In Conversation with Pune's Top Cop: Commissioner Amitesh Kumar | Mitramhane

Ойын-сауық

Watch this episode of Mitramhane podcast to get insights of policing with Pune City's Police Commissioner, Amitesh Kumar. Gain profound perspectives on crime, the dynamics of Pune City, the role of social media in law enforcement, the life of a cop, and Commissioner Kumar's journey from his early career to the helm of policing.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #pune #punepolice
• In Conversation with P...

Пікірлер: 114

  • @introvert_m
    @introvert_mАй бұрын

    CP साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. तुम्ही पुण्यात रूजू झाल्यापासून तुमच्या मुलाखती बघत आहे. आम्ही पण एक जागरूक नागरिक म्हणून दक्ष राहू. कृपया तुमच्या Traffic पोलिसांच्या चिरीमिरीकडे पण लक्ष द्या. नाहक त्रास देतात ते.

  • @MONSTER-ue8nj

    @MONSTER-ue8nj

    27 күн бұрын

    Politician madarchod आहे.. त्यामुळे कोणच काहीच करू शकत नाहीं

  • @AmolRaut-tr9no

    @AmolRaut-tr9no

    21 күн бұрын

    चिरीमिरी देणारे तुम्ही लोक असतात.. ट्रॅफिक पोलिस यांनी कायद्याने दंड आकारला.तर.तुम्हाला जास्त त्रास.होतो

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane85307 күн бұрын

    Hope ithe jevde bolle... Tasa ata agarwal case madhe karun pan dakhavtil...

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari93327 күн бұрын

    आज अग्रवाल केस मध्ये यांनी योग्य शिक्षा केली तरच या Interview ला महत्त्व आहे.. नाही तर फक्त पोपटपंची

  • @shefalivaidya4079
    @shefalivaidya4079Ай бұрын

    खूपच छान मुलाखत. सौमित्र जी तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलावता. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट असतो.

  • @Enter321
    @Enter32118 күн бұрын

    I salute his hardworking nature, he deserves the post. I appreciate that he learnt marathi so well. 4000 kg drugs is not a joke

  • @rError
    @rErrorАй бұрын

    HIGHLIGHTED TIMESTAMP 0:00 परिचय 1:08 प्रारंभ 2:20 गँगस्टर गॅदरिंगच्या मागे विचार. 9:37 ड्रग्सवर आयुक्त. 20:16 स्ट्रीट क्राइम आणि एन्काउंटर. 25:35 वैयक्तिक प्रवास आणि आयपीएसची निवडणे. 34:10 IPS मुलाखतीचे प्रश्न. 39:00 सर्वात संस्मरणीय प्रकरण. 42:14 निवडणूक योजना. 48:37 पोलीस उपविभागात सुधारणा. 50:37 AI वर आयुक्त. 53:04 समाप्त

  • @ameyapc

    @ameyapc

    Ай бұрын

    Great help.. thank you eError

  • @smitamanojpadhye4635

    @smitamanojpadhye4635

    Ай бұрын

    किती छान , संक्षिप्त असे वेळे नुसार मुद्दे हे please नेहमी मिळू शकेल का 🙏👍

  • @avadhutkoparde

    @avadhutkoparde

    27 күн бұрын

    हे भारी आहे... पुन्हा बघताना हे उपयोगी पडतं

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492Ай бұрын

    सौमित्र जी तुम्ही घेतलेली प्रत्येक मुलाखत हा आम्हां प्रेक्षकांसाठी एक वेगळाच नजराणा असतो तशीच ही आजची मुलाखत. विशेष म्हणजे प्रत्येक मुलाखतीत विचारले जाणारे आपले प्रश्न हे नेहमीच वेचक आणि वेधक राहिलेले आहेत यावरून आपला मुलाखतपूर्व प्रचंड अभ्यास दिसून येतो. Well done! Keep up your good work!! 👌👌👌👍

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger-16 күн бұрын

    पुण्यात पर्याय फक्त एकच आहे ...... Encounter... मी सुद्धा पुण्यात जॉब साठी आलेलो ....पण खूप भितीमय वातावरण आहे .. त्या टेन्शन मधे पुणे सोडून मुंबई ला शिफ्ट झालो .... मुंबई खूप छान आहे ❤

  • @vipeensadawarte5264
    @vipeensadawarte5264Ай бұрын

    CP Sir, your attention at MIT Road is highly needed ….

  • @SohamSalunke-

    @SohamSalunke-

    27 күн бұрын

    Which mit loni kalbhor ?

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi407028 күн бұрын

    सौमित्र मी तुझी फॅन आहेच आज यांची पण झाले. अमितेशकुमार यांच्या सर्व प्रयत्नांना यश येवो. मुलाखत अतिशय सुंदर. सगळ्यात गोड काय असेल तर त्यांचं मराठी.❤

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar932324 күн бұрын

    CP साहेब तुमचे अभिनंदन आणि तुम्हांला शुभेच्छा !! तुमच्या मुळे पूर्वीसारखं पुणं परत बघायला मिळालं तर फार आनंद होईल. सौमित्रजी ऊत्कृष्ट मुलाखत... राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीसांची खूपच अडचण होते... या संदर्भात प्रश्न विचारायला पाहिजे होता.

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukadeАй бұрын

    मुलाखत फारच छान झाली. पुण्यात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यावर बरेच प्रश्न आहेत त्यावर चर्चा झाली नाही. अजून एक मुलाखत घ्यावी

  • @vishalvyavahare6995
    @vishalvyavahare6995Ай бұрын

    रेस्टॉरंट्स आणि हॉटेल मध्ये चालणारा हुक्का वरती कारवाई करा ... असे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हे सगळे नगरसेवकांचे आहेत ... तरी त्या वरती कारवाई करण्यात यावी ...नम्र विनंती

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376Ай бұрын

    Excellent interview....

  • @RavindraAlve-pr3dy
    @RavindraAlve-pr3dyАй бұрын

    सौमित्र तुम्ही नेहमीच छान पेश करता कार्यक्रम. आजही सगळ्याना हवे असेच सादर केले आहे . रोज पुणे मुम्बई प्रवास करणारा पुण्यात ऑटो चालवणारा इत्यादी आपले गेस्ट होतील का?

  • @rError
    @rErrorАй бұрын

    HIGHLIGHTED TIMESTAMP 0:00 INTRO 1:08 START 2:20 THOUGHT BEHIND GANGSTER GATHERING. 9:37 COMMISSIONER ON DRUG . 20:16 STREET CRIME & ENCOUNTER. 25:35 PERSONAL JOURNEY & SELECTING IPS. 34:10 IPS INTERVIEW QUESTIONS. 39:00 MOST MEMORABLE CASE. 42:14 ELECTION PLAN. 48:37 UPGRADATION IN POLICE DEP. 50:37 COMMISSIONER ON AI. 53:04 END

  • @mitramhane

    @mitramhane

    Ай бұрын

    Many thanks🙏🏼🙏🏼

  • @psjoshi20
    @psjoshi20Ай бұрын

    you should make series on this. bring politician on this platform and ask how they wish to address such problem.

  • @seemasapre398
    @seemasapre398Ай бұрын

    Salute to you Amitesh Kumar Sir, I know you are a busy person. As we live overseas our case FIR 0003/2023 registered at Vimantal police station hasn’t had a great outcome , only one person has been arrested and has confessed to the crime . Rest of the accused are either absconding or applied for anticipatory bail . Through friends I have come to understand that all the accused have said that they will manage the police. Humble request to you is to please conduct the investigation with honesty and transparency. I know that Pune police are very capable and professional. Hope for the best. Thanks

  • @sanketdhakne7935

    @sanketdhakne7935

    29 күн бұрын

    I salute your optimism and innocence ... That's not how things work in india sir

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger-16 күн бұрын

    सगळ्यात आधी पोलिस शिपाई पासून ते पोलिस स्टेशन फौजदार यांना प्रामाणिकपणा शिकवा साहेब ..... ह्या लोकांनी प्रामाणिक पने काम केले तर सामान्य जनतेचा विश्वास बसेल पोलिस प्रशासनावर 🙏🏻 पोलिस प्रशासन वर विश्वास नसल्या मुळे तरुणाई चौकातल्या भाई च्या मागे फिरतात आणि अडकून जातात 🙏🏻

  • @rajendranargolkar8391
    @rajendranargolkar8391Ай бұрын

    Nice interview

  • @user-rt6ir1zh6b
    @user-rt6ir1zh6bАй бұрын

    Mast interview

  • @vitthalbokil5138
    @vitthalbokil513827 күн бұрын

    मुलाखत मस्त, एक उत्तम आणी अभ्यासू CP पुण्याला मिळाला आहे. शुभेच्छा💐 पण किती सारखं मधे मधे बोलतात CP साहेब बिचाऱ्या सौमित्र ला बोलायला सुध्दा देत नाही.😅

  • @DadaJankar-kl6gy
    @DadaJankar-kl6gyАй бұрын

    Ak no mulakhat❤

  • @vhsele
    @vhsele28 күн бұрын

    Traffic indiscipline at its peak,no one to control !! कोणालाही पोलिसांची,कायद्याची भिती राहिलेली नाही.जमलं तर एखादे वेळी स्वतः गाडी चालवून बघा !! Strong action needed !

  • @dattarmrathod415
    @dattarmrathod415Ай бұрын

    Great personality Cp amitesh Kumar sir

  • @kokancashew247
    @kokancashew24725 күн бұрын

    अप्रतिम आणि अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @omkartodkar3351
    @omkartodkar3351Ай бұрын

    Khup chan mulakat hoti… Soumitra sir ek mulakhat Vishwas nangrepatil yanchya sobat pan ghya.

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676Ай бұрын

    Very nice

  • @sameerseth9948
    @sameerseth9948Ай бұрын

    ओळख परेड झाली आणि पुण्यात गोळीबार झाला... ही अशी दहशत आहे का पोलिसांची ??

  • @Rushiiii17775
    @Rushiiii1777529 күн бұрын

    Sinhgad campus vr pristhithi vait aahe ….students madhe bhiti pasravli jate localities kdun

  • @himanshumulay9703
    @himanshumulay9703Ай бұрын

    वाघोली पुणे ट्रैफिक समस्या खूप आहे, काही दुकानदार पोलिसाना फुकट खायला देतात म्हणून की काय माहित त्यांच्या सोमोरील गाड्यामुळे होणारी ट्रैफिक कानडोला केली जाते , एव्हाड्या गप्पा मारण्या पेक्षा छोट्या समस्या पोलिसांनी सोडवाव्या, पोलिस लोकाना गुंड बरे असे वाटतात, यात सुधारणा यावी

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343Ай бұрын

    खुप छान एपिसोड

  • @im_avi3122
    @im_avi31227 күн бұрын

    Selfish... Kaam shunya..... Laaj kashi vaatat nahi

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332Ай бұрын

    Icron Man यांना PCMC मधून का ट्रान्सफर केले या बद्दल खूप नाराजी आहे.. 😔😔😔

  • @user-ux5bd1je5f
    @user-ux5bd1je5f10 күн бұрын

    अतिशय सुंदर

  • @anitabade7226
    @anitabade7226Ай бұрын

    जास्त विचार कॉलेज . पब . ड्रग स या विषया वर जास्त लक्ष दिले पाहिजे आणि पुण्यातून हे सगळे बंद करा . आधी म्हणजे आम्हाला विश्वास होईल . आत्ताच्या पिढीला खरच योग्य मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे.

  • @yogeshpandey67
    @yogeshpandey67Ай бұрын

    Siran Badal Kay bolaych, Asa AK positive energy cha source ki Jo saglayana positive karto ❤...

  • @malinisawant2181
    @malinisawant2181Ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594Ай бұрын

    आजकाल UPSC मध्ये गुळगुळीत उत्तरं देऊन प्रश्न कसे टाळायचे याच सुद्धा प्रशिक्षण देतात की काय असा प्रश्न पडतो?

  • @relelata
    @relelataАй бұрын

    असेच अनेक पोलीस ऑफिसर आपल्याला हवेत. पण खालच्या स्तरावरच्या पोलिसांना जास्त ट्रेनिंग द्यायला पाहिजे. पोलिस स्टेशन वर फोन पटकन घेतला पाहिजे, फोनवर कसं बोलावं, स्वतःच्या बीट मधले रस्ते व एरिआ माहित पाहिजे.

  • @rutamhatre6368
    @rutamhatre636828 күн бұрын

    Saumitra, Please let him complete his answer then u take a pause for 2 sec n then ask next Q...stopping him while he was talking completely wrong.

  • @yogeshnaik9654
    @yogeshnaik9654Күн бұрын

    नवीन पिढीकरता काय सल्ला द्याल हे विचारायला हवे होते.

  • @abhijitkumark5321
    @abhijitkumark532129 күн бұрын

    the host dosent let CP sir complete his statement, let CP sir complete his statement and then ask another question...

  • @atulwanare560
    @atulwanare5602 күн бұрын

    साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण review वाचून समजलो की तुम्ही खूप मस्त काम केले आहे,, पण साहेब पुणे पोलिस वर वचक ठेवले पाहिजे कारण सर्विकडे खूप करोपशन झाले आहे

  • @physicsi5974
    @physicsi5974Ай бұрын

    ❤❤

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813Ай бұрын

    Hn amiteshji hv social coscious n very hard worker dr n davil officer,soon pune change totaly, he cm frm nagpur very high crime n communal city,h got success in nagpur, Solapur, Aurangabad.its bttr to say singham was like amitshji.

  • @chandrkantbhamre2394
    @chandrkantbhamre23944 күн бұрын

    हप्ता कुठे मिळेल ह्याची परेड

  • @im_avi3122
    @im_avi31227 күн бұрын

    Saumitra ek Marathi mhanun laaj vatate.... enquired before an interview to whom may u talk

  • @user-fb2xr2zn8q
    @user-fb2xr2zn8q9 күн бұрын

    हा माणूस आहे च थोडा कडक 😅 छत्रपती संभाजीनगर ला असताना खूप प्रभावी काम केलं होतं. आता बघू पुणे येथे काय करतात .

  • @swapnilpingale5234
    @swapnilpingale5234Ай бұрын

    बाहेरील ips ias इतके छान मराठी कस बोलतात 😄😄

  • @akshaydudhe9395

    @akshaydudhe9395

    Ай бұрын

    Tyanch language ch pan training jhalel asat.

  • @rampatil1219

    @rampatil1219

    Ай бұрын

    @@akshaydudhe9395 hmm mhanun

  • @swapnilpingale5234

    @swapnilpingale5234

    27 күн бұрын

    @@akshaydudhe9395 ACHAA

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav2478 күн бұрын

    औरंगाबाद नव्हे ध. संभाजी नगर

  • @chandrkantbhamre2394
    @chandrkantbhamre23944 күн бұрын

    सगळे वाझे आहेत

  • @mangeshd-me3iu
    @mangeshd-me3iu26 күн бұрын

    पुण्यात समस्या. रस्त्याच्याकडेला गाड्या पार्किंग करणे. रिक्षावाला रोड वर रिक्षा उभी करून प्रवासी घेतात. बस रोड वर मध्येच उभी करून प्रवासी घेणे. ट्राफिक पोलिस पैसे मागतात. बेकायदेशीर दारू विक्री होते खुप ठिकाणी

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151Ай бұрын

    Sir please invite vikas kadam

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700Ай бұрын

    Speakers च्या अवाढव्य भिंती जमीनदोस्त करता आल्या तर फार उपकार होतील sir.

  • @himanshumulay9703
    @himanshumulay9703Ай бұрын

    पासपोर्ट काढताना पोलिस पैसै घेतात पोलिस व्हरिफिकेशन ला यात कोणी अधिकारी लक्ष देत नाही, हा एक रुल झालाआहे की पैसे द्यावेच लागतात

  • @swapnilpingale5234
    @swapnilpingale5234Ай бұрын

    Ek वाईट वाटते...पोलिसांना खबरी शीवाय काहीही माहिती होत नाही. 😅

  • @creativepuja8802

    @creativepuja8802

    Ай бұрын

    वाईट काय त्यात, पोलीस पण माणूसच आहे, ते कुठे कुठे पुरे पडणार.

  • @swapnilpingale5234

    @swapnilpingale5234

    27 күн бұрын

    @@creativepuja8802 Mag ashe khabari TV serial madhe pan astatat

  • @Storm4477
    @Storm44778 күн бұрын

    Beed मध्ये टिकण अवघड आहे साहेबांच....

  • @nishadsawant4402
    @nishadsawant440223 күн бұрын

    Sahebani cigarette I mean tobacco pasun survaat Keli mothepanaa vatto actually nicotine is the third most addictive substance after heroine and cocaine ....I myself I m a tobacco addict .... when u try to quit it u get withdrawals .. ..tobacco and nicotine industry is a legal mafia can't blame ...(Mahiti aahe cancer hoto te pan sodta yet naahi)

  • @vaikal9100
    @vaikal91005 күн бұрын

    Podcast aikla ani lagech Punyachi ghatana ghadli accident chi. Evdha kahi kartavya nishth manus disla nahi ghatne nantar

  • @chandrkantbhamre2394
    @chandrkantbhamre23944 күн бұрын

    एक नाटक

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317Ай бұрын

    Chhan mulakat

  • @satishdeshmukh4107
    @satishdeshmukh4107Ай бұрын

    आपण कायदा पाळला तर कुठल्याही पोलिसाची चिरी मिरी घेण्याची हिंमत नाही, आपण चिरी मिरी घेण्याची संधी देऊ नये, पुणे कर हेल्मेट घाला.😂

  • @shubhangeetiwari9500
    @shubhangeetiwari9500Ай бұрын

    तुमचे होमवर्क आणखी हवे होते.

  • @amoltiwaskar09
    @amoltiwaskar0926 күн бұрын

    साहेब मंत्री च्या कॉल्स वर gangster लोकांना सोड़तात पुलिस लोक है खर आहे की नाहि यांना विचारा.. पुलिस मधे करप्शन आहे त्या वर मत विचारा

  • @user-qx2vr5or5s
    @user-qx2vr5or5s26 күн бұрын

    Mala pan ek I.P.S OFFICER banayach aahe.

  • @tejaswagh1896

    @tejaswagh1896

    26 күн бұрын

    Phukun paper la jayche 😅😅😂, Lavkr pass hosil 😅😅

  • @Storm4477

    @Storm4477

    8 күн бұрын

    Tyacya bolnya varun tr vattay ki to attach phukun boltoy te pn biyasakat... 😄😄​@@tejaswagh1896

  • @TheAbzy01
    @TheAbzy01Ай бұрын

    Hope rajkarni pressure takun baised kam karayla lavnar nai

  • @Mrfreezmoments
    @MrfreezmomentsАй бұрын

    वाटलंच होतं. . हे महाशय सोशल मीडियावर येऊन थडकणार, आलेच! प्रसिद्धीसाठीच सगळे स्टंट असतात. कायदा व्यवस्था गेली तेल लावत. पुण्याची अवस्था वाईट आहे. स्टंट करून उपयोग नाही. प्रसिद्धीलोलुप अधिकारी आणि भ्रष्ट मंत्री याला जबाबदार आहेत.

  • @bhushan2357

    @bhushan2357

    Ай бұрын

    आजच्या सोशल मीडिया च्या जगात सोशल मीडिया वर येणार नाहीत तर मग कुठे पेपरात येणार?

  • @subhashmutha2673
    @subhashmutha267321 күн бұрын

    54:17 54:17 54:17

  • @sajidkhan-oe5uj
    @sajidkhan-oe5uj28 күн бұрын

    सर आपन अमरावती वरुण गेले आणि अमरावतीत परत गुंडा गर्दी वाडली,,सर्व सीपी तुमच्या सारखे का नही आहेत सर,,,,,का नाही आहे

  • @avadhutkoparde
    @avadhutkoparde27 күн бұрын

    आज काल तू पण एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला शोभेल अशाच get-up मध्ये आहेस... विचारायचं नाहीस का मला पण भरती करून घेता का 😂. Joke's apart, खरंच छान झाली आहे मुलाखत. या अशा लोकांना ऐकणं खरंच भारी वाटतं. चिन्मय मांडलेकर ना कधी बोलवतोस?

  • @mitramhane

    @mitramhane

    27 күн бұрын

    😃😃😃

  • @vishvajitsawant2291
    @vishvajitsawant229117 күн бұрын

    polisana discipline shikva officer .... undisciplined force vatte police ....bolayche manners nahit fkt respect sathi radat astat

  • @sushilmane503
    @sushilmane503Ай бұрын

    पुढं हप्ते😂😂😂

  • @artikikedat
    @artikikedat29 күн бұрын

    Kamra call

  • @gotit547
    @gotit5473 күн бұрын

    यांनी किती गु खाला पुण्यातील drink अँड drive केस मध्ये

  • @vaibhav-365
    @vaibhav-3653 күн бұрын

    Sack this police commissioner on priority.

  • @CheckSpend
    @CheckSpendАй бұрын

    He cannot do anything because that ghaiwal gunda is still roaming with his convey with black tint glass on his cars, this is just talking. Police has no guts to remove the black tint on his cars the video is on KZread

  • @jivengawande3833
    @jivengawande38338 сағат бұрын

    Corrupted …. Failed to solve Porsche case

  • @Bluewhale2843
    @Bluewhale284317 күн бұрын

    only show off ... no action

  • @aryanahire8024
    @aryanahire8024Ай бұрын

    फक्त प्रसिद्धीचा भुकेलेला पोलीस, इंटरव्ह्यू देण्यापेक्षा जा आणि आपले कर्तव्य करा. खऱ्या आणि नीतिमान अधिकाऱ्याला मुलाखत देण्याची गरज नाही, त्याचे काम मुलाखतीपेक्षा जास्त बोलते.

  • @Krishna_a____03

    @Krishna_a____03

    29 күн бұрын

    Tumhla yancha past mahit nhiy vatat nsel tr gangajal bgha....te hech IPS ahet

  • @Reality91991

    @Reality91991

    4 күн бұрын

    भाई हा इंटरव्ह्यू viral होऊन बघतील ना तेव्हा 50% फाटलेली असेल ना.

  • @sachinpokharna2070

    @sachinpokharna2070

    2 күн бұрын

    विश्लेशण चुकतय

  • @sujay7301
    @sujay73014 күн бұрын

    ❤du , agarwaal cha alcohol report 3 days zaala tari nahi bhetla

  • @Pablo_7978
    @Pablo_797816 күн бұрын

    Narcotics drug and psychotropic substance act of 1985 Under section 59 imprisonment of 10 years and fine of 1 lakh and can be extended

  • @chinschins2323
    @chinschins2323Күн бұрын

    Write an ESSAY.

Келесі