40 Acres Fully Developed Plot !! In Sindhudurg!!

Ойын-сауық

सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील तिरवडे गावात 40 एकर पूर्णपणे Develop Plot विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. सदर प्लॉट पूर्णपणे वाडीवस्तीत असून ग्रामपंचायतच्या रस्त्याला लागूनच आहे. कसाल-मालवण मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर अंतरावर हि जागा आहे. सदर जागेमध्ये आंबा, काजू ,नारळ याची व्यवस्थित लागवड केलेली आहे.सर्व कलम धरती आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक झाडांनपर्यंत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पाण्यासाठी प्लॉट मद्ये बारमाही पाणी असणारी मोठी विहीर आहे. कृषी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त प्रॉपर्टी आहे.
Mango Trees:- 300-350
Cashew :- 200-250
Coconut :- 150-250
⬛खरेदीदाराला 40 एकर प्लॉट संपूर्ण घ्यायचा असेल तरच प्लॉट मधिल सर्व सोयी सुविधांचा वापर करण्यास मिळणार आहे.
प्लॉट तुकड्या मद्ये देण्यात येणार असून त्या मद्ये स्वतंत्र विहीर,लागवड आणि अन्य गोष्टी खरेदीदाराला कराव्या लागणार आहेत.
◼️ खरेदीदाराला जागा खरेदी करायची असेल तर त्याच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे.
◼️Nearest Place:-
Kasal-Malvan Main Road:- 2 Km.
Sukalwad Market:- 3 Km
Oras Railway Station:- 5 Km.
Kudal Railway Station:- 20 Km.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 29

  • @shriramtikam1052
    @shriramtikam1052Ай бұрын

    VERY COSTLY

  • @prasannakarkhanis3928
    @prasannakarkhanis3928Ай бұрын

    किंमत जास्त आहे

  • @djcreationpart2471
    @djcreationpart2471Ай бұрын

    👍

  • @anildere6806
    @anildere6806Ай бұрын

    खूप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    😊

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l7 сағат бұрын

    कोकणात बोअरवेल,ठिबक सिंचन ही दुष्काळी जमिनीची लक्षणे आहेत.

  • @narendraamrutkar3802
    @narendraamrutkar3802Ай бұрын

    24 lakh per accer yevdhe utpanna ya plot madhun ghtana 10 pidhya marun jatil yacha vichar karava

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    ४० एकर पूर्ण जागा जर खरेदी केली तर किंमती मध्ये एक चांगली सवलत जागामालक देणार आहेत

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    ६० हजार ही किंमत तुकडा घेणाऱ्यांसाठी आहे . संपूर्ण जागा खरेदीकेल्यास किंमत नक्कीच कमी होईल

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076Ай бұрын

    खूप छान आहे

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    धन्यवाद 😊

  • @pranayparab3043
    @pranayparab3043Ай бұрын

    विहीर छान आहे

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    ho 🙂

  • @ramdasshetye7062
    @ramdasshetye7062Ай бұрын

    Farach mehanat ghewoon balawali aahe ,abhinaandan

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    😊

  • @prathameshmestry
    @prathameshmestryАй бұрын

    ९ करोड ६० लाख किंमत होते? जागेचे मार्केट वल्युएशन खूप कमी असेल तर त्या वरचा व्यवहार कोणास झेपेल! 😮

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    ४० एकर पूर्ण जागा जर खरेदी केली तर किंमती मध्ये एक चांगली सवलत जागामालक देणार आहेत

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    ६० हजार ही किंमत तुकडा घेणाऱ्यांसाठी आहे . संपूर्ण जागा खरेदीकेल्यास किंमत नक्कीच कमी होईल

  • @nitinpethe8852
    @nitinpethe885219 күн бұрын

    जागेत घर आहेका? 40 एकर ची किंमत किती आजचे वर्षाला उत्पन्न किती

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    19 күн бұрын

    संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा.😊

  • @raviprakashshukla1
    @raviprakashshukla1Ай бұрын

    कीमत कितनी है

  • @ashokchavan1659
    @ashokchavan165921 күн бұрын

    Shevati Paishachi hav vaitach asate.

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    20 күн бұрын

    ho brobar khup vait 🙂

  • @krsangle1366
    @krsangle136629 күн бұрын

    किमत फारच कमी आहे. लवकरच सेल होईल

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    28 күн бұрын

    ho nkkich 🙂👍

Келесі