No video

Agriculture Plot In Sindhudurg!!!

सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात पाट-परुळे रस्त्यापासून 200 मीटरवर हुमरमळा गावात 10 गुंठे Agriculture Plot विक्री साठी उपलब्ध आहे. प्लॉटला दोन्ही बाजूला चिरेबंदी कुंपण केलेले आहे. ही जागा पूर्णपणे सपाट आणि माती प्लॉट असून चौकोनी स्वरूपाचा आहे. पाण्यासाठी कॉमन विहीर केलेली आहे. प्लॉट मद्ये नारळाच्या झाडांची किरकोळ लागवड करून देण्यात येणार आहे.
◼️जवळची ठिकाणे :-
Kudal Market & City :- 9 Km.
Kudal Railway Station :- 10 Km.
Pat Market:- 4.5 Km.
Pinguli Market:- 5 Km.
◼️प्लॉट खरेदी करण्यासाठी खरेदीदाराकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 5

  • @djcreationpart2471
    @djcreationpart24712 ай бұрын

    👍

  • @goureshbhise287
    @goureshbhise287Ай бұрын

    Vetye nemale Insuli mde agricultural plot available ahe ka Kiman 10 gunthe cha

  • @sonalteli6847
    @sonalteli6847Ай бұрын

    शेतकरी दाखला नसेल तर....

  • @archanapatil9665
    @archanapatil96652 ай бұрын

    संपूर्ण म्हणजे किती गुंठे आहे हा प्लॉट 25 लाख कसं समजणार

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    2 ай бұрын

    कृपया व्हिडिओ पूर्ण बघा.🙏 संपूर्ण माहिती व्हिडिओत देण्यात आलेली आहे. जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असतात तर संपूर्ण माहिती समजली असती😊

Келесі