जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science

जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - ganesh.fart...
सदरील व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवले आहेत..
बृहसंहिता नावाच्या ग्रंथातील दकार्गल नावाच्या अध्यायावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे..
रॉयल शेतकरी यामधील सर्व गोष्टींची पुष्टता करत नाही
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 360

  • @laxmanraut2390
    @laxmanraut2390

    आपल्या देशाचे खरे वैभव प्राचीन इतिहासातच दडलेला आहे. फक्त त्याचा अभ्यास करून जनसामान्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजे. आपण खूप छान अभ्यास करता असेच व्हिडिओ करत जा आणि शेतकऱ्यांना माहिती द्यावी. आपले खूप खूप आभार भाऊ....

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154

    आपले खुप खुप आभार

  • @jaganbarde4566
    @jaganbarde4566

    होय गणेश भाऊ तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे. कारण मी ते अनुभवले आहे, माझ्या विहीरीला त्याच बाजुने पाणी आहे. तुम्ही अजून माहिती जमउन ती आमच्या पर्यंत पोहोचवा धन्यवाद.

  • @AmbhoreAadhinath
    @AmbhoreAadhinath

    आमच्या एकड नारळावर बसून पाणी पाहतात आता ही अंधश्रद्धा आहे काय माहित नाही पण पुस्तकी ज्ञान नाकारता येत नाही

  • @user-lg2tb2le2s
    @user-lg2tb2le2s

    शेतकऱ्याला खूप उपयोग होईल लवकर व्हिडिओ बनवा सर

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944

    आपल्या प्राचीन संशोधन साहित्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे,आमच्या पूर्वजांना काहीच कळत नव्हते इंग्रज आल्यावरच आम्ही शहाणे झालो हा जो वाम पंथी लोकांकडून विचार पसरवला जात आहे तो किती निरर्थक आहे हे प्राचीन साहित्य वाचल्यावर कळते.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768

    या माहितीचा शेतकरी समुदायात खूप लाभ होईल मी चार दिवसांपूर्वी एक बोर घेतली बोर घेते वेळी पाणी नाही लागले पण दुसऱ्या दिवशी बोर फुल भरलेली मिळाली मग लगेच मी मोटर बसविली आता ५०. मिनिटे फुल पाणी देते विशेष म्हणजे आमच्या खटाव तालुक्यात असून पावूस पडलेला नाही उपयुक्त माहितीसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार गणू

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh

    चांगल्या कामाला उशीर नको

  • @rawsabkadam7444
    @rawsabkadam7444

    दादा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि पाण्याविषयी खूप छान व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बनवून टाका कारण शेतकऱ्यांना व्हिडिओ मधून समजून जाईल आपल्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी पाणी आहे. समजेल...❤️🙏

  • @yogeshjadhv6436
    @yogeshjadhv6436

    आपला प्राचीन वरसा खुप भक्कम आहे फक्त त्या साठी हवं संस्कृतची आवड ,आदर ,आणी प्रेम

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836

    बंधू ही माहिती एकत्र दील्यास संग्रही ठेवण्यासारखी आहे तरी त्यासाठी जरूर प्रयत्न करावे. आपल्या या शास्त्रीय अभ्यासाबद्दल शुभेच्छा आणि प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348

    दादा अभ्यास उत्तम करत आहात असेच नवनवीन व्हिडीओ जे शेतकऱ्यांचा फायद्याचे असतील ते टाका. जय जिजाऊ. जय शिवराय.

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686

    असेच व्हिडिओ बनवत रहा फोटो सहीत माहिती देत रहा माऊली🙏🙏

  • @sagarkuber880
    @sagarkuber880

    हो भाऊ हे खर आहे मी माझ्या शेतामध्ये वारुळाच्या बाजूला बोर घेतला आहे आणि मला भरपूर पाणी लागले आहे पाच वर्षापासून माझी बोरिंग सारखी चालते 2 इन पाईपवर ही कल्पना मला माझ्या वडिलांना दिली होती तुम्ही जे सांगत आहात ही जुन्या काळची लोकं सुद्धा हे सांगत आहे आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार बोरिंग घेतली होती

  • @nareshdevre4762
    @nareshdevre4762

    खूप सुंदर

  • @rajuchaure533
    @rajuchaure533

    पुस्तकाचं pdf मध्ये टाका,

  • @sureshwaghmod3059
    @sureshwaghmod3059

    सुंदर,अभ्यासपूर्ण व मुद्दसूद माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सुंदर विवेचन.

  • @uttamraoshingade4704
    @uttamraoshingade4704

    तुमचे कार्य असेच चालू ठेवावे.

  • @chandraKant744
    @chandraKant744

    सहदेव भाडळी मध्ये पण विहीर बद्दल संगीतल आहे हे पुस्तक वाचा खुप माहिती आहे ❤

  • @sandipkhaire9019
    @sandipkhaire9019

    छान माहिती मिळाली आहे

Келесі