Pradeep Murme

Pradeep Murme



Пікірлер

  • @sarojakohale9849
    @sarojakohale984912 сағат бұрын

    खूप सुंदर बहेनजी 🎉🎉🎉❤❤🙏🙏👌👌

  • @arunupase1669
    @arunupase1669Күн бұрын

    राईस म्हणजे निलंगा राईस....निलंगा राईस म्हणजे केवळ आणि केवळ रमलिंगेश्वर हॉटेल...ते पण केवळ दरेकर अप्पा च.. लय भारी....आप्पा.......

  • @dhanrajlondhe1097
    @dhanrajlondhe10972 күн бұрын

    मुरमे सर .ही मुलाखत अतिशय महत्वाची आहे . आम्हा युवकांसाठी ,सर्व बेरोजगार तरुणांनी आगरवाल कुटुंबीयाकडून शिकण्यासारखे आहे.

  • @santoshkadadi7118
    @santoshkadadi71182 күн бұрын

    खुप छान आप्पा , खुप छान टेस्ट, स्वच्छ आणि हाईजेनिक आहे..

  • @vishalkhamitkar8578
    @vishalkhamitkar85782 күн бұрын

    Motivational interview for small business

  • @vishalkhamitkar8578
    @vishalkhamitkar85782 күн бұрын

    लहान व्यवसायासाठी प्रेरक मुलाखत. 🎉

  • @rameshwarimagar4444
    @rameshwarimagar44443 күн бұрын

    Fist tum la help केलाल माणूस चा नाव नाही दुकान पासून तुम्हाला मदत केली पण आता नाव नाही साहेब चा पण आळेख नाहीत निलंगेकर साहब

  • @maharudradarekar98
    @maharudradarekar983 күн бұрын

    Murme sir khup chhan mulakhat ❤❤ तुमच्या patrkariila सलाम

  • @gulabbirajdar6015
    @gulabbirajdar60154 күн бұрын

    लय भारी...

  • @user-pt5nq1hm1e
    @user-pt5nq1hm1e4 күн бұрын

    रामलिंगेश्वर भोजनालय निलंगा दरेकर आप्पांचं खुप फेमस हॉटेल आहे आणि मी राहणार सातारा इथून आहे आहे काही कामानिमित्त जर निलंगा येथे गेलो तर रामलिंगेश्वर भोजनालय येथे राईस खूप आवडीने खातो❤❤❤

  • @gajananharsure4575
    @gajananharsure45754 күн бұрын

    One of the famous and old hotel in Nilanga ❤

  • @payalbiradar7281
    @payalbiradar72817 күн бұрын

    Om Shanti didi🙏🙏

  • @payalbiradar7281
    @payalbiradar72817 күн бұрын

    Om Shanti didi 🙏🙏

  • @abhijeethadole2775
    @abhijeethadole27757 күн бұрын

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन......! नीता बहन जी अध्यात्मिक माहिती दिलात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉☀ बहिण जी

  • @vijaymore2177
    @vijaymore21777 күн бұрын

    ताई आता साहेब किशोरजी दराड़े निवडूंण आले आता प्रचलित चा मुद्दा माडा

  • @chiragnarhare5160
    @chiragnarhare51608 күн бұрын

    Om shanti didi

  • @tanajibarmade8058
    @tanajibarmade80588 күн бұрын

    Khup chan

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar44248 күн бұрын

    We want old pension

  • @user-sn1tt8th6j
    @user-sn1tt8th6j8 күн бұрын

    अभिनंदन खुपछान सोप्या शब्दात अध्यात्मिक माहिती दिलात.

  • @satishbanshelkikar1729
    @satishbanshelkikar17298 күн бұрын

    Pls contact number dhya

  • @MadhubalaNarayanpure-zz7cj
    @MadhubalaNarayanpure-zz7cj8 күн бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @rukhamnibagul3062
    @rukhamnibagul30629 күн бұрын

    ताई इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर ती गोष्ट प्राप्त होतेच . ताई आपण नक्कीच आमदार होणार. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. रुक्मिणी बागुल . येवला. नाशिक.

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar535410 күн бұрын

    छान, फळबाग छान आहे.

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil11 күн бұрын

    अनुदान द्या अथवा पुन्हा आमदार सुद्दा होणार नाहीत 🚩

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil11 күн бұрын

    अनुदान द्या अथवा पुन्हा आमदार सुद्दा होणार नाहीत 🚩

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil12 күн бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil12 күн бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil12 күн бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil12 күн бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

  • @dattakale8835
    @dattakale883515 күн бұрын

    शेतकर्यांचच सरकार पाहीजे ,तुम्ही कितीही ,कोणत्याही पक्षाचे असो ,पण शेतकर्यांचा वालीच नाही,निलंगा मतदार संघातील जनता म्हणजेच आम्ही गुलामच आहोत,न्याय ही आम्हाला नाहीच,,,,,,,,,जय हिन्द

  • @JK-hm3kz
    @JK-hm3kz16 күн бұрын

    👍

  • @digitalexecutive6490
    @digitalexecutive649016 күн бұрын

    निवृती वय 60 करावे

  • @shamkantsonawane9920
    @shamkantsonawane992016 күн бұрын

    Very good

  • @RavindraVanmali
    @RavindraVanmali17 күн бұрын

    Palghar jilhyat asanarrya sarv shalana 20% anudan lavkarat lavkar dya..ass shikshanmantryana sanga

  • @RavindraVanmali
    @RavindraVanmali17 күн бұрын

    Palghar jilhyat asanarrya sarv shalana 20% anudan lavkarat lavkar dya..

  • @arvinddeshmukh1978
    @arvinddeshmukh197817 күн бұрын

    मग दिवाळी ला का नाही दिले,,,

  • @nirmalamishra8518
    @nirmalamishra851817 күн бұрын

    Ok 28/30वर्षापासून शिवसेना कार्यकर्ता म्हणून आपण कार्ये करत आहात ,सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही कुठलीही प्रसिद्धी ची अपेक्षा न ठेवता करत आलात ,तुमच्या कष्टाचे फळ मिळावे ,पक्ष श्रेष्ठींनी कार्याची दखल घेऊन आपल्याला आमदारकी सारखे पद द्यावे अशी अपेक्षा.जय श्री राम जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी शिवाजी

  • @avinashpatil9605
    @avinashpatil960517 күн бұрын

    English madam english kay lavale

  • @user-qs3bl8ec9i
    @user-qs3bl8ec9i17 күн бұрын

    Congratulation Taisaheb great work. 🎉💯🌹🌹💐

  • @avinashpatil9605
    @avinashpatil960517 күн бұрын

    Tappa anudaan dya

  • @poojatrigunait7962
    @poojatrigunait796217 күн бұрын

    Big congratulations 🎊 Great work with great spirit 👏 👍

  • @marginal540
    @marginal54017 күн бұрын

    ताई आंदोलनाच्या वेळेस तुम्ही टप्पा वाढ होईल असं सांगितलं होतं परंतु तसं काही झालं नाही आता टप्पा वाढीसाठी आमच्यासाठी प्रयत्न करावेत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू सेन्सिटिव्ह नेता म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब

  • @sudarshana_trigunait_official
    @sudarshana_trigunait_official17 күн бұрын

    नक्कीच

  • @sudarshana_trigunait_official
    @sudarshana_trigunait_official17 күн бұрын

    नक्कीच भाऊ साहेब

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad288217 күн бұрын

    एकदाचं शंभर टक्के देऊन इतिहास रचावा

  • @bhagwanshinde3486
    @bhagwanshinde348617 күн бұрын

    ताई आमच्या नजरेतील पहिला मुख्यमंत्री जो आमच्या कडे सहानुभूती ने पाहतात, ते नेहमी सकारात्मक आहेत हाच आमचा अनुभव आहे. मा. मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी आमचा विना अनुदानित हा कलंक प्रचलित अनुदान देऊन मिटवावा ही विनंती. आमच्या मनात आपण फक्त निवडणुकी पुरते नाही तर कायम राहतील.

  • @borsesurekha5555
    @borsesurekha555517 күн бұрын

    ताई शेवटच्या वर्गाच्या पटसंख्ये अभावी राहिलेल्या शाळांचा प्रश्नपण सोडवा ताई सर्व शिक्षक तुमचे ऋणी राहतील .

  • @user-hh3tb6cz6v
    @user-hh3tb6cz6v17 күн бұрын

    ताई कमी पटसंख्या अभावी अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळेसाठी प्रयत्न करा ही विनंती

  • @dilipbagal6676
    @dilipbagal667617 күн бұрын

    दराडे साहेब शिक्षक साठी उमेदवार आहेत

  • @kavitapimple8952
    @kavitapimple895217 күн бұрын

    आचासंहिता कधी संपेल