रियालिटी शो मुलांचं करिअर घडवत नाही. Episode Out.

Ойын-сауық

Пікірлер: 6

  • @poojavaidya3074
    @poojavaidya307414 күн бұрын

    एकदम perfect..... For example कार्तिकी गायकवाड आणि आपली आर्या..... कोण कुठे पोहोचले😊.... सुजाण प्रेक्षक जाणतोच😊

  • @insecuresoul5490

    @insecuresoul5490

    13 күн бұрын

    वैद्यबाई, "आपली" आर्या???!!! आपली कश्यामुळे? तुमच्या जातीची आहे म्हणून? जरा विचार करा! पुन्हा बोम्बलता मग जातीयवादाच्या नावाने! येतंय ना लक्षात? की तुम्ही केलेला चालतो?? आणि "तुमची" आर्या हरली यात कार्तिकीचा काय दोष? मतं विकत घेऊन किंवा गैर मार्ग वापरून जिंकली का ती? इथे गरज नसताना धावते घोड़े अंगावर घ्यायची गरज होती का?

  • @vrushalic3389
    @vrushalic338916 күн бұрын

    जिंकतो नाही चॅनेल जिंकवते .सगळ्याना सगळे माहीती आहे .टॅलेंट वाले लवकर बाहेर पडतात.

  • @shelarmanisha
    @shelarmanisha16 күн бұрын

    अगदी

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk2 күн бұрын

    Reality shows nevar real life shows

  • @ajitkaranje5743
    @ajitkaranje57439 күн бұрын

    सूनिधी चौहान......... चड्डी वाली रेकणारी गायिका

Келесі