नमस्कार मित्रांनो🙏, "ग्रेट सह्याद्री" चॅनेल वर आम्ही आपले स्वागत करतो आपल्याला या चॅनेल वर शेतीविषयक व शेतीला जोडून असणारे व्यवसायाबद्दल व्हिडिओ आपल्याला पाहता येतील.
त्यामधील पशुपालना मधील बंदीस्त शेळीपालन, कुक्कटपालन, ससे पालन, गाय पालन, वराह पालन बद्दल सर्व माहिती पाहणार आहे.
तसेच शेतीविषयक मध्ये आपण शेती ,फुल शेती,फळ शेती व पालेभाज्यांवर माहिती तसेच शेतकऱ्यानी आपल्या मालाची मार्केटिंग कशी करायची हे ग्रेट सह्याद्री चॅनेल वर आपण पाहणार आहे धन्यवाद!
Hello friends! welcome to our"Great Sahyadri" KZread channel.In this channel we made videos about agriculture and agricultural side business
In that animal farming,we make open-closed goat farming,poultry farming,cow farming,befello farming and also in agriculture fruit farming ,flower farming , vegetables farming and also discussed about how farmer should marketing his vegetables and products Thanks You !👑 आपल कल्चर agricalture 👑“शेतकरी सुखी तर जग सुखी”
Пікірлер
number vr call nahi lagt sir
ताई कोणत्या जाती च्या कोंबड्या आहे ताई कावेरी आहे का ताई
सर फवारनी कोणत्या किटक नाशक ची करता त्याबद्ल माहीती द्या
मला सरांशी भेटायचं आहे लातूरमध्ये नेमकं कुठे आहे आपला plant location send me and mobile number
भोसले दादा आपलयाला राम राम! खूप छान
3.26 shed cha treatment 😂😂😂😂
म्हशी जेव्हा दुध देणे बंद होतात तेव्हा त्या म्हशींचं तुम्ही काय करता? त्यांना चारा पाणीची सोय तुम्ही कशी करता? १० म्हशी अश्या असत्यांसाठी त्याचं खर्च कसं मॅनेज करता?
दूध न देणाऱ्या म्हशी विकल्या jatat ki त्याचा आजीवन सांभाळ केला जातो याची पण माहिती मिळवा.
Gabhan Kelya jat astil .
@@sonuplaysYT0 म्हशी जेव्हा दुध देणे बंद होतात तेव्हा त्या म्हशींचं तुम्ही काय करता? त्यांना चारा पाणीची सोय कशी करता? Tyacha kharch kiti yeto
@@rupeshgardi289 dudh bnd hot nai jo prynt ti khali raht nai. In case jast mhtari houn bnd hote . Tevha tila Khatkala detat 99% lok. Tyamul loss hot nai aani new mhshi geta yete. He purn cycle ahe kdhi khatkane bnd kel Mhshi gel tr Normal shetkari ha dndha kru shkt nai.
काही खर नाही
लोकेशन मो नं
गाईच्या दुधाला ₹120 / लिटर भाव भारतात कुठेच नाही 😮😮
भाऊ मला पण करायचे आहे केसर शेती तुमचा मोबाईल नंबर मिळेल का 🙏
Sar Tumse phone number Patwa Tum ka adress Patwa Mala Tumse former visit hai kya hai
खूप छान दादा..मराठी माणूस .. अगदी खरं बोललात..नक्कीच भेट देतो..
❤❤😊 मस्त
Sir phone number dya
Sir ..Apla ..Adres ,..Ani ..Mo ..Numbar ..Milel ..Ky ..Please..
वाललेली पाने एक खड्डा कोदुन खड्डायत पाने थर तरावर मिटाचे पानी टकावे तनसाथ 21दिवस झावर पूर्ण होते
Sir majyakade jamin ahe bhanwal ahe pan karyala konihi nahi jar kon interest asel tar apan bhagidari deu
तुमचा फोन नंबर पटवना
मोबाईल नंबर द्यायला हवे
Chyayla kordvahu sangun bagayat soyabean dakhvto ..sala
याला काहीच माहिती नाही.😢
Nice information mam please tumca no. Bhetu shakto ka
खोटारडा सांगतो एक दाखवतो एक😊
जाधव साहेबाचा नंबर द्या
लोकेशन
व्हिडिओ तर बनवला पण त्यांचा नंबर आणि पत्ता कोण टाकणार, नाही समजत तर कायले व्हिडिओ बनवता रे.
Sir yancha contact number milel ka
Gavarani komadiche pay barik v chote asatat
छान
मचर माशी साठी काय उपाय
Peru
June mashin aahe ka
Mast plan hai paisa dubble 😂😅
शेतकरी मोठा व्हावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
लोकांना गंडवाच कर फोन का उचलत नाही.
Sir farmacha exact patta ni ingawale sahebancha no.dya pl Amhala lavkar visit LA jayachay
त्याचा मोबाईल नंबर
Machine price kay aahe
Nice
Sir mobaiel no day
❤
Tai chara che kase adjust Karta
Tai namaste
👌👌👏👏
लय भारी
Sir tumch mobile nabar mila ka?
arre tya siranna kasa contact karych? tyanche details share kara na please?
Koni tumchya kade information genya sathi yet ase tar tya yogy mahiti dya .help Kara nuste dekhava dakhu naka lokana