... तर शिक्षकांसोबत आझाद मैदानावर धरणे आंदोलनात बसणार!

माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत!... राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद...

Пікірлер: 38

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882Ай бұрын

    मुरमे सर आमच्यासाठी एवढं पोट तिडकिनं बोलतात धन्यवाद सर

  • @santoshnikam4241
    @santoshnikam4241Ай бұрын

    लोकसभेत झाले तस विधानसभेत होऊ द्यायचे नसेल तर प्रचलित द्या अन्यथा 65 हजार शिक्षक विरोधात जातील आणि प्रत्येकामागे किमान 5/7 मत असतात हे गणित लक्षात घ्या.

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974Ай бұрын

    मुरमे sir आपले खुप खुप धन्यवाद

  • @ashviniraiphale4770
    @ashviniraiphale4770Ай бұрын

    आम्हाला न्याय मिळवून द्या सर आम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे ही नम्र विनंती

  • @SumitSarnaik-ss9bh
    @SumitSarnaik-ss9bhАй бұрын

    Thank you sir

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270Ай бұрын

    या सरकारने प्रचलित नियमानुसार अनुदान दिले तर सरकार पुन्हा येणार आम्ही आणू

  • @eartheducation1748
    @eartheducation1748Ай бұрын

    मुर्मे सर खूप छान प्रश्न, सर पुणे स्तरावरील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्यात आले नाही 15 वर्ष झाले एक रुपया पगार नाही 31 डिसेंबर 2023 ला त्रुटी पूर्तता केली आहे त्यानंतर काहीच नाही.

  • @prafulkhaire4673
    @prafulkhaire4673Ай бұрын

    Thankyou so much pradeep sir

  • @ShaileshMane-xc5sl
    @ShaileshMane-xc5slАй бұрын

    पुणेस्तरावर अगोदर घोषित करा

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatilАй бұрын

    अनुदान द्या अथवा पुन्हा आमदार सुद्दा होणार नाहीत 🚩

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833Ай бұрын

    Jo kaam shikshak padvidhar aamdaron ka hai woh Murme sir kar rahe.Thanks❤❤❤Murme sir.

  • @user-os5pk4qx9d
    @user-os5pk4qx9dАй бұрын

    क्षलोकझालतेवीधानसभेततसेचहोनार

  • @uttamrathod4708
    @uttamrathod4708Ай бұрын

    आता सर्वप्रथम हे करा..👉🏻त्रुटी पात्र शाळांना 20% अनुदान यादी कधी जाहीर करणार...?? सोबतच्या शाळा 40% वर पोहचल्या. पण 20% अनुदान आधी जाहीर करून..20% प्रथम टप्पा प्रलंबित असलेल्या शाळांना पण 40% अनुदान लागू करावी,म्हणजे अशा शाळांवर अन्याय होणार नाही.

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar5421Ай бұрын

    20% बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे जानेवारी व फेब्रुवारी 2023 चे एरियस बिलं अजूनही मिळाले नाही.

  • @ramdasnakhate

    @ramdasnakhate

    Ай бұрын

    आमचेसुद्धा मिळाले नाही. परभणी जिल्हा

  • @Kunalpatil_1
    @Kunalpatil_1Ай бұрын

    नवीन शाळांना अनुदान द्या पण टप्पा वाढ पण द्याना ... संस्था चालक पैसे देऊन फक्त अनुदान मागता आणि शिक्षकांन कढून पैसे घेऊन घेता आणि टप्पा वाढ देत नाही .. ... म्हणून अप्लशा अनुदानित मध्ये कोणी जॉब करू नये .. टप्पा वाढ द्यायला खूप नाटक करता खास करून अजित पवार 🤬 आणि हे शिक्षक आमदार ... शिंदे आणि शिक्षण मंत्री द्यायला तयार पण शिक्षक आमदार मुद्दा बदलून टाकतात मुख्य मुलाखतीत.. 🤬

  • @zebakazi887
    @zebakazi887Ай бұрын

    Junuary february 2023 cha Aearus miladala nahi sir

  • @ChhatrapatiShivaji1630
    @ChhatrapatiShivaji1630Ай бұрын

    देतील न्याय घ्या

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833Ай бұрын

    Sabhi shikshakon ko aazad maidan mein aana chahiye.

  • @uttamrathod4708
    @uttamrathod4708Ай бұрын

    यवतमाळ जिल्ह्यात ही त्रुटी पात्र, प्रलंबित शाळा, अनुदान पासुन वंचीत ठेवलेल्या शाळांना 20% अनुदान देण्याचे का टाळल्या जात आहे, हेच कळत नाही.

  • @user-tl4xk2yi9r
    @user-tl4xk2yi9rАй бұрын

    सर कधी तरी कला क्रीडा शिक्षकांना शासन दरबारी न्याय देण्याची..मागणी करावी

  • @vidyachavan3017
    @vidyachavan3017Ай бұрын

    आम्ही पंधरा वर्षे विना पगार सेवा केली परंतु आमच्या विद्यार्थी आमच्या मुलांना मी काय न्याय द्यावा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270Ай бұрын

    आता नाही तरी कधीच नाही

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714Ай бұрын

    अपंग समावेशित शिक्षण योजना परिचर चे काम कधी होईल

  • @dhanrajkshirsagr8230
    @dhanrajkshirsagr8230Ай бұрын

    सर्जी.नमस्कार. 2005पुर्वी निवड झाली.2005 नंतर आदेश दिले.यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येइल का आश्वासन दिले होते.पुढे काय . माहिती सांगा नमस्कार

  • @urmiladoiphode7711
    @urmiladoiphode7711Ай бұрын

    Sir 100℅ anudan ka nahi det. Survach shikshak kam krtat. Ajkal 20℅ mde ky hot sir. 😢

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771Ай бұрын

    सेवानिवृत्त वय 60 होणार का? जून महिन्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना तरी लाभ मिळेल का?

  • @dilippande8677

    @dilippande8677

    Ай бұрын

    शक्य होणार नाही

  • @user-ut5bo3mh4f
    @user-ut5bo3mh4fАй бұрын

    शिक्षकांचे निवृत्ती वय ६० वर्ष करा त्यांची पंधरा वर्षे विना अनुदानित सेवा केली आहे त्यामुळे त्यांचे वय ६०वर्ष करा

  • @chandrashekharmourya9145
    @chandrashekharmourya9145Ай бұрын

    October 2023 se hi positive hai lekin kuch ho nahi Raha hai

  • @rameshnikas6639
    @rameshnikas6639Ай бұрын

    आता शिक्षक देशपांडे साहेबाना फोन करतात मार्ग काढा मतदानाच्या वेळी पैठण्या घेऊन मतदान केले देशपाडे साहेबाना पाडले

  • @pankajmahalpure5893
    @pankajmahalpure5893Ай бұрын

    त्रुर्टि पात्र शाळेला टप्पया बद्द्ल काहीच प्रश्न विचारला नाही

  • @yadavakalesh9
    @yadavakalesh9Ай бұрын

    2 MLA Ager Hamare Sath Baith Gaye To Pura Matter Soal

  • @digitalexecutive6490
    @digitalexecutive6490Ай бұрын

    सेवानिवृत वय 60 झाले पाहिजे सर.

  • @yadavakalesh9

    @yadavakalesh9

    Ай бұрын

    Brobar bahot teacher retirement ko aa gaye aur pension bhi nahi hain

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833Ай бұрын

    MurMe sir sanghatnaon se bhi badhkar kaam kar rahe hai.

  • @santoshnarwade1793
    @santoshnarwade1793Ай бұрын

    Tappa vadh nahi zala tar ahe mag supada saf

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatilАй бұрын

    अनुदान द्या अथवा पुन्हा आमदार सुद्दा होणार नाहीत 🚩

Келесі