मधुमेह, मुतखडा, मुळव्याध व गुडघेदुखीवर रामबाण घरगुती औषधी!...

१ लाख ५० हजार रुपये खर्चूनही खोकला कमी झाला नाही! खोकल्यावर रामबाण वनऔषधी देणारे निलंगा येथील शिवाजी रेशमे गुरुजी यांची मुलाखत...

Пікірлер: 9

  • @rajnikantkambale3627
    @rajnikantkambale36272 ай бұрын

    खूप सुंदर सर ज्ञान दिल्याने वाढते ज्ञान दिल्याने कमी होत नाही असा आपला हा खूप सुंदर संदेश

  • @rajkumarhsoni1054
    @rajkumarhsoni10542 ай бұрын

    रेशमे गुरुजी म्हणजे एक साफ सुत्रा मनाचे संयमी सुस्वभावी आनमोल बहुमोल व्यक्तीमत्व प्रणाम गुरजीना व सहकारी मुरमे जीने योग्य माहीती व्हायरल केलाबद्दल त्याना पण

  • @UdayPatil-ms8jw
    @UdayPatil-ms8jw2 ай бұрын

    खुप छान आरोग्यदायी मुलाखत

  • @madhavbag
    @madhavbag2 ай бұрын

    छान माहीत

  • @saraswatimachinery5743
    @saraswatimachinery57432 ай бұрын

    Reshme guruji v murme sir sunder mahiti... 🌹🌹

  • @kirandhumal9638
    @kirandhumal96382 ай бұрын

    प्रामाणिक कसलीही अपेक्षा न ठेवता केलेला हा प्रयत्न... यशस्वी व्हावा ही नम्र प्रार्थना ❤

  • @rajendrakatake8447
    @rajendrakatake84472 ай бұрын

    Interview with full of Knowledge and experience

  • @NeetaBhalke-pd6bb
    @NeetaBhalke-pd6bb19 күн бұрын

    उपयुक्त माहिती दिली काका 🙏

  • @rknelwade8889
    @rknelwade88892 ай бұрын

    मुलाखत छान . माहीती छान मिळाली . मुरमे सर . गरसोळी व जखम जोड हे बरोबर आहे . पण आपण म्हणालात की आमच्या तिचे नाव चुरचुरी म्हणालात . चुरचुरी ही वेगळी वनस्पती आहे . ति आपल्या अंगाला स्पर्श झाल तर खुप खाजवते

Келесі