अग्रवाल प्रकरणाच्या रात्री कोणाकोणाचे फोन आले होते ते सांगण्याची हिंमत आहे का?
@k_ranga38 минут бұрын
सौमित्र जी, तुमचे सगळेच एपिसोडस बघितलेत, बघीन सगेच सगळ्याच क्षेत्रातील दिग्गज होते आणि त्यांची मतही पटत आहेत. आणि तुमचे ही कौतुक कारण आताच्या 59 सेकंदाचे रीलही पुढे ढकलुन जाणारे माझ्या सारखे अनेक प्रेक्षक, तुम्ही घेतलेली जवळपास तासभराची मुलाखत कुठलाही खंड न पाडता बघतात. ह्याच श्रेय जसं त्या सेलिब्रिटींना आहे, तितकंच ते श्रेय तुमच्या मुलाखत घेण्याच्या शैलीलाही आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा श्रीरंग खटावकर ठाणे
@saching808640 минут бұрын
नाक्यावरच्या चिरकुट लोकांना फक्त कायदा दाखवतात आणि करोडपती लोकांना सोडून देण्यासाठी प्रयत्न करतात
@sagarwakode816743 минут бұрын
अगरवाल ल दाखव आधी
@pathadeMitraMandal2k2350 минут бұрын
😮
@truemyselfnowhere57 минут бұрын
रोज भाई लोकं बुलेट फोडताना, रात्री फटाके फोडताना, कान फाटेल येवढं जोर ने डीजे लावता, गाडीला काळे घुम्म काचे लावून शहरात फिरताना दिसतात आणि पोलिस काही करत नाही. मोठे पोस्टर्स लावून आधीच संगता के हया हया दिवशी ते बर्थडे चा धमाल करणार आहे, तरी पोलिस काही करार नाही.
@shivkumarpatil6812Сағат бұрын
अमितेशकुमार यांचा नाद नाही करायचा, या धडाकेबाज अधिकाऱ्याला मी जवळून पाहिले आहे.
@sagarpatil-gs9ghСағат бұрын
Fukatachi vatavat aggrwal case madhe kayada amhi pan baghitala
@user-uc5st5qn5cСағат бұрын
O dada je solve karaych te kara, ugach garibanna trass deu naka 😂😂
@lifeisbeautiful_20223 сағат бұрын
Khup chhan interview❤😊
@mbg613 сағат бұрын
खूप छान गाते प्रियांका
@pnjedutech78954 сағат бұрын
जेवढे मोठे अधिकारी असतात, तेवढे त्याच्या खाली अंधार असतो.
@srinathbanchhod38755 сағат бұрын
Nav moteh lakshan khoteh..Be diligent.
@girishdabholkar73755 сағат бұрын
दर पाच वर्षांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात यावी.
@vishwa_iron5 сағат бұрын
kasle dhadakebaz he alya pasun ch punyat koyta gang ,chori che prakar suru zalet
@suruchiwagh27465 сағат бұрын
फार सहज गप्पा असाव्यात तरी एकीकडं सारासार वैचारिकता, अनुभवविश्वातली परखडता यांतलं सत्व कायम राखून प्रोफेशनल दृष्टीकोन बाळगून त्यात मतं मांडली गेली त्यामुळे मुलाखत छान झाली. 'भावा मित्रा' हा फील जपत का होईना अवधूत गुप्ते व्यक्तिमत्व उलगडायला मुलाखतीमधला प्रांजळपणा दोन्हीबाजूंनी प्रभावी ठरला. आगे बढो! मी गाणं शिकतेय त्या संदर्भात काही मार्गदर्शनासाठी अवधूत गुप्ते यांना संपर्क करायचा फार प्रयत्न केला पण कदाचित त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे संपर्क होऊ शकला नाही. बोरीवलीत राहूनंही ( त्याला संगीताच्या क्षेत्रात आपल्यासारखी मुलं इथं सगळेच अवधूत दादा संबोधतात) अजून शक्य झालं नाही. असो कधीतरी त्यांचं मार्गदर्शन मिळेल त्यासाठी नक्की प्रयत्नशील राहूच... एपिसोड दिलखुलास झाला कलेच्या क्षेत्रात घडताना पुरेसं वास्तविक भान आजच्या पिढीला मिळेल यातून हे जाणवलं.
@saurabhbhujbal20065 сағат бұрын
सागर बंगल्या वरून कॉल आला की शांत बसावे लागते ह्यांना
@somnathpande50226 сағат бұрын
1st day stunt kela bus saheb nantar shant zale setalment
@LovelyHot-AirBalloons-jr1ty6 сағат бұрын
Bus kara saheb apli takad amhi pahili punekarani
@success8178 сағат бұрын
तुम्ही शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी एकाच माळेचे मणी आहेत
@tanvitanubeera8 сағат бұрын
वातावरणाचा फरक असावा... मराठी आणि बॉलीवूड... प्रियांका चा अभिमान आहे सगळ्या मराठी म्युझिक सृष्टी ला... ❤
@vickyparab18012 сағат бұрын
याचा काय कापायचा ते जनता बघेल
@harshadagashe14 сағат бұрын
आता कसा हा इंटरव्ह्यू देत सुटलेला उघडा पडला porche accident मध्ये
@shubhamahire577516 сағат бұрын
Most corrupt CP pune city ever got
@sonicathehedgehoggirl843017 сағат бұрын
विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणावी तितकी समाधानकारक नाही वाटली .
@rajeshsapate968417 сағат бұрын
ते दिसून आलं, पुणे पोर्षे कार accident मध्ये,कस ब्लड सॅम्पल change केलं वैगेरे वैगरे
@dhanrajchavan205817 сағат бұрын
Great nana❤
@shripadvidwat651218 сағат бұрын
हिंदीतून करण्याचा प्रयत्न कर ...
@small_tales18 сағат бұрын
Baghitla tumcha kayda😂
@VishaL_777...18 сағат бұрын
आता दाखवा कायदा अग्रवाल ला मग समजेल नाहीतर मी उद्या ठोकतो कुणाला आणी निबंध लिहून देतो
@user-vv8vi4wg8w18 сағат бұрын
Shi arey shi... laazvatli pahijel kayda.... sgle police corrupt ahe pune case ghya shi thhu
@spjmalimumbai18 сағат бұрын
हा हा हो हो हे हे, हेच ते अगरवाल ना कायदा दाखवणारे !! !!😅😅😅
@akshaydusane391919 сағат бұрын
Glad to hear that Sir! Unfortunately common people find a lot of entertainment in them that's the reason those spoilt brats become popular. Also, to fund them & deviate from critical issues local Corporators and Politicians work the best! Thus, it continues. If we, the people of India change, the society gets rectified soon!❤
@manojsakat869219 сағат бұрын
हाहाहा पहिला कायदा पैसेवाल्यांना दाखवा साहेब 😂😂
@scorpios39719 сағат бұрын
Interview purte bare vatte aikala. Punyatlya rave parties ani ittar dhingane band kara pahile.
@vikrantsinghdikkhat288420 сағат бұрын
पण श्रीमंतांना हे लागू होत नाही #pizzaburger
@deepakprabhu489720 сағат бұрын
लगेच ॲक्शन का घेतली नाही
@Sam-hr2kn21 сағат бұрын
साहेब आपण नागपूरला असताना पण असच फेकू घोष्टी करत होते, पण प्रकतेक्षात नागरिकांना काही फायदा झाला नाही
@Sam-hr2kn21 сағат бұрын
Birthday cake कपणाऱ्याना आत टाका, पण लोकांचे जीव घेणाऱ्या श्रीमंत बापाच्या पोरांना निबंध लिहायला सांगा.
@virat324322 сағат бұрын
Only अग्रवाल 🔥🔥🔥🔥
@sushilbb22 сағат бұрын
पैसा कमावता येईल पण नाव कमावणं सोपं नाही.... 😊
@supriyabapat13922 сағат бұрын
प्रियांका ला ऐकुन खुप मस्त वाटलं
@mangeshvaidya977623 сағат бұрын
Very much a women oriented talk or probably the lady has only had exposures to cases where women's were victims. There should also be a discussion where men are victims ...
@anandpuranik3038Күн бұрын
Hya malika adhi band kara. Sagle khot dakhvta. Real life ani hyancha kahi sambandh nasto. Boring.
@VictimHood-qv1hxКүн бұрын
Big criminal don’t do reels they wear uniform and take hafta to allow criminal activity
@dattatrayjadhav872Күн бұрын
केक कापणे म्हणजे मरड नव्हे साहेब बाकी सुधरावा
@FIRELORDSHORTКүн бұрын
Cp saheb tumcyabaddal khup ekale ahe ki , tumhi kadak shishtiche, pramanik ahat , ambegaon bk.pathar pune, police chowkitil police sir na sanga sai siddhi society dhabhadi, ambegaon bk. Madhil lokanchya complaint kade lakshya dyayla, kahich chowkashi karat nahiyet police . Please sir
@sachinkshirsagar9067Күн бұрын
Yala pahile nilambit kele pahije , yachi layki nahi police comishnar vaychi .
@sachinkshirsagar9067Күн бұрын
Are laj vatte ka khothardya tula? Agrawal chya veles as ka nahi bolat tu ? Teva kuthe gela hota tujha kayda?,teva sagle bharpur paise gheun baslat tumhi .
@FIRELORDSHORTКүн бұрын
Cp saheb punyatil sarv police jya jya postvar astil tyana pramanik rahayala sanga, karan sarv samanya jantela nyay milat nahiye, paise getat v manage hotat tyamule sarvsamanya na nyay milat nahiye , police support karat nahit tyamule lok anyay sahan kartat, ani anyay karnara ajunach lokanna tras detat, sir police fakta ekun getat ,bagato mantat pan pratyakshat kahihi katat nahit. Tyamule je lok etranna tras detat te ajuncha jast tras dyayla tayar hotat.
Пікірлер