The Magic Touch: Surendra & Jitendra Salvi's Cinematic Hairstyles | Mitramhane
Ойын-сауық
Unlock the secrets of cinematic hairstyling with Surendra Salvi and Jitendra Salvi in this exclusive interview. Delve into their fascinating journey as professional hair artists, as they share anecdotes, experiences, and invaluable insights garnered from their extensive work in Marathi, Hindi, and South Indian cinema.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #hairstylist #films
• The Magic Touch: Suren...
Пікірлер: 37
जमिनीवर पाय असलेले कलाकार ज्यांच्या मेहनतीने इतर कलाकारांच्या मेहनतीला रंग येतो त्याना recognition मिळायलाच हवं धन्यवाद सौमित्र किती अनौपचारिक मुलाखत सहज सुंदर ❤
Kevadhe tari mothe kaam. @Mitra mhane mule aaj aamhala samjale. Salavi bandhuna manapasun shubhecha. Dhanyawaad ❤🎉
पडद्यामागचे मोठे कलाकार एक नवीन विषय Hidden talent तेही मराठी माणसात मराठीचा अटकेपार झेंडा मिरवणाऱ्या या दोन हरहुन्नरी भावांना Great Salute Thanks a lot सौमित्र
सौमित्र पडद्याआड काम करणाऱ्या कलाकारांना पडद्यावर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बोलते करण्याची तुमची हातोटी अप्रतिम.
@mitramhane
9 күн бұрын
🤗🤗
👍 यात आपण नेहमी दिया म्हणता, त्याला दिवा म्हंटले.. छान वाटले.. आपल्याकडून हिंदी इंग्रजी ची भेसळ नसलेले मराठी ऐकायला आवडेल..
सौमित्र तुमच्यामुळे नविन talent कळले.नेहमीप्रमाणे मुलाखत खूप छान होती.धन्यवाद!
नविन माहिती मिळाली. मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली. धन्यवाद
खुप छान मुलाखत झाली
Ashyach talented lokanchey ajjun interview ghya
सौमित्र दादा , please भूषण कडू ची मुलाखत घे ना एकदा. तो खूप वाईट काळातून गेला आहे ...अजूनही जात आहे. त्यामुळे त्याचे विचार , त्याची मानसिकता आणि त्याने खंबीरपणे उभे राहून चालू ठेवलेली वाटचाल नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल. Please एकदा त्याची मुलाखत घे.
खूप सुंदर
सौमित्र वाटच बघत होते की आज एपिसोड कधी येतोय. वेगळा vishay asnar
खूप छान, वेगळी माणसे वेगळी मुलाखत 👌👌👌👌
नवीन माहिती, नवीन कलाकार , अभिनंदन सगळ्यांचे
नमस्कार 🙏🙏 साळवी बंधू 🎉🎉❤अप्रतिम मुलाखत 🎉🎉वेगळी मुलाखत
मालगुंड गावचे सुपुत्र ❤
लुई फेडर बद्दल 40 वर्षापूर्वी मासिकात वाचलं होतं. तेच तुम्ही भारतासाठी आहात. साळवी बंधूंनो राम राम ❤❤
❤❤❤❤❤
❤❤
Mast
वेगळाच अनुभव मिळाला.
Interesting topic👌👌👌
Kiti bhari manasa
Kya baat hai, salam yanchya kalakarila...!!!
Sunder ani upyoga chi mahiti milali thanks address milala tar bar hoil
रंगभूषाकार अर्थात मराठी मेकअप आर्टीस्ट जे हिंदी क्षेत्रात मानाच स्थान मिळवून आहेत अश्या कलाकारांची मुलाखत बघायला आवडेल.
आम्ही रत्नागिरीकर❤🎉🎉🎉🎉🎉
🌹💐💐💐💐💐🌹👏
यांचा address काय
1st
अमितजींचा कोणी केला
Amchya gavi 2000 la yek kilo ha ret ahe
Nico 💇🏻🧔🏻👶🏻
खुप छान मुलाखत झाली
❤❤❤❤❤
खुप छान मुलाखत झाली