One fully loaded episode! ft. Sankarshan Karhade | भाग ४४ | Marathi podcast

Комедия

‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog aka ‪@thefunIndianguy‬ and Prachi aka ‪@Earthyworthy‬.
✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
swiy.co/WhyfalNL
📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
whatsapp.com/channel/0029VaGM...
👚 व्हायफळ दुकान 👕
वापरा "PAHILE15" पहिल्या १५ जणांना सूट!
swiy.co/Whyfal_Dukan
संकर्षण कऱ्हाडे यांच्या बरोबर हृदयाजवळच्या व्हायफळ गप्पांचा बेत! आपण माणसांना दुरून बघत बसतो, आपली मते बांधत असतो. पण जेव्हा गप्पांचा ओघाओघात संकर्षण आपले अंतरंग खुले करतो आणि आपण त्यात भावनाविवश होऊन जातो. काम, भेटलेली थोर माणसं, कुटुंबीयांची भक्कम साथ ह्यांचा बरोबर तयार होणार एक हरहुन्नरी कलाकार आणि माणूस म्हणजे संकर्षण. खूप शिकवून जाणाऱ्या Whyफळ गप्पा!
Whyfal gappa with Sankarshan Karhade, which are really close to his heart. We see people from a distance and we build our perception, but when the conversations with Sankarshan go deep, he opens up his treasure of memories and learnings in front of us. Work, meeting great people and solid family support make Sankarshan a polished artist and a human being. A Whyfal episode, full of learnings!
Follow Sankarshan: sankarshank...
Follow Whyfal: / why_fal
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
माझं माझ्यापाशी | व. पु. काळे
amzn.to/48vT5oQ
द काईट रनर । खालिद हुसैनी
मराठी अनुवाद: वैजयंती पेंडसे: amzn.to/48uGKS0
English: amzn.to/48fAMEY
नॉट विदाऊट माय डॉटर । बेट्टी महमुदी । विल्यम हॉफर
मराठी अनुवाद: amzn.to/41wRFZ9
English: amzn.to/3tr4qI5
लमाण । श्रीराम लागू
amzn.to/3RVqB2g
तोच मी । प्रभाकर पणशीकर
amzn.to/47czAAA
नट-खट । मोहन जोशी
amzn.to/47ebF3I
लक्ष्मणरेषा । आर. के. लक्ष्मण
मराठी अनुवाद: अशोक जैन: amzn.to/3RDqvLk
English: The tunnel of time: amzn.to/3NDz0Fi
मी कसा झालो? । आचार्य प्र. के. अत्रे
amzn.to/3GZWXTe
भगवद्गीता
amzn.to/3viq1mm
💆🏻‍♂️Suyog’s Hair Cream :p 💆🏻‍♂️
amzn.to/3Mf1lRB
Chapters:
0:00 Whyfal gappa
1:24 Introduction
3:25 Sankarshan's childhood
17:05 Sankarshan's love for 'bhajans'
24:24 Sankarshan's daily routine
27:37 Sankarshan's writing process
37:39 About his theatre process
44:15 Sankarshan's favourite teachers
49:29 About Makrand Anaspure
55:38 Experience with Sulbha Deshpande
1:02:18 How Sankarshan manages personal and professional life
1:16:17 Sankarshan's love for reading
1:28:00 Sankarshan's process of writing poems
1:33:01 "Wadhalela paan" Sankarashan's Kavita
1:37:05 Sankarshan's relationship with wife and family
1:46:16 Sankarshan's reason behind working
1:56:55 Whyfal's 'Adbhut Darwaja'
2:03:57 Whyfal gappa conclusion
#marathi #marathipodcast #podcast

Пікірлер: 8 500

  • @whyfal
    @whyfal5 ай бұрын

    मंडळी, तुमच्या ह्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! आम्ही गप्पांसंगे व्हायफळ कथाकथन देखील करतो, हा भाग पहा आणि आम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते! kzread.info/dash/bejne/laan0dKjktfVZc4.html

  • @sp-sachinpole

    @sp-sachinpole

    5 ай бұрын

    धन्यवाद why फळ 😊

  • @ashokkrishnkamath9365

    @ashokkrishnkamath9365

    5 ай бұрын

    टकाटक टाकल्यावर हातात सुवासिक जायफळ मिळाल्याचा अनुभव आला. वायफळ च्या सर्व मंडळींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद सुध्दा. ❤

  • @sulbhamankare1363

    @sulbhamankare1363

    5 ай бұрын

    ❤ ,, फा र छान

  • @shubhangiborse5849

    @shubhangiborse5849

    5 ай бұрын

    Khupach bhari

  • @user-hx6xy6sc1y

    @user-hx6xy6sc1y

    5 ай бұрын

    Chan hota.❤

  • @mrunalkulkarni6025
    @mrunalkulkarni60256 ай бұрын

    अरे काय बोलतोय हा माणूस 🥺अगदि आपल्या घरातला दादाच बोलतोय असं वाटतंय.... डोळ्यातलं पाणी खळत नाही ऐकताना काही काही गीष्टी ऐकताना.... देवाचे आभार मानतीए की सलग हा भाग मी ऐकू शकतीए..... 🙏हा माणूस खरंच ग्रेट आहे 😊

  • @user-hw2sc9pq3v

    @user-hw2sc9pq3v

    17 күн бұрын

    True

  • @shobhapatil9356
    @shobhapatil93565 ай бұрын

    जमिनीवर पाय रोवून असलेला व कुटुंबला धरून असलेला एक विनम्र,आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञ असलेला कलाकार ऐकायला,पहायला मिळाला. एकदम टकाटकच!!😍

  • @sandeepaghor9309
    @sandeepaghor93093 ай бұрын

    कैक दिवसांनी इतकी अप्रतीम मुलाखत ऐकायला मिळाली - किती वेळा पोट भर हसलो असेन - अन् कित्येक वेळा डोळे पाणावले.. न कळे.. एकदम हृदयाला भिडणारी - मनाला भावणारी ही मुलाखत - - केवळ " लाजवाब ! " ...मजा आ गया

  • @cfmfy8341
    @cfmfy83413 ай бұрын

    ह्या मराठी पॉडकास्ट समोर जय शेट्टी आणि रणवीर अलाहबादीया यांचे पॉडकास्ट सुध्दा फिके पडतील. आणि हा पॉडकास्ट एकदम टकाटक झाला आहे. आणि वाढलेले पान उत्तम कविता.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan33096 ай бұрын

    खूप दर्जेदार लेखक एक गुणी कलाकार एक मनस्वी पण जागरूक कवी एक हुशार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संकर्षण कऱ्हाडे 👏

  • @vaibhavikulkarni3004

    @vaibhavikulkarni3004

    6 ай бұрын

    टकाटक टाकल ❤

  • @shubhashreepatwardhan3179

    @shubhashreepatwardhan3179

    6 ай бұрын

    एकदम टकाटक व्यक्तिमत्व 👍👍👍त्याच्या आई वडिलांना,घरच्या सुसंस्कृत संस्काराना आणि त्याच्या प्रगल्भ बुद्धीला मनापासून सलाम🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻

  • @vineetanand2068

    @vineetanand2068

    5 ай бұрын

    Takaatak

  • @sureshdeshpande2199

    @sureshdeshpande2199

    2 ай бұрын

    अप्रतिम गप्पा ... हाच संस्कृतीचा आरसा आहे . या गप्पा ऐकल्यावर वाटले मी माझ्या मुलांना इंग्लिश माध्यमातून शिकवले हे चुकले की काय ?

  • @alpanapatade5042
    @alpanapatade50425 ай бұрын

    संकर्षणला ऐकून त्याच्या प्रति आदरभाव अजून वाढला. एक सुंदर व्यक्तिमत्त्व. 2 तास कसे गेले कळलंच नाही. संकर्षण तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @asawarikhandekar1089
    @asawarikhandekar10893 ай бұрын

    खूपच emotional केलं संकर्षणने...त्याच्या थेट,खऱ्या विचारांचा आपलेपणा वाटला. .असे कलाकार आहेत म्हणून जिवंतपणा जिवंत आहे.. खूप खूप thankkkk you ❤😊

  • @sujitdk1
    @sujitdk13 ай бұрын

    अदभुत! दोन तास कसे गेले कळलं च नाही. संकर्षण, प्रामाणिक पणा खुप भावला. सुयोग आणि प्राची, विशेष आभार 🙏 Be there! Just soak the atmosphere!! टकाटक!

  • @mr.invisible7971
    @mr.invisible79716 ай бұрын

    संकर्षण काय माणूस आहे.. कमाल.. एकदम कमाल. आधी सुद्धा त्याला ऐकायला आवडायचं.. पण या episode नंतर सगळीकडे त्याला follow सुद्धा केलं.. आणि whyfal ला सुद्धा.. खूपच मस्त झालाय हा episode.. एकदम टकाटक 🙂

  • @sai_pallavi9218

    @sai_pallavi9218

    5 ай бұрын

    टकटक टाकल....osm episode

  • @user-nn8gq9vt6n

    @user-nn8gq9vt6n

    5 ай бұрын

    संकर्षण खरच विलक्षण ! म्हणूनच तुझं आकर्षण.

  • @sadhanathakur4494

    @sadhanathakur4494

    5 ай бұрын

    कमाल अगदीं भिन्न आणि प्रामाणिक कलाकार मनस्वी कवी , असे विविध पैलू आज संकर्षण विषयी समजले.. उत्कृष्ठ व्यक्तिमत्त्व...पूर्ण मुलाखत पहिली..टकटक 😊

  • @amruta7118

    @amruta7118

    5 ай бұрын

    takatak

  • @madhusanjay8596

    @madhusanjay8596

    5 ай бұрын

    Sankarshan khup bhari aahes tu! Such an inspiring personality ❤

  • @vaishalikale5589
    @vaishalikale55896 ай бұрын

    संकर्षण म्हणजे अफलातून व्यक्तिमत्व यांना ऐकणे म्हणजे वर्षाच्या शेवटी मिळालेली छान मेजवानी ❤❤❤

  • @kalyanidesigno

    @kalyanidesigno

    6 ай бұрын

    खरच❤😊👏👏👏

  • @ujwalamalvankar6454

    @ujwalamalvankar6454

    6 ай бұрын

    ❤​@@kalyanidesigno

  • @bharatipatil1905

    @bharatipatil1905

    6 ай бұрын

    संकर्षण खरंच खूप kaamal आहेस... खुप आवडले मला हा episode 🎉❤

  • @bhumikasdancingworld5564

    @bhumikasdancingworld5564

    5 ай бұрын

    Kharch

  • @amitmuzumdar4841

    @amitmuzumdar4841

    5 ай бұрын

    By

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi67093 ай бұрын

    खूप छान वाटलं मुलाखत ऐकून. संस्कारांचा व्यक्तिमत्वावर किती चांगला परिणाम होतो हे तुला पाहून पटले. खूप खूप शुभेच्छा.

  • @jstlittlethings9178
    @jstlittlethings91782 ай бұрын

    ही मुलाखत मी तिसऱ्यांदा ऐकतेय... मनच भरत नाही किती वेळा ऐकल तरी.... संकर्षण चे किस्से.... मकरंद अनासपुरे असो, विक्रम गोखलें असो किंवा सुलभा ताई असोत वा प्रशांत दामले असोत.... त्याच्या प्रत्येक अनुभवातून आपणच अप्रत्यक्ष खुप शिकतोय.....खरच नि:शब्द 😊 शतशः आभार या मुलाखती साठी❤😇🙏🙏🙏

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande27306 ай бұрын

    आईला कसला भारी हा माणूस,,फार सुंदर भाषा,विचार, आणि मत किती सुंदर आहेत, संकु सर,,,फॅन हा शब्द छोटा आहे, खूप भारी, सुयोग सर, प्राची मॅम खूप आभार, 😊😊😊खूप प्रेम आणि आशीर्वाद ,प्रेम

  • @shailajajadhav6347

    @shailajajadhav6347

    4 ай бұрын

    Takatak....farach chhan

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi78686 ай бұрын

    यशवंत असूनही जमीनीवर उभा असलेला संकर्षण आणि बोलता करणारा सुयोग! दोघेही अप्रतिम!!

  • @arnavpatil7038
    @arnavpatil7038Ай бұрын

    ‘टकाटक’…हा भाग मला अमेरिकेतून थेट आमच्या देगलूर,कंधार,लातूर ला घेऊन गेला.मराठवाड्यातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटूंबाच्या ह्रदयाला स्पर्श करणारा भाग आहे..संकर्षण तुला सलाम🙏🏻एकदम loaded एपिसोड.

  • @vickyk0

    @vickyk0

    21 күн бұрын

    Same love from degloor

  • @medhapatwardhan451

    @medhapatwardhan451

    20 күн бұрын

    Msr

  • @sagar8140
    @sagar81403 ай бұрын

    संकर्षण तू माझ्या एवढच आहेस आपण दोघेही ८७ चे पण करिअर वेगळे पण प्रामाणिक पणाने काम करणे हे बहुदा एकच तर अश्या परस्तीतीत यश उशीर भेटेल पण ते चांगले असेल, तर तुझा प्रामाणिक पणा सोडू नकोस मीही नाही सोडणार त्यात एक innocenc असतो.❤❤ समाधानी वाटते की आपण कोणाला फसवत नाही

  • @kaustubhdeshmukh8226
    @kaustubhdeshmukh82266 ай бұрын

    आज हे ऐकलेल कधी वाया जाणार नाही.Last 15 minutes were just stunning. नि:शब्द .... Lots of luv and good wishes to both the Guest n Host❤❤❤❤

  • @pankajdesai7247
    @pankajdesai72476 ай бұрын

    खरंच अख्खा एपिसोड टकाटक आहे. अनुभव आणि विचारांनी समृद्ध करणारा आणि एक संकर्षण उलगडून दाखवणारा हा पॉडकास्ट खरंच संस्मरणीय आहे. धन्यवाद!🎉

  • @ameyavaishampayan4991
    @ameyavaishampayan49912 ай бұрын

    खूपच उशीर झाला ही मुलाखत पहायला असं वाटतय. कमाल माणूस आणि माणूस म्हणूनही कमाल असा संकर्षण. 🙏🙏 संकर्षणला खूप शुभेच्छा.

  • @sureshalate8069
    @sureshalate8069Ай бұрын

    संकर्षण, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. तुझे पूर्वसंचित खूप चांगले आहे. तुला आई, वडील,आजोबा, तुझे लहानपणीचे वातावरण,तुलाभेटलेले गुरु.सगळंच हे मिळायला भाग्य लागतं.

  • @adishorts3100
    @adishorts31006 ай бұрын

    You tube open karav ani Sankarshan disava...kitivel ahe gappa tar 2 tas. .ajun bhari vatal..aajcha divas bharich jail ...Thank you Vayfal gappa ...

  • @whyfal

    @whyfal

    6 ай бұрын

    🤗🤗🤗

  • @sayalipreet6967

    @sayalipreet6967

    6 ай бұрын

    Exactly... Me pan first hech pahile.. kiti wel aahe episode.. it's just like a treat to listen to him..

  • @anushreejadhav2880

    @anushreejadhav2880

    6 ай бұрын

    Same

  • @ranijoshi6695

    @ranijoshi6695

    6 ай бұрын

    Takatak.. 😂😂

  • @ranijoshi6695

    @ranijoshi6695

    6 ай бұрын

    Khup jast mhnje khupch sundar... Khup overloaded program hota aaj cha... Anubhav ani aathvnicha khajana ahes khrch.. Etka motha asun etka namra vyla pn khup moth man lagat.. ❤❤

  • @kunalpatne1407
    @kunalpatne14074 ай бұрын

    असा एक तरी मित्र माझ्या आयुष्यात नाही याची खंत हि मुलाखत पाहून मला वाटते.. ❤

  • @sangitajchandratre9394
    @sangitajchandratre93943 ай бұрын

    संकर्षण, खऱ्या अर्थाने whyfal चा हा एपिसोड टका टक च झाला, अप्रतिम, खरंच सगळीच चांगली शिदोरी मिळालीय 👍

  • @user-sk2lz1eb5v
    @user-sk2lz1eb5v3 ай бұрын

    खूपच छान वाटलं मुलाखत ऐकून। थोडा हेवाही वाटला। इतकी छान आणि मोठी माणसं भेटलीत आणि त्यातून किती अनुभव समृद्धी मिळाली। फार फार सुदैवी। मस्त मस्त तुमचं बोलणं तुमचं लिखान असच बहरत राहो।

  • @kirtimahajan2661
    @kirtimahajan26616 ай бұрын

    संकर्षण, 😊 तुझे प्रत्येक बोलणे आम्ही आमच्या मुलांना किमान २-३ वेळा ऐकवतो. *त्यामुळे आपोआपच त्यांच्यावर संस्कार होतात.* तू प्लिज अनेक अनेक interview देत रहा. 🙏🏻 कारण, तू loaded आहेसच, असतोच, असशीलच. तू फक्त बोलत रहा. खात्री आहे, तुझे बोलणे म्हणजे जेवणाचे वाढलेले पान असते. चविष्ट! आनंदाने, शांतपणे आस्वाद घ्यावा असे! सुयोग-प्राची, तुम्ही दोघेही फार गोड आहात. मी पण कोकणातली आहे. 😁 संकर्षणला whyfal वर बघून खूपच आनंद झाला. ❤️💚💙💜🩷

  • @vedikarane9544
    @vedikarane95446 ай бұрын

    संकर्षण ❤❤ रविवार सार्थकी लागला खऱ्या अर्थाने 😊👍🏻👍🏻 ह्या अफलातून मिश्किल व्यक्तीमत्वाला कितीही तास सलग ऐकू शकतो. खूप सहज सुंदर बोलणं आणि सर्व गोष्टींतून काही न काही नकळत शिकता येण्याजोगं तर कधी आपल्याच गोष्टी आपणच ऐकल्यासारखं वाटतं हिच संकर्षणच्या बोलण्याची जादू आहे👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @sujatabhurke7985

    @sujatabhurke7985

    6 ай бұрын

    खरंच, कितीही वेळ ऐकू शकतो...

  • @snehadesai7676

    @snehadesai7676

    6 ай бұрын

    संकर्षण!!!! खरंच ग्रेट आहे. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही बहारदार! 🙏😊😊

  • @rohinipande9975

    @rohinipande9975

    5 ай бұрын

    I watched Wayfal for the first time. Takatak episode. Gappan madhun khup Kahi shikayla milale. Sankarshan Great personality.

  • @vijayawaikar6326

    @vijayawaikar6326

    3 ай бұрын

    Most beautiful.

  • @vijayawaikar6326

    @vijayawaikar6326

    3 ай бұрын

    TAKA Tak.,..,.

  • @snehalimaye2183
    @snehalimaye21833 ай бұрын

    Sankarshan ek harhunari kalakaar..khup hushar and still down to Earth.... Amazing personality and so blessed with humility...Again too good interview

  • @pramodrane3170
    @pramodrane3170Ай бұрын

    वाह खूप छान मुलाखत..संकर्षण ..तू खूप प्रामाणिक आहेस, सच्चा माणूस आहे. ईश्वर तुला सर्व काही भरभरून देईल. तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @Shripad2712
    @Shripad27125 ай бұрын

    टकाटक episode. खूप काही शिकवून जात या भागातून. जमिनीवरील कलाकार साधासरळ माणूस. अभिनंदन 🎉😊

  • @shradhajamge8194
    @shradhajamge81945 ай бұрын

    खूप दर्जेदार लेखक एक गुणी कलाकार एक मनस्वी पण जागरूक कवी एक हुशार आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे संकर्षण कऱ्हाडे 👏❤️💯

  • @vijayawalunjkar5853

    @vijayawalunjkar5853

    5 ай бұрын

    एका गुणी कलाकाराला ऐकताना दोन तास कसे गेले कळलच नाही!!अप्रतिम!!

  • @sheeladeshmukh8887

    @sheeladeshmukh8887

    5 ай бұрын

    खूप छान मुलाखत संकर्षण खूप गुणी अभिनेता आहे तसेच तो छान व्यक्ती आहे टकाटक मुलाखत 😀

  • @charulatagadre8017

    @charulatagadre8017

    5 ай бұрын

    टकाटक episode ! नाव वायफळ योग्य. नाही. हे episodes वाया जाणारे , उगाच बडबड केलेली असे नाहीत. त्यामूळे नाव बदलावे असे वाटते. ह्या एपिसोड मुळे पुष्कळ नव्या कलाकारांना मार्गदर्शन मिळते .

  • @snehaldeokate432
    @snehaldeokate4323 ай бұрын

    "टकाटक" झालाय हा एपिसोड अगदी. खूप धन्यवाद प्राची नि सुयोग तुम्ही संकर्षण ला व्हायफळ वर आणल्याबद्दल. @sankarshan काय बोलू ...खूपच सुरेख. तुझ्या कवितांची पारायणे झाली आहेत, अभिनय पाहिलाय, आणि आज इतकं काही जाणून घेता आलं . डोळ्यासमोरून तुझं बालपण छान सरकत गेलं ... किती साध्या शब्दांत मोलाच्या गोष्टी सांगितल्या. क मा ल ... 👏🏻👏🏻👌🏻🙏🏻

  • @prashantvishwas7438
    @prashantvishwas743812 сағат бұрын

    पुढच्या पिढीला प्रेरणा दाई आहे आता काळाची गरज आहे पुढची पिढी भरकटत चालली आहे

  • @ngpatil17
    @ngpatil175 ай бұрын

    मस्त podcast, त्या काळामध्ये बालो उपासना केल्यामुळे 90 च्या मुलामध्ये खूप संस्कार झाले. रविवारी सकाळी बलो उपासना नंतर लगेच टीव्ही वर महाभारत लागायचे, ते पाहून संध्याकाळी क्रिकेट खेळणे. खूप मजा यायची

  • @vrundaghatpande3382
    @vrundaghatpande33826 ай бұрын

    एकदम टकाटक झाला हा भाग ❤ एव्हढा शांत आणि समंजस स्वभाव, हजारात नाही तर लाखात एक आहे Sankarshan

  • @snehalatatawade
    @snehalatatawade4 ай бұрын

    खूप छान आणि सुंदर गप्पा झाल्या. एकदम टकाटक!!! मी हा एपिसोड आज पहिल्यांदाच पाहिला. खुप आवडला. इथे कॅलिफोर्निया मध्ये बसुन मला तुम्ही पूर्ण गाव फिरवून आणलात. फार धन्यवाद. Sankarshan खूप सुंदर बोललास. तुझ्या कविता नक्कीच वाचेन जिथे कुठे मिळतील तिथे.

  • @saurabhkadam9905
    @saurabhkadam99053 ай бұрын

    टकाटक : - खूप खूप धन्यवाद ! एक आणि अनेक संस्कार तुमच्या ह्या मुलाखतीमुळे आज माझ्यावर झाले त्याबद्दल मी आपला ऋणी राहील. आपल्या कामाप्रती आपण किती प्रामाणिक असावे आणि आणि जीवन जगताना रोज त्यासाठीचे प्रयत्न कसे वाढवावे हे नकळत आपल्या गप्पांमधून तुम्ही शिकवले. संकर्षण -"हे कधी वाया जाणार नाही" हे आपलं वाक्य कायम लक्षात राहील. तुम्हा सर्वाना भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! उत्तमोत्तम काम करत राहा आणि आम्हाला असेच समृद्ध करत राहा हीच देवाचरणी प्रार्थना.

  • @AwesomeCreators1
    @AwesomeCreators15 ай бұрын

    अप्रतिम.... संकर्षणला ऐकणे नेहमी खूप मस्त अनुभव असतो. एपिसोड पाहून २ तासांचा फिल्म पहिल्या सारखे वाटले... गप्पा, गोष्टी, हास्य, विनोद, भावनिक .... एकदम टकाटक

  • @Yog1410
    @Yog14104 ай бұрын

    निशब्द!!!....अप्रतिम....आपली मराठी भाषा किती सुंदर अणि समृद्ध आहे ह्याचं उदहारण म्हणजे हा भाग...संकर्षण खरच भाग्यवान आहेस...सर्वार्थाने....खरच खुप काही देऊन गेलास...शब्दात नाही सांगता येत...🙏

  • @PurvaPatil-5152
    @PurvaPatil-51523 ай бұрын

    जीवनातील 2 तास सार्थकी लागले. खूप सुंदर विचार आणि खूप काही शिकायला मिळालं.धन्यवाद.

  • @HappeningThings38
    @HappeningThings383 ай бұрын

    Khup sundar Sankarshan👌👌very heart touching ..khup shikvlas ani ayushyala vegla perspective dilas

  • @shital_kale_
    @shital_kale_6 ай бұрын

    It's Christmas eve, being a bachelor, staying alone in Bangalore, decorated my place for Christmas, but all alone. I opened youtube and saw Whyfal's new video. The entire podcast was so comforting. Full of emotions. There were moments when I laughed, the moment i got bit tears in my eyes. You guys made my day ❤. Taka tak

  • @RoarMaddy

    @RoarMaddy

    5 ай бұрын

    Stay strong.

  • @d.v.mansukh4069

    @d.v.mansukh4069

    5 ай бұрын

    True...

  • @CryptoMitra2
    @CryptoMitra25 ай бұрын

    वायफळ चा हा आतार्यंतचा सर्वात उत्तम असा भाग (एपिसोड)आहे. 😊🎉

  • @taniyahake333
    @taniyahake3333 ай бұрын

    टकाटक... मला interviews बघायला खूप आवडतात. आता पर्यंत सर्वात छान वाटलेला हा interview. अतिशय प्रामाणिक आणि अप्रतिम अनुभवांनी भरलेला....जो आपल्यालाही बरंच काही शिकवेल असा.

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400Ай бұрын

    खूप सुंदर एपिसोड.अप्रतिम! खूप प्रामाणिक कलाकार आहे. अगदी निर्मळ, सच्चा माणूस. अगदी डोळे पाणावले. सुसंस्करी मुलगा,कुटुंब वत्सल माणूस.Thanks वायफळ.

  • @adsuper100
    @adsuper1004 ай бұрын

    मुलाखत एकदम टकाटक झाली, वायफळ गप्पा पण त्या टकाटक आणि निशब्द, विचार करायला लावणार्या झाल्या, असेच चालू राहुदेत हिच सदिच्छा 🎉👌👍👏

  • @rangatabedekar7541
    @rangatabedekar75415 ай бұрын

    निःशब्द आत्ताच्या reels च्या जगात, तुमच्यासारखे रिअल कलाकार आहेत हेच भाग्य Great sir

  • @amolbch
    @amolbch4 ай бұрын

    After almost 14 years I spent more than 2 hours on a long Marathi discussion. Really loved it❤

  • @amitmore2521
    @amitmore25214 ай бұрын

    टकाटक... खुपचं सुंदर गप्पा होत्या. असं वाटतं होत की जुने दोन मित्र खुप दिवसांनी भेटलेत आणि आपल्या जुन्या आठवणी, चालु स्तीथी, भविष्यातील प्लॅनिंग सांगत आहेत. खुपचं सुंदर...

  • @sarveshjoshi7571
    @sarveshjoshi75716 ай бұрын

    घराबद्दलच्या गप्पा is so much relatable ❤ मी ही कोकणातला, आमचं चिऱ्याचं घर असंच आमच्या बाबांच्या सगळ्या भावंडांनी रिटायरमेंटचे पैसे काढून त्याची डागडुजी केली.

  • @user-ow6sz2fb4b

    @user-ow6sz2fb4b

    6 ай бұрын

    Tatka tak ✌️

  • @vrushalislittleworld
    @vrushalislittleworld6 ай бұрын

    एक उत्कृष्ट, जीवनाचे अनेक पैलू उलगडणारी एक हृदयस्पर्शी मुलाखत... संकर्षण... प्रतिभावंत कलाकार.. God bless you!!!!!

  • @ushasoman75
    @ushasoman75Ай бұрын

    किती छान? वा, मजा आया ऐकताना. नाही म्हटलं तरी यात थोडासा नशिबाचा ही भाग आहे. किती निर्मळ मन. ❤

  • @bhushanjoshi735
    @bhushanjoshi735Ай бұрын

    या गप्पा अशाच सुरू राहाव्यात, असो पण चांगल्या कलाकृतीला सुद्धा कुठेतरी पूर्णविराम असतो. खूप सुंदर भाग खूप आनंद वाटला.

  • @pritamlokhande864
    @pritamlokhande8646 ай бұрын

    एकदम टकाटक! एक वेगळीच आत्मयिता आहे संकर्षण भावा साठी.. आमच्या मराठवाडा भागातला इंटरनॅशनल लेखक , कवी , नट आणि तेवढाच सुंदर माणूस.. धन्यवाद whyfal टीम

  • @AdvNutanPawar
    @AdvNutanPawar5 ай бұрын

    खूप मज्जा आली गप्पा ऐकताना किती छान आणि सुंदर सहजपणे संवाद झाला मला प्रचंड आवडली ही गप्पांची मैफिल

  • @rajatdaryapurkar2112
    @rajatdaryapurkar21122 ай бұрын

    अप्रतिम असे टकाटक पॉडकास्ट... संकर्षण एक खूप चांगला माणूस व अभिनेता आहे... त्याच्या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळालं.. वायफळ चा हा एपिसोड पाहून बाकीचेही एपिसोड बघावेसे वाटत आहेत.. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा तिघांनाही..

  • @pallavidhaigude7045
    @pallavidhaigude70452 ай бұрын

    टकाटक 👍 कालच गडकरी येथे संकर्षण via स्पुहा बघितलं. दोघांचेही सादरीकरण मस्तच, hats off to both

  • @dhanashreekulkarni2232
    @dhanashreekulkarni22326 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत उत्तम माणूस आणि उत्तम कलाकार ...वायफळ चे अतिशय आभार...पुढील कारकिर्दीसाठी खुप शुभेच्छा😊👏

  • @ashajoshi8912

    @ashajoshi8912

    5 ай бұрын

    टकाटक

  • @jaywantlimaye1213
    @jaywantlimaye12136 ай бұрын

    टकाटक मुलाखत I am speechless ... कुठलही काम पूर्ण involvement ने कस कराव याच उत्तम उदाहरण म्हणजे संकर्षण चा जीवनाचा प्रवास .... आनंददायी आणि मार्गदर्शक आहे. really great.

  • @devalesarthak
    @devalesarthak2 ай бұрын

    खरंच खूप छान एपिसोड आहे. संकर्षण ज्या पद्धतीने बोलतो ते अगदी आपला भाऊ किंवा नातेवाईक बोलतोय असंच वाटतं. सुलभाताई देशपांडे यांच्या सोबतचा किस्सा फार आवडला.

  • @shwetabodke6778
    @shwetabodke67784 ай бұрын

    It's a wonderful experience, just loved it... Recently I've started watching it and it's a great way of knowing our Marathi kalakar...

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar98456 ай бұрын

    वा.......अतिशय आवडली मुलाखत....संकर्षण ...खूप balanced, matured व्यक्ती. शिस्त, कृतज्ञता, कामावर प्रेम हे गुण असणारी व्यक्ती निश्चितच खूप यशस्वी ,समाधानी होणारच. अनेक अनेक शुभेच्छा संकर्षणला आणि सुयोग-प्राची तुम्हालाही. ( BTW...मी एक 60+ शिक्षिका, आई-आज्जी. तुम्हा मुलांचं खूप कौतुक वाटतं)

  • @roopadambal464
    @roopadambal4645 ай бұрын

    फारच सुंदर विचार आहेत संकर्षण याचे. Hats off to you.Very simple,humble, ground rooted. Very crystal clear in your thoughts. Keep it up Mr Karhade.

  • @ankitanaik7029
    @ankitanaik70293 ай бұрын

    खूप छान मुलाखत.... दादाने फक्त बोलत राहावं त्यांचे अनुभव सांगत राहावं.. ते आम्ही अविरत ऐकत राहावं आणि शिकावं...मनाला भिडणारा सुसंवाद... अगदी सुयोग दादा प्रमाणे निशब्द / रिकामा (शब्दांनी).. दादा तू ह्या मुलाखतीतून वेगळा कळलास.. एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून, एक आई वडिलांचा छान मुलगा, आजी आजोबांचं ऐकणारा नातू.....त्यांचे संस्कार....आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कसे वागावे हे ह्या तुमच्या मुलाखती मधून समजले. जसे दुसऱ्याला कमीपणा दाखवून आपण काहीच साध्य करत नाही...जिथे आपण दुसऱ्याला नको आहोत तिथे त्यांची अडचण व्हायला थांबायचं नाही....खूप धन्यवाद एव्हडी छान मुलाखत घेतल्याबद्दल आणि दिल्याबद्दल... आणि हो टकटक😊

  • @rohitkamble6341
    @rohitkamble63413 ай бұрын

    काय great माणूस आहे यार.. खरच खूप छान वाटल बघून..खूप काही शिकवून गेला संकर्षण दादा.. खरच खूप हुशार नट आहे ..खूप मोठा नट होणार संकर्षण दादा 👌👌👍👍

  • @nileemasabnis6923
    @nileemasabnis69236 ай бұрын

    आत्यंतिक सुंदर आणि अनुभव संपन्न असा भाग ....Such a down to earth personality...takatak episode❤❤❤

  • @vedashrimagare1311
    @vedashrimagare13116 ай бұрын

    टका टक !! खूप च सुंदर episode आहे... माणसाला माणूस बनवु शकतो हा episode. sankarshan sir hats off you. Great soul ❤

  • @nareshsaplabs
    @nareshsaplabs2 ай бұрын

    एकदम छान. No words. Simply feeling excellent after spending 2 hrs. Good luck.

  • @ketakivaidya-music9711
    @ketakivaidya-music9711Ай бұрын

    खूप छान मुलाखत आहे... संकर्षण जीं चे विचार आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान आहे..

  • @chetandesai9399
    @chetandesai93995 ай бұрын

    संकर्षण म्हणजे कविते च, ज्ञानच, अनुभवच, आणि कलाकृती च भंडार ❤

  • @archanamalpathak5920
    @archanamalpathak59206 ай бұрын

    टकाटक एपिसोड, खुप छान 👌 जे आयुष्य सम्रुद्ध करतील असे खुप चांगले विचार कानावर पडण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.🙏

  • @user-gf5es9df1l
    @user-gf5es9df1l4 ай бұрын

    Manas uggich motthi nastat yacha pratyay ani prachiti zhaliye... inspirational episode ❤❤

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi16134 ай бұрын

    टकाटक.. सुंदर.. अप्रतिम.. फारच आवडला 👌

  • @nikhilwakade
    @nikhilwakade6 ай бұрын

    नमस्कार, Texas, USA वरून मी एक प्रेक्षक खास संकर्षण आहे म्हणून "टकाटक" एपिसोड पहिला. खूप कमाल एपिसोड. काय माणूस आहे यार हा. नम्र आणि प्रामाणिक असून त्यात भाषेची आवड आणि अनुभव आणि कल्पक दृष्टिकोन यामुळे साधं बोलण पण एक मार्मिक धडा वाटतो. आणि काय ती भाषेवरची प्रगल्भता, साधं बोलणं पण अस्खलित. सॉरी टू से पण anchor म्हणून बोलण्यात किव्वा प्रश्न विचारण्यात तुझे कष्ट नसतानाही जाणवले कारण समोर संकर्षण होता. तो बोलताना ऐकण्याची मजा औरच.

  • @mrunalkale11

    @mrunalkale11

    2 ай бұрын

    सहमत... Anchor सहज न वाटता जरा आव / आठवून बोलल्या सारखा वाटतेय . Plz don't mind

  • @user-ms4lg8qy3g
    @user-ms4lg8qy3gАй бұрын

    संकर्षण तुमचं.येवढं मोठ्या नेत्यांनी. कौतुक केलं हे पाहून खूप खूप आनंद झालं.असेच.पुढेही तुम्हाला यश मिळो .हीच देवाजवळ प्रथना.

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar20683 ай бұрын

    खूपच छान. किती भारी आहे संकर्षण! तुम्ही त्याला खूप छान बोलतं केलंत. अप्रतिम मुलाखत ❤

  • @kamleshbhatkar4990
    @kamleshbhatkar49904 ай бұрын

    मला तर असं वाटत की ही वायफळ गप्पा नसून रुदय स्पर्शी गप्पा आहेत फारच सुंदर

  • @salluinmumbai
    @salluinmumbai6 ай бұрын

    व्हायफळ मधला सर्वोत्तम पॉडकास्ट! शांत सहज तितकाच खरा संकर्षण! सुयोग शांतपणे समोरच्याला बोलून देतोस ते फार आवडत. घाईघाईत घेतलेले मुलाखतीचे पॉडकास्ट नको वाटतात. ❤❤❤❤आई वडील मी तिघांनी एकत्र पाहिले. अस तिघांनी एकत्र एकमताने काही पाहण्याची ऐकायची वेळ फार कमी येते. या podcast मूळे ती आली. टकाटक एपिसोड

  • @deepalipatil9374
    @deepalipatil93743 ай бұрын

    टकाटक ....खरंच अप्रतिम झाला भाग. दोन तासापेक्षा जास्त वेळ पण फक्त ऐकत रहावं असं वाटत होतं

  • @aruninamdar2939
    @aruninamdar29395 күн бұрын

    टकाटक शब्द सुंदर ऐकला वायफळ गप्पामध्ये संकर्षणचा . बदलला द्रुष्टीकोण जीवनाकडे बघण्याचा . पुढचा भाग बघेन नक्की वायफळाचा

  • @rakhivedpathak2745
    @rakhivedpathak27455 ай бұрын

    एक माणूस, कवी, लेखक, कलाकार, मुलगा, पती बाप म्हणून अफलातून 💓 हा episode बघताना वेळ वायफळ नाही गेला😂 मुलाखतकार पण मस्तच 🎉keep it up👍

  • @shubhangisardesai9443
    @shubhangisardesai94435 ай бұрын

    संकर्षण एक अफलातून व्यक्तीमत्व ! अतिशय सुंदर विचार! छान माणूस ! मनाला भावलेली मुलाखत ❤🎉

  • @varsharanilimkar8280
    @varsharanilimkar82802 ай бұрын

    Takatak... Khup Sundar gappa. Mazya lahanpanichi sair zalyavha anubhav ala Sankarshan dadachya gappan mdhun. Dhanyawad Suyog Ani Prachi👍

  • @ishwarikadam2552
    @ishwarikadam2552Ай бұрын

    Ha Podcast me 3 vela pahila aahe and ajun asankhya vela pahu shakte.. te pan start to end! Tooo good!

  • @kavitakulkarni8345
    @kavitakulkarni83456 ай бұрын

    सुख म्हणजे आणखी काय असतं..... संकर्षण ला ऐकणं खूप छान दिल को छू लिया ❤ खूप शुभेच्छा🎉

  • @charusheelasawant1933

    @charusheelasawant1933

    6 ай бұрын

    Barobar

  • @charusheelasawant1933

    @charusheelasawant1933

    6 ай бұрын

    Ha vdo aiktans Kuthehi jarahi pause ghyvasa vatle nahi kiva forwrd karavasa vatle nahi. Atishay chan podcast jhalay whyfal gappancha🙏🙏🙏🙏🙏

  • @renukasuryawanshi5506

    @renukasuryawanshi5506

    5 ай бұрын

    Kup chan vedio ahe kup enjoy kel ekan karn mala hi satat kam kiwa vachan karaychi savay ahe so ha vedio me garatil kam karta karta ekala, vachnachi kup avad ahe natkat me 4vela vavhal karn lockdown made library book hot te garich hot ani chan book tyamule kup vela vachun confidence badla kup chan book,tumi 'shantarama'vachl pahije me 2vela vachl ajunahi tyachi parayan keli pahije te must read book ahe saglya autobiography vachun zalya ahet ashok saraf yanchi autobiography must read, sachin PILGAOKAR yanche ha maza marg ekla vachlech pahije, ye mumbai meri jaanust read book anuvad ahe, Dada ch dada kondke ekta jeev sadashiv,rekha, hema malini, nanda etc books kup chan ahet anita padhye yani lihali ahet kahi anuvad ahet, ramesh dev saheb, seema dev, G. D. Machi ani vidya tai madgulkar yanchi autobiography kup chahli books ahet must must listen tasch sonali kulkarni sr, amruta subhash,mrunal dev kulkarani, madura velnkar ya saglyanchi book kup kup sudar ahet.. Mala book badal lihayla sagital ter nakki lihin samarry karch vachal ter vachal.. Interview kup sudar.. Maza kathela ekach paritoshik milal ani me havet gele ata ha interview ekla ki vat karch down to earth asave ani kup kup senior kadun shikave.. Thank you so much for this vedio

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar6 ай бұрын

    This is one of the best interviews that I have ever seen. I would definitely see it again and again, and forward it to my friends and relatives. Immensely grateful! I will never miss Sankarshan's drama, movie, etc. in future. May God bless all of you with health, wealth and bliss!

  • @madhurinbamane1420
    @madhurinbamane14203 ай бұрын

    खूप छान मुलाखत..,🎉जमिनीवर पाय असलेला माणूस म्हणजे संकर्षण..खूप छान..

  • @mohanmone3080
    @mohanmone3080Ай бұрын

    तू अशा ठिकाणी बस की तुला कोणी ऊठ म्हणणार नाही. फार आवडलेले वाक्य.

  • @yoginishirwadkar9981
    @yoginishirwadkar99815 ай бұрын

    टकाटक episode…!❤️🧿 year is ending with good thoughts! Taking so many positive things from this conversation☺️

  • @harshasamant8372
    @harshasamant83726 ай бұрын

    Suyog your appearance and approach is very humble, genuine , and lovable

  • @shrikantkulkarni3417
    @shrikantkulkarni34175 күн бұрын

    टकाटक, खुप छान रे भावा, ह्या वायफळातुनच आम्हाला किती छान फळ मिळाले आहे keep it up ❤

  • @sachind2772
    @sachind27722 ай бұрын

    आता पर्यंत हा podcast ३ वेळा बघितला आहे. Just superb !!!!

  • @manaligadre
    @manaligadre5 ай бұрын

    Superb episode. Must watch. Masterclass on how to live , experience and acknowledge life ! From “Keshav” to “ Ajoba” in the wing laughed and got emotional with every single shared experience. Simply amazing.

  • @aniketjamdar9848
    @aniketjamdar98485 ай бұрын

    अहोभाग्य हा अमूल्य पोडकास्ट बघायची संधी भेटली ❤ एका उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली 🙏🏻 खूप खूप धन्यवाद टीम #whyfal आणि संकर्षण ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 😊

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905Ай бұрын

    संरक्षण ची मुलाखत खूप छान खूप आवडली तो खूप सच्चा आणि प्रामाणिक वाटला. खूप मेहनती आहे हुशार आहे तो नट म्हणून चांगलाच आहे पण माणूस म्हणून खूप मनाला भावला त्याच्या मेहनतीला आणि संघर्षाला ईश्वर साथ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤

  • @srushtigaikwad1295
    @srushtigaikwad12952 ай бұрын

    Kay personality aahe baap ekdum. Kadhi podcast na baghitleli mi pahilyanda aali purn podcast parts madhe baghitla Ani evdha sundar anubhav asel asa ajibaat vaatlach nahi. Sankarshan cha kaam mi amhi saare khavaiye pasun baghtey trvha mi agdich 8-9 varshachi asavi te aata paryant. So much to absorb from him. Ani suyog prachi ekch no podcast fully loaded and ekdum takatak. Hoping for more beautiful and utkrusht podcastttt!!!!! ❤❤

  • @janhavipingle4198
    @janhavipingle41986 ай бұрын

    धन्यवाद वायफळ पॉडकास्ट !!तुमच्यामुळे आज उत्कृष्ट कलाकारातला माणूस आणि माणसातला कलाकार बघायला आणि ऐकायला मिळाला.अतिशय भावनिक मुलाखत!!

  • @manishagogate1061
    @manishagogate10616 ай бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत....❤.. अतिशय प्रामाणिक आणि सच्चा माणूस... उत्तम स्वभाव आणि उतम कलाकार ❤

  • @prranatioak7315
    @prranatioak7315Ай бұрын

    संकर्षण तुमचं बोलणं ऐकावेसे वाटते, ऐकत रहावेसे वाटते. खुप शुभेच्छा👍🏽

  • @nazneenbagwan9368
    @nazneenbagwan93683 ай бұрын

    Hii.. sankarshan सर माझे one of the best and favourite marathi actors आहेत. ते लिहितात हे tyanchya corona काळातील कविता ऐकून कळले.छान लिहितात..त्यांनी कोरोना मध्ये लिहिलेली, वाचलेली 'विठ्ठलाची वारी' ही कविता मला खूपच आवडली...वायफळ वरील त्यांच्या या गप्पांनी मला ही खूप काही शिकवले. माझे बाबा जाऊन 12 वर्ष झाली.ते आणि मी.. आमच्या ही खूप आठवणी त्यांच्या गप्पांमधून मला आठवल्या.❤

Келесі