कोकणातले 24 एकर मधले नंदनवन विकणे आहे,निसर्गरम्य बाग,विहिरीला आहे अलोट पाणी

कोकणातले 24 एकर मधले नंदनवन विकणे आहे,निसर्गरम्य बाग,विहिरीला आहे अलोट पाणी
नाधवडे,वैभववाडी,सिंधुदुर्ग,कोकण
Call Mob 7057319298
Nadhawade,Vaibhavwadi,Sindhudurg,Kokan
Hi All On Life Art Konkan KZread channel, you will Enjoy Video Of Life,Art,Nature,Travelling,Adventures,Wildlife,Foods,Festivals,Culture,No Drama All Real Life Things And much more so stay connected

Пікірлер: 455

  • @sidharthnarade508
    @sidharthnarade5082 ай бұрын

    आणि थोड्या दिवसात कोकण परप्रांतीयांचा होईल. आणि भूमिपुत्र मराठी तिथं नोकर असेल. वाईट आहे..

  • @prash516
    @prash5163 ай бұрын

    हाथ जोडून विनंती आहे...फक्त आणि फक्त मराठी माणसालाचं विकावी ! 🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @vasantraojogekar4215

    @vasantraojogekar4215

    3 ай бұрын

    अरे भाऊ, सारे लोक भारतीय च आहेत । मन मोठ करा । आम्ही महाराष्ट्र राज्या बाहेर नोकरी करित आहोत । दूसरे राज्य के लोगो ने हमे बहुत प्रेम और सम्मान दिया है । आपन चांगले तर जग चांगल असते ।

  • @prash516

    @prash516

    3 ай бұрын

    @@vasantraojogekar4215 एक काम करा भाऊ तुमची जमीन-घर वगैरे भैय्या लोकांना विकून टाका, अगदी मन मोठं करून. द्या तुमचा नाव, गाव, पत्ता...2-4 भारतीय भैय्या लोकांना पाठवतो.

  • @vidyadharmhatre488

    @vidyadharmhatre488

    3 ай бұрын

    EXCELLENT FARMHOUSE

  • @nikhilbhutwala1838

    @nikhilbhutwala1838

    Ай бұрын

    ​@@vasantraojogekar4215khra sangitla bhau pan kahi lokanchi mentality vegdij aahe fakt Marathi Marathi karat rahtat aani jevha Marathi mansala sahaj help karaychi aste tevha aasi bolanari loka pahili mange houn jate gujrat madhi kup Marathi loka aahe pan tyan na gujrat madhi kai problem nahi santi ni jagtayet😊

  • @avantikasingasane8825
    @avantikasingasane8825 Жыл бұрын

    किंमत सांगितली असती तर बर वाटले असते दादा

  • @kishorthakur1645
    @kishorthakur16453 ай бұрын

    एवढी जमीन परप्रांतीय च घेऊ शकतो आणि तुला कमिशन ही भरपूर मिळेल येवा कोकण तुमचंच असा!

  • @sushiljadhav6522

    @sushiljadhav6522

    2 ай бұрын

    Right

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Жыл бұрын

    पूर्ण कोकण विका म्हणजे पुढच्या पीडिला आपलं गाव कुठे होतं ते कळलं नाही पाहिजे आणि आपली माणस ज्यांना जागा विकली त्यांच्या कडे भांडी हहस्यला जाण्याची वेळ आणू नका बस्स येवडीच इच्छा आहे आमची कोकणी माणसाची

  • @narayanp4256

    @narayanp4256

    11 ай бұрын

    बरोबर भाऊ.हे कुठेतरी थांबवले पेहिजेत.मुंबईची हालत बघून तरी मराठी माणसांनी सावध व्हावे.

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    3 ай бұрын

    Eka Gujrati Bola Hota mala Are Tumche Marathi Manse Jaga Vikatat 2 te 3 warsha maja karata daru pita, mutton khatat, galita Shrimant bantat, rajkaran karta aani eka Diwash Paisa sampla ka Aamchya Lokan kade gadi Mhanun kaam karta aamchi kutri firwata,gadi dhutat, kirna aanun deta bajar aantat Aamchya ghartley kaam karta

  • @vrishalisi5147

    @vrishalisi5147

    27 күн бұрын

    Barobar bolalat

  • @lifeartkonkan
    @lifeartkonkan Жыл бұрын

    सदर बाग ही मालकांनी इन्व्हेस्टमेन्ट म्हणून स्वतः जागा घेऊन स्वतः बनवली आहे (वडिलोपार्जित नाही )आता ती बाग विकून आपले उर्वरित आयुष्य सुखात घालवणार आहेत म्हणून ते विकत आहेत

  • @dadasahebvirkar7510

    @dadasahebvirkar7510

    Жыл бұрын

    Rate kiti ahe

  • @santoshghare8944

    @santoshghare8944

    Жыл бұрын

    काय किंमत आहे भाऊ

  • @sachinpatil-ih9ek

    @sachinpatil-ih9ek

    3 ай бұрын

    Hi bhau, bagh available aahe?

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    3 ай бұрын

    @@sachinpatil-ih9ek ho

  • @sangitasonikitchen3488

    @sangitasonikitchen3488

    2 ай бұрын

    Mobile number

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 Жыл бұрын

    हा तर स्वर्ग आहे. ज्याच्या कोणाच्या नशिबात असेल तो खरंच भाग्यवंत असेल परंतु तो स्वतः मेहेनत करणारा असेल तरच त्यालाच ह्या स्वर्गाचा जास्तीतजास्त आनंद त्याला घेता येईल. शक्यतो मराठी माणसानेच ह्या नंदनवनाचा मालक व्हावे. परंतु 7500 sq ft बांधकाम असल्यामुळे ह्या स्वर्गाची किम्मत खूप जास्त असणार. घेणाऱ्याला त्याची तेवढी आवश्यकता असेलच असं वाटत नाही. परंतु अप्रतिम नंदनवन आहे. असा तयार स्वर्ग मिळणे हे दुर्मिळच आहे. ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनी पेपर्स बघून डोळेमिटून घ्यायला हरकत नाही. मी मालक असतो तर हा स्वर्ग विकलीच नसता. माझ्या पुढच्या पिढी साठी जपून ठेवला असता.

  • @suryad6875
    @suryad6875 Жыл бұрын

    khup sundar bag aahe

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 Жыл бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Жыл бұрын

    नमस्कार अप्रतिम अप्रतिम बाग आहे जो घेणार तो भाग्यवान ठरेल कारण नाधवडे गांव छान आहे व कारण काहीही करायला नको धन्यवाद

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Жыл бұрын

    काय सुंदर अप्रतिम बाग आहे, किती भाग्यवान आहात,

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Жыл бұрын

    अशी सुंदर बाग जोपासना करून अजून जास्त पुरवणाऱ्या लोकांना विका वी तार रे म्हाराजा. गजानना बाग फुलवणाऱ्या लोकांना मिळावी

  • @user-xs6oo4xx9p
    @user-xs6oo4xx9p5 ай бұрын

    आजूबाजूचे लोक कर्तबगार असतात. फुकट पळवतात. म्हणून बाग विकावी लागते.😢

  • @Raigadala_ali_jag

    @Raigadala_ali_jag

    3 ай бұрын

    Ho te pan ahe bandh sarkawat sarkwat jaga lattat

  • @dineshpatil7684
    @dineshpatil7684 Жыл бұрын

    Very nice

  • @yasinrakhangi62
    @yasinrakhangi62 Жыл бұрын

    Wah, ek number zabardast bagh aahe dada

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs3 күн бұрын

    खूपच छान प्रॉपर्टी

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    खूपच सुंदर आहे.

  • @sundarkokanbhumi3056
    @sundarkokanbhumi3056 Жыл бұрын

    mast

  • @sss3754
    @sss3754 Жыл бұрын

    👌👌

  • @Live-zx8ix
    @Live-zx8ix Жыл бұрын

    Mast nisarg👌👌

  • @smartboy-el5bp
    @smartboy-el5bp Жыл бұрын

    Khup sundar

  • @naturalbeautyblog
    @naturalbeautyblog11 ай бұрын

    छान आहे

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 Жыл бұрын

    अशी छान असलेली निसर्गाने दिलेली देणी जो माणूस वीकतोय हे वैशिष्ट्ये आहे

  • @milindjadhav474
    @milindjadhav4745 ай бұрын

    दादा जागा तुमची आहे कुणाला विकायची आहे तुमचा प्रश्न आहे पण कोकणाबद्दल आदर असणारा मीही एक कोकणी माणूस आहे कृपया फॅक्टरी वगैरे प्रकल्पाला ही जागा देऊ नका जो कोणी घेणार असेल त्याने हीच बाग पुढे वाढवावी हि अपेक्षा आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    इतकी सुंदर जागा का विकत आहेत. अहो इतकं सगळं सांगता तर किमंत का सांगत नाही

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 Жыл бұрын

    वा वा खुपच मस्त आहे विडीओ. जागा मला खुपच आवडली आहे. मनात भरली आहे. आम्ही चार भावंडे आहोत, तिघांनी मिळून घेऊ. पैसे मिळण्याची वाट पाहत आहे. 🙏🙏

  • @tusharchuri6057
    @tusharchuri6057 Жыл бұрын

    भाऊ जागा खूपच छान आहे

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake11 ай бұрын

    Excellent

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume98545 ай бұрын

    .अप्रतिम

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr3 ай бұрын

    भाऊ ही बाग मराठी लोकांना च विका कारण मराठी माणूस पुर्ण बेघर होनार 🙏🏼🙏🏼🚩🚩

  • @jitendratalekar6565
    @jitendratalekar6565 Жыл бұрын

    Nice 👍

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Жыл бұрын

    कृपया कोकणी माणसाने आपल्या सोन्यासारख्या जमिनी विकू नका पैश्याची गरज असेल तर शेतकरी कर्ज काढा खूप कमी व्याजात मिळत पण आपली माय जमीन नका विकू🙏

  • @vishalthikane555

    @vishalthikane555

    Жыл бұрын

    Tu karna mdat tyana. Faltu salla nako deus, pratekala kahi tari adchan aste.

  • @rameshwalavalkar175

    @rameshwalavalkar175

    11 ай бұрын

    Mitra सामान्य माणसाला कर्ज कधीच मिळत नाही बँका फक्त श्रीमंत माणसांना कर्ज देतात

  • @lotuskindergartennigdipune2564

    @lotuskindergartennigdipune2564

    7 ай бұрын

    Muslmanan v dlit lokana naka dehu jaga .... Ha haramkhor te nav nahi ght

  • @Mdmd-eq8ms

    @Mdmd-eq8ms

    6 ай бұрын

    @@lotuskindergartennigdipune2564 tuji aayi la musalman ani dalit ni chodla aahe..

  • @Mdmd-eq8ms

    @Mdmd-eq8ms

    6 ай бұрын

    @@lotuskindergartennigdipune2564 tuji aayi highway war dhanda karto ani paisa kamyun tula dal bhat khilato... tu modi aasaram baapu cha guffa putr aahe... tujhi aayi la zhaode hote ani tu guffa madhi paida jhala..

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Жыл бұрын

    Apratim 👌👍🌹🙏

  • @sss3754
    @sss3754 Жыл бұрын

    ❤❤

  • @sureshkhot3554
    @sureshkhot35542 ай бұрын

    Khup chhan aahe Bag❤

  • @sachinadhegaonkar.3886
    @sachinadhegaonkar.38863 ай бұрын

    Bhav me vihir baghun like kela❤

  • @prashantsolankepatil
    @prashantsolankepatil Жыл бұрын

    भाऊसाहेब मराठी माणसालाच वीका..... 🙏🙏

  • @satishpatil8015

    @satishpatil8015

    Жыл бұрын

    Shetjamini sathi 8.5cr Kanatya marathi manusa chi capacity ahe.

  • @prashantsolankepatil

    @prashantsolankepatil

    Жыл бұрын

    तस पण आहे..... राव

  • @anandshirgaonkar3276

    @anandshirgaonkar3276

    Жыл бұрын

    8cr. Madhe 7gunthe devalop plog Navi mumbai madhe ghetla ter tg yache deed varshat50% Vasuli hoil. Sauda Mahag aahe.

  • @user-fd6sk5cq7z
    @user-fd6sk5cq7z3 ай бұрын

    Very good ✌

  • @subhashpatil9188
    @subhashpatil91884 ай бұрын

    Very nice Sheti.

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar64533 ай бұрын

    छान धंदा.

  • @pramodgaonkar6584
    @pramodgaonkar6584 Жыл бұрын

    vere nice like it i am staying at thane i am instated its hope

  • @naturalbeautyblog
    @naturalbeautyblog11 ай бұрын

    ❤👌👌👌👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    किंमत सांगा. विचार करता येईल, खूपच सुंदर आहे.

  • @thekatkarbhai
    @thekatkarbhai2 ай бұрын

    मराठी माणसाला विनंती आपल्यातील कोणी तरी घ्यावी. बाहेरचे लोक इथं येऊन राहायचे बाकी आहेत. श्वास घेत येणार नाही आपल्याला.

  • @nikhilbhutwala1838

    @nikhilbhutwala1838

    Ай бұрын

    Ka baher che loka Manus nahi aahe ka ?

  • @tukarampatil6444
    @tukarampatil6444 Жыл бұрын

    सुंदर ,खुपच छान बाग आहे.किंमत काय आहे संपुर्ण देणार आहात काय मालक कोण आहेत. विकण्याचे कारण काय

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Жыл бұрын

    Pula deshpandey mhantat " Kokni mansachya darat Kalpavrusha asla tari tyacha nashib karvantichach aahe" . Vavar hay tar power hay

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Жыл бұрын

    छान आहेच.. परंतु किंमती बाबत काही कल्पना द्यायला हरकत नव्हती ! अर्थात या नंबर शी संपर्क साधण्याचा पर्याय असला तरीही !

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Жыл бұрын

    Dada ase videos taaku nka... Vaait vatat he sagla baghtana

  • @user-ny9lo1me5g

    @user-ny9lo1me5g

    7 ай бұрын

    खरंच वाईट वाटे

  • @sp3815

    @sp3815

    5 ай бұрын

    Ho na

  • @sundarkokanbhumi3056
    @sundarkokanbhumi3056 Жыл бұрын

    ,निसर्गरम्य बाग

  • @vishwasdesai3547
    @vishwasdesai35477 ай бұрын

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 Жыл бұрын

    विकण्याचे कारण काय? तसेच किमंत सांगितली असती तर बरे झाले असते. भाऊ

  • @udaypatekar
    @udaypatekar2 ай бұрын

    खूप खूप सुंदर बाग आहे, विकू नका साहेब.

  • @vinayjadhav6872
    @vinayjadhav68725 ай бұрын

    माझ्या कोकणी बांधवानी खूप चांगल्या पध्दतीत बाग तयार केलीय

  • @dhuriv
    @dhuriv3 ай бұрын

    एवढाच आहे तर मग कोकणात मॅकडोनाल्ड आणि dominoz का यायला दिले. कोंकणी पदार्थांचा थाट का नाही सांभाळला?

  • @sujatarane9784
    @sujatarane97843 ай бұрын

    CHan, supik jamin ka viktay, kokani lokan dya, thodi thodi vika, so vikat ghenyaryala sop hoil, sunder ahe🙏🙏

  • @amolrajmane2754
    @amolrajmane2754 Жыл бұрын

    कीमत किती ते सांगा नाहीतर उगाच आमचा, तुमचा आणि मालकाचा वेळ वाया जातो

  • @shrikanthublikar9163
    @shrikanthublikar916311 ай бұрын

    भाऊ ..ही सुंदर बाग विकु नका...फक्त अनेक मराठी च माणसाकडून लहान-लहान प्रमाणात फायनान्स घेऊन बाग सांभाळायचा प्रयत्न करा...

  • @mtnikam8698
    @mtnikam86982 ай бұрын

    कोकणामध्ये जमीनदार भरपूर आहेत व समृद्ध पण आहेत....परंतु जमीन का विकतात हे समजून येत नाही.....महाराष्ट्राच्या इतर भागात इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकत नाहीत

  • @smitapatil2228
    @smitapatil22287 ай бұрын

    सर्व काही ठीक आहे पण तुम्ही किंमत सांगितली नाही,कृपा करून जागेचे किंमत सांगा.

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu Жыл бұрын

    मुख्य बातमी म्हणजे एक्सपेक्टेड कीमत किती ते सांगितले नाही

  • @ganeshpaulbudhe4106
    @ganeshpaulbudhe4106Ай бұрын

    अप्रतीम ईतकी सुंदर शेती का विकता

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate152910 ай бұрын

    Whether this bag available? On19 Sept l am visiting Poland .

  • @kedarpendharkar20
    @kedarpendharkar20 Жыл бұрын

    सर्वात महत्वाच किंमतीचा अंदाज कधी सांगणार

  • @anilkotawar7875
    @anilkotawar7875 Жыл бұрын

    फक्त मराठी माणसालाच विका

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Жыл бұрын

    चने आहेत दात पडलेत एवढी सुंदर बाग का विकता

  • @sunandagadade2653
    @sunandagadade26532 ай бұрын

    एवढे छान वैभव का विकत आहात

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande50335 ай бұрын

    एवढी सुंदर आणि शास्वत शेती का विकतेत हे समजत नाही.

  • @bhagwankadam9563
    @bhagwankadam9563 Жыл бұрын

    परप्रांतियांना शिकू नका ही विनंती.

  • @swadeshshinde4671
    @swadeshshinde4671 Жыл бұрын

    खुप चान बाग आहे का विकते??

  • @anilpatil4966
    @anilpatil4966 Жыл бұрын

    Price details please

  • @RLT10922
    @RLT10922 Жыл бұрын

    ही बाग विकली तर मराठी माणसाला विका परपंतियाना नका विकू

  • @mahendragovekar1163

    @mahendragovekar1163

    Жыл бұрын

    धंदा केलायस का कधी..मराठी माणूस नाही करु शकत एवढी गुंतवणूक

  • @mahendragovekar1163

    @mahendragovekar1163

    Жыл бұрын

    विकणारापण मराठी च आहे..दोन पैसे कमाऊदे त्याला

  • @kalpakchindarkar1766

    @kalpakchindarkar1766

    Жыл бұрын

    काय परप्रांतिय , अरे भारतीय आहे ना तो मग काय फालतू विचार करता राव

  • @mahendragovekar1163

    @mahendragovekar1163

    Жыл бұрын

    आम्हीही मराठी च आहोत..जरा कुठे धंदा करायचा म्हटला कि हे विघ्नसंतोषी काही ही बरळतात..म्हणे मराठी माणसाला विका..अरे तुझी ऐपत आहे का विकत घ्यायची

  • @peterfernandes1025

    @peterfernandes1025

    Жыл бұрын

    Tumi Marathi aahot ter marathi maalakana double paise dheyun tumhi jaagha vikat ghaya

  • @sunandagadade2653
    @sunandagadade26532 ай бұрын

    परप्रांतीय लोकांना विकू नये.कोकणी लोकांनाच विकावे

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Жыл бұрын

    सगळे कोकणातील लोक म्हणतात कोकणी / मराठी माणसाला च जमीन विका सांगतात. पण मराठी माणसाकडे कुठं इतका पैसा आहे ? इतके पैसे असतील तर गावाकडच्या जमीन विकून शहरात घर कशाला घेतील.

  • @mindconeducation2864
    @mindconeducation2864 Жыл бұрын

    मराठी माणूस हळू हळू आपली जमीन विकायला लागला आहे ही चिंतेची बाब आहे. एकदा का जमीन विकली तर ती परत मिळवणं कठीण असते. सगळ्यांना ते जमतेच असं नाही. जर पैश्याचा प्रॉब्लेम असेल तर थोडी कळ काढा. मार्ग निघेल. अगदीच विकायची झाली तर मराठी माणसालाच विका.

  • @narayanp4256

    @narayanp4256

    11 ай бұрын

    अगदी बरोबर. जमिनी वाचवा.हिंदूत्व तुम्हाला वाचवणार नाही.

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l Жыл бұрын

    आमची विहीर आठ फूट खोल आहे आणि मे महिना अखेर चार फुटांवर पाणी मिळते.

  • @user-tz8mu6vd9e
    @user-tz8mu6vd9e5 ай бұрын

    Pan hi evdhi sundar farm ka vakaychi ahe

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274Ай бұрын

    जमिनी ,बागा विका आणि काही वर्षानी भिकेलाा लागा

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans98974 ай бұрын

    विकून टाका आपली वाडवडिलांनी मिळवलेली जमीन आणि निर्वासित व्हा कोकणातून

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 Жыл бұрын

    Hi nandanvan ajun vikle gele nahi ka?1year pasun yachi marketing chalu ahe i think cost 8 cr ahe mhanun jat nahi

  • @Batman-dc8dq
    @Batman-dc8dq Жыл бұрын

    @life art kokan 5 tey 10 acre melel ka full plot cha vevhar aahe ha?

  • @swadeshshinde4671
    @swadeshshinde4671 Жыл бұрын

    निसर्गाने दिलेला पाणी विकन्याचा धंदा करू नका

  • @shailendragaikwad2180
    @shailendragaikwad21802 ай бұрын

    बाग छान आहे ,पण please परप्रांतीयांना विकू नका ,मराठी माणसाला विका ,परप्रांतीय पार वाट लावतील

  • @eknathrahane568
    @eknathrahane5689 ай бұрын

    जय महाराष्ट्र, किंमत किती आहे ?

  • @simongumes1896
    @simongumes1896 Жыл бұрын

    Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @user-we7iy6cf4l
    @user-we7iy6cf4l10 ай бұрын

    4 कोटी

  • @user-vl2ec7ci3b
    @user-vl2ec7ci3b Жыл бұрын

    Please let me know the price ?

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh90883 ай бұрын

    Vav

  • @rahulkakade0020
    @rahulkakade0020Ай бұрын

    ही

  • @subhashchavan3173
    @subhashchavan3173 Жыл бұрын

    काय एकर आहे

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 Жыл бұрын

    किमंत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली नाही. 🙏🙏

  • @volatileprince
    @volatileprince2 ай бұрын

    दर

  • @lifeartkonkan

    @lifeartkonkan

    2 ай бұрын

    70000 प्रति गुंठा

  • @dattashinde4562

    @dattashinde4562

    Ай бұрын

    ​@@lifeartkonkancontact number

  • @chandshaikh1711
    @chandshaikh1711 Жыл бұрын

    Vikun kuthe janar? Ka viktat?

  • @howdareu135
    @howdareu1352 ай бұрын

    Kokanatil politicianch gheu shaktil . Maharashtra madhe shrimant marathi manse aahet ki . Ex .chitale bandhu Pnj Kititari aahet . Agro tourism kara .🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Жыл бұрын

    शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे.

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 Жыл бұрын

    Viku naka dada ....gavaril ch ekhadya mulala bhadyani dya ....

  • @dattajagtap8040
    @dattajagtap8040 Жыл бұрын

    ऐकून किती किमतीला विकणार आहात ?

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Жыл бұрын

    हत्तीचा काही त्रास असतो का?

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 Жыл бұрын

    नुसती फळझाड पण मार्केट ला चालणारे उत्पादन नाही . नुसती मोकाट जागा गच्छाम झाडी 😅अर्ध जगून झालं की उगा कालाकारीचा उमाळा .

  • @pranayparab3043

    @pranayparab3043

    Жыл бұрын

    काय समजल नाही. विस्तार करून सांगा

  • @milindgadkari8879

    @milindgadkari8879

    Жыл бұрын

    ​@@pranayparab3043 इन्व्हेस्टमेंटच्या मानाने रिटर्नस् येणार नाहीत ... अस म्हणायच असेल , आणि ते योग्य आहे .

  • @user-ed1dy7hx3b

    @user-ed1dy7hx3b

    11 ай бұрын

    600 टन ऊस 3000 रुपये दराने टोटल करा फक्त उसाच इन्कम एवढं आहे. बाकीचं सोडून दया.

  • @prakashb.nakate6930
    @prakashb.nakate69302 ай бұрын

    मराठी माणसाला च विका. परप्रांतीय लोकांना विकू नका.

Келесі