शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांची मुलाखत!...

नाशिक शिक्षक मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यामुळे शुभांगीताई पाटील नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...

Пікірлер: 3

  • @nitindhangar5920
    @nitindhangar5920Ай бұрын

    ताई तुम्ही आमदर हृदयात राहणार कारण तुमचंआजही आंदोलन हाज पवित्रा आहे

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974Ай бұрын

    खुप छान interview

  • @vidhyasagarsonvane9479
    @vidhyasagarsonvane9479Ай бұрын

    Nice interview ❤❤

Келесі