जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?

Ғылым және технология

जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी कसे पाहावे पाण्याचा शोध #agrowone भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात..*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत. दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो. जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे. #agrowone,#agrowone_marathi ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - www.agrowone.com
👍 फेसबुक - / agrowone
📸 इंस्टाग्राम - / agrowone
 ट्विटर - / agrowone
टेलेग्राम - t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Пікірлер: 966

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन3 жыл бұрын

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247

  • @balkukadam9318

    @balkukadam9318

    3 жыл бұрын

    Show Mobile number

  • @amoldalvi3065

    @amoldalvi3065

    3 жыл бұрын

    @@balkukadam9318 ..................................................

  • @uttamsinghrajput3974

    @uttamsinghrajput3974

    3 жыл бұрын

    ZA

  • @santoshade1694

    @santoshade1694

    3 жыл бұрын

    @@balkukadam9318 फफबबठठफठढठभढण

  • @mauricejay7806

    @mauricejay7806

    2 жыл бұрын

    i guess Im asking the wrong place but does someone know of a tool to get back into an instagram account?? I stupidly lost my login password. I would appreciate any tricks you can offer me

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil87354 жыл бұрын

    ११५ मानलं दादा किती खतरनाक खाज......चांगली माहिती.......

  • @kokaniboy9407
    @kokaniboy94072 жыл бұрын

    हे खरं आहे .नारळ उभा राहतो . मी स्वतः अनुभव घेतला आहे.

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar23265 жыл бұрын

    Khip khup abhar sir tumhi sangitlya pramane mi coper rod cha prayog kela khup chan result ala shetat pani khup khup lagla... khup khush ahe mi thanks a lot sir...

  • @sunilkamble4940
    @sunilkamble49404 жыл бұрын

    Saheb chan mahiti dilat dhanyawad

  • @damodarvanway899
    @damodarvanway8995 жыл бұрын

    thanks brother very essgi teach me thank you dear ..

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Жыл бұрын

    भाऊ पाणी बघण्याची पध्दत बरोबर आहे

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar76775 жыл бұрын

    Mast sir sundar positive enrji

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar84473 жыл бұрын

    मस्त सर ..... आभारी सर...

  • @gouravdoijad9810
    @gouravdoijad98105 жыл бұрын

    Nice..... Thanks......

  • @yogeshnandale1403
    @yogeshnandale14035 жыл бұрын

    भाऊ तुमची बोलण्याची पद्धत मस्त आहे आवडली खरंच आता येथेच थांबू नका लोक काय म्हणतील ह्याच्या कडे लष्य देऊ नका नविन व्हिडीओ बनवा आणि जगाला दाखवून दया की महाराष्ट्रात भरपूर टॉेलेट आहे

  • @mohanmule429

    @mohanmule429

    5 жыл бұрын

    Yogesh Nandale

  • @unknownguy279

    @unknownguy279

    5 жыл бұрын

    कसलं टॅलेंट ??? त्या पेक्षा Rain water Harwesting का नाही करत ???

  • @smarttrade100

    @smarttrade100

    5 жыл бұрын

    Talent Nit liha. Toilet zala tyacha

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar89563 жыл бұрын

    खूप छान माहिती.

  • @kishormarne5483
    @kishormarne54834 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @pravinwadkar8893
    @pravinwadkar88935 жыл бұрын

    भाऊ तुम्ही खूप महत्वाची व प्रामाणिक माहिती सांगितली मी गेल्या १० वर्षापासून १५ वेळा प्रयत्न केले व लवकरच एप्रिल २०१९ मध्ये पुहा १६ वेळा प्रयत्न करणार . धन्यवाद

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Sagle proyog kara bastane balance sambhala aane soil resistance metercha vapar Kara, shevte nasheb

  • @abhijitkubdage3289

    @abhijitkubdage3289

    5 жыл бұрын

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन4 жыл бұрын

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

  • @dattatraybhor5381

    @dattatraybhor5381

    4 жыл бұрын

    Sitaphal lagvad

  • @kg.bhujade9400

    @kg.bhujade9400

    4 жыл бұрын

    Bluy Flilm

  • @jijabairathod749

    @jijabairathod749

    4 жыл бұрын

    I like it

  • @pawanghuge846

    @pawanghuge846

    4 жыл бұрын

    Ha number tumcha ahe Ka sir

  • @jayganesh3140

    @jayganesh3140

    4 жыл бұрын

    नारळ डाव्या बाजूने पण फिरत आहे, अणि उजव्या बाजूस पण फिरत आहे, तर काय समजायचे, सांगा सर

  • @shankarpatil948
    @shankarpatil9484 жыл бұрын

    लय भारी माहिती दिली

  • @akashubale4877
    @akashubale48775 жыл бұрын

    Khup Chan sir... nice vichar

  • @onlyindian1222
    @onlyindian12225 жыл бұрын

    खुप म्हत्वाची माहिती सांगीतली नारळ तार व्हिशेप काडी हेसर्व प्रयाेग सक्सेस आहेत पण ते याेग्य प्रकरे पहाता येण महत्वाच आहे तुम्ही बाेलताबाेलता सांगीतले कि लाल खडक जीथे जमीनीत आेलावा असला तरी हे सर्व प्रयाेग हाेतात ते एकदम 100% खर आहे त्यामळे बघताना पणी व आेलावा यातला फरक आेऴखणे महत्वाचे आहे बाकी जाद्या तुम्हि खुप आशावादि व्यक्तीमत्व अहात आणा प्रतेकशेतकरी आसाच पाहीजे नीराशावादि नके! You are grate

  • @ShivveerTV

    @ShivveerTV

    5 жыл бұрын

    शेतकऱ्यांनी आशावादी असलच पाहिजे यात काही शंका नाही परंतु श्रद्धा असावी पण आंधळी नको

  • @nagardasandbrothers1789

    @nagardasandbrothers1789

    5 жыл бұрын

    arjun dahifale the only

  • @ranjitbaad923
    @ranjitbaad9234 жыл бұрын

    चाळन करा जमीनीची ,वाळवंट करा ,वरच्या पातळीतील पानी खाली घालवा एकदम छान.धरनीमातेला गरज आहे तूमच्यासारख्यांची,वाट लावन्यासाठी धरत्रीची.

  • @anantdahyalkar7669
    @anantdahyalkar76695 жыл бұрын

    लय भारी सर सांगितले सर

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav66225 жыл бұрын

    खूप छान माहीती दिली

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice88584 жыл бұрын

    माऊली मुद्यावर या लै भरकटत आहे तुम्ही जे सांगायचे आहे ते च थोडक्यात मांडा इतका timepass नका,🙏🙏

  • @1961usman

    @1961usman

    4 жыл бұрын

    Sir jastch boltat

  • @user-ji2te9yr8x
    @user-ji2te9yr8x4 жыл бұрын

    आंबेकर सर भुजल संशोधक राहुरी मी आपला अभिप्राय पाठवतो आपली चर्चा वायफळ वाटते कारण मी पण पाणी पाहतो आपल्या कडे ज्ञान कमी वाटते पाणी पाहणे या साठी अनुभव पाहिजे आपण जे प्रयोग करता त्या चे मी अभ्यास केला असता हे ज्ञान फार कमी वाटते आपणाला पाणाडी म्हणता येणार नाही आंबेकर सर

  • @thetimepass1

    @thetimepass1

    4 жыл бұрын

    तुमच्या अतल्या गाठी ह्या माणसं KZread वर टाकल्या म्हणून पणाडी म्हणता येणार नाही का?

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade27064 жыл бұрын

    Saheb tumchi samjavnyachi padhat khub sopi aahe dhanyavad

  • @ashokmohite7461
    @ashokmohite74613 жыл бұрын

    Khup chan margdashan

  • @kavitasawant9355
    @kavitasawant93555 жыл бұрын

    Khup chhan mahiti Dili Saheb tumhi. Comments karanaryanna vinanti aahe ki aaplyala fayada Karun ghyayacha asel tar aapan Karun gheu. Pan konachi khilli udau Naka.

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Very nice i respect to you. Chup Chan.

  • @ganeshrathod4673
    @ganeshrathod46735 жыл бұрын

    mulgi khupch cute ahe sir .....tumhi khup chagle vakta aahat sir

  • @mahendrnangare1815
    @mahendrnangare18155 жыл бұрын

    Khup changale vichar ahet

  • @user-kw6sn9hn3t
    @user-kw6sn9hn3t5 жыл бұрын

    खूप छान माहीती सर

  • @navsurinjad7646
    @navsurinjad76465 жыл бұрын

    Best sir

  • @user-zk9uq7hb7g
    @user-zk9uq7hb7g5 жыл бұрын

    Mast bolne aahe tnmche marathi boli

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Apla manus Marathi Manus.

  • @kiranpandhare5496
    @kiranpandhare54964 жыл бұрын

    एकाच नंबर सर.......धन्यवाद

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya28134 жыл бұрын

    आभारी आहे

  • @prashantshripadkunte4084
    @prashantshripadkunte40845 жыл бұрын

    खरे तर पाणी साठवून ठेवूया, जिरवणे उत्तम. रेन वॉटर हार्वेस्टिंग

  • @gangadharpanchgalle6119

    @gangadharpanchgalle6119

    5 жыл бұрын

    Prashant Shripad y u want

  • @ajayghule705

    @ajayghule705

    5 жыл бұрын

    Hi changli gosht ahe pan te pani pinya yogya naste te jaminimadhe filter hot nahi murun jat nahi mhanun ashuddhach rahte

  • @user-xu9cd8pc6h

    @user-xu9cd8pc6h

    5 жыл бұрын

    अगदी बरोबर भाऊ

  • @ajayghule705

    @ajayghule705

    5 жыл бұрын

    @@user-xu9cd8pc6h 🙏

  • @pratikshachavan7225
    @pratikshachavan72255 жыл бұрын

    Kdkk🤘🤘

  • @arvindchavhan8315
    @arvindchavhan83153 жыл бұрын

    खुप छान.... बोलनं आवडलं भाऊसाहेब रोखठोक

  • @knowledgeguru19117
    @knowledgeguru191175 жыл бұрын

    Kama brobar mahiti pn chan dili Tqs..bhau

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam01115 жыл бұрын

    ईंदुरीकर महाराजांसारखा आवाज आहे

  • @sanjaypawar5514

    @sanjaypawar5514

    5 жыл бұрын

    Labad ahe ha manav

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Maharajancha me aadar karto.

  • @rahulbhosale1865

    @rahulbhosale1865

    5 жыл бұрын

    चेला आहे

  • @user-nq9kg6bg1e
    @user-nq9kg6bg1e5 жыл бұрын

    नारळाचा प्रयोगाने पाणी लागेलच असे नाही ह्या पेक्षा२रा व निश्चीतता असेलेला पर्याय शोधा व तसेही नारळाचा हा नवीन नाही. भाऊ तुम्ही पाणी शोधण्याचा विषय /व्हिडीओ चांगला आहे परंतु सिरीयसली घ्या.आपली जनता त्रस्त आहे ज्यांच्यावर बेतते त्यांनाच कळते. सरकारने लक्ष दयावेसंशोधन करावे.

  • @pralhadmankoji3927
    @pralhadmankoji39275 жыл бұрын

    Tumche vichar changle ahet.... Asech aplya ann datyala margdarshan karat raha.. Dhanyawad...

  • @kanchwalw
    @kanchwalw5 жыл бұрын

    Awesome sir

  • @satishpatil-gq3nc
    @satishpatil-gq3nc5 жыл бұрын

    आरे बाबा व्हिडीओ नाही बघत पण तुला टाकलेले कमेट मध्ये तुला दिलेलया शिव्या वाचतो

  • @mangalkadlag6786
    @mangalkadlag67865 жыл бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @sandeepmanemane535
    @sandeepmanemane5355 жыл бұрын

    Very. Good sir Aprathimit

  • @shantaramkurhade7237
    @shantaramkurhade72375 жыл бұрын

    👌👌👌👌☝️

  • @vijaydeshmukh2043
    @vijaydeshmukh20435 жыл бұрын

    माहिती खरी पण ....

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Thank you.

  • @ramraochavan9052

    @ramraochavan9052

    5 жыл бұрын

    save water&grose tree

  • @unknownguy279

    @unknownguy279

    5 жыл бұрын

    Have you tried it ?....what about rain water harwesting ?....

  • @deepakchandrabansi2650
    @deepakchandrabansi26505 жыл бұрын

    Very nice presentation

  • @vijaylokhande5181
    @vijaylokhande51815 жыл бұрын

    बरोबर भावा

  • @pani_ka_khoj
    @pani_ka_khoj5 жыл бұрын

    भूमिगत जल का स्रोत खोज करना

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav92985 жыл бұрын

    खरी माहिती सांगितली नशीबा शिवाय काहिच नाहि

  • @manojshinde8053
    @manojshinde80535 жыл бұрын

    Chhan mahiti dili sir

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale94835 жыл бұрын

    Great full

  • @Jitshri
    @Jitshri5 жыл бұрын

    भाऊ, आम्ही कोकणी माणसे, आमच्याकडे नारळाच्या बागा जास्तकरुन आढळतात. आम्ही नारळाला श्रीफळ म्हणतो आणि पूजासुद्धा करतो. आम्ही नारळाला पाय लावत नाही. नारळावर पाय ठेउन बसायचा विचारपद्धतीचे करू शकत नाही. कृपया दुसरा उपाय सुचवावा.

  • @ziksumsuraj9860
    @ziksumsuraj98605 жыл бұрын

    तुम्ही भगत चे सांगता राव ,दुनिया कुठे नि तुम्ही कुठे , हे करण्या पेक्षा तुम्ही लोकांना जर पाण्याची बचत व पाणी कसे जिरवायचे ,व कसे आडवायचे सांगितले असते तर ते बरे वाटले असते , तुम्ही अंधश्रध्दा पसरावताय

  • @sankethadke8988

    @sankethadke8988

    5 жыл бұрын

    SURAJ BHAVARI tr

  • @rahulbhosale1865

    @rahulbhosale1865

    5 жыл бұрын

    आशा माणसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत जे अंधश्रद्धा पसरवतात

  • @samarthjadhav9182
    @samarthjadhav91825 жыл бұрын

    दादा खूप चांगली माहिती दिली, त्या बद्द्ल धन्यवाद. OM SHANTI

  • @virpanchal3523
    @virpanchal35235 жыл бұрын

    तुमचे प्रयोग पहिलच माहिती होते पण बोलण्याची पद्धत खूप खूप छान वाटली म्हणून संमजल

  • @nilamkatalkar3022
    @nilamkatalkar30224 жыл бұрын

    देवाला मध्यस्ती

  • @dadasahebshingade3005

    @dadasahebshingade3005

    4 жыл бұрын

    Means

  • @pahilwanugale9157
    @pahilwanugale91575 жыл бұрын

    तुमचे गाव कोणते बीरोबा तर आमच्या साकूरला पण आहे आम्ही तर हमेशा जातोय

  • @anushkaadaware
    @anushkaadaware4 жыл бұрын

    chaan sagilat appla anubhav

  • @prakashdavkar5101
    @prakashdavkar51015 жыл бұрын

    Chan mahiti dilit

  • @vishnukangane1450
    @vishnukangane14504 жыл бұрын

    Prayog satya hai pan nashibaacha kay ghen

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding1235 жыл бұрын

    Bore ghun Marthwadychi Vat lavli

  • @pravingawande8588
    @pravingawande85885 жыл бұрын

    Bhau Barobar

  • @ramesharjunsonwane5549
    @ramesharjunsonwane55494 жыл бұрын

    SUPER laik

  • @tusharshinde9675
    @tusharshinde96753 жыл бұрын

    पाणी जमिनीत असत वो शेठ नशिबात नसत

  • @vasanttembye8538
    @vasanttembye85385 жыл бұрын

    प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पाणी वापरायचे बंद करा, खाणी सुधारा नि पावसाचे पाणी अडवा राजकीय सभांना गर्दी करण्या ऐवजी पाणी व शेती वर लक्ष द्या

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    I like you sir. Very nice thought. Thank you.

  • @sandipchavan7944

    @sandipchavan7944

    5 жыл бұрын

    Sajid bhai suppar

  • @rahulbhosale1865

    @rahulbhosale1865

    5 жыл бұрын

    बरोबर

  • @balutandale2774
    @balutandale27745 жыл бұрын

    Khup Chan dada

  • @AmitFinancepvLtd
    @AmitFinancepvLtd5 жыл бұрын

    Jai shree mataji..god bless you

  • @shubhagidehankar5832

    @shubhagidehankar5832

    5 жыл бұрын

    🌹 Jay Shree mataji🌹dada..

  • @shriharikhedkar6558
    @shriharikhedkar65585 жыл бұрын

    Yash

  • @cmahi08
    @cmahi085 жыл бұрын

    Saheb naka sangu nusti badbad

  • @shanayashitole1909
    @shanayashitole19095 жыл бұрын

    Khup chan video kaka aamhala he begun narala chaya madatine pani lagal.

  • @sampatalhat4094
    @sampatalhat40945 жыл бұрын

    खुप छान. माहीती.दील्याबद्ल आभारी आहोत सर

  • @varhaditales1902
    @varhaditales19025 жыл бұрын

    हा प्रयोग आम्ही सुद्धा तीन चार वेळा करून पाहिलेला आहे, आणि प्रत्येक वेळी पाणी लागलं

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm5 жыл бұрын

    प्रत्यक्षीक करून दाखवले पाहिजे .... पुढचा विडिओ तसा बनवा पाटील

  • @krushnabhise257
    @krushnabhise2575 жыл бұрын

    एकच नंबर

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar81145 жыл бұрын

    Very nice sir

  • @neelamkurmi6973
    @neelamkurmi69735 жыл бұрын

    जरा लवकर सांगा किती व्यर्थ घ्या गोश्टी करतात भाउ आपन

  • @atharavjadhav7130
    @atharavjadhav71303 жыл бұрын

    जय भीम सर

  • @choudharyrk2404

    @choudharyrk2404

    3 жыл бұрын

    😷🤧

  • @pushprajsinghrajput9168

    @pushprajsinghrajput9168

    2 жыл бұрын

    @@choudharyrk2404 😂😂👍👍

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar76775 жыл бұрын

    Kharach bharpur sundar

  • @eknathnarode174
    @eknathnarode1745 жыл бұрын

    1no.👌👌👌👌

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Thank you sir.

  • @sujitkumarrasal
    @sujitkumarrasal5 жыл бұрын

    कामाचं बोला काका, टाईमपास अति करताय

  • @sanjaykakde678
    @sanjaykakde6787 ай бұрын

    नारळ सोलायचे का बिगर सोडल्याचे

  • @chrislord2469
    @chrislord24694 жыл бұрын

    Abhaar Abhaar Sarvancha Chang bhala Prothanac aabhar!!!

  • @ajaypawar2717
    @ajaypawar27174 жыл бұрын

    जबरदस्त

  • @rahulthor8968
    @rahulthor89685 жыл бұрын

    Mauli.... Pani pani shevti nashibacha bhag aahe mi tar pani pahele nahi jithe watle tihe khodle pani chikkar lagle....

  • @sumedhmanwarsm1490
    @sumedhmanwarsm14904 жыл бұрын

    Mulgi kantalali basun basun😀

  • @TusharBagul-hh3gp
    @TusharBagul-hh3gp2 ай бұрын

    Khup chhan

  • @user-cc9dd4tt3h
    @user-cc9dd4tt3h3 жыл бұрын

    खुप छान

  • @shankarnarke9862
    @shankarnarke98625 жыл бұрын

    प्रयोगा पेक्षा बडबड जास्त

  • @prashikclasess2926
    @prashikclasess29264 жыл бұрын

    नशिबात असल्या वर तर कुठे पण लागेल की

  • @vishalkulkarni2699
    @vishalkulkarni26995 жыл бұрын

    छान माहीती

  • @vijayjraut2047
    @vijayjraut20472 жыл бұрын

    supr mahiti

  • @suniltidke550
    @suniltidke5504 жыл бұрын

    मुद्द्यावर लवकर येत चला

  • @moizoddinmoizoddin5418
    @moizoddinmoizoddin54185 жыл бұрын

    moiz

  • @sumitpatil1103
    @sumitpatil11034 жыл бұрын

    Khup chhan samjaun sangitly bdal khup khup dhanyavad......🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatrayahuchhe3930

    @dattatrayahuchhe3930

    4 жыл бұрын

    Hi .

  • @sachinsawant203
    @sachinsawant2034 жыл бұрын

    Very nice.thanks

  • @banndunana7179

    @banndunana7179

    4 жыл бұрын

    पानाड्याचा फोन नंबर विडिओ मध्ये 100% पाण्याची हमी kzread.info/dash/bejne/aIClza2Im7Kvabw.html

  • @khojartacademy6339
    @khojartacademy63395 жыл бұрын

    मुद्दा 1-- सगळा नशिबाचा खेळ आहे .... मुद्दा 2 -- तुम्ही 114 बोर केले पानी लागल नाही.... मुद्दा 3 -- तुम्ही नारळ वापरून पानी शोधल , पानी लागल मुद्दा 4 -- पानी लागल कारण नशीब चांगल होत 115 व्या खेपेला....नारळमुळे कळल हा भाग खोटा ठरतो.. मुद्दा 5 -- जर 99 व्या खेपेला पानी लागल अस्त तर तुम्ही नारळ पर्यन्त पोहचलेच नसते... मुद्दा 6 -- त्यामुळे जे आता पानी लागल त्याला नारळ निमित्त मात्र ठरला... मुद्दा 7 -- पृथ्वीवर पानी सर्व ठिकाणी आहे....फक्त पातळी खोली कमी जास्त असते...आणि ती शोधनार तंत्रज्ञान भारतात अजुन निर्माण झालेल नाही...सबब वैज्ञानिक दृष्टिकोण नाही...पंखा, विज, चश्मा, बूट, टीव्ही, मोबाइल, संगणक, विमान, दुचाकी, सर्व वैज्ञानिक शोध युरोपात लागले...त्याचा उपयोग आपण करतो...त्यांना शिव्या घालतो...दिवसरात्र फालतू चर्चा, नसते उद्योग, कर्मकांड, उपास तापास, जपतप, व्रत , दर महीना येणारे सण, यातून आपल्याला वेळ मिळतो कुठे....कृपया जी गोष्ट सांगाल ती तंत्रशुद्ध असेल तर सांगा, 114 बोर करायला शेतकऱ्यांकड़े पैसें नाहीत

  • @sharadarmysoldier4666

    @sharadarmysoldier4666

    5 жыл бұрын

    Rait

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r5 жыл бұрын

    महत्वाच बोला राव, लय बोर करताय?

  • @shridharrodage5587
    @shridharrodage55875 жыл бұрын

    Khoop.chan

  • @vishalkolte6692
    @vishalkolte66924 жыл бұрын

    Khup video aahet KZread var pan tumhi sarv khar khar bolle tyasathi dhanyawad

Келесі