जर सगळे हिरो बाजारात खरेदी करायला गेले, तर काय गंमत होईल नक्की बघा ll Standup Comedy

Ойын-сауық

#pandurangwaghmare
मकरंद अनासपुरे यांनी ऐश्वर्या रायचे अपहरण केले आणि इंदुरीकर महाराज सोडवायला गेले तर काय गंमत होइल
• मकरंद अनासपुरे यांनी ऐ...

Пікірлер: 4 000

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan98053 жыл бұрын

    चांगला कलाकार आहेस खुप मोठा हो आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत.

  • @saurabhsatpute2743
    @saurabhsatpute27434 жыл бұрын

    भावा तु चला हवा येऊ दया मधे पाहिजे ज्याला असे वाटत त्याने लाइक करा

  • @rajushinde4739

    @rajushinde4739

    3 жыл бұрын

    A jaakaassssss 👌👍 Boos

  • @shamgoradetotalvideo445

    @shamgoradetotalvideo445

    3 жыл бұрын

    Right

  • @anilthakare5321

    @anilthakare5321

    3 жыл бұрын

    Nkiich

  • @vikasdhande4002

    @vikasdhande4002

    11 ай бұрын

    खरच चांगल जमलं कि राव आपल्याले आवडलं 🎉❤

  • @moreramesh3838

    @moreramesh3838

    11 ай бұрын

    😂 खरं च

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar922510 ай бұрын

    आपली कला अप्रतिम आहे समाजसेवेला समाधान करण्यासाठी आपलं काम कलेतुन सादरीकरण करणे फारच सुंदर 🙏🌹🌹🪷

  • @shrinivasmande1399
    @shrinivasmande1399 Жыл бұрын

    पांडू भाऊ एकच नंबर मिमीक्री केली.सर्व कलाकारांचे हुबेहूब आवाज काढले.

  • @sachinjadhavsjmusic1622
    @sachinjadhavsjmusic16224 жыл бұрын

    मस्त कलाकार आहे याला नक्कीच प्रसिद्धी आणि वाव मिळालि पाहिजे

  • @survivorsayyad3338

    @survivorsayyad3338

    4 жыл бұрын

    Mast ahe bhau jamla agdi barobar

  • @chandukhandekar3005

    @chandukhandekar3005

    4 жыл бұрын

    मस्त मित्रा लवकरच तुझा ही दिवस येईन

  • @machindrakadam5217

    @machindrakadam5217

    4 жыл бұрын

    Sj Music Sachin Jadhav

  • @rahulkarande8292

    @rahulkarande8292

    4 жыл бұрын

    bjp madhe ja mag

  • @kmurlidharn

    @kmurlidharn

    4 жыл бұрын

    हैलो मित्रों जबकि कोरोना के विनाश ने दुनिया भर में तबाही मचाई है, पूरी दुनिया की अर्थव्यवस्था ध्वस्त हो गई है, जिसका असर दुनिया के उद्योगों, कारखानों, मॉल, मजदूरों आदि पर पड़ेगा। बेरोजगारी बढ़ रही है, दोस्तों, इस वैश्विक महामारी में, हम अपने और अपनी बेरोजगारी के बारे में चिंतित हैं, इसलिए हम ने एक NTM वर्ल्ड सिस्टम बनाया है, जो आपको साथ लेकर देश में लाखों नौकरियां पैदा करेगा, दोस्तों, यह देश का पहला सेसन है, जिससे, कुछ ही महीनों में, ज्यादातर लोग जुड़ रहे हैं ,और कमा रहे हैं। मेरी टीम मे जुडने के लीये दिये गये नंबर पर आपका नाम ओर कोई भी आयडेंटी प्रुफ की pic send करो ******************* कम जगाह होने के कारण only 20 को ही joining देनी हैं 🤝🤝🤝🤝🤝🤝 WhatsApp नंबर 9890297068 पर भेजें,

  • @rocksan7199
    @rocksan71994 жыл бұрын

    सगळ्या कलाकारा चा आवाज खूप भारी काढल्यास मित्रा एकच नंबर तू reality show मध्ये गेला पाहिजे

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad749210 ай бұрын

    एक नंबरचा तुम्ही लवकरच ‌ हवा येऊ द्या मधे दिसणार हे नक्की छान व्हिडिओ मस्त एकटिग

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi99994 жыл бұрын

    निलूफूले👌इंदुरक👌सगळच भारी

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar63574 жыл бұрын

    भावा तुला खूप मोठी देवाने देणगी दिली आहे याचा वापर कर खूप पुढे जाशील आपल्या भारत च व तुझ्या आई वडिलांचा नाव मोठ कर हिच इच्छा

  • @_harsh_creation_5610

    @_harsh_creation_5610

    4 жыл бұрын

    So Nice 😍

  • @UttamKumar-il5uw

    @UttamKumar-il5uw

    4 жыл бұрын

    You are too good. Keep it up god bless you with fame

  • @IngaleAbhi

    @IngaleAbhi

    4 жыл бұрын

    Bhava... Naadach Khula re.... Garv aahe aamhala tujha... keep it up....

  • @anitachandelkar2027

    @anitachandelkar2027

    4 жыл бұрын

    good bhava

  • @sunildhumal9707

    @sunildhumal9707

    4 жыл бұрын

    जबरदस्त मित्रा..

  • @akshayshelar4096
    @akshayshelar40964 жыл бұрын

    भाऊ इंदूरीकर महाराजांची पहिल्यांदाच मिमिक्री पहिली भावा,, खरंच तु अप्रतिम मिमिक्री करतोस, तुला खूप खूप शुभेच्छा

  • @omkarjadhav4626

    @omkarjadhav4626

    4 жыл бұрын

    O

  • @sapnakhade3943

    @sapnakhade3943

    4 жыл бұрын

    Ho na

  • @narendraingalkar1325

    @narendraingalkar1325

    4 жыл бұрын

    ,मस्त भविष्य उज्वल आहे. छान

  • @sapnakhade3943

    @sapnakhade3943

    4 жыл бұрын

    @@narendraingalkar1325 ho na

  • @prakashla4675

    @prakashla4675

    3 жыл бұрын

    .

  • @uttamkasbe9105
    @uttamkasbe91054 жыл бұрын

    वाघमारे एक दिवस तुम्ही खुप चमकणार धन्यवाद खुप छान आवाज

  • @sachintarange1747

    @sachintarange1747

    4 жыл бұрын

    Good

  • @aashajadhav1504
    @aashajadhav150410 ай бұрын

    जय भीम जय शिवराय वाघमारे साहेब खूप छान कलाकार आहेत तुम्ही

  • @itsmayur9171
    @itsmayur91714 жыл бұрын

    इंदुरिकर यांचेवर योग्य मिमिक्री व्हायला हवी होती, आपन अयोग्य टॉपिक निवडला त्यांचेसाठी, बाकिच छान आहे

  • @kalpakArts
    @kalpakArts4 жыл бұрын

    *भाऊ ... एकच नंबर.... 👌👍* *Dislike करणारे लोकांना काहीच जमत नाही म्हणून जळतात👌*

  • @sanjayshendkar776

    @sanjayshendkar776

    4 жыл бұрын

    9p 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸 🍸🌹🌹🍸🌹🌹🍸 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🍸🌹🌹🌹🌹🌹🍸 🍸🍸🌹🌹🌹🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🍸🍸🌹🍸🍸🍸 🍸🎁😊❤☺🎁🍸

  • @nitinkalel1476
    @nitinkalel14764 жыл бұрын

    मस्त कलाकार आहेस तू भावा.... पुढील वाटचालीस शुभेच्छा....... देतो.....👏👏

  • @Adv.SJMhatre.A_Dombivlikar
    @Adv.SJMhatre.A_Dombivlikar12 күн бұрын

    अनेकांचे आवाज येतात... चांगली कला आहे... अजून थोडी पाॅलिश करणेची गरज आहे...

  • @usmansayyad4062
    @usmansayyad40624 жыл бұрын

    1 नंबर पांडुरंग भाऊ तुम्ही राव खुप भारी आहात, इंदुरीकर महाराजांनी हा व्हिडिओ पहायला पाहिजे राव, ते पण खुप हासतील

  • @user-wy1st8gy6c

    @user-wy1st8gy6c

    4 жыл бұрын

    No 1

  • @nitingadhave1430

    @nitingadhave1430

    4 жыл бұрын

    dosta1number fakt nivrutti maharajancha awaz kami padla

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn4 жыл бұрын

    भावा तु चला हवा येवु द्या मधे जा तिथे तुझी फार गरज आहे Good bless you bro

  • @babusshinde8871

    @babusshinde8871

    4 жыл бұрын

    खूप छान .मिमिक्री मस्त करता. भविष्य उज्ज्वल आहे. आणखी थोडी मेहनत घ्यावी.

  • @sudhakarvardam9690
    @sudhakarvardam969011 ай бұрын

    अजून होतास कुठे भावा? अभिनंदन आणि शुभेच्छा❤

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.99213 ай бұрын

    अती सुंदर भावा 🎉🎉🎉 नक्कीच अप्रतिम अशी कला भरलेली आहे तुमच्या अंगात 👌 कलेचा वापर करा,, नक्कीच प्रसिद्धी मिळेल,, यात तीळ मात्र शंकाच नाही,,👌👌 कोणाकोनाला ही कमेंट आवडली,,🎉🎉

  • @yatinpatil773
    @yatinpatil7734 жыл бұрын

    भावा खूप मस्त तुला चला हवा येऊ द्या च्या सेटवर बघायला आनंद वाटेल

  • @Santosh-h
    @Santosh-h4 жыл бұрын

    मी करनाटक चा आहे। मला तुजी मीमीकरी फार छान वाटली भवा। सतत प्रयत्न कर यश मिळल।

  • @sarjeraodalve1530

    @sarjeraodalve1530

    4 жыл бұрын

    कोनता जिल्हा तूमचा

  • @pritikanal7586

    @pritikanal7586

    3 жыл бұрын

    Khupach chan

  • @user-spirit_of_mine_

    @user-spirit_of_mine_

    3 ай бұрын

    Khup चांगला प्रयत्न आहे डायलॉग थोडा मोठा कर भाऊ. मोठा कलाकार हो 🎉 अभिनंदन

  • @manojushir3610
    @manojushir361010 ай бұрын

    खूप छान. इंदूरीकर स्पेशल😂😂😂😂😂👍👍

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali229011 ай бұрын

    तुमच्या अप्रतिम कलेला 21तोफांची सलामी 🙏🏼💐

  • @ganeshgaikwad2118

    @ganeshgaikwad2118

    11 ай бұрын

    अप्रतिम 👌👌👍

  • @hajaredeepak8660
    @hajaredeepak86604 жыл бұрын

    बर मला हे कळत नाही की हे dislike करणारे आहेत तरी कोण ।।।निदान आपल्याला काही येत नाही तर दुसऱ्याला तरी negative करू नका।।।मस्त आहे भावा।।।।पुणेेकर।।।

  • @jayeshpatil3776

    @jayeshpatil3776

    4 жыл бұрын

    he swatala buddhijivi samajnare ahiet, jase pavsaliyat bedka bhaer yetat tase he bhaer yetat, atta pan kahi buddhijiwi paus padla tar bhaer alet an p.m la patra lihalai ki deshat ashasnuta vadli ahie mahanun

  • @ajitpatil8107

    @ajitpatil8107

    4 жыл бұрын

    Marathi manus phude chlala ki as karnare khup aahet

  • @deepakshinde2765

    @deepakshinde2765

    4 жыл бұрын

    यांना दीडशहाणे म्हणतात,जसे काय हे खुप मोठे कलाकार आहेत

  • @nasaruddinjamadar6649

    @nasaruddinjamadar6649

    4 жыл бұрын

    Mast

  • @prasadmhatre3394

    @prasadmhatre3394

    4 жыл бұрын

    Bhai lay bhari

  • @ashwiniwalke104
    @ashwiniwalke1044 жыл бұрын

    खूप च भारी मित्रा😘😘😘😘😘 खूप खूप पुढं जाशील........कुणाला आवडू न आवडू (Unlike वाल्या च बोलते मी कुणी आडवा reply देऊन गुण दाखवू नये अपमान करण्यात येईल--पुणेकर)मला तर खूप आवडले तथागत चरणी हीच प्रार्थना तुला खूप मोठं यश मिळावं....keep it up 👍👍👍👍👍👍👍

  • @Mule_rishi

    @Mule_rishi

    4 жыл бұрын

    अपमान करून दाखवा ना सर. मला बघायचय तुम्ही कसा अपमान करता ते.

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande28784 жыл бұрын

    खूप मोठा कलाकार होशील यात काहीच शंका नाही.विनोदी कलाकारच मार्गदर्शन घे.तुला खूप शुभेच्छा .

  • @sudhakarandole7103
    @sudhakarandole71034 күн бұрын

    खूप छान तुला असेच यश मिळत जावो ही सदिच्छा 💐💐

  • @vasimshaikh8943
    @vasimshaikh89434 жыл бұрын

    अप्रतिम आवाज काढलेस भाऊ.....आम्ही तुला लवकरच एखाद्या रिऍलिटी कार्यक्रम मध्ये बघू अशी अपेक्षा आहे.....👍👍👍👌👌

  • @sarwarshaikh9746

    @sarwarshaikh9746

    4 жыл бұрын

    😀😀😀

  • @purushottambankar9167
    @purushottambankar91674 жыл бұрын

    खूपच छान,,,,मित्रा,,,तुज्या कडे अफलातून टलेंट आहे,,,दुनिया लवकरच तुझी दखल घेईल,,,, तू,,मेहनत घे, नाव नवीन स्टोरो क्रियेट कर,,,, नक्कीच खूप प्रसिद्धी मिळेल,,,,

  • @rohidasrawate629

    @rohidasrawate629

    4 жыл бұрын

    Nice

  • @vandanaff6kanawade767

    @vandanaff6kanawade767

    4 жыл бұрын

    Nice

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io3 жыл бұрын

    भाऊ मला इंदूरीकर महाराजांचा आवाज खूप आवडला 👌👌💐

  • @annalakhe561
    @annalakhe5613 жыл бұрын

    खुप चान प्रयोग तुला मि आज जरी ओळ्खत नसलो तरी उद्या तुला हे जग एक प्रसिध्द आवाजाचा जादुगर म्हणतील खुप खुप शुभेच्छा तुला

  • @tejeshlondhe6144
    @tejeshlondhe61444 жыл бұрын

    खरच खुप छान हुबेहूब आवाज काढता All the best

  • @girishshete7949
    @girishshete79494 жыл бұрын

    All rounder आहे God bless to you मित्रा तुला चांगल्या प्लॅटफॉर्म ची गरज आहे

  • @prashantg6883
    @prashantg68833 жыл бұрын

    खुपच छान अप्रतिम व्हिडिओ बनवला.. वेगवेगळे आवाज काढून तू तुझी कला सादर केली. तुझ्या सुप्तगुणांना नक्कीच वाव मिळेल. तुला हार्दिक शुभेच्छा👍👍👍

  • @uddhavdevkule7382
    @uddhavdevkule738210 ай бұрын

    एक नंबर कलाकार आहेस भावा

  • @filmwadi2412
    @filmwadi24124 жыл бұрын

    प्रत्येक आवाज अगदी तंतोतंत, आणि स्क्रिप्ट तर अशी की हसून हसून लोक येडे होतील. पांडू भाऊ तुम्ही कमाल आहात... What a talented person...

  • @bharatkale3961
    @bharatkale39614 жыл бұрын

    पांडू भाऊ चे फॅन इथे लाईक करा👌👌

  • @prabhakartawde325

    @prabhakartawde325

    4 жыл бұрын

    वारे वा पांडुरंगा तु 1 न्बर

  • @shoyaishida1477
    @shoyaishida14774 жыл бұрын

    खुप छान फार आवडलं एक ना एक दिवस तु मोठा कलाकार होशील जय हींद जय महाराष्ट्र जय भीम

  • @arogyamantra4082
    @arogyamantra40824 жыл бұрын

    खुपच छान भावा..तुला टीव्हीवर पहायला आवडेल

  • @activeteacher7167
    @activeteacher71674 жыл бұрын

    तुमच्या आवाजात जादु आहे ....!!! इंदोरीकर महाराजांचा आवाज लय भारी !!! मिथुन , सनी देओल,जॉनी लिव्हर .... सर्वाचेच लय भारी आवाज !!!

  • @amolnalawade4932

    @amolnalawade4932

    4 жыл бұрын

    आवाज खूप खूप छान पण ,प्रत्येक विनोद अश्लीलता आणल्याशिवाय हीट होत नाही ,असंच तुम्हाला तुम्हाला वाटते बहुतेक ?

  • @rohithajare5641

    @rohithajare5641

    4 жыл бұрын

    @@amolnalawade4932 black,

  • @bapudeore5512
    @bapudeore55124 жыл бұрын

    मस्त .... ही आवाजाची जादू आपल्या मेहनतीच फळ असत. कोणत्याही देवाची कृपा नाही . हे सर्वांनी लक्षात ठेवा . मोठा कलाकार व्हावे हीच अपेक्षा .

  • @lahutekale1039
    @lahutekale103910 ай бұрын

    इंदुरीकरांनचा आवाज एक नंबर

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte786520 күн бұрын

    खुप छान प्रयत्न आहे, मोठा प्लॅटफॉर्म मिळाला तर प्रतिभा आणखी खुलून येईल

  • @jaypatil7091
    @jaypatil70914 жыл бұрын

    चला हवा येऊ द्या च्या सेटवर तुम्हला पाहायला नक्कीच आवडेल

  • @darshanchoughule2096

    @darshanchoughule2096

    4 жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sarikavartak6012

    @sarikavartak6012

    4 жыл бұрын

    ho nakkich avdel

  • @bhaiyyan4316

    @bhaiyyan4316

    4 жыл бұрын

    Jay Patil gyp cup

  • @prabhakarchopade5653
    @prabhakarchopade56534 жыл бұрын

    भावा खुप छान वाटल तु चांगला actor आहेस .. पुढील वाटचालीस Best of luck इंदुरीकरचे भारी वाटले

  • @sambhajiholam2128

    @sambhajiholam2128

    4 жыл бұрын

    खरोखरच मनापासुन कौतुक अगदी हुबेहुब आवाज काढले.

  • @rajkumarpatil8464

    @rajkumarpatil8464

    4 жыл бұрын

    छान आवडलं तुझीनकल१

  • @Sarvesh_Shinde26
    @Sarvesh_Shinde26Ай бұрын

    खूपच मस्त acting केलेली एक नंबर

  • @ganeshpawar56
    @ganeshpawar563 ай бұрын

    आपल्याला आवडलं...लय झक्कास

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde76604 жыл бұрын

    खूपच छान आहे चला हवा येऊ द्या मध्ये होऊ दे व्हायरल असा नविन कलाकारांसाठी शो असतो त्यात तुम्ही प्रयत्न केला तर तुमची निवड नक्कीच होईल कारण तुमची कला त्या तोडीची आहे यात शंकाच नाही भावी वाटचालीसाठी आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा

  • @nileshjoshi8653

    @nileshjoshi8653

    4 жыл бұрын

    Right..👌

  • @tejasnirmal5438
    @tejasnirmal54384 жыл бұрын

    भावा जमलय बर का... लयं मोठा होशील भविष्यात...keep it up

  • @pratibharajput4003

    @pratibharajput4003

    3 жыл бұрын

    Right

  • @sureshgavit4923

    @sureshgavit4923

    3 жыл бұрын

    लय भारी ,भावा

  • @sarthakzirape7658

    @sarthakzirape7658

    3 жыл бұрын

    Barobar aahe

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal865310 ай бұрын

    ❤ खुप छान बावारे बावा.

  • @user-bu3fb7oh3q
    @user-bu3fb7oh3q3 ай бұрын

    चला हवा येऊ द्या मध्ये ह्या कलाकाराला घ्यावे

  • @aniluparwat8788
    @aniluparwat87884 жыл бұрын

    खुप छान भावा,तुला संधी मिळाली पाहिजे.आणि एक लक्षात ठेव ज्यांनी dislike केले,ते नक्कीच जळ नाऱ्या वृत्तीचे असतील ,त्यांची पर्वा करू नको. All the best.

  • @shivajigaikwad9860

    @shivajigaikwad9860

    4 жыл бұрын

    सुंदर साहेब

  • @anilbhalekar3835

    @anilbhalekar3835

    3 жыл бұрын

    Mi D. Raja buldana Maharashtra cha aahe.Chhan aavdla Aapalyala khup motha kalakar hoshil.

  • @mktorreto503
    @mktorreto5034 жыл бұрын

    सगळे आवाज अगदी मनापासून आणि उत्तमोत्तम काढले आहेत..अशीच प्रगती करत रहा...✌🏻❣

  • @arundahifale9412

    @arundahifale9412

    4 жыл бұрын

    खूप छान वाटले

  • @vishalPawar-mw8dz
    @vishalPawar-mw8dz11 ай бұрын

    तुझ्या सारखा महाराष्ट्र तात कोन्हीच नाही 🤣🤣🤣🤣👌👌👌👌👉👉👌👌👌👌👌👌👍👍👍🏅🏅🏅🏅

  • @sureshpawar9554
    @sureshpawar95543 ай бұрын

    वाघमारे... अप्रतिम तुला अनेक शुभेच्छा

  • @yashwantzade5015
    @yashwantzade50154 жыл бұрын

    खरच पोरात दम आहे..... पुढे पण असेच प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @dadasahebnulake5857
    @dadasahebnulake58574 жыл бұрын

    खूप छान केले भाऊ इतक्या कलाकारांचा आवाज एकाने काढणे म्हणजे ही एक वेगळीच कला आहे ती तुम्ही करून दाखवलीय

  • @shriramsawalepatilmh3820
    @shriramsawalepatilmh38202 жыл бұрын

    सर्व कलाकारांची अॅकटीग जमली 👌👌👌👌👌 फक्त समजु बाबा आणि सनी पाजी सोडुन... खुप छान कलाकारी पांडुरंग पाटील 👌👌👌👌👌

  • @vijaybansode1122
    @vijaybansode112210 ай бұрын

    अतीसूंदर भाऊ,

  • @dadapawale8987
    @dadapawale89874 жыл бұрын

    इंदूरीकर महाराज यांच्या आवाजावर मेहनत करावी असं मला वाटतं बाकीचं सर्व मला आवडलं धन्यवाद भाऊ असेच मनोरंज करावे .👌🌹🌹

  • @marathimulgirushali7154

    @marathimulgirushali7154

    4 жыл бұрын

    Baroba mla pn tech bolyach hot

  • @mukundbhagwat7556

    @mukundbhagwat7556

    4 жыл бұрын

    Yes correct

  • @vijayghuge8040
    @vijayghuge80404 жыл бұрын

    बाकी सर्व मिमिक्री मस्त केलीस भावा पण संजय दत्त च्या आवाजासाठी तुला जास्त मेहनत करावी लागेल

  • @samirbharadkar6348

    @samirbharadkar6348

    4 жыл бұрын

    माझ पण तेच मत आहे

  • @amirshaikh3975

    @amirshaikh3975

    4 жыл бұрын

    agdi barobar

  • @ashokbhavar4747

    @ashokbhavar4747

    4 жыл бұрын

    Aani indurikar

  • @babarastyatt66
    @babarastyatt664 ай бұрын

    Stunning 🎉🎉

  • @tanajichavan8785
    @tanajichavan8785Ай бұрын

    भावा खूप छान मिमिक्री केली तुझ्या कलेचं मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद

  • @nageshmohod4356
    @nageshmohod43564 жыл бұрын

    अप्रतिम कलाकार .. तुमच्या कलाकृतीला मन:पुर्वक अभिनंदन..💐💐🙏🏻🙏🏻

  • @niranjandeshmukh5148
    @niranjandeshmukh51484 жыл бұрын

    कला हि कला असते . मिमीक्री करताना कुणाची मने दुखावतात किंवा कुणाची मने अत्यंत आनंदी होतात हे तपासत बघू नका. लोक पायी चालू देत नाहीत आणि गाढवावरही बसु देत नाहीत. फक्त आपली कला सादर करताना कलेतुन सात्विक मनोरंजन कसे होईल याची खबरदारी घ्यावी. शेवट कलाकार हा प्रेक्षकांना हसविण्यासाठी मेहनत घेत असतो. चुकतो तो माणुस. प्रयत्न करताना मेहनत करताना चुक होणे सहाजिक आहे. फक्त आपल्या चुका सुधरून आपल्याला कलेचा विकास साधणे ही खरी साधना आहे. कलाकार म्हंटल्यावर स्तुती शबासकी आणि पुरस्कार याच बरोबर काही वेळा टिका टिपण्णी ला ही सामोरे जावे लागते. टेन्शन घेऊ नकोस तु एक चांगला कलाकार आहेस. प्रॅक्टीस कर नाटकाचे पुस्तके वाच. आणि एकपात्री प्रयोग जास्तीत जास्त दुसर्या कलाकारांचे बघ म्हणजे तुला खुप काही शिकायला सुध्दा मिळेल. बेस्ट ऑफ लक. तुझा मोबाईल नंबर मला दे. निरंजन देशमुख अकोले ( पत्रकार)9689423861

  • @PrabhakarBambole-he7pn
    @PrabhakarBambole-he7pn10 ай бұрын

    Mast आहे भावा। ।।।एड्रेस कोट कर .......धन्यवाद

  • @prakashkute6416
    @prakashkute6416Ай бұрын

    व्वा! झक्कास भिडू👌👌👌

  • @manoharrathod2142
    @manoharrathod21424 жыл бұрын

    Indorikar yanchi mimicry ekdum perfect keli tuze purn video khup chhan aahe mitra

  • @trushnapathade2420
    @trushnapathade24204 жыл бұрын

    1 No. Zkas, Superb,Tula भरगोस Yash मिळो☺️☺️☺️☺️☺️

  • @rajendrachakor7482

    @rajendrachakor7482

    4 жыл бұрын

    nice.

  • @pravinpatil4090

    @pravinpatil4090

    4 жыл бұрын

    Hiiii

  • @lakhanborkar8249

    @lakhanborkar8249

    4 жыл бұрын

    Sweet Trushu nies

  • @bms5577
    @bms55774 жыл бұрын

    पांडबा लई भारी केल लगा शुभेच्छा तुला👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajnaik4842
    @rajnaik484226 күн бұрын

    ग्रेट भावा सलाम 🙏

  • @TravellerAmrut
    @TravellerAmrut4 жыл бұрын

    एकदम मस्त सगळ्यांची मिमिक्री फक्त संजय दत्त ची 70 % match होती एक no👌👌👍👍 सुपर 👍

  • @shafikhan642
    @shafikhan6424 жыл бұрын

    खरोखर अप्रतिम सर्वांची same to same आवाज काढली।

  • @dhirajnalawade1925
    @dhirajnalawade19254 жыл бұрын

    kahi actor che aavaj nahi jamala but kahi actor che perfect aavaj kadala ahe.....God bless you bro....

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni307010 ай бұрын

    खूप चांगला कलाकार ,अप्रतिम, तुला खूप शुभेच्छा! 💐👍👌👍

  • @ImranKhan-hf9kc
    @ImranKhan-hf9kc4 жыл бұрын

    वाह रे पठ्या सऱ्यांची खोलून मारली गडया 😆

  • @Dmaheshswami7399
    @Dmaheshswami73994 жыл бұрын

    लई भारी साहेब. तुमचं अभिनंदन करण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. भविष्यात तुम्ही खूप मोठे ॲक्टर होणार आहात.

  • @sharadvyapari9121
    @sharadvyapari91212 ай бұрын

    फक्त इंदोरीकर बाबा चं आवाज खास जमलं नाही . बाकी मस्त.

  • @user-oe2lf5kv8u
    @user-oe2lf5kv8u23 күн бұрын

    छान आहे पांडुरंग मित्रा कोमेडी

  • @varenyaacharya1131
    @varenyaacharya11314 жыл бұрын

    मित्रा तुझ्या टॅलेंट ला वाव मिळाला पाहिजे ♥️♥️

  • @baburaoshinde2336

    @baburaoshinde2336

    4 жыл бұрын

    सर्वांचे आवाज हुबेहुब कलाकारासारखे आहेत .पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @girish7913
    @girish79134 жыл бұрын

    1नबर भाई।। खूप खूप भरपूर शबेछा तूला पुदचा भविष्य सआती।।😎❤✌

  • @chetanjadhav9126
    @chetanjadhav91264 жыл бұрын

    नक्की मोठा होशील भावा

  • @devdassonawane393
    @devdassonawane3933 ай бұрын

    जय शिवराय ! जय भीम ! दादा सुंदर मिमिक्री ! येणाऱ्या भविष्यासाठी शुभेच्छा ! साधू वाद ! साधू ! साधू ! साधू !

  • @shitalgajare1019
    @shitalgajare10194 жыл бұрын

    छानचं 👌👌 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @vishalkusam2997
    @vishalkusam29974 жыл бұрын

    डिसलाइक करणाऱ्या लोकांना काहीच जमत नाही ,म्हणून ते जळतात .😊

  • @kidentertainment2617

    @kidentertainment2617

    4 жыл бұрын

    सत्य गोष्ट

  • @onkarmore9624

    @onkarmore9624

    4 жыл бұрын

    Kdk

  • @motivational__2737

    @motivational__2737

    4 жыл бұрын

    right

  • @sameerkarpe7813

    @sameerkarpe7813

    4 жыл бұрын

    Khr ahe

  • @Im_Maharashtrian

    @Im_Maharashtrian

    4 жыл бұрын

    ri8

  • @sushmaswami3358
    @sushmaswami33584 жыл бұрын

    खूप भारी कलाकार आहेस दादा तू,छान जमली सगळ्यांची नक्कल👌👌👌👍👍💐💐

  • @rajratnamore1266
    @rajratnamore12664 жыл бұрын

    मला आधी वाटले की हा मागून जोडला।आवाज आहे पण खरंच किती मस्त , Acting करतो bahi me खुप जणांना दाखवले हा विडिओ

  • @zundubamtech5975
    @zundubamtech59754 жыл бұрын

    पांडु भाऊ चा विडियो जबरदस्त love you bro

  • @user-mt2bn2bk7q

    @user-mt2bn2bk7q

    4 жыл бұрын

    एक नंबर खूप छान

  • @sandeshkhadpe
    @sandeshkhadpe4 жыл бұрын

    खूपच छान... Perfect आवाज काढला बावा.. Thumbs up 💐👍👌

  • @SubhashPatil-fy2rw
    @SubhashPatil-fy2rwАй бұрын

    Super Super Super............Super कौतुक करायला शब्दच अपुरे पडतील

  • @Ayesha786Ns
    @Ayesha786Ns3 ай бұрын

    I m Muslim but good acting keep it up brother

  • @user-cq3de2ty2o
    @user-cq3de2ty2o4 жыл бұрын

    खूप मस्त भाऊ सुपर एकच नो पण इंदोरीकर नाही जमलं मी या पूर्वी हि तुला कॅमेन्ट केली होती आणि आज पण खूप मस्त बाकी सर्व पण इंदोरीकर जमलं नाही तुझा लहान भाऊ आकाश नळदुर्गकर plz राग नको मानू

  • @dilipsutar5403

    @dilipsutar5403

    4 жыл бұрын

    बोलती बंद 1 च नंबर

  • @dhannirankarraju6568
    @dhannirankarraju65684 жыл бұрын

    छान मित्रा,. प्रयत्न करत रहा तुझे भविष्य खूप उज्वळ आहे,.

  • @narendrajoshi8650
    @narendrajoshi865011 ай бұрын

    खूप छान.आवडले.हे चालू ठेवा.प्रयत्न चांगला.

  • @kadugaikwad7371
    @kadugaikwad73713 ай бұрын

    छान कला आहे तूझ्या जवळ पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @Sunil_Dabhade
    @Sunil_Dabhade4 жыл бұрын

    काय आवाज काढला भावा खूपच छान I'm subscribed 😍

  • @activefarmer9327
    @activefarmer93274 жыл бұрын

    जळणारे वाढलेकी आपली प्रगती सुसाट आहे असं समजावं बेस्ट ऑफ लक ।भावी सुपर स्टार

  • @dhanajigurav9941
    @dhanajigurav994110 ай бұрын

    एक नंबर भावा🙏🙏🙏

  • @MEB717
    @MEB7176 күн бұрын

    खूपच छान 🎉

Келесі