Uddhav Thackeray यांच्यासोबत पुन्हा युती होईल? देवेंद्र फडणवीसांनी यावर कोणती गोष्ट सांगितली

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray
उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होईल? देवेंद्र फडणवीसांनी यावर कोणती गोष्ट सांगितली
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 279

  • @rajutadavi3040
    @rajutadavi304014 күн бұрын

    महाराष्ट्रा मधील हवा कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे ची

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    tula ch lagat asel tashi hava … baki result aalya var samjel hawa kashi band zali 😂

  • @ravikohale2233

    @ravikohale2233

    14 күн бұрын

    4 june la udhavji BJP sobat yenar..jai shree Ram 🎉🎉🎉🎉

  • @ajasdeshmukh1648
    @ajasdeshmukh164814 күн бұрын

    टरबुजाने महाराष्ट्राचा वाटोळ केलं

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    kay zaal vatol as Maharashtra tr changla chalu aahe

  • @User99397

    @User99397

    14 күн бұрын

    शरद पवार यांनी खूप पुण्य केल आहे

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad515714 күн бұрын

    हाच भाजपचा पराभव करणार आहे

  • @pramodkarande6542
    @pramodkarande654214 күн бұрын

    फडणवीस साहेबांनी BJP ची प्रतिमा मलिन केली आहे

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    kay kel as malin … kadhi ch tyanni jas UBT or Raut khalchya patali var boltat tase bolle nahi aahet

  • @pramodkarande6542

    @pramodkarande6542

    14 күн бұрын

    @@kinb9419 2014- 122जागा, 2019 - 105 जागा विधान सभा ला निवडून आलेल्या, 2024 अजून कमी होतील .....फडणवीस यांच्या नेतृत्वात

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    @@pramodkarande6542 anti incumbency asate aata aamdar kaam karnar nahi tya area madhe yat Fadanvis kay karnar … ani 2014 la Modi laate mule fayda zalela nivdun aalele evadhe kadhi ch navate. Aata yaat BJP chi pratima kashi malin zali ?

  • @karan-w

    @karan-w

    14 күн бұрын

    Saglyat mahag light 💡Maharashtra madhe ahe 💯💯💯😁😂🤣

  • @karan-w

    @karan-w

    14 күн бұрын

    महागाई, berojgari, महिला surakshit, train sleeper coach, genral coach kami kele ahet,gas cylinder,,agniveer yojna 4 varsh,, hyachyvar bjp kahich bolat utt sutt uddhav thakre 😂😅

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde91514 күн бұрын

    टरबूज बेडकी सारखं फुगलंय

  • @amitgawand1300
    @amitgawand130014 күн бұрын

    फडणवीस साहेब वेळ आल्यावर मोदी शाह स्वतः मातोश्रीवर जातील ते तुला विचारणार नाही तु एक साधा आमदार आहे उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आहे हा तुझा आणि उद्धव ठाकरे यांच्यात फरक आहे उद्या जर ठाकरेंकडे खासदार असतील तर उगवत्या सूर्याला नमस्कार करायला लागेल.

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    Fadanvisa nni 2 mothe paksh fodle aahet … UBT che 80 % aamdar khasdar fodle he aahe takat Fadanvisa n chi… Udhavast fact baghat rahila kahi ch karu shakla nahi.

  • @ranjitdharme7

    @ranjitdharme7

    14 күн бұрын

    ​@@kinb9419मतदार तर जाग्यावर आहे... मतदार फुटला नाही...

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    @@ranjitdharme7 as kas kay sangta aahet aapan … kuthun samajli hi news ?

  • @ranjitdharme7

    @ranjitdharme7

    14 күн бұрын

    @@kinb9419 4 जुन ला समजेल कोणत्या शिवसेने सोबत जनता आहे..

  • @SaeeN23

    @SaeeN23

    14 күн бұрын

    💯

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw14 күн бұрын

    टरबूज फुटणार

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    exactly kay bolay chay ?

  • @user-wz3vl3yn6l
    @user-wz3vl3yn6l14 күн бұрын

    150 च्या आत BJP राहनार आहे

  • @yogitawadekar1620
    @yogitawadekar162014 күн бұрын

    अरे बाबा अख्ख्या महाराष्ट्राची वाट तू लावली

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe574314 күн бұрын

    बाळा महाराष्ट्रात मोदी ब्रॅंड चालत नाही फ़क्तउध्दव ठाकरे साहेब

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i14 күн бұрын

    फडणवीस तुम्ही घोटाळे करूनच फक्त एनडीए सत्तेवर नाही तर जनतेचा यावेळेस तुमच्याविरुद्ध आक्रोश आहे

  • @yodha-
    @yodha-14 күн бұрын

    भाजप चे सरकार म्हणजे हुकुमशाही चे सरकार..💯💯

  • @rahoulbohara8195
    @rahoulbohara819514 күн бұрын

    एका दिवसही भाजप पण फुटेल आणि असा फुटेल की माहीत ही होणार नाही कोण कुठे गेलं

  • @shankarpatil3013
    @shankarpatil301314 күн бұрын

    फडणविस साहेब चार जून पर्यंतच तुमची मस्ती चालणार फक्त चार जून येऊ द्या मग तुम्हाला समजेल

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo15614 күн бұрын

    याने महाराष्ट्र च्या राजकारणात BJP चि प्रतिमा मलिन केली

  • @rajurathod5824
    @rajurathod582414 күн бұрын

    टरबूज

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod10114 күн бұрын

    उद्धव ठाकरे ची भाषा योग्य

  • @Hellohellow19xnajdhd
    @Hellohellow19xnajdhd14 күн бұрын

    हा काहीही करू शकतो सत्तेसाठी आणि ह्याच्या इतका खोटारडा संपूर्ण महाराष्ट्र सोडा पूर्ण जगात नाही

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke42314 күн бұрын

    सडलेल टरबुज फुटणार

  • @vijaysontakke3133
    @vijaysontakke313314 күн бұрын

    नाही नाही कोणताही धर्म नाही आपत धर्म नाही एक वेळ अविवाहित राहील पण अजित दादा सोबत युती नाही हा व्हिडिओ आठवा एकदा मग बोला😂😂😂😂

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod10114 күн бұрын

    ठाकरे ब्रँड फक्त

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar50214 күн бұрын

    चार जून नंतर अनाजीपांत आपला घोडे बाजार आटोपून निघायचे बघ कारण नियतीच्या पुढे कुणाचेच काही चालत नाही अती केले की माती होते हा निसर्गाचा नियम आहे !

  • @yodha-
    @yodha-14 күн бұрын

    भाजप वाले देशाच्या पंतप्रधानाला खूप काही बोलले ते पण फडणवीसांनी लक्षात ठेवावे..💯💯💯

  • @umeshpathade7739
    @umeshpathade773914 күн бұрын

    अरे याला हा विषय विचारला कशाला अपत धर्म शापत धर्म माहित नाही का

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre929114 күн бұрын

    राज ठाकरे मोदी आणि अमित शहा ला काय काय बोलले ते विसरले का?

  • @RajendraNate-wq6hq
    @RajendraNate-wq6hq14 күн бұрын

    महाराष्ट्र त राजकारणाला तुम्ही जबाबदार आहेत, तुम्ही आल्या पासुन राजकारण्यांची दिशा बदलली आहे

  • @yashkamthe799
    @yashkamthe79914 күн бұрын

    Uddhav ji na nakli santan mhanayla laj nahi watat ka tarbujya

  • @kinb9419

    @kinb9419

    14 күн бұрын

    je khar aahe te khar aahe tyat kay chaku ch aahe … kuthe amache Bala saheb ani kuthe udhvast

  • @ramdasyadav774
    @ramdasyadav77414 күн бұрын

    देवेंद्र साहेब तुमच्यामुळे उद्धव साहेब यांनी युती तोडली

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i14 күн бұрын

    असंच नाही म्हणते तसच मला दादा च्या वेळेस बी राष्ट्रवादी नाही नाही आणि पुन्हा लगेच हो हो हो हो म्हणते याचं काय खरं नाही इतका खोटारडा नेता आहे हे याच्या स्वार्थासाठी काही पण नाही म्हणता येईल पुन्हा परत हो म्हणते

  • @user-oc3ke2xw1f
    @user-oc3ke2xw1f14 күн бұрын

    भरकटलेली जनता पार्टी आता 200 च्या आतच असेल !

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe610514 күн бұрын

    महाराष्ट्र राज्य नसवलं?...........

  • @dnyandeorathod101
    @dnyandeorathod10114 күн бұрын

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @arushvloger9395
    @arushvloger939514 күн бұрын

    Ya Fadtus mansa sobat yuti nakoch

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq14 күн бұрын

    संपूर्ण महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @amolgurav2947
    @amolgurav294714 күн бұрын

    पुन्हा घेइन जन्म शरद पवार कळायला वाट बघत बस.

  • @sachinchoudhari1498
    @sachinchoudhari149814 күн бұрын

    अहंकारानी तुडुंब भरलेले व्यक्तीमत्व . लवकरच जमिनीवर येणार 🫰🫰🫰

  • @user-oc3ke2xw1f
    @user-oc3ke2xw1f14 күн бұрын

    बीजेपी आणि महाराष्ट्राची पूर्ण वाट लावलीय ह्या टरबूजने !

  • @sunilshinde667
    @sunilshinde66714 күн бұрын

    फडतूसला लागलंय बोलणं, राजकारनाचा चिखल केला यांनी काय तर व्यक्तिगत पातळीवर टिका होतेय, अजून सुधारा संधी आहे

  • @sushantpatil889
    @sushantpatil88914 күн бұрын

    अजित पवार यांच्यात अणि तुमच्यात कोणता भेद होता?नाही नाही नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo15614 күн бұрын

    आपत धर्म 😂😂😂#NCP

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare530714 күн бұрын

    फडणविस कारनीबुत ठरणार बिजीपेच वाटोळ केलय या फडणविसानी

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c14 күн бұрын

    बीजीपीच शिवसेनेत विलीन होईल टरबूजा

  • @karan-w
    @karan-w14 күн бұрын

    महागाई, berojgari, महिला surakshit, train sleeper coach, genral coach kami kele ahet,gas cylinder,,agniveer yojna 4 varsh,, hyachyvar bjp kahich bolat utt sutt uddhav thakre 😂😅

  • @Dilip24477
    @Dilip2447714 күн бұрын

    सुपर मेजॉरिटीने महाविकास आघाडी निवडून येत आहे. मागील दहा वर्षांतील थापा मारु पार्टी चे अच्छे दिन लोकांनी अनुभवले आहेत.

  • @saeedkazi3266
    @saeedkazi326614 күн бұрын

    तुमच्या सारखे किती आले किती गेले पवार साहेब आहेत ते

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap48011 күн бұрын

    अरे देशाचे पंतप्रधान आणि शेतमालाची निर्यात बंद करून शेतकऱ्याचे पूर्ण वाटोळ केले त्याचे नाही तुला काय लाज वाटत का

  • @dadajadhav4096
    @dadajadhav409614 күн бұрын

    आपला आवाजा मध्ये आत्मविश्वास कमी आहे त्यामुळे भाजप सत्तेत येऊ शकेल अस वाटत नाही

  • @babasahebchaudhari3454
    @babasahebchaudhari345414 күн бұрын

    टीका करण्यासारखं वागल्यावर टीका होणारच ना...

  • @sunilraskar5077
    @sunilraskar507714 күн бұрын

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल राणे परिवार आणि शिंदे सेना जे बोलतिये ते चालतं का ?

  • @sachinhalnor
    @sachinhalnor14 күн бұрын

    तुच आहेस रे ह्या सगळ्या ला कारणीभुत ...आणि हरणार आहेस तु ...हे पण नक्की आहे ...

  • @balanikalje9927
    @balanikalje992714 күн бұрын

    भारत देशात सर्वत्र भाजप विरुद्ध जन आक्रोश असताना फडणवीस म्हणतात आम्ही बहुमताने निवडून येऊ म्हणजेच तुम्ही व्हीएम मशिन मध्ये सेटींग केलेली दिसते

  • @AkshayDeokar-sz5ox
    @AkshayDeokar-sz5ox14 күн бұрын

    राष्ट्रीय नेत्याने कोनत्या स्तरावर बोलत आहेत आपलीं योग्यता काय आणि गरळ ओकत आहे मुद्यावर ती बोला साहेब जातीवर नको

  • @user-rm2ll1cz7k
    @user-rm2ll1cz7k14 күн бұрын

    ४ जून ला तारबुज फुटणार आहे 😂😂

  • @vasantpatil1674
    @vasantpatil167414 күн бұрын

    फडणवीस साहेब किती खोटे रेटून बोलता उद्धव ठाकरे पुंन्हा भा ज प मध्ये कधीच येणार नाहीत ठाकरे भा ज प मध्ये होते तेव्हाच भा ज प होती आता जनता ठाकरे सोबत आहे.

  • @shantarampokharkar8704
    @shantarampokharkar870414 күн бұрын

    वैयक्तिक टिकेला सर्वात तुम्ही केली

  • @Maratha_desha
    @Maratha_desha14 күн бұрын

    या वेली तरबुज फुटनार..

  • @samadhanshinde1060
    @samadhanshinde106014 күн бұрын

    निलेश राणे काय बोलतो ह्याला माहित नाही काय

  • @ramdaspatale7196
    @ramdaspatale719614 күн бұрын

    Pm देशाचे असतात पक्ष प्रचार करताना तरतम्य बाळगून विकास बेरोजगारी महागाई यावर बोलून पुढे कसा विकास करता येईल यासाठी बोलत नाही तर राम मंदिर पाकिस्तान कलम 370, डुप्लिकेट शिवसेना यावर का बोलतात

  • @missionnavbharatinstitute3236
    @missionnavbharatinstitute323614 күн бұрын

    ह्यला लवकरात लवकर घरी बसवा.....

  • @user-qh3rv5ff3s
    @user-qh3rv5ff3s14 күн бұрын

    या माणसाचा काही भरोसा नाही हा माणूस शरद पवार साहेबांबद्दल ही असेच बोलला होता

  • @azharbhaldar2947
    @azharbhaldar294714 күн бұрын

    4 jun la Kay hote ti bag

  • @saeedkazi3266
    @saeedkazi326614 күн бұрын

    यांची मुलाखत कशाला घेता

  • @FCG794
    @FCG79414 күн бұрын

    Uddhav thakre sobat yooti kara kaahi bhi kara pan yooti fadanvis saheb uddhav thakre chi bhar poor hawa chalat aahe Maharashtra madeh yooti naahi keli tar uddhav thakre chi sarkar vidan sabah la yeu shakto atta chi hawa bagun

  • @devidastrimbake3559
    @devidastrimbake355914 күн бұрын

    आपले ही वक्तव्य तपासा साहेब मग ठाकरेंच्या टिकेचा विचार करा

  • @umeshsawant1525
    @umeshsawant152514 күн бұрын

    यांनी वाट लावली महाराष्ट्राची

  • @pandurangsaid5533
    @pandurangsaid553314 күн бұрын

    तुम्ही कुठल्या स्थरावर गेलात ते बघा

  • @raghunathvishe
    @raghunathvishe14 күн бұрын

    बस झालं आता.४ जून ला कळेल सगळ.

  • @sunilshinde7938
    @sunilshinde793814 күн бұрын

    तुला कोण विचारतका

  • @npstatus9442
    @npstatus944214 күн бұрын

    याला काय विचारतात हे महाशय अजित पवार याच्यांबद्दल असच सांगायचे लबाड़

  • @user-pf9eb6vx5q
    @user-pf9eb6vx5q14 күн бұрын

    Aanaji pant ne Shivsena todali.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade740114 күн бұрын

    हे तर ते राष्ट्रवादी सोबत जाणार नाही तसेच बोलत आहे टरबूज 😂😂😂

  • @suryakantvaradkar1253
    @suryakantvaradkar12538 күн бұрын

    चक्की पिसिगचे काय झाले

  • @ajaygaonkar8664
    @ajaygaonkar866414 күн бұрын

    अरे तुम्ही काय ठेवले आहे उद्ध्व साहेब यांच्या बद्दल

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale680514 күн бұрын

    हा टरबूज कोडगा आहे बेशरम आहे 4जून नंतर हा उघडा नागडा पडेल

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav818414 күн бұрын

    तडफडणीस बरोबर कुणीच जायला तयार नाही. टरबूज खराब झालं, #उकिरडा.😊

  • @ashokkohokade7010
    @ashokkohokade701014 күн бұрын

    हा माईंड गेम fadan 20चा लोकांना गोंधळात टाकणे पण लोकं एवडी एडी नाही कपटी कलंकित खुनशी अनजी लोकांना माहीत आहे बस झाली याची पोपट पंची।

  • @vilaskeware5006
    @vilaskeware500614 күн бұрын

    N.c.p. शी युती नाही नाही नाही असं बोलला होता हा 🍉😂

  • @pravinkadu3090
    @pravinkadu309014 күн бұрын

    फक्त वी ई एम मध्ये जर फरक असेल एनडीए तरच येईल नाहीतर

  • @shahajishinde8492
    @shahajishinde849214 күн бұрын

    घंटा येत नाही

  • @vaibhav_kale116
    @vaibhav_kale11614 күн бұрын

    पक्ष आणि चिन्ह फोडल्यवर काय तुमची पूजा करायची का???

  • @maheshvelkar8359

    @maheshvelkar8359

    13 күн бұрын

    एकदम कडक

  • @anilrathod7959
    @anilrathod795914 күн бұрын

    टरबूज अस बोलतो की रात्री जास्त खावून ठेकरी देतो असं बोलतो

  • @shahajishinde8492
    @shahajishinde849214 күн бұрын

    78 ला तुमचा पक्ष होता का

  • @mahadevkhedekar3637
    @mahadevkhedekar363714 күн бұрын

    यांच्या मुळेच महाराष्ट्र खराब होत आहे

  • @user-ik4rn9ji5e
    @user-ik4rn9ji5e14 күн бұрын

    😮😮😮 नाही नाही बिल्कुल नाही ऊधव ठाकरे बरोबर कधीच नाही तुने आमचया मननीय श्री नरेंद्र मोदी जी सायबानला जे शब्द वापरलेत ते ईतकया खालचया पातळीचे वापरलेत कि तेला माफिच नाही एकदया दुसरया नेतया ला वापरले असते तर कदाचित विचार केला असता पन मननीय पंतप्रधान च्या वर ईतके घानेरडे आरोप केले कि विचाराची सोय नाही दुसरया देशाचे प्रेसीडेंट तेनची आतुरतेने वाट बगतात तेनचे पाया पडतात हे महाराष्ट्र चे नेते तेनला काही बोलतात लाजा वाटत नाही आपनच आपल्या पंतप्रधान ची चिजत काडतोय तर संपलीच मनुन धरायच बोला जय जय श्रीराम

  • @dhirajganbote
    @dhirajganbote14 күн бұрын

    मशीन मध्ये घोटाळा होऊ नये... तेवढे करा...बाकी बरोबर होईल..

  • @mohindersinghgiran5798
    @mohindersinghgiran579814 күн бұрын

    अजीत पवार बदल असेच बोलले होते एक वेल अविवाहित राहील पण अजीत पवार बरोबर जाणार नाही

  • @politicalcrises22
    @politicalcrises2214 күн бұрын

    नाही नाही नाही आपत धर्म शाश्वत धर्म नाही

  • @yadavkherde5594
    @yadavkherde559414 күн бұрын

    🎉 भाजप वाट लावली

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar835913 күн бұрын

    फडणवीसांनी या कमेंट्स वाचाव्यात कीवा तयांचया चमचयांनी वाचायला दयावयात

  • @manojborgalli7379
    @manojborgalli737914 күн бұрын

    फडणवीस महाराष्ट्र च्या राजकारण च वाटोळं केलात, तुमी तुमच्या कर्माने सत्तेतून बाहेर राहणार

  • @vishalkumbhar1980
    @vishalkumbhar198014 күн бұрын

    Only shivsena uddhav thakare Saheb✌

  • @Pkofficial1992
    @Pkofficial199214 күн бұрын

    MH vat lavnara ekmev manus. Tarbuj.

  • @sudhakarpakhare8352
    @sudhakarpakhare835214 күн бұрын

    Jrange sit च काय झाल ? बीजेपी जिंक ली तर चौकशी नाही तर ...??

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare315314 күн бұрын

    Only pawar saheb uddhav thakre 💯

  • @nitinpatil3633
    @nitinpatil363314 күн бұрын

    Thakre brand ❤

  • @annapawar1387
    @annapawar138713 күн бұрын

    राजकारणात काहीही होऊ शकतं पण देवेंद्र फडणवीस सारख्या नीच माणसाला आता महाराष्ट्रात थारां नाही

  • @Reactionking804
    @Reactionking80414 күн бұрын

    महाराष्ट्रात मोदी ब्रँड चालत नाही. महाराष्ट्रात फक्त हृदय हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड चालतो.

  • @GopalSalunkhe-yp6hj
    @GopalSalunkhe-yp6hj14 күн бұрын

    Tumchy जागा फक्त ४/५ येतील. फडणवीस तुम्हाला गर्व झाला आहे

  • @Bhushan2127
    @Bhushan212714 күн бұрын

    लोकाच्या,,,,,, दिल्ली बघनारा tarbuj yachya,,,,,,, Kahi दम नाही

  • @raghunathvishe
    @raghunathvishe14 күн бұрын

    नको सांगू काहीच

Келесі