शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये |
Үй жануарлары мен аңдар
शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये
contact no - 8788750898
Tnx for watching 🙏❤️❤️
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- agrotech2605@gmail.com
tnx for watching this video 🥰🥰
#गावरानपोल्ट्रीफार्म
#गावरानपोल्ट्री
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीपोल्ट्री
#गावरानकोंबडीपालनव्यवसाय
#गावरानकोंबडीअंडीउत्पादन
#गावरानकोंबडीरेसिपी
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीकशीओळखायची
#गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
#गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
#गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
#गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
#गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
#गावरानकोंबडीखाद्यमाहिती
#गावरानकोंबडीपालनमाहिती
#गावरानकोंबडीपालनयशोगाथा
#गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय
#गावरान कोंबडी पालन विषयी माहिती
#गावरान कोंबडी पालन माहिती
#गावरान कोंबडी पालन यशोगाथा
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती
#मुक्त संचार गावरान कोंबडी पालन
#gavran kombadi palan
#gavran kombadi palan marathi
#gavran kombadi poultry farm
#gavran kombdi
#gavran kombadi market
#gavran kombdi palan
#gavran kombadi khadya
#gavran kombadi eggs
#gavran kombadi andi
#gavran kombada song
#gavran kombada lasikaran
#gavran kombadi business
#gavran kombada farm
#gavran kombdi palan shed
Пікірлер: 834
जो नवीन व्यवसाइक त्याच्या पर्यत खरी माहीती द्यावी ही विंनती ,पहीला कडकनाथ कोबड्याच्या व्यवसायात खुप शेतकरी डुबले आहे,पुन्हा असे होव नये ही अपेक्षा🙏🙏🙏🙏
शेतकरी मोठा व्हावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
खूप छान दादा असच तरुण शेतऱ्याला व्यवसाय ची माहिती देत जा कारण शेतकरी टिकला तरच देश टिकेल धन्यवाद 👍🏼👌🏼
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
@sanjaysalunkhe7318
Жыл бұрын
खूप छान दादा
@mangeshnandeshwar3958
Жыл бұрын
Desha la kay ghanta parva aahe shetkari chi ani tumcha sarkha msg kr nara n pn nahi ahe faqt tumhi ani tumcha sarkhe msg karu shakta baki kahi nahi
@ajaykulmathe6157
Жыл бұрын
खूप, छान,दादा
@shamraopatil8093
Жыл бұрын
@@mangeshnandeshwar3958 ०
भाऊ कमाल नियोजन....कमाल काटकसर....कमाल डोळस मेहनत ....तुम्ही मोठा आदर्श दिलाय समाजाला स्वावलंबनाचा... प्रणाम आपणास ....!!! 🙏🙏🙏🚩
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
इंगवले जी नियोजन फारच सुंदर केलं आहे. सर्व खुब्या व बारकावे समजून सांगितले याबद्दल धन्यवाद ! शुन्य बजेट कल्पना जबरदस्त 👌🏻🍁
नविन व्यवसाय सुरु करणार्यांनी फार सतर्कतेने व लहान प्रमाणात सुरु करावा जेणेकरुन अपयश आल्यास नुकसान कमी होईल. सावधगिरीच्या सुचनेचे कारण- ससे पालन-फेल, वराहपालन-फेल, इमुपालन-फेल, कडकनाथ कोंबडी पालन-फेल.
खूप छान पद्धतीने कमी खर्चात चांगले नियोजन केले दादा आपण, आणि अत्यंत इमानदारीने प्रेक्षकांना माहिती दिली, खूप आभार
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
चॅनेल ला आमची विनंती आहे की कृपया अश्या एका महिन्याला 2 लाख अन चार लाख मिळकत असल्या पोस्ट टाकून सर्व सामान्य माणसाचे दिशाभूल करू नका.
@shubhamgomase9056
Жыл бұрын
😂
@animals00123
Жыл бұрын
Are jeva to divsa 700 ande nigte mnt ahe tr ...month hoshob kr 21000 ande nigt ahe 21000×10=210000 hot ahe na...
@adventureoflife5612
Жыл бұрын
😅
@sabalepoultryfarmbaramati4481
Жыл бұрын
@@animals00123 aree tula smjt ka..per egg chi production cost kiti ahe..poultry feed chi price ky ahe.. production ratio ky asto free range farming cha..ani egg la market ret ky miltoy..all year out egg chi demand aste ka...ugich kahipn takun youtube vr fkt views milatat mhnun nka taku
@pwrshashank
Жыл бұрын
@@animals00123 tula me 21000 Andi 6 rupayane deto ti tu 10 rupayane vik
व्यवसायात याचंच तर अभ्यासपूर्ण उतरणे उत्तम.दादा सलाम तुमच्या कार्याला.
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad sir
आता परंत पाहिलेला सर्वात उत्तम माहिती पूर्ण व्हिडीओ त्या मुळे दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🙏🌹धन्यवाद फक्त एक काळजी घ्या व्हिडीओ मध्ये चागला आणी वाईट अनुभव पण असुदे कारण सगळे चागलीच असेल तर वाईट अनुभव वाला गडबडून जाईन किंवा त्याचे नुकसान होईल.. 🌹🙏🌹
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
@sampatdeshmukh9844
Жыл бұрын
अिभनंदन, खुपच चांगला व्यवसाय करीत आहात...
खूप छान आणि प्रामाणिक पणे माहिती दिली आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आणि यशस्वी आयुष्य देवो
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
@ashokjadhav3341
Жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashid g Honey Pata Hamare meenava hello namaste ammana aap La Pata hua mobile number
आणि जर रोग आला तर 5 ते 6 दिवसात होत्याच नव्हतं होऊन जाते, ते सुद्धा सांगा.
अतिशय छान व्हिडिओ बनवला साहेब तुम्ही. बेरोजगार तरुणांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. या धंद्यात खरेच चांदी चांदी आहे.
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
अति उतम दादा खाली वेळेस रीलीस पाहत होतो आपला व्हिडिओ पूर्ण पहिला दादा नी तर खूप चांगली माहिती दिली 👍
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
दिलदार मनाचे शेतकरी भाऊ सरळ सोप्या भाषेत व सर्व माहिती दिली धन्यवाद
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूप छान माहिती दिलीत भावा..... काय तो, स्पेशल कोर्स, अन् काय ती पी एच डी.... होल्डर अधिकारी......... कागदी योजना आणि तो खर्च, ... भावा आपल नियोजन अन् माहिती अगदी सामान्य माणसाच्या, शेतकरी च्या फायद्याची आहे....very helpful 🔥🔥🔥
सुंदर माहिती आभारी आहे
खुडूक कोंबडी विषयी अतिशय छान माहिती मिळाली
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
कृपया, व्हिडिओ चालू असताना उपक्रम करणा-या महोदयांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, मेल आयडी सतत डिस्प्ले करावा.
@jagannathmate8870
3 ай бұрын
😊😊😊😊
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद.
खूप सुंदर... उपक्रम.. व्यवसाय
खूप छान माहिती
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 👍✌️🙏
खूप छान नियोजन
अप्रतिम माहीत दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Thank You both of you for this information.
दादा अतिशय सुंदर माहिती दिलात
खूप छान माहिती दिली दादा
खुप चांगली माहिती दिलीत दादा👌Great aahat आपण keep it up👍👍
खूप छान व्हिडिओ आहे..मेहनत आणि मॅनेजमेंट छान आहे...motivational video 👍👍
Khup chhan mahiti dilit.... Abhinandan
खरच छान फार्म आहे
खूपच छान
एक नंबर माहिती साहेब
खुपच छान माहीती दिली साहेब
खरच खूप छान माहित दिली भाऊ.. 🙏♥
सौरभ सरांचा आशिर्वाद आहे हा सगळा सगळ्या शेतकरी बांधवांना उपयोग होणार नक्कीच
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूप छान दादा 👍👍
जुगाडू कमलेश... कडक अनुभवाचे बोल
Very detailed, good video
अप्रतिम माहिती, छान व्हिडीओ, आणी खूप काही शिकण्यासारखं,आणि खूप फायदा होणारा व्हिडीओ आहे.
धन्यवाद
छान आहे
व्वा!! अभिनंदन!! इतरांना प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे हा! कितीतरी दरवाजे उघडे असतात हे कळत कसं नाही इतरांना? असो. शुभेच्छा!! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼✊🏼
Good information given by farmer. All the best.
विङिओ छान आहे 🙏
लयं भारी परफेक्ट माहिती मिळाली आहे सलाम साहेब
khup chan mahiti dile
Niyojan khup bhari ahe dada💙🧡
एकदम मस्त
Khup mst bhava..... Kharach shetkari Raja Manus aahe....
आपला वीडियो अवडला मीपन नवीन वेवसाय सुरु केला आहे धन्यवाद.
या अत्यंत उपयुक्त व सर्वात स्वस्त कलाकृतीतून आपण स्वावलंबनाचे धडे आदर्शवत देत आहात, याबद्दल तुम्ही कृषीभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात यायला हवे. प्रत्येक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
Very good information
Khup chhan bhau
तुम्ही ग्रेट माणूस आहात सौरभभाऊ!
@taipagar1953
Жыл бұрын
बेटा सोरभ मि पुढच्या महिन्यात रिटायर होनार आहे म्हनुन मला पन आवङ आहे लहान पनापासुन आई वडील कङे बकरी शेळी कोबङ होती पन शेती आवङ असलयान मि नोकरी करून पन शेती करत आहे शेती आहे तीन बीघा सिन्नर पाढुली घोटी हेवे जवळ सवै मी आता पहीले झाङ हिरवळ करनार मग बघु साधारन शेङ करते मला मदत लागली तर तुला नक्की च फोन करून माहीती घेनार आहे धन्यवाद बेटा छान चांगल काम हाती घेतल अभिनंदन अभिमान आहे शेतकरीवर्ग पुत्र आहेत आरगैनेजच आज करन शेती मध्य कुठलच केमिकल नको हेच मला पन वाटत नैचरल पाहीजे छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत नाशिक पोलीस हवालदार आहे मि धन्यवाद
Mast hai ek number kam.karta bhua
हॉटेल जेवण आणि मार्केट च्या भाज्या हे सेद्रीय आहे खुप छान माहिती
❤छान माहिति
🙏🙏🙏👏
😊
Kup mast ahi dada
Ty sir
माहितीपूर्ण व्हिडिओ....धन्यवाद
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad sir
👍
तरुण बेरोजगार युवकांना हा खूप चांगला प्रेरणा दायी व्हिडिओ आहे...
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
असेच सर्व शेतकरी घडवा सौरभ सर
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
@Cricketofficial7
Жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashidkn
@sushilapowar5824
Жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashid please opppppppppppppppppppppp
खरच साहेब मेहनत आहे पैसा सहज भेटत नाही मेहनत तयारी च मानसाला नामांकित मान सन्मान मिळुन देनार चांगला व्हीडीओ खरी हकीगत भाऊ सोरभ तुमच काम ऐकच नंबर आहे आज कीती तरी शेतकरीवर्ग ला मोठ करन व शेती जोङधदा देन केल मला वाटत कुषी भुषन हा आज खरा कमी वयात मानकरी आहे ठीक आहे तुझ्याकडे सवै होते पन हे सवै ऐवढ सवै करन सोप नाही त्याला मन लाऊन करन सवै नियोजन ऐकच नंबर ङोक आहे आणी आई वङील आजी तुम्ही नेहमी सांगत असतात त्याचा पन अभिनंदन आज सवै घङवल जन्म दिला साथैक आहे ऐवढे सवै शेतकरीवर्ग जोङुन मानुस जोङुन चांगल आरगैनिक अङ कोबङी आणी पैसा हे सवै चांगल चांगल काम करत आहेत धन्यवाद माझे आशिर्वाद आहे बेटा जय महाराष्ट्र जय भारत
chup chan saheb kharat tumi margdarshan kele salutes tumala
NICE interview
Thank you so much for the information 🙏🙏
Aprtim
भाऊ मनापासून माहिती दिली धन्यवाद
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
अतिशय छान माहिती मिळाली
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
nice projet
खुप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद.
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
वाईट कङे लकश न देन हेच खर आपन काही चुकल तर सूधारना करन बस हेच ध्येय ठेवा वाईट महनारे शेजारी असले तर अजुन चांगल होत बस हेच सत्य खर वागुन आपल काम करन धन्यवाद खरच सत्य खर सागत आहेत दाखवता ते सवै आहे
खुप सुंदर सर माहिती दिली
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खुपच छान माहिती सांगितली 💯💯💯👌👌👌
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
लई भारी आहे नियोजन एकदम मस्त, vdo एकदम छान, तरुणांना एकदम प्रेरणादायी, आपली मेहेनत, चांगला अभ्यास करून उत्तम आयोजन, सबकुछ एकदम बेस्ट
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूप छान माहिती दिली .
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूपच छान सर चांगली माहिती दिली
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
१ नंबर
खूप छान माहिती दिली. 👌
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
सौरभ दादा चा नाद करायचा नाय I love you sir
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
Khup Chan sir mala ajun possitive energy bhetli thanks Saurabh sir
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
we are greatfull to you.this video made by ❤️ and your guidence is coming from your heart so heartly congratulations 👌💐🙏.
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूप छान भाऊ पण महिलाना पुरुषांसारखी जमीनिवरील मालकी भेटत नसलतयामुळे काहीच करता yet नाही कारण अप्पली पुरुष प्रदाहन संस्कृती बंद होत नाही तोपर्यंत कठीण आहे इचछा गरज असूनही करता yet नाही
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
हो
लाय भारी साहेब
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूपच छान माहिती दिली आहे!
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
खूपच छान माहिती पोचवली.... छान प्रोजेक्ट आणि अप्रतिम नियोजन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
उत्कृष्ठ आणि कल्पक नियोजन. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
VA Kaya bat he g thanks
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
👌👍👍
खुप छान माहिती दिलीत भाऊ.
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
मस्त कोंबडी फार्म सर खुप सविस्तर व छान माहिती दिली. खास करून रात्री च्या अंधारातली माहिती महत्त्वाची आहे. मनापासून सर्वाना सलाम
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
👌👌
खूप खूप सुंदर माहिती दिली आहे भाऊ
@GreatSahyadriYashkashid
Жыл бұрын
Dhanyawad
अरे दादा कोंबड्यांची पाचन शक्ति मजबूत असते जरी काहीही खाल्ल तरी स्वाहा भस्म 🙏🙏🙏🙏🙏