दादागिरी ते गैरवर्तणूक, Kiran Mane ने टोक गाठलं, 'मुलगी झाली'च्या सेटवर संताप

#ABPMajha #MarathiNews
दादागिरी ते गैरवर्तणूक, Kiran Mane ने टोक गाठलं, 'मुलगी झाली'च्या सेटवर संताप
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Video Credit: #Entertainment | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor

Пікірлер: 1 100

  • @jivangaikwad6642
    @jivangaikwad66422 жыл бұрын

    मालिका पाहणे बंद करा . विनंती

  • @akshaywaditke63

    @akshaywaditke63

    2 жыл бұрын

    किरण माने दलाली करतो राजकीय पक्षांची

  • @akshaywaditke63

    @akshaywaditke63

    2 жыл бұрын

    किरण माने यांनी कधी सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी साधी एक पण पोस्ट नाही केली पण , शाहरुख खान च्या बेवड्या , गांजाड्या पोरासाठी पुढे आला किती नालायक माणूस म्हणायचं किरण मानेनं

  • @natureslovers3512

    @natureslovers3512

    2 жыл бұрын

    बरोबर बोलता जीवन भाऊ

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    Malika ata bnd ch pdel😂

  • @jadhavketan5982

    @jadhavketan5982

    2 жыл бұрын

    Hya malikecha bajar utla atta...Mane zala hero..asli deringbaz loka politics madhe jat nahit..

  • @mangeshmore9890
    @mangeshmore98902 жыл бұрын

    एवढ्या दिवस बोलत नव्हते अचानक या कलाकारांना कोणी बोलायला लावले

  • @durvamisal7418

    @durvamisal7418

    2 жыл бұрын

    Barobar bolat dada

  • @sanjayghadigaonkar4007

    @sanjayghadigaonkar4007

    2 жыл бұрын

    एवढे दिवस!! किती वर्षे झाली

  • @jadhavketan5982

    @jadhavketan5982

    2 жыл бұрын

    Kitti patience ahe ya kalakaran madhe..varsha bhar bollech nahi..sagla sahan kela..agdi sajuk tumpa sarkha.

  • @bhikshuktaide342

    @bhikshuktaide342

    2 жыл бұрын

    चाटुकरिता, आणखी काय प्यादे आहेत, इतक्या दिवस कुठे होते. शाळेचे प्रबोधन करनार नाहीत.

  • @roshanwaghmare9937

    @roshanwaghmare9937

    2 жыл бұрын

    राजकारणी लोकांनी बोलायला लावलं या कलाकारांना

  • @anupkatre8351
    @anupkatre83512 жыл бұрын

    सावित्रीजोती सारख्या सिरीयल चालू करा अशा विचारांचीअजून गरज आहे महाराष्ट्राला.

  • @pankajubale9047

    @pankajubale9047

    2 жыл бұрын

    100%...

  • @nivyahire

    @nivyahire

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @madkurgangurd3274

    @madkurgangurd3274

    2 жыл бұрын

    @@pankajubale9047 q

  • @sujatasurve3151

    @sujatasurve3151

    2 жыл бұрын

    @@nivyahire llllllll

  • @Anshul.Sharma.983

    @Anshul.Sharma.983

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @ShubhamShendre1
    @ShubhamShendre12 жыл бұрын

    बिलकुल बघणार नाही आता ही मालिका मुलगी झाली हो😡

  • @ashoks9009

    @ashoks9009

    2 жыл бұрын

    मी आता मन लाउन पाहाणार

  • @aarogyasampada5831

    @aarogyasampada5831

    2 жыл бұрын

    आता मुलगा झाला हो बघा 😆😆😆

  • @tanushkasonawane1446

    @tanushkasonawane1446

    2 жыл бұрын

    @@aarogyasampada5831 😂😂😂🤣🤣🤣mst

  • @Angel-kh5oi

    @Angel-kh5oi

    2 жыл бұрын

    @@aarogyasampada5831 😂😂😂

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    एक नंबर बकवास सिरीयल फ्लॉप झाली आहे.

  • @milindmisal8816
    @milindmisal88162 жыл бұрын

    Star प्रवाह चॅनेल management आणि प्रोडक्शन हाऊस दोन्हीही मराठी नाहीत..... किरण माने यांना बरोबर बळीचा बकरा बनवले आहे.ते का दादागिरी करतील? ते का अपशब्द वापरतील ? काही पण ? बस करा रे ....नका बदनामी करू ....किरण माने यांची प्रसिद्धी खुपली यांना....बाकी काही नाही ....आज हा वाद झाल्यानंतर आम्ही ही सीरियल बघणे बंद केले आहे....बाकी खूप चॅनल्स आहेत ....या स्टार प्रवाह ला काय ......

  • @hanumantlohkare76

    @hanumantlohkare76

    2 жыл бұрын

    Ha star cha channel aahe aani yanchi mulakhat koni ghetali nahi

  • @sandeshsalunke
    @sandeshsalunke2 жыл бұрын

    जे कलाकार आत्ता आरोप करत आहेत त्यांनी या आधी पोलिस कम्प्लेंट का केली नाही. मला तरी वाटते हे सर्व एका मोठ्या कारस्थानात सामील आहेत

  • @sayli642

    @sayli642

    2 жыл бұрын

    Brobr

  • @pravinretawade647

    @pravinretawade647

    2 жыл бұрын

    किरण यांच्यावर अन्नाय झाला असेलतर त्यांनी कोर्टात जावे.

  • @sandeshsalunke

    @sandeshsalunke

    2 жыл бұрын

    @@pravinretawade647 त्यासाठी निर्माता आणि चेनेल वाल्यांनी पुढे येऊन न घाबरता सपाटीकरण द्यावे म्हणजे काही प्रश्नच येणार नाही. ते शेपूट घालून कुठे बसलेत काय माहित

  • @asmitapatil7854

    @asmitapatil7854

    2 жыл бұрын

    अगदीच 🔥

  • @payalproduction6027
    @payalproduction60272 жыл бұрын

    खोटं बोलायला पण धाडीस लागतं हो भाऊ आणि मॅडम 🙏

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil97222 жыл бұрын

    😂😂😂 अरे तारखा पण तोंड पाठ केलेत की ।। किती रे नाटक रचाल

  • @pranitagovind7940

    @pranitagovind7940

    2 жыл бұрын

    Right😅😅😅

  • @pranaligamare7694

    @pranaligamare7694

    2 жыл бұрын

    Correct

  • @surasentertainmentsnews6565
    @surasentertainmentsnews65652 жыл бұрын

    माऊ बर्‍याच दिवसातून बोलताना दिसली पण धादांत खोटी बोलली.....

  • @swati7425

    @swati7425

    2 жыл бұрын

    हो तेच

  • @nitinkhade5593

    @nitinkhade5593

    2 жыл бұрын

    खर आहे

  • @vidyashirkebaladkar6807

    @vidyashirkebaladkar6807

    2 жыл бұрын

    खोटे बोलत आहे ही mau जिच्यावर प्रेम केले ती मुलगी इतकी खोटी आहे

  • @ruhisharma7697

    @ruhisharma7697

    Жыл бұрын

    Ata big boss marathi bagha kon khar kona khot samjel 😂

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav37832 жыл бұрын

    तेव्हा कुठे होत्या या ?आत्ता सगळे जागे झाले का विरोधात बोलायला

  • @sangharsh2413
    @sangharsh24132 жыл бұрын

    5:19 बाजार उठवेन हा शब्द media वाल्याला कसकाय माहिती..🤔😂😂

  • @niranjanghadage

    @niranjanghadage

    2 жыл бұрын

    Kharach ki 😂😂

  • @manishakamble7985

    @manishakamble7985

    2 жыл бұрын

    Are ho na....reporter la kasa mahit zala to word.😂😂😂

  • @yogeshdushing5834

    @yogeshdushing5834

    2 жыл бұрын

    बोलताना सर्वच गरबड़त आहे

  • @VijayGaikwad5555

    @VijayGaikwad5555

    2 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @fasterfene9849
    @fasterfene98492 жыл бұрын

    मुलगी झाली हो फेम किरण माने यांची नवीन मालिका येत आहे @@मस्ती झाली हो 🤣🤣🤣🤣

  • @manojdeshmukh9665
    @manojdeshmukh96652 жыл бұрын

    असे वाटततय मराठी मराठी धाराविक पाहणे बंद करावे

  • @ruchadeulkar8848
    @ruchadeulkar8848 Жыл бұрын

    या बोलता ते आता खर वाटतय बिग boss बघतांंना किरण माने कसा आहे ते कळतय

  • @amolthenge3630
    @amolthenge36302 жыл бұрын

    ज्यांनी संभाजी महाराजांना सोडलं नाही ते किरण मानेला का बदनाम करणार नाही

  • @asmitapatil7854

    @asmitapatil7854

    2 жыл бұрын

    🔥

  • @rajeshkathoke3124

    @rajeshkathoke3124

    2 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज आणि कोण तो कुठला टपरछाप एक कलाकार, तुलना करतांना डोक (ठिकाणावर)आहे का?

  • @amolthenge3630

    @amolthenge3630

    2 жыл бұрын

    @@rajeshkathoke3124 तूला डोकं असतं तर तू असा प्रश्न केला असता का तुम्ही कोण लोक असता आणि कसं खोटं अकाउंट तयार करून मुद्दा भरकवटायचा सगळ सगळ गोष्टी माहित आहे मला तु नको मला शहाणपणा शिकवू किरण माने चे काय विचार आहे आणि त्यांना का त्रास दिला जातो ह्याची माहिती घे आणि मग चोमडेपणा कर संभाजी महाराज यांना कोणी त्रास दिला आणि का हे तेच विचाराचे लोक आहे जे किरण मानेना त्रास देता आहे

  • @S.V.Foundation

    @S.V.Foundation

    2 жыл бұрын

    @@amolthenge3630 👍🏻👍🏻✌🏻✌🏻🔥🔥

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    बरोबर आहे.

  • @prakashw9655
    @prakashw96552 жыл бұрын

    गप बसा आय... या गोष्टी वरून कोणीही काढत नाही खर कारण महाराष्ट्राला कळलंय

  • @ANANDPALKARA

    @ANANDPALKARA

    Жыл бұрын

    Ho maharajah la kalay To chutya aahe

  • @adspsychology9635
    @adspsychology96352 жыл бұрын

    सर्वांनी तारखा पाठ करून ठेवल्या आहेत, शौनक चुकून डिसेंबर च्या meeting baddle bolala. Script नीट वाचली नाही वाटत.

  • @mummaskitchen6742

    @mummaskitchen6742

    2 жыл бұрын

    😂😂

  • @manishathorat8640
    @manishathorat86402 жыл бұрын

    Diplomatic statements सिरीयल न बघणे उत्तम .

  • @KABADDIPAATUUUUUUU
    @KABADDIPAATUUUUUUU2 жыл бұрын

    शेवटी जातीचे एकत्र आलेच 😂 असो आम्ही काय दुधखुळे नाही.

  • @swapnil155

    @swapnil155

    2 жыл бұрын

    ye yedpata, he dokyatla khool kadhun tak, vyakti jevha motha hoto tevha jatila mahtwa na deta kamala mahtwa deto, tuzya dolyavarcha ha chashma kadh, tumhala asech diste karan tumchi mothe honyachi layaki naste, tyala amhi kahi karu shakat nahi ata far zale amchya jativar bolne, atrocity sarkha kayda brahmannasathi anane garajeche ahe ata

  • @hanumantlahane5949

    @hanumantlahane5949

    2 жыл бұрын

    @@swapnil155 👍👍👍

  • @fekuchand4277

    @fekuchand4277

    2 жыл бұрын

    Yes 🙏🙏🙏

  • @hanumantlahane5949
    @hanumantlahane59492 жыл бұрын

    कोण हा किरण माने? दोन दिवसांपूर्वी त्याला कुञं विचारत नव्हतं आज स्वत: ला राजकीय विचारवंत म्हणून promote करू पहातोय त्याला सांगतो अरे ये केळया तु दोन दिवसांची राजकीय वेश्या आहेस आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी तिसर्या दिवसी सवत:च्या घरी😂

  • @lovekumarpatil4255

    @lovekumarpatil4255

    2 жыл бұрын

    Hahahahahahha मस्ती आली हो 😜

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar45772 жыл бұрын

    हे तर होणारच होत ...आता सगळे काढतील काही ना काही... आता हे प्रोडक्शन हाऊस जे म्हणतील ते हे सगळे बोलतील

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil97222 жыл бұрын

    ह्या नौटंकीची स्क्रिप्ट ह्या पिल्लई मॅडम च्या घरातच लिहिली असणार। अरे थोडंतरी लॉजिकल बोला, 😅😂

  • @SaiRam20
    @SaiRam202 жыл бұрын

    "बाजार" उठवेन... पत्रकार/मुलाखतकार यांनी कलाकार संवाद विसरले असताना आठवण करून दिली... उत्तम अभिनय, चांगले संवाद आणि चांगले दिग्दर्शन... एकंदरीत स्कीट चांगले रंगवले आहे..

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare18342 жыл бұрын

    बरं झालं ती सिरियल बंद झाली .. तुम्हा मिडीयाला एक बातमी मिळाली. त्या कलाकारांचे खूप खूप आभार

  • @prashantnavale9658

    @prashantnavale9658

    2 жыл бұрын

    कोण बोललं सिरीयल बंद झाली म्हणून

  • @raje6104

    @raje6104

    2 жыл бұрын

    😅😅😅

  • @Sandip.0412

    @Sandip.0412

    2 жыл бұрын

    Sirial chalu ahe yar

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    बंद होणार आहे ती सिरीयल फ्लॉप झाली ती सिरीयल पाहत नाही कुणी एक नंबर बकवास आहे ती सिरीयल फ्लॉप 👎👎👎👎👎👎👎👎👎😏 आहे

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    मुलगी झाली हो एक नंबर बकवास सिरीयल

  • @sonalisatav162
    @sonalisatav1622 жыл бұрын

    किती बोगस आहेत या, बईका....किती खोटे बोलतात हे लगेच समजते.....सगळे decide केलेले आहे ..

  • @prashantbhosale1772

    @prashantbhosale1772

    2 жыл бұрын

    Sonali satav Tula Kay mahiti?

  • @amolthenge3630

    @amolthenge3630

    2 жыл бұрын

    मला एक कळत नाही हे लोक(ब्राह्मण) इतके विकृत का असतात ह्यांना काय एवढा त्रास होतो की हे हात धुऊन त्या माणसाच्या मागे लागतात त्याला बदनाम करायला लागतात त्याला मानसिक त्रास दिला जातो आम्ही मराठे आहोत आम्हीं तर नाही आमच्या समाजाच्या नेत्याला कोणी वाईट बोललो तर personaly घेत गोष्टी पण आमच्या समाजाच्या किंवा specially पवार सहबची तारीफ केल्यावर हे लोक त्या माणसाला बदनाम करायला लागतात जस मध्ये इंदुरीकर महाराजांच्या मागे लागले होते काय तर काय म्हटले होते ते कोरोना बद्दल कारन काही दिवसांपूर्वी त्यांनी पवार साहेबाची जोरदार तारीफ केली होती अरे इंदुरीकर महाराज तर ह्या पेक्षःही काही पण गोष्टी बोलतात अनो खूप वर्षांपासून मग आताच के झालं होतं ब्राह्मण किडे बाकी काही नाही मीडिया तर त्यांचाच आहे कोणाला कास मोठं करायचं आणि खाली खेचायच तेवढं काम करतात हे लोक

  • @mohanmohite9920
    @mohanmohite99202 жыл бұрын

    ह्यानच्या बोलण्यावरून साप कळते हे खोटे सांगित आहेत

  • @tanajihingole4299
    @tanajihingole42992 жыл бұрын

    हि जे बोलत आहेत...ते सर्व कपोलकल्पित वाटतंय....

  • @yogeshdushing5834
    @yogeshdushing58342 жыл бұрын

    किरण माने सर यांच्यामुले ही सीरियल चालू होती आता ही सीरियल बंद होनार

  • @mohanpatil6243

    @mohanpatil6243

    2 жыл бұрын

    नाही

  • @Donaldasdf

    @Donaldasdf

    2 жыл бұрын

    Kiran Mane Dev Aahe Ka....Tyachyamule Serial Chalayla.......???

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar45772 жыл бұрын

    सगळे किती खोटे लोक उभे केले ... वां. ..रे .. वा...मस्त असे लोक किती मस्त अभिनय करता... चॅनेल जे बोलतील तेच तुम्ही करता

  • @RDonly
    @RDonly2 жыл бұрын

    मालिका बंद करा खूप झाली नाटकं

  • @user-is4cj8ml9i

    @user-is4cj8ml9i

    2 жыл бұрын

    Nahi

  • @arunkumbhar2417
    @arunkumbhar24172 жыл бұрын

    छान होता एपीसोड पुढला लवकर पाठवा

  • @siddharthkalambe959

    @siddharthkalambe959

    2 жыл бұрын

    👍😂😂😂

  • @ssmusic_431

    @ssmusic_431

    2 жыл бұрын

    😂😂😂👌👍👍

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    बरोबर लिहणे शिका.😅😅😅😅

  • @subhashpadalkar7776
    @subhashpadalkar77762 жыл бұрын

    किरण माने यांचे काम अतिशय चांगले होते

  • @sandiptambe2318
    @sandiptambe23182 жыл бұрын

    दीड वर्ष अशा कलाकाराला सहन का केलेॽ त्याला यूॅं का काढले नाही ॽ कोणी अडविले होतेॽ यांचे असे म्हणने असे आहे तर इतर सहकलाकारांचे त्यांच्या विषयी चांगले मत काॽ एकाच मालिकेतील सहकारी कलाकारांची एकाच व्यक्तीबद्दल वेगवेगळी मतं कशी काय ॽ

  • @sambhaji579
    @sambhaji5792 жыл бұрын

    हे कलाकार मधले भांडणं आहेत त्याचा वापर माने आपल्या राजकीय वाटचाली साठी करतोय

  • @surajpatil0731
    @surajpatil07312 жыл бұрын

    किरण माने i am support you sir

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Жыл бұрын

    श्री.किरण माने हे अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत.त्यांचेमुळेच मालिका बघावी असं वाटत होतं. अतिशय उठून दिसणारं काम होतं. त्यांचेमुळेच सिरियल बघण्यासारखी होत होती. असा प्रभावी कलाकार असेल तर तुम्हाला काहीना काही बोलत असणारच. त्यांचेसारखे तुम्ही काय उजवे कलाकार नाही अहात. त्यामुळे एक बहुजन समाजातील कलाकार आपल्या वरचढ कसा ? याचे शल्य तुम्हा बाकीच्या कलाकारांना असणार.एक कमेंट पूर्वीची वाचली त्यात एकाने म्हटले आहे संभाजी महाराजांना यांनी सोडलं नाही तर तुम्हाला काय सोडणार. मालिका बघायची थांबवा. आता काही दम नाही. त्या कलाकारामध्ये दम आहे. म्हणूनच ते तशी भाषा करत असणार बाकीच्यांमध्ये काय दम आहे. गुंडाळा आता. आता बरीच मोनोपाॕली तुमची झाली आहे. मग उठून दिसणारे व पुढे जाऊ पहाणारे किरण माने तुम्हाला कसे रुचतील ? त्यांचेवर आरोप सरळ सरळ करा. बोलतात म्हणजे काय बोलतात ? शौनकचा काय झाला ?

  • @wanderlust_diaries01
    @wanderlust_diaries01 Жыл бұрын

    Today i agree with them..Kiran Mane Bigboss madhe jase aahet target karnare tasech real life madhe pn aahe...Finally People knows who is right and wrong..Mane is just a Rediculious Human..🙌

  • @khimajisawant7913
    @khimajisawant79132 жыл бұрын

    आम्हाला हे खर वाटत नाही व मनाला पटत नाही,

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar872 жыл бұрын

    जितके विरोधात बोलतात तितकेच कलाकार सपोर्ट मध्येही आलेत एकाच व्यक्तीला काढून टाकने कितपत योग्य

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 Жыл бұрын

    मला वाटते देशाला अजून सुद्धा स्वतंत्र नाही मिळाले.पूर्वी जसे श्रीमंत लोक गरीबा वर अन्याय करायचे तसेच ही जनता माने वर अन्याय करत आहे.

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant26442 жыл бұрын

    एवढं होत असताना तेव्हा या. कधि बोलल्या नाहीत मग आताच का यांना बोलावेसे वाटले या खोट्या असून.यांचे बोलविते धनी कोण तरी असतील.

  • @rajeshkathoke3124

    @rajeshkathoke3124

    2 жыл бұрын

    म्हणून त्यांनी कधी बोलायचंच नाही का?

  • @abhijeetpowar3566
    @abhijeetpowar35662 жыл бұрын

    विचार करून वाचून बोलतात.😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 Жыл бұрын

    तुम्ही लोक त्यां गरीब माणसाला बदनाम करण्याचा कट रचत आहे.

  • @shailasorte
    @shailasorte2 жыл бұрын

    कलाकारांमध्ये पण दुफळी झाली आहे ..proBJP आणि anti BJP

  • @pandurangjadhav3429
    @pandurangjadhav34292 жыл бұрын

    सब गोल है।

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    सब गौडबंगाल है

  • @yashchavan5628
    @yashchavan56282 жыл бұрын

    आणि मागे पुतळा म्हणून उभा केलाय त्याला बोलायला काही तोंड च नाही तरीसुद्धा...😂 किती खोटारडेपणा

  • @sunilkadam8475
    @sunilkadam84752 жыл бұрын

    चांगले पटवले आहे. किरण माने चांगले कलाकार आहेत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

  • @nikhilkulkarni1555
    @nikhilkulkarni15552 жыл бұрын

    प्रोडक्शन हाऊस ने मेमो सिस्टीम सुरू करावी. जेणेकरून पुरावे असतील. आणि मेमो देताना झालेली मीटिंग रेकॉर्ड करावी. दोन्ही बाजू पटावर असतील.

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    Aho sett vr CCTV camera astil..koni tri video kadt asel.. kaditri tynch bad behavior record zal astach ki..

  • @nikhilkulkarni1555

    @nikhilkulkarni1555

    2 жыл бұрын

    @@shreenath-thehearthacker5013 वाटत नाही सेट वर रेकॉर्ड करत असावेत. तस असता तर high व्होल्टेज नाना केस रेकॉर्ड झालीच असती. माझं वयक्तिक मत

  • @eknathmunde
    @eknathmunde2 жыл бұрын

    Private sector madhe tar hya peksha bhayankar paristithi ahe bhawano.

  • @ShivkumarDiwan
    @ShivkumarDiwan2 жыл бұрын

    अमोल कोल्हे नंतर किरण माने नवीन उमेदवार तयार झाला आहे शुभेच्छा त्यांना...

  • @pranavc24

    @pranavc24

    2 жыл бұрын

    सातारा मधील राष्ट्रवादी कॉग्रेस चा पुढचा उमेदवार

  • @satyajitbhosale5103

    @satyajitbhosale5103

    2 жыл бұрын

    अरे सगळ्यात मोठा कलाकार देशाच्या पंतप्रधान पदी आहे त्याच काय .....?

  • @darkknight4313

    @darkknight4313

    2 жыл бұрын

    @@satyajitbhosale5103 🤣

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    @@satyajitbhosale5103 te kalakar nahit...Tynchymule ha desh ahe.. Krupaya Vi4 krun bolave.

  • @satyajitbhosale5103

    @satyajitbhosale5103

    2 жыл бұрын

    @@shreenath-thehearthacker5013 कालच मोदींच्या कलेचा एक उत्तम नमुना सगळ्या जगाने बघितला ..…. जेव्हा भाषण करताना त्यांच्या समोरचा टेलिप्रोम्प्टर बंद पडला .….. देशाची वाट लावली आहे मोदीने ..……

  • @apurvdandge7458
    @apurvdandge74582 жыл бұрын

    हे सर्व राजकीय पक्षाचे कलाकार आहेत. 🤣🤣🤣 राजकीय लोक आता इथून सर्व सामान्य माणूसाचा डोक्याचा भुगा करणार. 🤣🤣🤣

  • @prachik5664
    @prachik56642 жыл бұрын

    मरा तिथं मेल्यांनो! माझं डोकं उठलं ऐकून ऐकून!

  • @balkrishnajadhav5315

    @balkrishnajadhav5315

    2 жыл бұрын

    😀😀

  • @dhananjayghodke1106

    @dhananjayghodke1106

    2 жыл бұрын

    Tumch Kay veglach raav 😅😅😄👌

  • @mangeshmanke6542

    @mangeshmanke6542

    2 жыл бұрын

    He kay navinach 😅

  • @kunalandshorya

    @kunalandshorya

    2 жыл бұрын

    😂😂???

  • @RAHUL-dc4mc

    @RAHUL-dc4mc

    2 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb61362 жыл бұрын

    हे सगळे त्यांच्या विरोधात बोलत आहेत. पण या आधी काही actors नी सांगितलं होतं की त्यांची वर्तणूक चांगली होती आणि ते कधीच शिव्या द्यायचे नाहीत.

  • @sukeshanikadam3625

    @sukeshanikadam3625

    2 жыл бұрын

    Oo

  • @malharartsandcrafts3847

    @malharartsandcrafts3847

    2 жыл бұрын

    नंतर माज चढला सिरीयल चांगली चालली म्हणून

  • @malharartsandcrafts3847

    @malharartsandcrafts3847

    2 жыл бұрын

    हा एकटाच मराठी आहे का बाकी कलाकार बिहारी अहेत का

  • @shankarrokade4514
    @shankarrokade45142 жыл бұрын

    या सर्व लोकांना महत्व मिळत नाहिए म्हणून हे किरण माने यांच्यावर आरोप करत आहेत

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Жыл бұрын

    किरण माने सगळ्यात भारी आहेत किरण माने बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट

  • @ayushkhating9360
    @ayushkhating93602 жыл бұрын

    .... मुकी....बोलते पण खोटे बोलते........ माने. च्या.. विरोधातला.. गट आहे. हा...... खोटेच बोलणार हे....

  • @balajikarade3082
    @balajikarade30822 жыл бұрын

    यांच्या बोलन्यावरुन कळते सर्वजण प्रैक्टिस करुण आलेत..

  • @andhale.j.g.9703

    @andhale.j.g.9703

    2 жыл бұрын

    एकदम बरोबर बोला भाई

  • @bitag.ramteke2008
    @bitag.ramteke20082 жыл бұрын

    किरण माने या कलाकारावर अन्याय झालाय असच वाटल, म्हणून मी एक पोस्ट टाकली लोकमतवर. पण या सीरीयलच्या कलाकारांच म्हणन ऐकल्यावर वाटत की मानेची अश्या प्रकारची वर्तणूक अपेक्षित नव्हतीच आताही नाही. * पण शेवटी प्रत्येक क्षेत्रात जातीवाद आहेच.*

  • @roshanwaghmare9937

    @roshanwaghmare9937

    2 жыл бұрын

    खर आहे madam 👍

  • @udaypurandare8225
    @udaypurandare82252 жыл бұрын

    टाळी एका हाताने वाजत नसते

  • @Chabukswar
    @Chabukswar2 жыл бұрын

    यांना किरण माने च्या विरोधात बोलण्याचा जास्त interested दिसत्यात. एकाच मालिकेतील सहकलाकार इतके त्रस्त असतील आणि नेमके एकदाच तुटून पडतात.त्यामुळे यावर काय विश्वास बसेना. एवढाच आवाज अगोदर का नाही उठवला. हे मनोरंजन क्षेत्रात पहील्यांदाच असं घडतंय.

  • @mihirm3643

    @mihirm3643

    2 жыл бұрын

    खरं असेल तरंच बोलणार ना

  • @Chabukswar

    @Chabukswar

    2 жыл бұрын

    @@mihirm3643 सर एवढा त्रास एखाद्या coartist मला नाही वाटत कोण? वर्षभर सहन करेल.आणि ह्या महीला कलाकार जशा आता एक झाल्या तशा अगोदर नक्की होऊ शकल्या असत्या.कारण किरण माने काय निर्माते नव्हते. हे बोलणं म्हणजे real acting वाटती.

  • @lovekumarpatil4255
    @lovekumarpatil42552 жыл бұрын

    *"मस्ती आली हो"* किरण माने 😂😂😂

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    तुले आली काय मस्ती.

  • @vipcar.shortvideo8025
    @vipcar.shortvideo80252 жыл бұрын

    चांगल्या रस्त्याला गतीरोधक आणि चांगल्या माणसांला विरोधक हे असतातच

  • @AJ2creater
    @AJ2creater Жыл бұрын

    राजकीय बळी आहे , बाकीच्या सगळ्या स्टोरी छान बनवली आहे, फुल प्लॉंड

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_10242 жыл бұрын

    खोटी ऐकटिंग दिसतेय यांची 😂

  • @Master-x3233
    @Master-x32332 жыл бұрын

    किरण माने हेच या मालिकेतील सर्वात उत्कृष्ठ कलाकार आहेत. ते या मालिकेत नसतील तर ही मालिका बंद पडेल.हे सगळे साईट कलाकार आहेत

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    Hmm ata band ch padel malika

  • @shingornikar

    @shingornikar

    2 жыл бұрын

    Bara hoiel. Bakichyanch mahit nahi pan kiran ch dukan band hoiel

  • @shreenath-thehearthacker5013

    @shreenath-thehearthacker5013

    2 жыл бұрын

    @@shingornikar kiran mane ch career ch sampel😂

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar45772 жыл бұрын

    ABP माझा नी आता फक्त किरण माने च्या विरोधातले कलाकार समोर आणले आता समर्थनात असलेले कलाकार ची मुलाखत घ्या ... आणि या मालिकेतील कुणी नको कारण एक तर सगळे त्यांच्या विरोधात बोलतील किंवा जे समर्थन करतात ते बोलणार नाही...

  • @ashokkale4161
    @ashokkale41612 жыл бұрын

    एवढ्या दिवस मग गप्प का आज टाहो फोडताय

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull89852 жыл бұрын

    किमान १ किंवा २ लेखी तक्रार किंवा लेखी नोटीस किरण माने यांना दिली होती का? 🙏

  • @sanjaygaikwad6156

    @sanjaygaikwad6156

    2 жыл бұрын

    Tu ka itaka Boltoy to baghan

  • @sumedhshetye

    @sumedhshetye

    2 жыл бұрын

    योग्य प्रश्न उपस्थित केलात

  • @mamtapawar6171

    @mamtapawar6171

    2 жыл бұрын

    Right

  • @jadhavketan5982

    @jadhavketan5982

    2 жыл бұрын

    Yevdhe professional ahet mag ethe mage ka...good point sir 👍

  • @brs5767

    @brs5767

    2 жыл бұрын

    वर्षभर तक्रारी चालू होत्या, प्रोडक्शन हाऊस ने तक्रारदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. पण तो सुधारत नव्हता, प्रोडक्शन हाऊस ला पण जड जायला लागलं. काढून टाकलं.

  • @sudhakarmahadik5490
    @sudhakarmahadik54902 жыл бұрын

    खरे पुरावे दाखले पाहीजे . त्यांनी एखादं गैर वतॆन फोन मध्ये सुट फोटो काहीतरी .यांनी ठेवायला पाहिजे . त्यामुळे संशय वाटते . फोन रेकाॉडींक ठेवायला पाहिजे होते . वर्षभर सहन करतीलच असे वाटत नाही .

  • @aniketjadhav800
    @aniketjadhav8002 жыл бұрын

    मुलगी झाली हो हा कार्यक्रम बघायचा बंद केला आज पासून 🙏

  • @actor_harshad
    @actor_harshad2 жыл бұрын

    Offscreen acting Chan kartat sarv.. 😉 production ne mane virodhat dilelya screept var chan acting keli aahe 😂😂😂

  • @sheelawakode4668
    @sheelawakode46682 жыл бұрын

    सर्व कलाकार जर एकच मता ने सांगत असतील तर या माणसाला काढून टाकले तर योग्यच आहे,काही लोक फुग्यात असतात कोणाच्या तरी आशीर्वादाने तुम्हाला काम मीळत असते याची जाणीव असली पाहिजे एका क्षणात जेव्हा तुम्हाला तुमची जागा दाखवण्यात येते तेव्हा समजुन घेतले पाहिजे आपली काय कीमत आहे

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    त्याना नाटक काम करायचे आहे.

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar3232 жыл бұрын

    Warning लेखी का नाही दिली channel ने?नोटीस दिली असती तर ती दाखवता आली असती आणि दूध का दूध पानी का पानी झालं असतं. कलाकारांनी सुध्दा तोंडीच तक्रारी केल्या का? Writing मधे काहीच नाही का?

  • @hanumantlohkare76

    @hanumantlohkare76

    2 жыл бұрын

    ABP maza star pravah cha channel aahe

  • @adorablyeccentric3116
    @adorablyeccentric31162 жыл бұрын

    ही सगळी मंडळी पूर्ण पणे खोटं बोलत आहेत... मी सरांना bhetloy खूप down to earth personality आहेत

  • @bhaiyyasahebthombre4985
    @bhaiyyasahebthombre49852 жыл бұрын

    हे सगळे कलाकार पाठ करून बोलतात.किरण सर असे नाही वागणार ह्यांना प्रोड्युसर ने बोळ्यालाल लावलं अस वाटत

  • @sharadmilindmestri9052
    @sharadmilindmestri90522 жыл бұрын

    मालिका पेक्षा आता चांगली ॲक्टिंग जमली आहे विशेष करून माऊ आई उमा😀😀😀

  • @amitkamble2825
    @amitkamble28252 жыл бұрын

    लोक खुळी नाहीत पुरावे दाखवा गैरवर्तनुक केलेल्याचे... अॅक्टींग ही फक्त सिनेमे सिरियल मध्येच खपते रियल मध्ये नाही...

  • @pritipawar966
    @pritipawar9662 жыл бұрын

    मी तर म्हणते ही मालिकाच बंद करा ना तस ही आम्ही म्हणजे माझ्या कुटुंबाती कोणीही ही मालिका पाहत नाही ये जेव्हा पासुन‌ किरण सर मालिकेत नाहियेत आणि हे मालिकेचे हिरो हिरोइन इतक्या दिवस गप्प बसले का ? हे पचवण न ना खुपच जड़ जातय आणि साजिरी ज्यांचा आवाज इतक्या दिवस मी एकला नाही आता खुपच जोरात इंटरव्यूव देत आहेत धन्य आहात तुम्हीं लोक

  • @sonalsonone2348

    @sonalsonone2348

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @mayurdhanawade3748
    @mayurdhanawade3748 Жыл бұрын

    काहीसुद्धा अक्टिंग नाही जमत या हिरोईन ला हीलाच काढून टाका पहिला

  • @saritagaikwad173
    @saritagaikwad1732 жыл бұрын

    मालिकेतल्या सगळ्या कलाकारांच मत भिन्न आहे, त्या मुळे पाणी कुठे तरी मुरतय

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer64622 жыл бұрын

    वा वा काय सुंदर खोटे बोलतात। लाचार कलाकार 13 नवं तारीख काय पक्की लक्ष्यात आहे

  • @seemapathak6147
    @seemapathak61472 жыл бұрын

    Kiran Mane Sir , you are straight forward person. Many people not like this. खूप लोकांचे दोन चेहरे असतात , नकली चांगलेपणा दाखवितात. तुम्ही प्रामाणिक असाल तर देव तुम्हाला नक्की यश देईल.

  • @villagelifewithnavnathgara6753
    @villagelifewithnavnathgara67532 жыл бұрын

    किरण माने गेल्यानंतर आमच्या कुटुंबातील लोकांनी सिरियल पाहणे बंद केलय

  • @sharvilsworld650
    @sharvilsworld6502 жыл бұрын

    ह्या मालिकेचा उद्देश काय असतो रुसवा फुगवा, षडयंत्र, खुन्नस, अरेरावी, सासू सुना, दीर भावजय........

  • @ashokkale4161
    @ashokkale41612 жыл бұрын

    किरण सर तुमच्या शिवाय मालिका पाहणे नाही

  • @vaibhavk008

    @vaibhavk008

    2 жыл бұрын

    मानेला काढल तु आता हगय्च पण बंद कर चोळया

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj81402 жыл бұрын

    किरण माने अभिनेता आहेस नेता नाहीस.... कुठल्याही राजकीय पक्षाची दलाली शोभत नाही... माणसाचा चेहरा सांगतो त्याचा स्वभाव कसा आहे.....

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya32482 жыл бұрын

    किती पैसे मिळाले तुम्हाला हे बोलायला...इतके दिवस बोलला नाहीत तुम्ही सगळेच मुके आहात का? तुम्ही काय बोलताय ...स्क्रिप्ट वाचताय अस वाटतंय.. 🤣 ...इलास पाटील गेल्यास आता कोणी नाही पाहणार तुमची मालिका.... फुल्ल सपोर्ट माने सर🥳🥳

  • @gamingcircus2637
    @gamingcircus26372 жыл бұрын

    Look at mau's expressions from 5:24-5:31, that is enough!

  • @sunandaugale6015

    @sunandaugale6015

    2 жыл бұрын

    The statement given by those characters are fixed..

  • @hemantdeshmukh8474

    @hemantdeshmukh8474

    2 жыл бұрын

    Ya baykana laj ahe ka....?

  • @avishkarkadekar8345
    @avishkarkadekar83452 жыл бұрын

    या मालिकेतील किरण माने याचीच भूमिका लोकांच्या मनात आहे म्हणून हे सर्व जळतात त्यांच्यावर आणि हेच खर कारण आहे हे सर्वच त्यांच्या विरोधात बोलतात कारण कोणताही कलाकार इतक्या कलाकार लोकांना कधीच त्रास देऊ शकत नाही

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke34042 жыл бұрын

    ही मालिका पाहणे बंद करा .घरदार सोडून इतके दिवस रहाणे योग्य नाही घरी जा, संसारात रमा संसार सोडून रहाणे ठीक नाही घरी जा

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar85112 жыл бұрын

    हे दबावात खोटे बोलत आहेत महिला कलाकार.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale51032 жыл бұрын

    चॅनेलच्या दबावाखाली आरोप करत आहेत काही कलाकार किरण माने सरांवर .....चॅनलच्या दबावाला बळी न पडता खरं बोलल्याबद्दल धन्यवाद ...... प्राजक्ता केळकर मॅडम, श्वेता अंबिकर आणि शीतल गीते ...... 👍

  • @husainihardware9169
    @husainihardware91692 жыл бұрын

    Kiran mane,khup chagle Acter aahet, 👌👌👌

  • @rupaliannasokshirsagarkshi3352
    @rupaliannasokshirsagarkshi33522 жыл бұрын

    हि मालिका तेवढी काय चांगली नाही बंद झाली तर बरंच झालं

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar48502 жыл бұрын

    आदेश बंदकर ला जनता किम्मत डेट नाही लाल शर्ट धमकी देतोस का ते मला कही करू शकत नाही अरे तू सीरियल मधे काम करू नको धमकी देतोस

  • @shingornikar

    @shingornikar

    2 жыл бұрын

    Ka itka aagau uttar? Ka kharach asa nasel? Ti vyakti bolat asel kahibahi

  • @mpk1312
    @mpk13122 жыл бұрын

    माने समर्थक किती उच्च विचार सरणी ठेवतात स्त्रीयांबद्दल हे प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते.

  • @eknathmunde
    @eknathmunde2 жыл бұрын

    BJP माझा चॅनल आहे बाबा. ह्या कलाकारांचे आडनाव सकट नाव पण दाखवायचे की😂😂.

  • @suhaspatil6384

    @suhaspatil6384

    2 жыл бұрын

    आला भा.ज.प.वर,मुद्दे नाहीत म्हणून.

  • @pappubhurkund9459
    @pappubhurkund94592 жыл бұрын

    केल्याल्या कर्माच फळ भेटतंच👍👍

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar50612 жыл бұрын

    हसून सांगते म्हनजे खोटे बोलते

  • @cmproduction5271
    @cmproduction52712 жыл бұрын

    तुमच्या सगळ्या पेक्षा, मानेची टॅलेंट छान आहे

Келесі