Dada Gangurde Majha Katta: पोल्ट्री उद्योगाची ABCD,दादा गांगुर्डे यांचा यशाचा पासवर्ड 'माझा कट्टा'वर
#MajhaKatta #DadaGangurde #poultry #poultryfarming #abpमाझा #abpmajha #marathinews
Dada Gangurde At ABP Majha Katta : पोल्ट्री फॉर्म असो वा कोणताही व्यवसाय असो, लाज न बाळगता काम केलं तर यश हे नक्कीच मिळतं असा सल्ला एव्ही ब्रॉयलर्सचे दादा गांगुर्डे यांनी तरुणांना दिला आहे. 1993 साली सुरू झालेला हा प्रवास एव्ही ब्रॉयलर्सच्या रुपात आता भारतातील मोठ्या उद्योगाच्या यादीत समाविष्ट आहे. हा व्यवसाय आता रशिया आणि नॉर्वेमध्ये वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 2,500 पक्षांपासून सुरू केलेला व्यवसाय आता मोठा झाला असून दररोज 1 लाखाहून अधिक कोंबड्यांची विक्री होत असल्याचं दादा गांगुर्डे यांनी सांगितलं. पोल्ट्री व्यवसायातील मोठं नाव असलेले दादा गांगुर्डे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसं देता येईल हे माझं स्वप्न असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या पोल्ट्री व्यवसायामध्ये आपला वाटा वाढवायचा आहे असंही ते म्हणाले.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
-------------------------------------------------
Facebook:
ChitaleDairy...
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
Пікірлер: 76
आदरणीय,श्रीकृष्ण दादा गांगुर्डे. महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगातील सर्वांच्या परिचयातील "दादा" आपली संपूर्ण मुलाखत ऐकली. आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सलाम. आपण Abp माझा कट्टा या कार्यक्रमाद्वारे आपल्या देशातील तरुण,होतकरू उद्योजकांना प्रोत्साहनपर मागदर्शन करून खऱ्या अर्थाने उद्योग धंद्यात यशस्वी कसे व्हाल ही उपयुक्त माहिती दिली. Abp माझा या मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमामुळेच आपणा सर्वांना मेजवानी मिळाली. Abp माझा चे मनःपूर्वक आभार.
@balajidongare8649
11 ай бұрын
😊😅😅😅😊😅😊😅😅😅😅😊😊😅😅😊😅😅😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😊😊
@prashantbhoirajput
10 ай бұрын
mast interview
आमचे गावचे (सोग्रस) ता. चांदवड (नाशिक) श्रीकृष्ण (दादा) गांगुर्डे गतिमान उद्योगपती. (Avee broiler)
आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, आणि दादांचा मला सार्थ अभिमान आहे, पोल्ट्री व्यावसायिक यांचे किती शोषण करतात हे नाही सांगितले, ब्रॉयलर पक्षी 2200/2300 ग्रॅम खायला चांगला लागतो, तो पक्षी दादांची कंपनी 03 किलो 3.5 किलो बनवून विकता, तो इतक्या वजनाचा पक्षी खाण्यासाठी रबरसारखा लागतो हे तुम्हाला माहीत आहे का.
@maheshpawar4339
9 ай бұрын
बोगस दादा
गावरान म्हणजे गावरान असते.
अरे त्यांना विचारा की नवीन तरुणांना तुमच्याशी kontrak farmining kas karav lagel 🙏
इथ पण पवार साहेब 49:30 ... महाराष्ट्रात काहीही घडल तरी ते पवार सहेबांमुळे घडल 😂😂😂
Motivational video
आदरणीय, दादा सर, आपल्या आनंदी, हसमुख,जिद्द, चिकाटी , मेहनतीला सलाम.
@gorakshawakchaure1820
10 ай бұрын
णम
संकर, प्राण्यांचा असो, पक्ष्यांचा असो,फळांचा असो, धान्याचा असो किंवा माणसांचा असो त्यांची क्वांटीटी वाढेल पण क्वालीटीच काय ?
खूप छान कार्यक्रम आहे माझा कट्टा खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती 🙏
भारी आहे मार्गदर्शन🫠
what a motivational video!!!
We need such people to come and advise marathi audience . Thanks majha katta. We liked Vitthal Kamat video as well
Dada Saheb khup chan interview ahe ha , will love to meet you , Spontaneous & very informative + positive person you're 👍🤝🙏
Great mulakat aahe
खूपच छान माहिती मिळाली.
Khup chan 👌
Good Interview.Guest explain in well manner.
Gret work dada
अप्रतिम❤
R/Sir Khup Chan mahiti sagitli
Thanks sir
Very good interview
Khup chhan 30 divsat कोंबडी तयार होते आणि divsa divas manus sudha aat mdhe alA
Great dada
Khup shikayla milale
👌
Mast mulakhat 👍👍👍
Superb
Nice
Gangurde saheb you are great. Being Chandvadkar I'm proud of you .
Very good experience
Khup chaan yashogatha❤❤❤
Nice sar
Namaste dada saheb ((((( jay maharastra )))))
Dada GOOD
Good
Mast sir.....great
Very Important Information about plotri bujaness And Life history
@shankargaikwad5916
6 ай бұрын
Abhinandan
Sir mi kaveri Dp cross cha bunnies kartoy mala export karayche aahe
Ac poultry vishe mahiti sanga ABP apal katte
संदीप सोनवणे यांना बोलवा (कडकनाथ)
🙏✨️🙏
Very good DADA
त्या मुक्या पक्ष्याच्या जीव घेऊन पैसे कमवायचे... छी छी...
बँक वाले सद्या पोल्ट्री बोलले की बँकेत उबे पण करत नाही
Congratulations👏
Gavran kombadi....best
ઢાપણી સારી દેખાય છે ❤❤❤
तेव्हाची मजा व्यवसायात आज नाही सर
डॉ
17.10
Dilkhulas manus very nice
I have trying to contact Dada's sales number AV team available online for business.. but no one is reverted on mail and call and what's yet
1:09:55
तरुणांसाठी. चांगली. माहीती
युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य टंचाई जाणवत आहे भविष्यात पक्षी, पशु खाद्य म्हणून उपयोगात येणारे धान्य माणसाला लागेल व या उद्योगात मंदी येउ शकते
1 hour 30 sec
Dada ni amcha naav ghetal 😊
खुप काही शिक्षा देनारे व्यक्तित्व.
Jivanat jar kahi nahi jamat tar Kara pan man tagad theva
100000 lakh jiw roj gheta 😢
पोल्ट्री फार्म मुळे आसपास च्या भागात फार प्रदुषण होते. माश्यांचा अतिशय त्रास होतो. दुर्गंधी पसरते. यावर काय उपाययोजना आहे का. उपाय योजना नाही केल्या तर कोणाकडे तक्रार दाखल करता येते.
Tuzy bapane desi kombdyna nav thevtos
आज च भेट झाली खूप छान वाटल 🎉🎉🎉