आगामी सरकार कोणतं आणायचं शिक्षक ठरविणार!

शिक्षक नेते खंडेराव जगदाळे यांची मुलाखत!...महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने २७ जून पासून शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री जगदाळे यांच्याशी साधलेला संवाद...

Пікірлер: 19

  • @Avinashraut2187
    @Avinashraut21876 күн бұрын

    सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजर राहिले पाहिजे आंदोलनाला

  • @kailaschavan8828
    @kailaschavan8828Ай бұрын

    चांगलं निर्णय घेतलात आह्मी येणार तुमंच्या सोबत 👍🏾👍🏾

  • @Avinashraut2187
    @Avinashraut21875 күн бұрын

    उपशिक्षक जागा हो आंदोलनाचा धागा हो

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043Ай бұрын

    1जानेवारी 2024पासून वाढीव अनुदानाचा पुढील टप्पा प्रचलित नियमानुसार मिळाले पाहिजे.

  • @Avinashraut2187
    @Avinashraut21876 күн бұрын

    आशा पत्रकाराला मनापासून आभार जे आमच्या प्रश्नासाठी तळमळीने झटत आहेत

  • @sureshpatil5735
    @sureshpatil5735Ай бұрын

    प्रचलित नियमानुसार वाढीव अनुदान टप्पा मिळाले पाहिजे. सर आम्ही आपल्या सोबत आहोत. अभी नहीं तो कभी नहीं.

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212Ай бұрын

    जगदाळे सरांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाची योग्य वेळ आहे 1 जानेवारी 2024 पासून टप्पा पदरात पाडून घेऊन पुढील कामकाजासाठी सुरुवात करणे आवश्यक आहे.

  • @prafulkhaire4673
    @prafulkhaire4673Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @santoshnarwade1793
    @santoshnarwade1793Ай бұрын

    Amhi ahe Sir tumachya Sobat

  • @moreshwarwakhore4021
    @moreshwarwakhore4021Ай бұрын

    मुरणे सर नेहमी विनाअनुदानित शिक्षकाचे प्रश्न नेहमी नेटाने प्रयत्न करतात पण शिक्षक संघांमध्ये एकजुत्ता असणे फार आवश्यक आहे सर्वांना एकत्रित येणे आवश्यक आहे तरच यश मिळेल कारण फुटीचा फायदा सरकारला होत असतो

  • @avinashpatil9605
    @avinashpatil9605Ай бұрын

    Perfect sir

  • @Vrachannel
    @VrachannelАй бұрын

    आम्ही जगदाळे सर सोबत.

  • @sarvadnya7807
    @sarvadnya7807Ай бұрын

    पोटाच्या भाकरीसाठी आझाद मैदानावर यावंच लागेल...

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatilАй бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

  • @umeshthote4771
    @umeshthote4771Ай бұрын

    शिक्षक समन्वक संघ झोपला आहे का ???

  • @anilpatilap7474
    @anilpatilap7474Ай бұрын

    सरकार आपल्या मर्जी प्रमाणे आणायला सगळेच शहाणे झालेत. घरातील मत मिळतील का तुला

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatilАй бұрын

    1 जानेवारी 2024 पासून टप्पा अनुदानाची खोटी आश्वासाने निर्लज्य सरकार 🚩

Келесі