Ground scanner machine वाटर डिटेक्टर मशीन द्वारे असे तपासले जाते पाणी | जाग्यावर मिळतो रिपोर्ट

Ғылым және технология

वाटर डिटेक्टर मशीन
या व्हिडीओमध्ये खालील विषयाची मांडणी करण्यात आली आहे.
ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने जर पाणी तपासले तर भूगर्भातील पाणी पातळीचा अंदाज घेणे शक्य होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------
शेतामध्ये बोअर किंवा विहिरीसाठी पाणी तपासायचे असेल तर 7757831034 / 7498064551 / 9545125073 या नंबरवर फोन करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
तुमच्या जमिनीमध्ये किती फुटावर पाणी आहे या संदर्भात यंत्राच्या सहाय्याने लेखी रिपोर्ट देखील शेतकऱ्यांना दिला जातो.
ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात हा अंदाज १०० टक्के तंतोतत नसतो परंतु यामुळे जमिनीतील पाण्याचा अंदाज घेणे सोपे होते.
सध्या मार्केटमध्ये अनेक वाटर डिटेक्टर मशीन आले असून अनेक शेतकरी बांधव या मशिनच्या साहाय्यने पाणी तपासत आहेत. परंतु अनेकांना या मशीनद्वारे पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.
म्हणून आज आपण अनिल बोरसे या व्यक्तींना भेटणार आहे ज्यांच्याकडे वाटर डिटेक्टर मशीन तर आहेच परंतु त्यांच्याकडे ग्राउंड स्कॅनर मशीन देखील आहे.
ग्राउंड स्कॅनर मशिनच्या साहाय्याने ते जमिनीतील पाणी पातळी शोधतात. केवळ शोधतच नाही तर जमिनीची संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर शेतकऱ्याला ऑनलाईन मशिनच्या सहाय्याने जाग्यावर रिपोर्ट देखील देतात.
जमिनीतील पाणी पातळीचा जाग्यावर रिपोर्ट मिळत असल्याने नक्कीच शेतकऱ्यांना खात्रीशीर माहिती मिळण्यास मदत होते.
तुमच्याकडे कितीही शेती असेल आणि त्याला पाणी नसेल तर काही उपयोग नाही. शेतीला पाणी उपलब्ध व्हाव्हे यासाठी अनेक शेतकरी बांधव त्यांच्याशेतामध्ये विहीर किंवा बोअर घेतात. परंतु या बोअरवेलला किंवा विहिरीला पाणी लागत नाही परिणामी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचा खर्च वाया जातो.
विहीर किंवा बोअर घेण्यासाठी लाखों रुपये वाया घालविण्यापेक्षा ज्या ठिकाणी बोअरवेल घ्यायचा आहे किंवा विहीर घ्यायची आहे त्या ठिकाणी पाणी तपासणी केली तर नक्कीच वाया जाणारा लाखों रुपयांचा खर्च वाचू शकतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अस्वीकरण (disclaimer)
शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिकीकरण होत आहे. याचाच एक भाग म्हणून जमिनीतील पाणी देखील मशीनने तपासले जावू शकते केवळ हि माहिती देण्याचा आमचा या व्हिडीओचा उद्देश आहे. मशीनने जरी पाणी तपासले जात असले तरी अजून अशी कोणतीही मशीन आली नाही कि जी 100 टक्के जमिनीतील पाण्याचा शोध लावू शकेल. या मशीनने केवळ जमिनीतील पाण्याचा अंदाज बांधला जातो.
हा व्हिडीओ बघून एखाद्या व्यक्तीने या मशिनच्या सहाय्याने पाणी तपासले आणि त्यांना पाणी लागले नाही तर अशावेळी डिजिटल डीजी युट्युब चॅनल या बाबीस जबाबदार राहणार नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
1. how to work ground scanner machine.
2. what are the benefit of ground scanner machine water detector.
3. Using ground schanner machine how to test bore water at home.
4. information regarding ground water testing kit.
5. what is the importance of ground scanning machine to testing water.
6. how to use water detector machine.
7. if you want to dig borewell then why use water detector machine,
8. which is the best underground water detector machine to test underground water lever.
9. how to set water detector machine sensor.
10. how to generate water detector report in pdf format.
11. what are the benefits of water level detector reports.
12. what is ground scanner report and how it help us to detect water under ground.
14. las but not least ground investigation report example.

Пікірлер: 69

  • @ilove3589
    @ilove35896 ай бұрын

    Nice Anil भाऊ

  • @ashokchadchan6673
    @ashokchadchan66736 ай бұрын

    I will be happy if you come and visit Akkalkot

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap6996 ай бұрын

    या मशीने यांना पाणी लागले असेल तर आनंद आहे. मात्र मीही अशाच मशीनने तीन पाॅईंट चेक करून 350' फूटांपर्यंत बोअर मारले मात्र एक टिपकाही लागलेला नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच जो मशीनवाला खात्रीपूर्वक पाणी सांगत असेल तर त्यांना समक्ष बोलावूनच बोअर घ्यावे. पाणी लागले तर ते मागतील त्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी. मात्र पाणी न लागलेस झालेल्या खर्चाचे काय करायचे ? हेही विचारा.

  • @pravinkedar7804

    @pravinkedar7804

    6 ай бұрын

    पहिलि गोष्ट हे मशिन पानी दाखवत नाही खडकाचे लेयर पातळ की कडक असे दाखवते त्या वरुन अंदाजे सांगतात

  • @vijaydangat8566

    @vijaydangat8566

    4 ай бұрын

    जर्मन मशीनवर पाणी पाहून बोर मारला आणि तिस हजार गेले.पाण्याचा थेंब नाही.हे मशीन पाणी दाखवत नाही

  • @user-zt9pq1xb8t

    @user-zt9pq1xb8t

    4 ай бұрын

    Barbar dada😢

  • @sharadnikam6674

    @sharadnikam6674

    4 ай бұрын

    एकदम बरोबरच आहे.उगाच आशा लावता स्वप्न दाखवतात

  • @santoshwagh133

    @santoshwagh133

    2 ай бұрын

    मग आमचे गावठी प्रयोग बरे

  • @rameshchaudhari5244
    @rameshchaudhari52445 ай бұрын

    Pani lagny sathi skynar war point 00 kiti cha akada pahije

  • @balasokolpe2531
    @balasokolpe25316 ай бұрын

    तुम्ही एवढे खरे सांगितले तर आमच्या शेतात या एकदा फी किती आहे कळवा

  • @balasokolpe2531
    @balasokolpe25316 ай бұрын

    मशिन चे काही खरं नसते फक्त आपल नशीब आहे

  • @akhilshaikh8554
    @akhilshaikh85546 ай бұрын

    Tuljapur talukasathi fess kiti ahie

  • @hitenbasatwar1227
    @hitenbasatwar12273 ай бұрын

    Hingoli sathi kiti fees lagel

  • @manjushakedari8696
    @manjushakedari86965 ай бұрын

    आनील भाऊ आमची विहीर आहे पण पाणी कमी आहे त्याचं विहीर ला खाली गाळ काढुन खोदायची आहे.

  • @manojkumbhare216
    @manojkumbhare2166 ай бұрын

    फेल आहे मशीन

  • @krushnasable1495
    @krushnasable14956 ай бұрын

    He masin khare ahe mala sagitale tase pani lagle danwath anil dada

  • @gajananebitwar8306
    @gajananebitwar83064 ай бұрын

    भोकरी , जिल्हा नांदेड ते दोन एकर जमीन आहे शेतीमध्ये विहीर व बोरचा पॉइंट पाहायचा आहे आपला वेळ हवाय जमेल का सांगा

  • @pandulode4701
    @pandulode47012 ай бұрын

    Khat hai

  • @rameshwar.gorkhanathtamde4095
    @rameshwar.gorkhanathtamde40956 ай бұрын

    विहीर खांद्याच्या विहिरीचा पॉइंट पाण्याची फी किती ‌घेता पैठण तालुका

  • @DigitalDG

    @DigitalDG

    6 ай бұрын

    call करा

  • @azmatkhan9786
    @azmatkhan97864 ай бұрын

    मशीन पाणी दाखवत नाही फक्त जमिनीतले पिक्चर दाखवते. अनुभवी पन्हाळी त्या पिक्चर झोन मध्ये पाणी आहे की नाही ते सांगू शकते

  • @dipakmare534
    @dipakmare5345 ай бұрын

    लातूरला येणार असेल तर सांगा सर भेट घेऊ

  • @sudhakarauti113
    @sudhakarauti1135 ай бұрын

    दादा व्हीडीओमध्ये बोरमध्ये छोटी मोटर आहे मग १ इंची पाण्याने काय होईल

  • @user-rl5mw1qp9d
    @user-rl5mw1qp9d5 ай бұрын

    ज्याला पाणी लागत नाही त्याचे नशीब खराब हा. निसर्गाचा नियम आहे उगाच एखाद्याचे मनोबल तोडू नका

  • @deepakmansuke9015
    @deepakmansuke90155 ай бұрын

    Machine ki kimat kiti

  • @ry3130
    @ry31306 ай бұрын

    Price kiti

  • @BalnathLamkhade-do7oc
    @BalnathLamkhade-do7oc6 ай бұрын

    फिज कीती हे साहेब नाशीक चांदवड मध्ये

  • @shantaramkurhade7975

    @shantaramkurhade7975

    6 ай бұрын

    सिन्नर कर पाणी पाहणार

  • @shantaramkurhade7975

    @shantaramkurhade7975

    4 ай бұрын

    Ok

  • @navnathkarande2727
    @navnathkarande27276 ай бұрын

    No milel ka

  • @shantinathkavathekar2364
    @shantinathkavathekar23646 ай бұрын

    आपण सांगलीला येऊ शकता काय? आपली फी किती?

  • @sachinbansode7912
    @sachinbansode79123 ай бұрын

    पंढरपूरला येण्यासाठी फेक किती आहे आपला चार्जिं

  • @shridhargutte7371
    @shridhargutte73716 ай бұрын

    Ahmadpurlayetaka

  • @sunilbahiram6409
    @sunilbahiram64096 ай бұрын

    Contact number ani fee kiti ahe bhau.

  • @dipakmare534
    @dipakmare5345 ай бұрын

    मोबाइल नंबर सांगितला नाही हो sir

  • @dnyaneshwarlahase5658
    @dnyaneshwarlahase56585 ай бұрын

    Nambae sanga

  • @venkatborole9203
    @venkatborole92033 ай бұрын

    मी या मशीनच्या सहाय्याने पाणी बघून विहीर खोदली अगदी त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे पाडव्यारोजी ३९ फूटावर पाणी लागले . प्रत्यक्षात बघायचे असेल तर औराद शहाजनी पासून भालकी (कर्नाटक) रोडवर २० की. मी. पांढरी गाव आहे. रिंगणे काम चालू आहे.

  • @dyaneshwarkatkar

    @dyaneshwarkatkar

    3 ай бұрын

    भाऊ जवळ काही तलाव ते आहे का

  • @keshavpawar9258
    @keshavpawar92584 ай бұрын

    मोटर एक इंची पाईपची आहे त्यातच सगळं आलं.

  • @machhindradhokale3915
    @machhindradhokale39153 ай бұрын

    मशीन हाताने फिरवल्यासारखे वाटते

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede41844 ай бұрын

    अशा प्रकारचे व्हिडिओ मध्ये स्वताचा मोबाईल नंबर कधीच देत नाहीत.

  • @user-hj4ko8ce6p
    @user-hj4ko8ce6p3 ай бұрын

    पाणी फक्त एक इंच काठुन देय जेवण पैसे बोरं साठी लागलं तेवठ तुम्हाला देतो पाणी लागले नाही तर तुम्ही देय आहे का मजुर करा मेसेज

  • @narayandarade6572
    @narayandarade65726 ай бұрын

    तुम्ही तालुका जिंतुर ला येता का, 1,पाईंट किंमत सांगा, गराऊन ,स्केनर मशीन धन्यवाद 🙏,

  • @DigitalDG

    @DigitalDG

    6 ай бұрын

    7757831034

  • @user-bs7xo5mf9l

    @user-bs7xo5mf9l

    5 ай бұрын

    ​@@DigitalDG❤

  • @vijaykuwar1799
    @vijaykuwar17993 ай бұрын

    600 फूट boar केलेला थेंब पाणी लागलं नाही

  • @babasahebzol574
    @babasahebzol5746 ай бұрын

    प्लीज नंबर टाका

  • @dilipdaphal536
    @dilipdaphal5363 ай бұрын

    फोन कुठ लावायचा फोन देत चला

  • @DigitalDG

    @DigitalDG

    3 ай бұрын

    फोन नंबर दिला आहे

  • @RameshParve-hu2tm
    @RameshParve-hu2tm4 ай бұрын

    मोबाईल नं दया

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar62093 ай бұрын

    तूमचि फि किच

  • @user-fq2ll3dq4i
    @user-fq2ll3dq4i6 ай бұрын

    उदगीर तालुक्यात पाणी पहाण्यासाठी किती फि आहे सर

  • @Sagarbhingole

    @Sagarbhingole

    6 ай бұрын

    15000

  • @ShriramPawar-rc9fw

    @ShriramPawar-rc9fw

    6 ай бұрын

    Shriramawar Shri

  • @sanjaydafade8831
    @sanjaydafade88314 ай бұрын

    Mo na taka

  • @rameshwar.gorkhanathtamde4095
    @rameshwar.gorkhanathtamde40956 ай бұрын

    मोबाईल नंबर द्या हो सर तुम्ही सांगितलं नंबर

  • @Mahadevteli94

    @Mahadevteli94

    4 ай бұрын

    9:22

  • @madanpaighan6251
    @madanpaighan62515 ай бұрын

    मोबाइल नंबर द्यावा

  • @GaneshPatil-ef6tv
    @GaneshPatil-ef6tv4 ай бұрын

    Phone number thy

  • @user-pw5qd6dn6j
    @user-pw5qd6dn6j6 ай бұрын

    बोर आम्हाला निळा गावात घ्यायचा आहे आमचे पहिले 20 बोर झालेले आहेत

  • @santoshaher3685

    @santoshaher3685

    6 ай бұрын

    मी एक बोर मध्ये काम करून देऊ शकतो

  • @sagarsuryawanshi5090

    @sagarsuryawanshi5090

    4 ай бұрын

    @@santoshaher3685 mo no dya

  • @ateeqsalimshaikh3889
    @ateeqsalimshaikh388926 күн бұрын

    Kiya bor manus hai yaar ye zamin malak

  • @SuryabhanShinde-tl7zb
    @SuryabhanShinde-tl7zb3 ай бұрын

    Aamache fail gele

  • @israilpathan2162
    @israilpathan21625 ай бұрын

    अनिल बोरसे सर नमस्कार अपने मोबाइल नंबर कमेंट😊

Келесі