Royal Shetkari

Royal Shetkari

नमस्कार मी गणेश फरताडे आपल्या सर्वांचे रॉयल शेतकरी या समूहात स्वागत आहे .
Follow me on :-
Instagram - ganeshfartade0
Facebook - ganesh fartade
Telegram - royalshetkari0

For Sponsorship & Business
Enquiries :-
[email protected]

Пікірлер

  • @suhasnaik4620
    @suhasnaik4620Сағат бұрын

    दादा मस्त माहिती मी अनेक व्हिडिओ आहेत काहीतरी शिकणेसारख असत

  • @maheshvarsalunkhe598
    @maheshvarsalunkhe5982 сағат бұрын

    सर्व आयकिव माहिती सांगतोय हा मुलगा

  • @jankukulal1607
    @jankukulal160723 сағат бұрын

    Ok dada namskar

  • @ganeshgodmale1934
    @ganeshgodmale1934Күн бұрын

    हया आलीच नाव पान विंचू आहे आणि मला पण चावली

  • @OfficialAkashGund
    @OfficialAkashGundКүн бұрын

    iPhone 13 la dada to Mike connect hoto ka te saga na❤

  • @shivam_ghorpade
    @shivam_ghorpadeКүн бұрын

    गणू दादा❤

  • @user-cq2cl3ro1m
    @user-cq2cl3ro1m2 күн бұрын

    रामकृष्ण हरी

  • @GorakhShingare
    @GorakhShingare2 күн бұрын

    गणेश भाऊ तब्येत लईच खराब झाली आहे काही दुखलं का

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat2 күн бұрын

  • @anantabangar6654
    @anantabangar66543 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @Special_update_live
    @Special_update_live3 күн бұрын

    खर आहे दादा😢❤

  • @user-qc9dz8om4k
    @user-qc9dz8om4k3 күн бұрын

    🙌🙂

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar91154 күн бұрын

    पी. डी. एम. वापरा. सोबत सेंद्रिय. करब. पण मिळतो.

  • @balirambhoir5088
    @balirambhoir50884 күн бұрын

    Monotize म्हणजे काय

  • @balirambhoir5088
    @balirambhoir50884 күн бұрын

    भावा माझे 4000 hrs झाले आहेत माझा 2017 चा vdo आहे मला youtube चे payment कसे मिळेल. अगोदर काय करावे अडसेन्स अकॉन्ट करावे कि monotize करावे.

  • @balasahebkalepatil1111
    @balasahebkalepatil11114 күн бұрын

    भावा❣️

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone92805 күн бұрын

    Gramasevakanchi kame apan sangitalech nahi

  • @suhasbhargude2640
    @suhasbhargude26405 күн бұрын

    PDM चांगल की MOP.. हे सांगा?

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal15505 күн бұрын

    जयंत पाटलांनी तुम्हाला सांगलीला बोलवलं आहे भेटायला 😂😂😂

  • @Paulvaatproduction
    @Paulvaatproduction6 күн бұрын

    Bahu nabar pahije tyacha

  • @DHC04
    @DHC046 күн бұрын

    Good information 🎉

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya95756 күн бұрын

    मुर्ख टाइम पास

  • @yogeshwarikulkarni1750
    @yogeshwarikulkarni17506 күн бұрын

    Katekarvil la upay kay

  • @pranavmali9733
    @pranavmali97336 күн бұрын

    १ नंबर गणेश भाऊ

  • @user-zq1rr5zi7s
    @user-zq1rr5zi7s6 күн бұрын

    हि माहीती तूमीच सांगू शकता

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil74477 күн бұрын

    भावा मला पण तुझ्यासारख शेतीशी निगडित पैसे कमवून adidas,allen Solly,black berry या सारख्या अनेक कंपन्यांचे रेगुलार कपडे घालता यावेत अस वाटतं

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat7 күн бұрын

    शेतकरी ब्रँड

  • @akashavhad104
    @akashavhad1047 күн бұрын

  • @sanjaywaghamode5131
    @sanjaywaghamode51317 күн бұрын

    It's true ❤Only jai jawan jai kisan

  • @tejasnichit9580
    @tejasnichit95808 күн бұрын

    मित्रा तुझे video आता येतं नाहित. काय झालं

  • @dr.prabuddhagaikwad4495
    @dr.prabuddhagaikwad44958 күн бұрын

    हिंजवडी चे दादा उर्फ ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडे जा आणि स्वतः ट्रेनिंग घे, सरकारने किंवा देशाने काहीतरी केले पाहिजे असं म्हणत बसू नको स्वतः कर तरच मार्ग सापडेल नाही तर तुझ असं आहे दे रे हरी खटल्यावरी. असे देशात कितीतरी लोक आहेत जे सेंद्रिय शेती उत्तम पद्धतीने करत आहेत जरा शोध त्यांना भेट तुला कळेल

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ez8 күн бұрын

    मोजणी कशी केली जाते. खुणा म्हंजे दगड नसतील त्या जागेवर तर कसे करतात

  • @pravinparadhi8489
    @pravinparadhi84899 күн бұрын

    जमिनीला जास्त बाजू असतील तर कोणते सूत्र वापरायचे व कसे क्षेत्रफळ मोजायचे

  • @rekhadure8745
    @rekhadure87459 күн бұрын

    👌

  • @NarayanMane-od1ox
    @NarayanMane-od1ox9 күн бұрын

    खूप छान माहिती

  • @yogeshchaure1932
    @yogeshchaure19329 күн бұрын

    संघर्ष भरा जीवन ❤

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat10 күн бұрын

    एकदम बरोबर दादा

  • @RameshwarDhage-m7v
    @RameshwarDhage-m7v10 күн бұрын

    निवडणुक होन

  • @sanjaywaghamode5131
    @sanjaywaghamode513110 күн бұрын

    Jai jawan jai kisan Ganesh bhau kadi tri jawana var pn video takat java Jai hind proud to be feeling because I'm farmer son Hav Sanjay waghamode from Sangli

  • @sanjaywaghamode5131
    @sanjaywaghamode513110 күн бұрын

    Nice really fabulous your thoughts

  • @sanjaywaghamode5131
    @sanjaywaghamode513110 күн бұрын

    Nice Ganesh bhava

  • @sachinbaladhye5687
    @sachinbaladhye568710 күн бұрын

    गुखा

  • @cuberkinggurujishort6122
    @cuberkinggurujishort612210 күн бұрын

    सेंद्रिय शेती करत असताना सेंद्रिय जीवामृत द दशपर्णी ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र याचा सातत्याने उपयोग केला तर गांडूळाची संख्या भरपूर वाढते आपण शेतकऱ्यांनीच मारला आहे. गांडूळ हा कुजलेल्या गवतावर जगतो व तणाच्या बिया खातो बियाच नसेल तर तन कुठून येणार. सेंद्रिय मध्ये थोडा वेळ लागेल परंतु सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही

  • @vasantmali2414
    @vasantmali241410 күн бұрын

    देशी दारूचा, प्रयोग मी, मागच्या वर्षी,व,आता, सुध्दा केलेला आहे, कांदा,गवार, या पिकांवरती, चांगला रिझल्ट,आलेला,आहे,,,,रोखठोकसागतो, पत्रकार वसतमाळीच देऊर खुद तालुका जिल्हा धुळे

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare590310 күн бұрын

    Obc मधीच मराठा आरक्षण आहे. देत का नाही 1967 पर्यंत होत. Obc द्यायला तयार नाही.

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal280210 күн бұрын

    खरय

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar769910 күн бұрын

    Real ki reel sanga pan

  • @AmbhoreAadhinath
    @AmbhoreAadhinath10 күн бұрын

    प्रत्येक भावाला विनंती जाती जाती मध्ये भांडण होऊ देऊ नका राहिला प्रश्न आरक्षणाचा तर ते संविधानाच्या हिशोबाने न्यायव्यवस्था देईल नाही देईल पण दोन समाजात भांडण लावायचा खेळ राजकीय लोक खेळत आहेत त्यांच्या स्वार्थासाठी हयात वाटूळ आपल होणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinabhang1423
    @pravinabhang142310 күн бұрын

    हिंदु म्हणून एकत्र या जातं पात सोडा, भावा तुझ म्हणणं 100% खरं आहे, हिंदु जातीयतेचा फायदा जिहादी घेतं आहे. काढायचं असेल तर जातीनिहाय आरक्षण रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा आणि EBC वर आरक्षण द्या यासाठी हट्ट धरा

  • @kuldipgirase9419
    @kuldipgirase941911 күн бұрын

    तुमचे चॅनल सबस्क्राइब केल्यावर माझे 99 रूपये कापले गेले. अशी कुठली सेटिंग आहे तुमची!!😡😡😡