पळस आणि बोर | वराहमीहिर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science

पळस आणि बोर | वराहमीहिर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - ganesh.fart...
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....

Пікірлер: 36

  • @MeghrajNaitam-nu8hc
    @MeghrajNaitam-nu8hc6 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @user-gh6iy4us5e
    @user-gh6iy4us5e6 ай бұрын

    ज्ञानवर्धीत करणारी माहिती.

  • @s.b..4808
    @s.b..48086 ай бұрын

    एक नंबर माहीती

  • @roger1857
    @roger18574 ай бұрын

    चांगली पुराणशास्त्रानुसार माहिती दिली जात आहे

  • @akashkharat8491
    @akashkharat84916 ай бұрын

    ❤❤

  • @sanjaychavan3620
    @sanjaychavan36206 ай бұрын

    ,,👌👌🙏🙏

  • @AP__song_India
    @AP__song_India3 ай бұрын

    Ashichae zad varul akttra ahe pani lagelka ?

  • @sunilkardile5251
    @sunilkardile52516 ай бұрын

    Mst bhai

  • @ShetkarichbrandRahnar
    @ShetkarichbrandRahnar6 ай бұрын

    Kdk bhava

  • @RajeshGawande-ks8gl
    @RajeshGawande-ks8gl4 ай бұрын

    Sir pars manje kiti fit hotay

  • @mahadeomahale927
    @mahadeomahale9276 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌

  • @govindgajmal6116
    @govindgajmal61166 ай бұрын

    पळसाच्या आणि बोरी च्या झाडाच्या पश्चिम दिशेला किती अंतरावर बोरवेल घ्यायचा

  • @nageshposture3980
    @nageshposture39803 ай бұрын

    सर आपल्या साइड च्या, जागेवर, दोन्ही, झाडे,आहेत, चिपकून,पण, आपली,जागा साइड ला आहे, तर तिथे, बोरवेल लाउ का,

  • @nageshposture3980

    @nageshposture3980

    3 ай бұрын

    मला आपल नबंर द्या, मि फोटो पाठवतो सर

  • @prakashnagarkar2043
    @prakashnagarkar20435 ай бұрын

    पळसाचे व बोरीचेझाड आसले तर पशचीम दिशेला कितीआंतरावर पानी आसुशकते

  • @avinashbagul2027
    @avinashbagul20276 ай бұрын

    पळसाच्या व बोरीच्या झाडापासून पश्चिमेला किती अंतरावरर विहिर खोदावी

  • @vinayaknimbalkar2498
    @vinayaknimbalkar24986 ай бұрын

    पळसाच्या झाडा पासून किती अंतरावर पश्चिम दिशेला पाण्याचा पॉइंट ठरवायचं

  • @sachinpowar9912
    @sachinpowar99126 ай бұрын

    जुनी वारूळ आहेत पाणी असेल काय

  • @raosahebphuke1857

    @raosahebphuke1857

    6 ай бұрын

    हो

  • @sandiptimade4779

    @sandiptimade4779

    5 ай бұрын

    ज्या वारुळात घोरपड किवा नाग साप राहत असेल तिथे नकि पाणी राहते.

  • @agri.tech8238.

    @agri.tech8238.

    5 ай бұрын

    आमच्या शेतात कायम वारूळ तयार होते . आम्हला ते नागरून काढावे लागते. माग तेथे पाणी असेल काय

  • @raosahebphuke1857

    @raosahebphuke1857

    4 ай бұрын

    हो

  • @somanathkale8782
    @somanathkale87825 ай бұрын

    दादा आमच्या शेतात वारुळावर पळसाचे झाड आला आहे

  • @ramnirwal2452
    @ramnirwal24526 ай бұрын

    मित्रा दोन्ही झाडे जर छोटे असतील तर पाणी असु शकते का

  • @raosahebphuke1857

    @raosahebphuke1857

    6 ай бұрын

    किमान 2 वर्षांपेक्षा जूनी असावी

  • @sambhajimore5431
    @sambhajimore54316 ай бұрын

    बेला झाडं आणि पाणी बदल सांगा

  • @s.b..4808
    @s.b..48086 ай бұрын

    सहदेव भाडळी वरती पन विडीयाे बनवा

  • @shyamsalave1973
    @shyamsalave19736 ай бұрын

    बाबुली झाड़ा जवल पाणी असते का

  • @2510om
    @2510om5 ай бұрын

    भाऊ नंबर दि तुझा

  • @2510om
    @2510om5 ай бұрын

    हे पुस्तक कुटे भेटेल

  • @vishuphad
    @vishuphad6 ай бұрын

    मी आपणास मागील काही दिवसांपूर्वी एक कमेंट केली होती पळसाच्या झाडाखाली वारूळ आहे व पश्चिम दिशेला बोरीचे झाड आहे तर आम्हाला पाण्याचा पॉइंट किती अंतरावर कोणत्या दिशेला मिळेल ते आम्हाला कमेंट करून कळवा ❤

  • @RoyalShetkari0

    @RoyalShetkari0

    6 ай бұрын

    व्हिडिओ देऊ दादा लवकरच

  • @gayadasmate9922

    @gayadasmate9922

    5 ай бұрын

    😮

  • @jawaleparmeshwar8863

    @jawaleparmeshwar8863

    4 ай бұрын

    भूगर्भातलं कोणाला काही कळत नाही हा काहीही संबंध नाही हा काहीही सांगत आहे हा गांगल ग***** आहे जुनं काही राहिले नाही

Келесі