मोदी डोकेबाज माणूस 😀

मोदी डोकेबाज माणूस 😀 #indurikarmaharaj इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar comedy kirtan

Пікірлер: 393

  • @sureshgadage2055
    @sureshgadage205511 күн бұрын

    जो हिंदू धर्माचा विचार करतो. तो भारतातील कुठल्याही राज्याचा असो त्या ना हिंदू नी मदत केली पाहीजे.

  • @mahendrakokate644

    @mahendrakokate644

    10 күн бұрын

    रावणाच्या वेशात असलेला नकली हिंदूही शोधता आला पाहिजे

  • @pradeepdpaawaskar2

    @pradeepdpaawaskar2

    8 күн бұрын

    🙏💛🤗🧡🙏

  • @fmc6345

    @fmc6345

    7 күн бұрын

    जो हिन्दू हित सोचता है उसे ही हिन्दू विरोधी नेताओं ने बर्बाद कर दिया है

  • @Sigma_Hindu_1

    @Sigma_Hindu_1

    2 күн бұрын

    Barobar aahe.....! Saheb 🙂

  • @jayshivray4553
    @jayshivray455310 күн бұрын

    मोदीजी आणि भाजपा काळाची गरज आहे🙌🚩🇮🇳

  • @khandukalegavkr7999
    @khandukalegavkr799910 күн бұрын

    महाराज हिंदु एकत्रीत करा ही काळाची गरज आहे तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत

  • @milindjoshi3976

    @milindjoshi3976

    10 күн бұрын

    correct sir

  • @akshaypatil635

    @akshaypatil635

    9 күн бұрын

    साष्टांग नमस्कार इंदुरिकर महाराज

  • @pradeepdpaawaskar2

    @pradeepdpaawaskar2

    8 күн бұрын

    🙏🤗🧡💛🤗🙏

  • @vijaywagh2329

    @vijaywagh2329

    7 күн бұрын

    महाराज फक्त हिंदू मतदान साठी बाहेर कसा येईल याचे प्रबोधन करा

  • @rajaramnewase8000

    @rajaramnewase8000

    3 күн бұрын

    मतदानाच्या वेळी कुठे गेला होता

  • @MayaVyas-ke9yy
    @MayaVyas-ke9yy8 күн бұрын

    जोपर्यंत मोदीजी हयात आहेत तोपर्यंत मोदीजी च प्रधान मंत्री पाहिजे आम्हाला 💪🏻

  • @sanskrutichandre1992
    @sanskrutichandre199210 күн бұрын

    This is a kirtan in 2013, Ani इंदुरिकर जे बोलले ते खर होतंय आता 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांच्या मुळेच सध्या भारत आणि हिंदू सुरक्षित आहे. ❤

  • @rajumedhavale2763

    @rajumedhavale2763

    Сағат бұрын

    अगदी लाख बोललात.

  • @chandrakantmahajan2237
    @chandrakantmahajan22379 күн бұрын

    सर्वात मोठा मुद्दा जातिवाद बंद होयाला पाहिजे महाराज जी हिंदू एक झाले पाहिजे 🚩🚩🚩🙏

  • @user-gd6kn4ss6t
    @user-gd6kn4ss6t14 күн бұрын

    जो पर्यंत शरद पवार सत्तेसाठी मराठा समाजाचा वापर करून जाती जाती मध्ये जरांगे सारखे बिबा घालत राहील तो पर्यंत महाराष्ट्रातला रोजगार महाराष्ट्रातिल युवक युवतीना मिळणार नाही 🙏

  • @himaniainapure4695

    @himaniainapure4695

    13 күн бұрын

    Right

  • @MohanPatil-wp2dr

    @MohanPatil-wp2dr

    13 күн бұрын

    आठव् वध ​@@himaniainapure4695

  • @VwVento-he6vj

    @VwVento-he6vj

    12 күн бұрын

    खरी गोष्ट आहे

  • @jagankakde2499

    @jagankakde2499

    12 күн бұрын

    जाऊद्या त्या शरदला,जा त्या गुजरातला,महाराष्ट्रातले अनेक उद्योग गेलेत तिथे.शरदनं महाराष्ट्रातून गुजरातला नेले हे उद्योग.कसे तरी रोजगार मिळाले असते मुलांना. काय म्हणावं या गोष्टीला.

  • @AsR.8993

    @AsR.8993

    12 күн бұрын

    Red carpet saheb business sathi..aplya ethe policy Flexible nahi..

  • @raghobarawool7800
    @raghobarawool780013 күн бұрын

    महाराज समान नागरी कायदा व्हायला हवा.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh218711 күн бұрын

    Hon'ble PM Modiji CM Yogiji Bharat Deshache An Ban Shan and Abhiman

  • @Najamashaikh937
    @Najamashaikh93710 күн бұрын

    मोदी हे दुसरे देव आहेत. रक्ताचा शेवटचा थेंब जळेपर्यरंत मोदी सोबत .....जय श्री राम.❤

  • @rohanpatil4798

    @rohanpatil4798

    9 күн бұрын

    🌷🚩✌️

  • @Indiatiger4243

    @Indiatiger4243

    9 күн бұрын

    खरच

  • @SunilPatil-ng7rt

    @SunilPatil-ng7rt

    8 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @SNBCrimeTalks

    @SNBCrimeTalks

    7 күн бұрын

    Are ya devane shetkaryanna raktachya asrunni radavle मणिपूर जळत राहिले, हा देव बघत राहिला भर चौकात एका सैनिकाच्या पत्नीला नग्न फिरवले, पण हा देव त्यांना रोखू शकला नाही या मोदीला देवाचे नाव देऊन आपण देवाला बदनाम करत आहात, लक्षात ठेवा

  • @devudalvi7665

    @devudalvi7665

    4 күн бұрын

    राक्षस आहे

  • @arunhavaldar3107
    @arunhavaldar31079 күн бұрын

    मोदीजी आहेत त्यामुळे देश व धर्म जिवंत राहणार आहे. जय श्री राम 🙏🙏

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw10 күн бұрын

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale216513 күн бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत महाराज तूमचे.

  • @KamalakarBhamare
    @KamalakarBhamare12 күн бұрын

    मोदीजी आहेत तर देश आहे जय श्री राम

  • @manupatil9738

    @manupatil9738

    9 күн бұрын

    100% खरय

  • @projatparab4140

    @projatparab4140

    9 күн бұрын

    🎉🎉

  • @dattatryghuge8538
    @dattatryghuge85388 күн бұрын

    सर्व हिंदू संघटित होन ही काळाची गरज आहे

  • @santoshkadam1487
    @santoshkadam148712 күн бұрын

    जाती जाती त भांडण कोण लावत सर्व महाराष्ट्र ला माहित आहे

  • @Manmadereligion

    @Manmadereligion

    10 күн бұрын

    जाती जनगणना करा कोण म्हणत दलीत पीचडे आदिवासी संविधान या वर रोज कोण बोलत

  • @vishvarma6562

    @vishvarma6562

    9 күн бұрын

    Sharad Pawar

  • @s.l.g........3880

    @s.l.g........3880

    9 күн бұрын

    शरद पवार

  • @raghunathpatil9944

    @raghunathpatil9944

    9 күн бұрын

    गिरगिट. Dogla.shara.d.pawa.r..duplicate.

  • @rdornal6980

    @rdornal6980

    8 күн бұрын

    जाती जातीत भांडण लावणारे शरदुद्धीनखान पवार आहेत !

  • @user-gl2jv6ir3r
    @user-gl2jv6ir3r12 күн бұрын

    हसत हसत डोळ्यात अंजन घालणारी वाक्य 🎉🎉🎉🎉

  • @anilgulik3215
    @anilgulik32159 күн бұрын

    महाराज अखंड हिंदू राष्ट्र बनवा ❤❤❤❤

  • @anilkodag2127
    @anilkodag212711 күн бұрын

    मोदी जी समान नागरिक आणतीलच 💪🚩🚩🚩🔥✌️❤️

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane342412 күн бұрын

    महाराष्ट्रीयन मुलांनी पडेल ते काम करण्याची तयारी केली पाहिजे परराज्यातून लाखो मुले कमी शिक्षण असून स्वतः रोजगार करूनच लाखो रुपये मिळवत आहेत.

  • @user-lx3gz7ny5w

    @user-lx3gz7ny5w

    11 күн бұрын

    Swahtahachi bahin Devunl lagna lavanyas tayar aasataat.

  • @user-lx3gz7ny5w

    @user-lx3gz7ny5w

    11 күн бұрын

    Marathi mabasane chahache haathgaadi lavalyas. Yala kiti lok milati, swathac

  • @allinone.2376

    @allinone.2376

    10 күн бұрын

    Agdi barobar

  • @Anandijivan-sf7xe
    @Anandijivan-sf7xe10 күн бұрын

    हर हर मोदीजी जय हो मोदीजी

  • @banduburade8577
    @banduburade857711 күн бұрын

    मोदीजी म्हणजे कलियुगातील हनुमान .

  • @SurajraoAwsare-cp1qn

    @SurajraoAwsare-cp1qn

    6 күн бұрын

    Tumi vanarsena hoy mg

  • @RahulShinde-kv7tn

    @RahulShinde-kv7tn

    3 күн бұрын

    Mg ram kon

  • @dnyaneshwarpatil6641

    @dnyaneshwarpatil6641

    Күн бұрын

    ​@@RahulShinde-kv7tnआमचे राम जरांगे पाटील 🚩

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar274911 күн бұрын

    समान नागरी कायदा याविषयी जागृती करावी🙏

  • @krishnakhelwade332
    @krishnakhelwade3329 күн бұрын

    कीर्तन वर्तमानाशी तंतोतंत जुळणारे आहे खुप छान संवाद

  • @samratrathod-zu7os
    @samratrathod-zu7os10 күн бұрын

    खरे समाजसुधारक इंदोरीकर आहेत

  • @hanumantaware
    @hanumantaware15 күн бұрын

    मोदीजी.❤हरे.राम.हरेकनया.ओम.नमो .शिवाय

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr11 күн бұрын

    बरोबर आहे महाराज गरीबांना कोणी देणार नाही पैसे फक्त पैसेवाल्यांना दिले जातात

  • @mandachavan5867
    @mandachavan586713 күн бұрын

    मोदीजी हे तो मुमकिन हे

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy13 күн бұрын

    महाराष्ट्र मधे जो जातिय विद्वेश वाढला त्या विषयी सर्व हभप महाराजांनी प्रबोधन करने ही काळाची गरज आहे।

  • @maniksagangji3445
    @maniksagangji344514 күн бұрын

    महाराज कीर्तनातु देश भक्ति चे धडे देणे गरजैचे आहे जय श्री राम

  • @IIM-oy8yi
    @IIM-oy8yi11 күн бұрын

    एखाद्या महाराजाने जर मोदीवर बोल की चमचे त्या महाराज वर तुटून पडतात म्हणजे इतर कोणी बोलू नये

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni305913 күн бұрын

    जाती-जातीत भांडणे लावणारांवर आपण प्रबोधन करावे. जय श्रीराम... 🚩

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx14 күн бұрын

    महाराज आपले विचार लोकांनी आचरणात घ्यावे❤❤❤❤❤❤

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade829011 күн бұрын

    किती छान हासत खेळत प्रबोधन करता ❤😊

  • @user-tf9og2gg8u
    @user-tf9og2gg8u13 күн бұрын

    महाराजांनी हिंदू एकत्र यावेत जात पात विसरून महाभारत रामायण यातील दाखले आपल्या जीवनात घ्यावेत . . आपल्या देशाला एक शापच आहे देशाच्या बाहेरील शत्रू पेक्षा अंतर्गत शत्रू आपल्या देशात जास्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वकीयांशी आधी लढावे लागले अकबराच्या दरबारात 500 च्या वर राजपूत अधिकारी पदावर होते त्यावेळी सुधा राणा प्रताप यांना स्वकीयांशी लढावे लागले आणि आज सुद्धा देशातील गद्दारांच्या विरुद्ध आपल्याला म्हणजेच मोदींना लढावे लागत आहे याचा सारासार विचार हिंदूनी करणे आवश्यक आहे. जय श्रीराम फुकट गोष्टींच्या मागे लागुन नका देशाचा धर्माचा सत्यानाश होईल या गोष्टी महाराज तुम्हाला नक्कीच नीट समजावून सांगतील. .

  • @ranjeetmore5322

    @ranjeetmore5322

    10 күн бұрын

    सर्व हिंदूना समान आरक्षण द्यावे

  • @baluagale1830
    @baluagale183015 күн бұрын

    मोदी है तो मुमकिन है👍 राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @rajnikantprasad7781
    @rajnikantprasad778110 күн бұрын

    MODI THE BEST...❤

  • @user-vy3ot3tb6s
    @user-vy3ot3tb6s13 күн бұрын

    नरेंद्र मोदींच पंतप्रधान पाहिजे हिंदू धर्म वाचवण्यासाठी भाजपला मतदान करा हिंदू जनजागृती करा समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे

  • @rutudhanjani-tq4gc
    @rutudhanjani-tq4gc8 күн бұрын

    Ek cha no Maharaj

  • @VijantaLevda
    @VijantaLevda12 күн бұрын

    मोदी है तो ममकिन है

  • @sayalibhagwat9495
    @sayalibhagwat94959 күн бұрын

    Maharaj modiji the great

  • @surekhbhavsar4975
    @surekhbhavsar49759 күн бұрын

    जय शिवराय

  • @anilkshirsagar4816
    @anilkshirsagar481614 күн бұрын

    Modi hai to mumkin hai

  • @manjutalvelkar5284
    @manjutalvelkar528412 күн бұрын

    आपले मराठी माणसं जात जात करत बसतात

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar12 күн бұрын

    खुपच चांगल मार्गदर्शन केलय माउली जातीवादावर

  • @nileshharishchandre3712
    @nileshharishchandre37125 күн бұрын

    लोकांना फक्त दुधाला भाव व शेत पिकाला भाव हे भाव कोणती सत्ता आली तरी चालूच रहनार महत्वाच आहे तो आपला धर्म ❤❤

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi466010 күн бұрын

    सौराष्ट्र आणि महाराष्ट्र हा देशाचा तर हे स्पष्ट झाले आहे तर मग मोदी आहे तर शक्य आहे!

  • @YogeshJawale-ge7xd
    @YogeshJawale-ge7xd12 күн бұрын

    Jay modi sarkar

  • @vpawar9422
    @vpawar942211 күн бұрын

    मोदी यांनी आता फक्त आणि फक्त सामान नागरिक कायदा लागू करावा म्हणजे सर्वांचे कल्याण होईल 👍🙏👍

  • @mahendrakokate644

    @mahendrakokate644

    10 күн бұрын

    मोदीच्या भाजपाला बहुमत नाही.. महाराजांना सांगा हिंदू मतदारांनी आपल्या माणसाला मतदान करण्यासाठी तरी बाहेर पडावं पुढे काळ कठीण आहे

  • @nilagupta8125

    @nilagupta8125

    10 күн бұрын

    एकदम बरोबर बोलले भाऊ मनापासुन आपले अभिनंदन

  • @SurajraoAwsare-cp1qn

    @SurajraoAwsare-cp1qn

    6 күн бұрын

    Hoka tu Keli ka mg Ambani.adani.birla.tata Vijay malya chi barobri yedya

  • @vijaybag732
    @vijaybag73216 күн бұрын

    राम कृष्ण हरी🙏💕

  • @jijabachikane9218
    @jijabachikane92187 күн бұрын

    मोदीजी आहेत म्हणून देव देश धर्म हिंदु समाज जिवंत आहे

  • @umeshmalkar4404
    @umeshmalkar440416 күн бұрын

    रामकृष्ण हरी जय मोदी सरकार

  • @kamalkumbhar3786
    @kamalkumbhar37863 күн бұрын

    कीर्तनकार हे समाज प्रबोधनाचे काम करतात सर्वात जागा झाला पाहिजे एक झाला पाहिजे हिंदू धर्मासाठी

  • @subhashraosaraf5470
    @subhashraosaraf547012 күн бұрын

    हे सर्व साधे महाराज आहे खरे महाराज मोदी आहेत.

  • @dinkarpandit7970
    @dinkarpandit79708 күн бұрын

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @ganeshdode2744
    @ganeshdode274411 күн бұрын

    महाराज हिंदू धर्मामधील जातीभेद कधी मिटेल कृपया त्याकरता प्रबोधन करा कारण आपला सर्वांचा देव एकच आहे..*

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate278516 күн бұрын

    Ram krishna hari Mauli ji

  • @sureshgadage2055
    @sureshgadage205511 күн бұрын

    हे महाराज राजकारणावर बोलतात.कारण परीस्थिती आहे तशी.

  • @onlyindia7799
    @onlyindia77999 күн бұрын

    हिंदू ना एकत्र करणे हीच आज सर्वात मोठी समाजसेवा मानून काम करा महाराज.मौलाना खुलेआम त्यांच्या धर्माबद्दल बोलतात..पण हिंदू धर्मातील समाजावर पकड असणारे त्याबद्दल अजिबात बोलत नाहीत😢कशाची भीती वाटते देव जाणे!

  • @b.n.lokhande4461
    @b.n.lokhande446111 күн бұрын

    हर हर मोदी घर घर मोदी

  • @YK-bi6yw
    @YK-bi6yw6 күн бұрын

    मोदीजी मुळेच हिंदु अस्मिता जागृत होऊन हिंदु हिंदु एकत्र येतोय. जय श्रीराम l 🚩

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal48039 күн бұрын

    महाराज देशात समान नागरी कायदा यावा यासाठी कृपया प्रबोधन करावे ही विनंती.

  • @bandumore487
    @bandumore48711 күн бұрын

    Kirtan satsang astil tethe hindu jan jagruti zali pahije🎉🎉

  • @rohittare4572
    @rohittare45729 күн бұрын

    महाराज, हिंदू एकत्र करण्याची भाषा करा.मुस्लिमांच्या काॅग्रेसला साथ देणा-यांची बाजू घेऊन नका. मुस्लीमांनी 2049 पर्यंत हिंदूंस्थानला मुस्लिम राष्ट्र घोषित करणार आहेत .कितीतरी लोक मुस्लिम झाले.आहात कुठे?मुस्लिमांची बाजू घेणा-यांची बाजू तरी घेऊ नका.😮मोदी है तो मुमकिन है।

  • @sujalgadekar
    @sujalgadekar12 күн бұрын

    ghugarya tikad udo udo wa maharaj manal raw tumhala bhawi watchalisati shubhechha❤❤❤❤❤

  • @prakashmogare8833
    @prakashmogare883313 күн бұрын

    हिंदू धर्म संघटीत करा..कॉमेडी सोडा..

  • @user-qz1bi2qt7i
    @user-qz1bi2qt7i16 күн бұрын

    सतिश शेरकी 🙏जय जय रामकृष्ण हरी🙏राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏🕉💜💙💚💛🧡

  • @IndianBhutan2acc
    @IndianBhutan2acc11 күн бұрын

    जय हरी विठ्ठल माऊली माऊली 🙏🙏

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde63882 күн бұрын

    महाराज असच समाज प्रबोधन करा

  • @raghunathpatil9944
    @raghunathpatil99449 күн бұрын

    जय. श्री. राम. हर. हर. महादेवी..jay.modi.jee

  • @princekumarsingh1673
    @princekumarsingh16736 күн бұрын

    Jai shree Ram 🙏🙏🙏

  • @gangadharkorde891
    @gangadharkorde89113 күн бұрын

    मोदी शिवाय पर्याय नाही.

  • @yogeshbhangale4130
    @yogeshbhangale413011 күн бұрын

    Modi ji Ne To pure Desh Ki Seva ke liye Ghar Chhoda Hai Tum hi tum se Kirtan Karta Kaise Hi Paise Geeta Modi ji ke vajah se pure pure Vishva Mein man Samman bada hai Har Har Modi ghar ghar Modi

  • @pratapjadhav5310
    @pratapjadhav531010 күн бұрын

    One & only ❤❤❤❤❤ *MODI*

  • @chatararamchoudhary1807
    @chatararamchoudhary18075 күн бұрын

    हिन्दुराष्ट के लीए मोदी जरुरी है

  • @dattatryghuge8538
    @dattatryghuge85388 күн бұрын

    जातीपाती जागृत करण्यापेक्षा हिंदू धर्म जागृत करा ही काळाची गरज आहे

  • @Laxmansutar1958
    @Laxmansutar195813 күн бұрын

    एकदमच योग्य कीर्तन.

  • @MaheshPatel-mf4hb
    @MaheshPatel-mf4hb8 күн бұрын

    जय हिन्द गुरुजी

  • @rameshwarbankar4923
    @rameshwarbankar492315 күн бұрын

    Ram.krishna.Hari.Jay.shriram

  • @chandrashekharraut4685
    @chandrashekharraut468516 күн бұрын

    Jatiwadi jarange maharaj

  • @kalyanidhoke3295
    @kalyanidhoke329510 күн бұрын

    जय भारत जय महाराष्ट्र

  • @dhananjaysangale6341
    @dhananjaysangale634113 күн бұрын

    Khup Chan maharaja

  • @KeshevSarpanch
    @KeshevSarpanch17 күн бұрын

    JVADE.KESEV.DASNAPUR.OMNMOSIVAY.JEGURU

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328Күн бұрын

    बदलाव सब चाहते हैं मगर....बदलणा कोई भी नहीं चाहता....!!🙏🌺राम कृष्ण हरी🌺🙏😍

  • @busylife4742
    @busylife474210 күн бұрын

    नुसते डोके बाज आहे की नाही माहीत नाही पण राष्ट्रप्रेमी 100 टक्के आहेत ।महाराज आपली माणसं म्हणजे कोण ॽ

  • @anilzode1468
    @anilzode14686 күн бұрын

    जय श्री राम जय जय श्री राम

  • @shyampanchbudhe1891
    @shyampanchbudhe18919 күн бұрын

    Modi hai to Hindu rashtra hai

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196Күн бұрын

    आता परंत मोदी सर ना काय काय बोलत होते...अस एकाएकी बदललं महाराज😅😅😅😅

  • @vinodkakad1846
    @vinodkakad18467 күн бұрын

    जय श्री राम

  • @user-jm5np3sm7h
    @user-jm5np3sm7h11 күн бұрын

    मोदी है तो मुमकीन है

  • @samalesamale
    @samalesamale6 күн бұрын

    मोदी मोदी जी देश आहे जय श्री राम राम कृष्ण हरि

  • @deepakraut6437
    @deepakraut64379 күн бұрын

    महाराज पवार घराणं भारताला घातक आहे जो पर्यन्त शरद पवार आहे भारत हिन्दू राष्ट्र करण्यात आडचण आहे तेव्हा महाराज तुम्हीच काही प्रबोधन करा

  • @shortscreation9348
    @shortscreation93485 күн бұрын

    सर्व हिंदू एकत्रित आले पाहिजे तरच पुर्ण विजय होईल . तेच आपलं दुर्दैव आहे. असे काही महाराज सारखे लोकांच्या डोक्यामध्ये उजेड पाडलायला पाहतात त्यांना आपलेच काही ठक दोष काढतात .☺️

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav63279 күн бұрын

    Jay shree ram

  • @Hiteshprogamer555
    @Hiteshprogamer5555 күн бұрын

    Jai Ho Modi ji serkar

  • @shivajimali4853
    @shivajimali485313 күн бұрын

    महाराजानी जराग्या ला पाठीबा देऊ नये

  • @himaniainapure4695

    @himaniainapure4695

    13 күн бұрын

    शरद पवार च पाठिंबा आहे त्यांना

  • @anandkolhe5705

    @anandkolhe5705

    12 күн бұрын

    मग तुझ्या बापाला द्यायचा का

  • @SunilPatil-ng7rt

    @SunilPatil-ng7rt

    8 күн бұрын

    खाट मोडली वाटत

  • @balajikarande4203
    @balajikarande420316 күн бұрын

    PSi झाले गोरगरिबांना लुटतात

  • @subhashshirke8459
    @subhashshirke84598 күн бұрын

    वास्तववादी प्रबोधन धन्यवाद...!

  • @NiyatRe3758
    @NiyatRe375810 күн бұрын

    जुन्या व्हिडिओ लां नवीन कॉमेंट..... वा वा

  • @dilipkulkarniharharmahadev1972
    @dilipkulkarniharharmahadev19727 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉

Келесі