निर्गुडी आणि शेतातील पाणी | शेतातील पाण्याचे संकेत वराहमिहीर | Royal Shetakri
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - ganesh.fart...
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....
Пікірлер: 46
Nice
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद गणेश दादा 🙏
Mazya settat varulla yedlel nirgudiche zade aahet varul chote aaho mala tete vihir gyachi aahe tar Kay karave te sanga
🙏 अभिनंदन 🙏👍👌👌
गणेश दादा जय हो
वा.. खुपछान माहीती गणेश दादा
एक नंबर भाऊ
@Aba12342
Жыл бұрын
Nirgun
मस्त माहिती गणेश दादासाहेब
🤞🏻
मस्तच गणेश दादा
निरगुडी चे झाड कसं असतं
👍👍👌👌🙏🙏
Nice ganesh bhau
मस्त
@user-lh6hy5ow9s
2 жыл бұрын
आमच्या विहीर खोदली पाणी नाही लागले पण कोदवा खडक आहे खाली घालावी का
Good
Super
Ok ganesh dada
Khup chan bhaiya mi vikita
If possible plz.. add english subtitles
बोरिच्या झाडाच्या दक्षिणेला वारूळ आहे
उमरी च्या कोणत्या दिशेला पाणी असते
पळस झाडा बद्दल सांगा
निरगुडी झाडाचा फोटो दाखविला असता तर बरे झाले असते
गणेश दादा माझा एक प्रश्न आहे ? की आमच्या शेताच्या उत्तरेला एक वारूळ आहे ,आणि त्याच्या ईशान्य बाजूस एक हातावर निर्गुडीचे झाड आहे , वरुलाच्या नैऋत्य दिशेला तीन हातावर कडू लिंब आहे आणि लिंबाच्या उजवीकडे एक हातावर भाबुळ पण आहे . तर दादा पाणी कुठे लागेल 🙏🙏
@amolkolhe351
8 ай бұрын
निर्गुडी che photo dkhva na
खूप छान महिती दिली 🙏 आपल्या चॅनल वर एकदा जा
Pani che video band ka kele Mitra
मित्रा खूप छान विडिओ असतात आपले. पुस्तकी ज्ञाना बरोबरच शेतात जमिनीवर प्रात्यक्षिक करून दकखविले तर बरं होईल
माझ्या शेतात बोरीचे झाड आहे आणि त्या झाडाच्या 1 वायव्य लला दोन वारुळे आहेत ,कृपया मला विहीर घ्यायची आहे मार्गदर्शन करा
@user-un9vh3cd2w
8 ай бұрын
घेतली का विहीर
निगुंडीचे झाड़ नेमकं सोपया भासेत सागा
निरगुडी चे झाड कसे आसते ते सांगा
निर्गुडी झाडं कस असत
@saurabhvarbhe5356
3 жыл бұрын
Mala pn mahit nhi Pls comment Dada...
@oscillation1234gmailcom
3 жыл бұрын
Number de bhava mi sangtotula
@dhirajwagh9687
3 жыл бұрын
Dada comment kara na nirgudiche zad kay aste te
कोणता ग्रंथ आहे त्याच नाव सांगावे
Great work
दादा हिरव्या माजर्यात पाणी लागतका माझ्या विहरिला हिरव्या माजर्यात पाणी आहे आणि विहिर हि बरोबर वारूळावर आहे 50 फुट आहेपण. हिरव्या माजर्यात पाणी आडव नाही झाल
Hindi me video banao, pure desh ko fayda hoga
तुमचा नंबर मिळेल का
बिलकुल खरि माहिती आहे... आसेच संकोत आमचया शेतात आहे... तिथे बाेर मारले बाेर ला 4inch full pani lagale किती भी उ'हंाळा आसला तरी 3hp motor divas bhar chalte