No video

44 Gunthe Agriculture Plot In Sindhudurg!!

सिंधुदुर्ग. मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे 44 गुंठे काजू लागवड असलेला वर्ग 1 Agriculture Plot उपलब्ध आहे. सदर जागेपर्यंत येण्यासाठी अधिकृत रस्ता उपलब्ध आहे. प्लॉट पूर्णपणे मातीचा व सपाट स्वरूपाचा आहे. जागेमध्ये पाण्यासाठी विहीर असून तिचे बांधकाम करावे लागणार आहे. लाईटच्या सोयीसाठी विद्युत खांब जवळपास आलेले आहेत. जागेमध्ये 200 पेक्षा जास्त काजूची लागवड केलेली आहे. जागा पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये आहे.
◼️ Nearest Place:-
Katta Market :- 8-9Km.
Poip Market :- 3-4 Km.
Oras Railway Station:- 23 Km.
Kudal Railway Station:- 25Km.
◼️जमीन खरेदी करण्यासाठी खरेदीदाराला शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер

    Келесі