Priyanka Barve: The Singer Who Shines on Screen | Mitramhane
Ойын-сауық
Join us for a candid interview with Priyanka Barve, renowned Indian playback singer and actor. Priyanka shares insights into her journey, life, singing career, and acting experiences. Don't miss this candid conversation with one of India's versatile talents!
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#priyankabarve #mitramhane #marathipodcast
• Priyanka Barve: The Si...
Пікірлер: 94
अप्रतिम प्रश्न आणि approach, सौमित्र. बहारदार. Playback singing वरचे प्रश्न फारच मार्मिक होते.
Priyanka Barve..... One of my favorite singer. Almost every day I'm listening Swamini serial title track. 😊
Thanks Poteji for this interview with the very talented and down to earth Priyankaji. Asking real questions while keeping the artist comfortable is your unique talent.
प्रियांका खरंच खूप अप्रतिम गायिका आहे, तेवढीच उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे आणी ताहून चांगली अशी एक माणूस पण आहे 🤗 superstar असून पण जमिनीवर आहे आमची 🤘🏻PU 😍 great going 🤘🏻 ही Bollywood 🤘🏻मधली नावाजलेली गायिका + अभिनेत्री तर नकीच होणार पण ही एक international singer म्हणून पण नाव मिळवेल नक्कीच 🤘🏻 खात्री आहे 🤗
Marathi singers not getting the opportunity to sing Bollywood songs is a secondary matter what is surprising is that Marathi music directors like Ajay Atul using Shreya Ghosal for Marathi songs when very good singers like Bela Shende, Priyanka Barve and others are present.
@Anita_Gaikwad
23 күн бұрын
Agree
@sandhyakapadi4112
23 күн бұрын
खरंय
@shwetachaudhari1894
23 күн бұрын
So true! And of course it's fine using someone like Shreya for a song or two. But it's like they make songs specifically for Shreya in each album! It's really baffling to me as well.
@sobanrasheed5734
23 күн бұрын
100% and absolutely right
@Annie_R18
21 күн бұрын
Ekdam khar !!
Thank you so much for this amazing musical interview. I hope to see Mr. Mahesh Kale, Indian Classical Vocalist, famous worldwide to be in this show some day. He is on the mission to spread love to Indian Classical Music all over the world.
खुप छान गायिका आहे मस्त नेहमी प्रमाणे पॉडकास्ट ❤
मुलाखत खूप आवडली. नक्षत्रांचे देणे ह्या कार्यक्रमातून प्रियांकाचं गाणं ऐकलं, त्यानंतर संगीत रंगभूमीवर ऐकलं, नंतर राहुल दादा बरोबर ऐकलं. तिचा प्रवास बघताना तिने तिच्यात केलेले बदल, तिने घेतलेली मेहेनत आणि ह्या सगळ्याचं रूपांतर तिच्या उत्कृष्टसादरीकरणात झालं हे जाणवतं आणि खूप आनंद वाटतो. अनारकली अजूनही खूप लोकांपर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे तो प्रयोग बघता आला नाही. प्रियांका पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा🎉
Priyanka Barve ya National Level Ghazal competition chya winner ahet...
@viki7789
17 күн бұрын
Yes 🙌🙌
Fabulous interview!
गोड आवाज, छान मुलाखत 👌
Anarkali, ekdam ek number, ani Rahul collective madhil gayan pan.
सौमित्र जी, भूषण कडू यांना बोलवा मुलाखतीसाठी....इथं तुमच्याजवळ माणसं खूप जिव्हाळ्यानी, आपुलकीने व्यक्त होतात.👌👍
@shilpakulkarni3186
22 күн бұрын
True khar khot kay te te kael.
I was eagerly waiting for my most favorite person ❤
अतिशय गुणी गायिकेची दीर्घ मुलाखत. मार्मिक प्रश्न व सुसंगत उत्तरं. सद्यकालीन सांगितिक विश्वाबद्दलची जवळून माहिती.
प्रियांका ला ऐकुन खुप मस्त वाटलं
भरपूर मुलाखतीचे चॅनेल आहेत पण तुमचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते. मला या कार्यक्रमात संदीप खरे, वैभव जोशी, सौमित्र , गुरु ठाकूर यांना पहायला ऐकायला आवडेल 😊💜
My favourite singer... Love you dear..... Loads of best wishes ❤
नेहमी प्रमाणे उत्तम मुलाखत.... आणि सौमित्र जी काही प्रश्न तर फारंच चांगले होते. म्हणजे अगदी आमच्या मनातले होते. एकदा तुम्हाला भेटायचे आहे. प्रत्यक्ष भेटून तुमचं कौतुक करायचे आहे. 🙏🙏
@mitramhane
18 күн бұрын
जरूर
57:45 हे खुप महत्वाचं आहे. There should definitely be a meet up for singers after every release. Audience should celebrate singers as well.
❤my favorite singer 🤩
My fev❤
Mitramhane, best podcast ahe, but tyana khup Kami support milat ahe, jya level che sir podcast kartat te khupach sunder ahe, majya mate te ataparyant millions subscriber jhale pahije hote, keep support him, rest sir will do very well in future also..
@mitramhane
21 күн бұрын
💛💛 होतील होतील. तुमच्यासारखे समर्थक असताना चिंता कशाला? गर्दी व्हायला वेळ लागत नाही.. दर्दी जमायला वेळ लागतो. 💛
Amazing....
Pote please bring Om Bhutkar for interview Such a gem of person and hardly given any interviews
नेहमीप्रमाणे छान एपिसोड. पूर्वीच्या serial chi title songs khupch chan hoti.ajunhi ti gani manat astat.
My Favourite Singer ❤️
खुप छान सांगतीक मुलाखत !!🎉
Khup chhan interview❤😊
Me Hyanna Rahul Deshpande Chya KZread Video Madhye Pahile Aahe Baaki Kahi Mahit Navhte
Favorite singer
वातावरणाचा फरक असावा... मराठी आणि बॉलीवूड... प्रियांका चा अभिमान आहे सगळ्या मराठी म्युझिक सृष्टी ला... ❤
स्वामी che title song अप्रतिम zalay.. त्याला खरोखरच तोड नाही
आवाज खूप गोड आहे प्रियांका बर्वे हिचा .मराठीत जास्त संधी मिळायला पाहिजे. अभिनय आणि गायन दोन्हीत नक्कीच प्रभाव पडेल असे गुण हिच्यात आहेत पण योग्य संधी मिळाली ती मुगले आझम मुळे . मुलाखत छानच झाली त्यातून बर्याच गोष्टी समजल्या .धन्यवाद सौमित्र तुमच्यामुळेच बर्याच कलाकारांच्या गोष्टी आम्हाला माहिती होतात .
Nice interview
Wish they can tell the truth someday rather than dodging it or saying there is a fali when there is actually favoritism and rejection of Marathi artistes .All bengalis work w bengalis all punjabis w panjus southern Indians w their clan…but marathi w non Marathi. And saw mughaleazam but felt it was again wrong glorification of Mughal rulers.. Love listening to her on rahul deshpande channel.
माझ्या बायकोने प्रियांकांचा हा शो सिएटलला पाहिला.ती तर त्यांच्या अगदी प्रेमातच आहेत. आम्ही सिएटलला २० अॅागस्टपर्यंत आहेत.तेंव्हा तुमचा प्रयोग आहे कां?
प्रश्न खूप छान होते. ❤
PRIYANKA BARVE SHOULD GET BIG SUCESS SHE DESERVED ANI TUMHI CHHAN INTERVIEW GHETLA SAHAJ SHAILNE
अहो पण आता गाणी आहेत का सिनेमात? पूर्वी शब्द, संगीतकार, सूर आवाज सर्वच अप्रतिम जमून आलं होते. Guide, jwelthief, तुमसा नही देखा, आनंद, असे अनेक सांगता येतील कारण विजयानंद, राजकपूर, गुरुदत्त यासारखे दिग्गज होते जे गाण्याचे taking अफलातून करायचे. आणि लताबाई, आशाजी, रफी किशोर, मुकेश, तलत mohd असे अनमोल हिरे होते. आता सिनेमाचा सर्व एकंदर अंगच बदललंय.
खूप छान गाते प्रियांका
मराठीत प्ले बॅक मध्ये तसे कदाचित फारसे प्रयोग होत नसावेत, म्हणून यांना कमी संधी मिळत असेल,अशी शक्यता आहे. (मी अभ्यासक नाही. क्षमस्व)
Want to see Aarya Ambekar in your podcast.
@mitramhane
18 күн бұрын
Sure
@vrw07
18 күн бұрын
@@mitramhane Aarya is so talented but why she never participate in Hindi reality shows.
First to like and first to comment 🎉
Best episode
👌👌👌👏👏👍
श्रेयाचं नांव कशाला, आपण आपल्या ठिकाणी
@viki7789
17 күн бұрын
Priyanka comes from a Rich Musical Family. She's self made Singer without any VVIP Platform. Actually it's a learning for the Reality show organisers. They should call Priyanka to be a Judge.
Aajkal Marathi chitrapat fakt श्रेया घोषाल gatana diste
श्रेया घोषाल ला मराठी गानं जबरीने म्हणायला लावण्याचा आग्रह धरण्यापेक्षा मराठीत प्रियांका बर्वे सापडल्या
@SudarshansMusicalworld
17 күн бұрын
Khar ahee karan Natrang madhli suddha Ajay Atul ne compose keleli gani Bela Shende ya Marathi gayikenech gaylelya hotya,tari tya hit zalyach na, mala kalat nahi pratyek film madhe Ajay Atul title song tya film che kinva Sanglich songs Shreya Ghoshal la ka detat?:
@BDESAI777
17 күн бұрын
@@SudarshansMusicalworld श्रेया गाती चांगल या पालिकड़े composer च काहिच दूसर कारण नसत। पण प्रियांका बर्वे चा आवाज खूप उजवा आहे .
@SudarshansMusicalworld
17 күн бұрын
@@BDESAI777 Priyanka ahee,Savni Ravindra ahee,Bela Shende ahee apni hyana sagle ektya Shreya lach dyayvhay na mg kon ky karnar 😂😂
ग दि मा, जगदीश खेबुडकर, बोरकर, शांता शेळके सारखे गीतकार, हृदयनाथजी, खळे काका, बाबुजी सारखे संगीतकार, आशा ताई, लतादीदी,माणिक ताई, सुमन ताई सारखे...सगळेच दिग्गज...यांच्या मुळेच बहुदा हल्लीची मराठी दुर्बोध गाणी आणि बटबटीत संगीत ऐकवत नाही आणि मनाला स्पर्शत ही नाही.
विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणावी तितकी समाधानकारक नाही वाटली .
14:39 अगदी बरोब्बर बोलल्यात मॅडम. इथे कोथरुड चा माणूस पिंपरी च्या मानसासोबत बसत नाही तेव्हा तो बॉलीवूड वल्यांसोबत कसा बसणार? Sorry, तुमच्या भाषेत बोलायचे झाले तर “बषणार???”???
अर्जित सिंग बद्दल * रेकातो* म्हटल्याने मराठी गायक अजून फेमस होणार आहेत का? भाषेची मर्यादा पाळा. कलाकार फक्त कलाकार असावेत त्यांना राज्य, भाषा, राष्ट्र मर्यादा नसते
51.34 ... Mohammed Rafi sarkhe dusre koni gayak pan ase Karu shakle nahit tar Arijit Singh waigare Kay kartil.. There was one and only Mohamad Rafi !!!
Chhan mulakat
आजकाल मराठी गाणी फारच कमी पब्लिश होताहेत. चित्रपट जरी कमी येत असतील तरी मराठी गाणी यावीत, अल्बम मधुन का होईना पण गाणी यावीत लोकांसमोर अशी ईच्छा आहे.
मोगले आझम काय किंवा अनारकली काय यात कितीही चांगली गायली असली तरी शेवटी ती काॅपी आहे. संगीतकार जोपर्यंत स्वतंत्र गाणे देत नाहीत तोपर्यंत पुढचे पाऊल पडत नाही. मी ज्या संगीतकारांना माझ्यासाठी नविन गाणी करायला सांगितली ते अजून प्रियंकाचे नाव घेत नाहीत.
@sparklinglotus
22 күн бұрын
या मॅडम डोक्यात जात असणार त्या सगळ्यांच्या
@abhijeet4289
14 күн бұрын
Spell correction - मुगले*
Vaishali Bhaisane Made ni baryapaiki hindi industry madhe nav milaval.
@SudarshansMusicalworld
17 күн бұрын
Bela Shende ne suddha Jodha Akbar madhe Man Mohana song mhanlele tila award pn milalele.
एखाद्या व्यक्तीने बहुआयामी का नसावे? नवनवीन प्रयोग करतच राहिले पाहिजे मला वाटतं 'यह लऺबी रेस का घोडा है'
पॉडकास्ट उत्तमच होता पण प्रियंका ताई कडून त्यांना आवडणारा गजलेचा एखादा तुकडा गाऊन घेतला असता तर चार चांद लागले असते.
हिंदी संगीतकारांकडून मराठी गायक-गायिकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं असं वाटतं का?
@sonicathehedgehoggirl8430
3 күн бұрын
पण लताबाई आशाताई ह्यांच्या काळात अस काय होतं की हिंदी संगीतकारांना त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ?
Saumitra shivaji satam cha shisha ahe vatat
@mitramhane
20 күн бұрын
Kaaaaaaa??? 😃😃😃
@kaangoshty
19 күн бұрын
@@mitramhane कारण तुम्ही investigation मस्त करता 😃 हे अस का? अस का झालं अस तुला वाटत? नेमक काय चुकतंय असे प्रश्न विचारून सेलिब्रिटीच्या मनातले मर्म ओळखता. भरपूर मुलाखतीचे चॅनेल आहेत पण तुमचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते. मला या कार्यक्रमात संदीप खरे, वैभव जोशी, सौमित्र , गुरु ठाकूर यांना पहायला ऐकायला आवडेल 😊💜
स्वतःला मराठी गायिका आणि अभिनेत्री म्हणायचे पण बोलताना इंग्रजी च्या कुबड्या का घ्याला लागतात.?? एक वाक्य सुद्धा पूर्ण मराठी मध्ये बोलू शकत नाही.
आधी मराठीत चांगली गाणी हल्ली बनतात तरी का? छपरी, उडती आणि ट ला फ जोडलेली अर्थहीन गाणी ऐकण्यात कुणाला रस असणारे? असल्या गाण्यांची प्रमोशन हवीत तरी कशाला? दर्जेदार अशी श्रवणीय सांगीतिक गाणी आधी बनवा, ऐकवा मग हे बोलायचा अधिकार मिळवा.