No video

N.A Plots Available In Sindhudurg!! Road+Light+Water.

सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात गावराई गावामधे कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच आणि सुकळवाड बाजारपेठ पासून 10 मिनिटांवर 3-4-5 Gunthe NA Plot उपलब्ध आहेत. प्लॉटसोबत चिरेबंदी कुंपण, लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन देण्यात येत आहे. 12 मीटर आणि 9 मीटर अशा स्वरूपाचे अंतर्गत डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. तसेच कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच हे प्लॉटस् आहेत. पाण्यासाठी कॉमन बारमाही पाणी असणारी विहीर आहे. प्लॉट सोबत बंगला हवा असल्यास बांधून देण्यात येणार आहे.
◼️Plot Details & Amenities:-
3 Guntha , 4 Guntha & 5 Guntha NA Plot.
Seaprate 7/12
Clear Title.
Compound Wall
Water Connection
Light Connection
12 & 9 Metar Internal Roads.
◼️Nearby :-
Sukalwad Market:- 1.5 Km
Oras Railway Station:- 4 Km
Katta Market:- 5 Km
Kudal Railway Station:- 19 Km.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 7

  • @sunitashetty7750
    @sunitashetty7750Ай бұрын

    तुझे फार आभार वीडियो साठी पण जागा फार महाग आहे..!!🙏😒

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551Ай бұрын

    मला फक्त 1 गूंठा पाहिजे .

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371Ай бұрын

    भावा तुझे व्हिडिओ छान असतात त्यामुळे सर्वांना माहीत होतं की कुठे काय आहे ते. कणकवली ते वरवडे मार्गावर कुठे असले तर दाखव प्लीज.

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    हो नक्कीच!! धन्यवाद

  • @user-kw8zr5wx8g
    @user-kw8zr5wx8gАй бұрын

    Cost thodi jasta ahe

  • @user-kw8zr5wx8g
    @user-kw8zr5wx8gАй бұрын

    Can u show 2 gunthe house in konkan area

  • @aniketmadke1920
    @aniketmadke1920Ай бұрын

    स्कीम च नाव काय आहे

Келесі