No video

(Sold)4 BHK Bunglow With 5 Gunthe N.A Plot In Sindhudurg

सिंधुदुर्ग. कासार्डे मद्ये मुंबई-गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर 5 गुंठे NA Plot आणि 1500 Sq.ft च घर विक्रीसाठी उपलब्ध आहे. संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेले आहे.
प्लॉट मद्ये विविध प्रकारची झाडं आहेत. प्रॉपर्टीपासून 2 मिनिटांवर कासार्डे बाजारपेठ आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये हे प्रॉपर्टी आहे. पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल जागा मालकांनी केलेली आहे.
Single Owenar
Clear Title
Separate 7/12
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 5

  • @gajananchavan6279
    @gajananchavan62794 ай бұрын

    20 lakhat denar ka

  • @atharvkunte20

    @atharvkunte20

    4 ай бұрын

    No

  • @rajanchavan9743
    @rajanchavan97434 ай бұрын

    हि मालकांना अपेक्षित आहे की अजून काही. आपण काहीतरीच किंमती सांगता.

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    4 ай бұрын

    आम्ही जागा मालकांना अपेक्षितच किंमती सांगतो!! आम्ही 2% नी व्यवहार करतो कोणतेही आमच्या मनाचे दर लावत नाही. 🙏

  • @samirsamant3876
    @samirsamant38764 ай бұрын

    खुपच जास्त आहे 😔

Келесі