मुंबई शिक्षक मतदार संघातील शिक्षक भारतीचे उमेदवार प्रा. सुभाष मोरे यांची मुलाखत!...

मुंबई शिक्षक मतदार संघातून शिक्षक भारतीचे 'प्रा.सुभाष सावित्री किसन मोरे' हे निवडणूक लढवीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...

Пікірлер: 8

  • @savitadhokade2758
    @savitadhokade2758Ай бұрын

    महानगरपालिकेने तासिका तत्त्वावर असलेल्या शिक्षकांचा सहानुभूती पुर्वक विचार करून,या शिक्षकांना प्राधान्य द्यावे व सेवेत कायम करावे.

  • @sanjaygovindwar.8671
    @sanjaygovindwar.8671Ай бұрын

    खूप खूप शुभेच्छा सुभाष मोरे सर. 💐💐💐

  • @neharumandal
    @neharumandalАй бұрын

    आपणास खूप खूप शुभेच्छा.

  • @Marathigaming2719
    @Marathigaming2719Ай бұрын

    जय शिक्षक भारती

  • @user-tl4xk2yi9r
    @user-tl4xk2yi9rАй бұрын

    कला,क्रीडा शिक्षक कांचे पद भरती संदर्भात प्रश्न उचलून धरतील का?

  • @dr.chandrashekharbharati6433
    @dr.chandrashekharbharati6433Ай бұрын

    सुंदर

  • @shubhangishinde4304
    @shubhangishinde4304Ай бұрын

    NPS शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे का सर ?

Келесі