तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांची मुलाखत...

प्रा.उमेश नागदेवे हे तंत्र शिक्षण छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहसंचालक आहेत. एक अत्यंत अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकारी असा त्यांचा राज्याच्या शिक्षण क्षेत्रात नावलौकिक आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षित झाला पाहिजे ही तळमळ त्यांच्या ठायी आपल्याला पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...
#skills #engineering #pharmacy #diplomacy
#unemployment #jobs #artificialintelligence

Пікірлер: 8

  • @arunmeshram1323
    @arunmeshram13235 ай бұрын

    सर आपन खुप छान मार्गदर्शन केले याचा पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. खुप खुप धन्यवाद.

  • @marutikamble3218
    @marutikamble32185 ай бұрын

    सर आपण खुप खुप छान माहिती दिली व एक चांगली युक्ती घडण्याची साठी सर आपले विचार खूप मार्गदर्शक ठरणारे आहेत

  • @sapnadaulkar8147
    @sapnadaulkar81475 ай бұрын

    A hardworking person on the right path...... Expressed very well.

  • @sidramkurle1444
    @sidramkurle14445 ай бұрын

    छान

  • @yashpaldongrej1670
    @yashpaldongrej16705 ай бұрын

    जय भीम भाऊ 🙏 बहुत ही अच्छा विचारणीय इंटरव्यू है आपका, जो विद्यार्थी के लिये निश्चित तौर पर प्रेरणास्रोत बनेगा. 💐👏🙏🙏🙏

  • @pragyaprabodhan
    @pragyaprabodhan4 ай бұрын

    Jaibheem dada

  • @jaishripahare
    @jaishripahare5 ай бұрын

    Very nice sir 👍

  • @pragyaprabodhan

    @pragyaprabodhan

    4 ай бұрын

    Very nice dada

Келесі