No video

सिंधुदुर्गात वाडीवस्तीत 9.20 गुंठे रोडटच जागा! रस्ता+ लाईट+चिरेबंदी कुंपण | किंमत.??

सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यात करंजे गावामद्ये 9.20 गुंठे Agriculture Plot विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे. सदर प्लॉट कणकवली शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्णपणे सपाट आणि माती प्लॉट आहे. पूर्णपणे प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेले आहे. नागवे रस्त्याला लागूनच हा प्लॉट आहे. सदर प्लॉट वाडीवस्ती मद्ये आहे.
◼️सदर जागा वर्ग 1 (Agriculture Plot) असल्याने खरेदीदाराला प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला आवश्यक आहे.
◾Single Owenar
◾Seaprate 7/12
◾Clear Title.
◼️Nearest Place:-
Kankavli Market:- 9 Km
Kankavli Railway Station:- 9Km
#agriculture
#konkanproperty
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 11

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade53712 ай бұрын

    आचरा रोडला लागून असला तर बघा कणकवली ते वरवडे पर्यंत. व्हिडिओ छान असतात माहिती सहीत.

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    2 ай бұрын

    धन्यवाद! संपर्क 7721951768

  • @dattatraykharat5183
    @dattatraykharat518329 күн бұрын

    लोकेशन पाठवा रेट काय आहे एकरी

  • @sanjaysawant7418
    @sanjaysawant74182 ай бұрын

    जागेमध्ये लाईट व पाण्याची सोय काय आहे ते सांगितलं नाही

  • @sanjaysawant7418
    @sanjaysawant74182 ай бұрын

    अहो भाऊ जागेमधे लाईट आणि पाण्याची सोय काय आहे ते सांगितलं नाही तुम्ही

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    light che poll aalele aahet panyachi soy ghenaryane kraychi aahe

  • @sanjaysawant7418

    @sanjaysawant7418

    Ай бұрын

    थँक्स भाऊ फार छान माहिती देता 👍

  • @rahuls5064
    @rahuls50642 ай бұрын

    Hi 5lakh la gheu shakto me

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    2 ай бұрын

    Nahi

  • @narendraamrutkar3802
    @narendraamrutkar38022 ай бұрын

    Kimmat...

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    2 ай бұрын

    कृपया व्हिडिओ पूर्ण पाहा सर्व माहिती देण्यात आलेली आहे 🙏

Келесі