फक्त तिघात 100 फुट विहीर करा कमी खर्चात कमी वेळात आधुनिक तंत्रज्ञान

Ғылым және технология

आपली शेती आपली प्रयोगशाळा
विहीर खोदण्याचे कामासाठी शंभुमहाराज 8329947382 यांना संपर्क साधावा
छोटा JCB जवळपास 5 क्विंटल उचलतो व हायड्रा आडिच टन फक्त तिघात काम चालते. विहीर खोदण्याचे आधुनिक तंत्रज्ञान.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#विहीरखोदकाम
#दीपकबुनगे

Пікірлер: 495

  • @bhagwanshinde9394
    @bhagwanshinde9394 Жыл бұрын

    भाऊ मोबाईल नंबर द्या

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Жыл бұрын

    8329947382 शंभू महाराज यांना संपर्क साधावा विहीर खोदकाम करण्यासाठी

  • @Royal_maratha1

    @Royal_maratha1

    Жыл бұрын

    ​@@ApliShetiApliPrayogshalaकामगार बिना सेफ्टी चा मशीन वर उभा राहून येत आहे बाहेर अपघात झाला तर मरल. लालची लोक पैसे कमविण्यासाठी गरीबाचा बळी घेऊ नका😢

  • @jyotibakamble7191

    @jyotibakamble7191

    9 ай бұрын

    Bhau mob No pathava

  • @prakashshinde1767

    @prakashshinde1767

    9 ай бұрын

    ​@@jyotibakamble7191a0

  • @shindepraful1334

    @shindepraful1334

    8 ай бұрын

    भाऊ मो. नंबर द्या

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Жыл бұрын

    नवनवीन तंत्रज्ञान काळाची गरज आहे 👍👍

  • @panditchandakkar3641
    @panditchandakkar3641 Жыл бұрын

    शेतकर्यासाठी फार उपयुक्त

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam444410 ай бұрын

    आपण दिलेली माहिती फार छान❤

  • @narayankathale8060
    @narayankathale8060 Жыл бұрын

    अतिशय खूप छान व महत्वाची माहिती आपल्या चॅनल च्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना मिळत आहे .. खूप खूप धन्यवाद

  • @sanjivkumarchavan8820
    @sanjivkumarchavan88204 ай бұрын

    छानच काम करत आहे

  • @user-oi4ov1gp8i
    @user-oi4ov1gp8i10 ай бұрын

    फार जोखीम आहे

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 Жыл бұрын

    फार छान मशीन 👍🙏

  • @BhausahebGaikavad
    @BhausahebGaikavadАй бұрын

    रामा चे भक्त रामराम हनुमान भाऊ ❤

  • @subhashpatil9188
    @subhashpatil91883 ай бұрын

    Very nice Information

  • @nileshgitte4023
    @nileshgitte4023 Жыл бұрын

    Da gart❤

  • @jaydeepsolanke7703
    @jaydeepsolanke77037 ай бұрын

    Nice sir ❤️🙏

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Жыл бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती घेतली आहे भाऊ या माहितीची मला गरज होती मला या मशीनने काम करायचं आहे देवणी जिल्हा लातूर या भागात हे मशीन येऊ शकते का?

  • @user-ts6kl2ou8s
    @user-ts6kl2ou8s9 ай бұрын

    खूप छान माहिती देत आहात

  • @user-lk9oy6ix7t

    @user-lk9oy6ix7t

    5 ай бұрын

    आरे. फोन. नंबर. दे

  • @manasdhote43
    @manasdhote4310 ай бұрын

    Ram bau khup mast

  • @yotob5620
    @yotob5620 Жыл бұрын

    आमच्या गावात मागच्या वर्षी किर्यान ने विहीरचे काम चालु होते विहिरीचा काही भाग ढासळला आणि त्यात 2 माणसं दबून गेली मसिन काम करा पण जपून करा आणि काळजी घ्या

  • @Royal_maratha1

    @Royal_maratha1

    Жыл бұрын

    कामगार बिना सेफ्टी चा मशीन वर उभा राहून येत आहे बाहेर अपघात झाला तर मरल. लालची लोक पैसे कमविण्यासाठी गरीबाचा बळी घेऊ नका😢

  • @amarnigade9962

    @amarnigade9962

    Жыл бұрын

  • @sureshkalhapure1260

    @sureshkalhapure1260

    11 ай бұрын

    नवीन विहिरीचा सौदा घेणार का अहमदनगर मध्ये

  • @vishalchavan2865

    @vishalchavan2865

    11 ай бұрын

    D

  • @amololekar7192

    @amololekar7192

    6 ай бұрын

    ​@@vishalchavan2865😢la ch

  • @arunthorbole3831
    @arunthorbole383115 күн бұрын

    Khup chhan

  • @user-zq3eg4qk7q
    @user-zq3eg4qk7q9 ай бұрын

    Thanks ❤

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Жыл бұрын

    खुप लवकर काम होत🙏🙏

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde22958 ай бұрын

    भारी

  • @ramakantwangate9856
    @ramakantwangate9856 Жыл бұрын

    Helmet ची सक्ती करुन काम सुरू करावे, शिर सलामत तो पगडी हजार.

  • @shivkrupawaterdetector
    @shivkrupawaterdetector10 ай бұрын

    छान माहिती

  • @atulpatil9586

    @atulpatil9586

    6 ай бұрын

    भाऊ नंबर दया

  • @gurunathgore2961
    @gurunathgore2961 Жыл бұрын

    शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे,

  • @Royal_maratha1

    @Royal_maratha1

    Жыл бұрын

    कामगार बिना सेफ्टी चा मशीन वर उभा राहून येत आहे बाहेर अपघात झाला तर मरल. लालची लोक पैसे कमविण्यासाठी गरीबाचा बळी घेऊ नका😢

  • @sourabhads
    @sourabhads9 ай бұрын

    XLNC Thanks

  • @ar8443
    @ar8443 Жыл бұрын

    Kubota...🔥❤️

  • @darpankorade1606
    @darpankorade1606 Жыл бұрын

    छान

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 Жыл бұрын

    कामगार बिना सेफ्टी चा मशीन वर उभा राहून येत आहे बाहेर अपघात झाला तर मरल. लालची लोक पैसे कमविण्यासाठी गरीबाचा बळी घेऊ नका😢

  • @sandipthokane4086
    @sandipthokane40868 ай бұрын

  • @haridasgarande2011
    @haridasgarande201110 ай бұрын

    काम लवकर होते पण दर परवडत नाही तासावर लाऊन तर अजीबात परवडत नाही.

  • @PandurangAnande
    @PandurangAnande7 ай бұрын

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत 100 फ्ट विहिरी साठी किती खर्च लागतो

  • @MrNitu85
    @MrNitu85 Жыл бұрын

    अल्पभूधारक शेतकऱ्यानसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे विडिओ बनवा करण आपल्या देशात अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत जेणेकरून तयांना फायदा होईल ,🙏

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Жыл бұрын

    नक्कीच भाऊ धन्यवाद

  • @Royal_maratha1

    @Royal_maratha1

    Жыл бұрын

    कामगार बिना सेफ्टी चा मशीन वर उभा राहून येत आहे बाहेर अपघात झाला तर मरल. लालची लोक पैसे कमविण्यासाठी गरीबाचा बळी घेऊ नका😢

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni9311 ай бұрын

    रिंग वेल बद्दल माहिती हवी आहे, तसेच मराठवाडा व विशेषतः औरंगाबाद जिल्हा त रिंग वेल कोणत्या शेतकर्‍यांनी केली घेतली आहे का ?

  • @Pune122
    @Pune122 Жыл бұрын

    अश्या बातम्या हव्यात !

  • @rdmusiccomedy8132
    @rdmusiccomedy81329 ай бұрын

    Amchyakde 4-5 divasat vihir hote

  • @kirtanebaba
    @kirtanebaba Жыл бұрын

    ऑपरेटर साठी Oki taki वापरा

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Жыл бұрын

    तुम्हि दाखवता चांगली गोष्ट, पन विहीर दाखवली कमी मशीन दाखवली जास्त

  • @tanajibhandwalkar5665

    @tanajibhandwalkar5665

    Жыл бұрын

    हे मात्र खरय

  • @anantajogendra9492
    @anantajogendra94925 ай бұрын

    Sar mazya shetat khadak lagat nahi mag bhav hech ka ?

  • @annashewale8152
    @annashewale815210 ай бұрын

    15:06 patkanyana,

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Жыл бұрын

    Sir aad khod nare kon astil tr sanga

  • @Wish293
    @Wish293 Жыл бұрын

    Navi - Mumbai madhey vihir baandhun milel ka

  • @HIND251
    @HIND251 Жыл бұрын

    खूप महाग आहे

  • @dilipsukre8435
    @dilipsukre84357 ай бұрын

    ह्युंदाई मशीनच वापरा अत्यंत तणाव मुक्त व अपघात होण्याची शक्यता कमी वेळेत

  • @ajaybhoir124
    @ajaybhoir124 Жыл бұрын

    दादा फ़ार छा न

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын

    राम राम दिपक भाऊ खुपच भारी धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Жыл бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @dineshrode1948

    @dineshrode1948

    Жыл бұрын

    नंबर पाठवा

  • @mandargamare3036
    @mandargamare30368 ай бұрын

    कुठे आहे हे मशीन... कोकणात चिपळूण मध्ये

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 Жыл бұрын

    Long boom मशीन ने काम करा

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Жыл бұрын

    हि पद्धत थोडी महाग किंवा खर्चीक वाटेल पन वेळेची बचत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरक्षितता.......जी फक्त याच पद्धतीने मिळते.

  • @GaneshPatil-yr1rz
    @GaneshPatil-yr1rz Жыл бұрын

    विहीर.खैदणयाचे.दर.काय.आहे

  • @abhishekshinnde8938
    @abhishekshinnde893811 ай бұрын

    विहीर साठी किती गुंठे जागा लागल

  • @vaibhavshinde869
    @vaibhavshinde8695 ай бұрын

    Nanded la yetil ka

  • @popatjagadale8828
    @popatjagadale8828 Жыл бұрын

    Kiti tasat kiti fut jate ha hisab sanga shet

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 Жыл бұрын

    कोकणात विहिर खोदून देतील का?

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad884610 ай бұрын

    कडेने जे काॅंकरेट कडे आहे ते पण् त्याच पैसयातच का वेगळे द्यावे लागतात ते पण् माहिती पाहिजे

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal210010 ай бұрын

    पुणे जिल्ह्यातील असेल तर सांगा आम्हाला ही काम करायचे आहे

  • @mahendraasawale9853
    @mahendraasawale9853 Жыл бұрын

    यामध्ये ब्लास्ट करावा लागतोय का?

  • @bhagwanbhutekar8514
    @bhagwanbhutekar851410 ай бұрын

    किती रुपये लागते

  • @anantmohite9451
    @anantmohite9451 Жыл бұрын

    Solapur LA karnar ky

  • @sanjaynarawade3193
    @sanjaynarawade31934 ай бұрын

    अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात उपलब्ध होईल काय

  • @shankarhirgond8146
    @shankarhirgond81466 ай бұрын

    Hi

  • @shivajigophane3266
    @shivajigophane3266 Жыл бұрын

    सर टेंभूर्णी माढा येथे काम आहे करणार का ? फोन न पाठवा .

  • @bhagwanjadhav4667
    @bhagwanjadhav466710 ай бұрын

    शंभर फुटासाठी किती खर्च येईल

  • @vijaybhamre7858
    @vijaybhamre785810 ай бұрын

    20 बाई पन्नास फूट किती पैसे मध्ये करतात

  • @morlife1485

    @morlife1485

    Ай бұрын

    Rs 3 lakh

  • @prithvirajpatil1686
    @prithvirajpatil1686 Жыл бұрын

    Kimmat kiti ho dada ya chotya jcb haydra chi

  • @vijayohol1200
    @vijayohol1200 Жыл бұрын

    Rahuri madhe yenar ka..

  • @rajkumarsudanganar894
    @rajkumarsudanganar894 Жыл бұрын

    सर्वाना मशीन बद्दल माहिती आहे पण त्या माणसाला किर्यान मशीन सोबत नव्हत आणयच

  • @dattabakal5380
    @dattabakal538010 ай бұрын

    90 fut khodayala vihir kiti rund asavi lagel

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig7 ай бұрын

    कृपया हेलमेट चा वापर करावा

  • @user-ik7uv3iz4e
    @user-ik7uv3iz4e4 ай бұрын

    रेल्वेची हद्द संपताच शेतात विहीर करता येईल का?

  • @lavanya23107
    @lavanya231079 ай бұрын

    Washim मदे मिळणार का

  • @garakdevre7418
    @garakdevre741811 ай бұрын

    90 phut vihir hoil ka

  • @umeshgaikwad6559
    @umeshgaikwad65597 ай бұрын

    Sir thancha mobile number ky ahe.ani SOLAPUR dist made kam kartat ka plz reply sir

  • @user-qe4rr5ky1t
    @user-qe4rr5ky1t9 ай бұрын

    Bogagiri. Karu. Naks. Bhon. N.amar. dya. Bunge. Saheb

  • @amitdeshmukh2542
    @amitdeshmukh25429 ай бұрын

    गावाच्या जवळ विहीर खोदकाम करता येते का जवळ घरे आहेत

  • @umajideokar7895
    @umajideokar78952 ай бұрын

    नवीन विहिरीचा सौदा घेता का पुण्यामध्ये मुळशी तालुक्यात घोटवडे गावी

  • @Borvell623
    @Borvell6237 ай бұрын

    Vihirila adve bor marun milel

  • @BibhishanBhange-up4yx
    @BibhishanBhange-up4yx7 ай бұрын

    50फुटाच्या पुढे काम करायला काय खर्च येईल

  • @vishvanathpatil2617
    @vishvanathpatil26172 ай бұрын

    जळगाव जिल्ह्यात आहे का

  • @user-gb1zi4qn4i
    @user-gb1zi4qn4i7 ай бұрын

    पहिली विहीर 65 फूट झालेआहे.65ते100फूट करायची असल्यास खर्च किती

  • @VilasPalvi-dz5ex
    @VilasPalvi-dz5ex5 ай бұрын

    नाशिक जिल्हा मध्ये आहे का

  • @madhukarpatil971
    @madhukarpatil9717 ай бұрын

    कोल्हापूर जिल्ह्यात येवु शकाल काय

  • @vilaskakade661
    @vilaskakade6616 ай бұрын

    दादा जर विहिरीला चांगले पाणी लागले मग ही मशीन कसे काय काम करेल

  • @prathameshshinde9148
    @prathameshshinde9148 Жыл бұрын

    Sir pl share ur mobil no aamala pan marachi aahe raigad mahad la kiti kharcha yil

  • @villagevlog8211
    @villagevlog821110 ай бұрын

    अहो सर तुम्ही कधी रिप्लाय सुद्धा दिला नाही

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f6 ай бұрын

    जुनी कमी व्यासाची विहीर दुरुस्त करता येते का

  • @dineshpatil5915
    @dineshpatil59159 ай бұрын

    Khup paise mojun dyave lagte

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 Жыл бұрын

    काय परस आहे

  • @somnathaher3253
    @somnathaher32535 ай бұрын

    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकूण पैसे किती लागते. कुबोटो मशिन ला पैसे किती लागत ते सांगितले पाहिजे. शोरूम कुठे आहे.

  • @sayalitoraskar-dc2lf
    @sayalitoraskar-dc2lfАй бұрын

    bandhleli vihir 20foot khol karayhi aahe kokanat vaibhav wadi kokisareyethe

  • @sureshmore3583
    @sureshmore35834 ай бұрын

    खडक लागल्यास विहीर खोदकाम करणार काय ? त्याचा खर्च किती? व्यवस्थित पूर्ण माहिती द्यावी. ....

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd5 ай бұрын

    शंबर फूट म्हणजे किती परस होते

  • @samadhankhalakar9397
    @samadhankhalakar9397 Жыл бұрын

    4o fut khol 20 fut rund kiti khrch yel

  • @shivrajbade3459
    @shivrajbade34596 ай бұрын

    किती वेळात होते😮

  • @bharatdhomse
    @bharatdhomse28 күн бұрын

    ता जुन्नर मध्ये येऊ शकता का

  • @sarthak204
    @sarthak2043 ай бұрын

    निल्लोडशिवरात विहिरीच्या कामाची सुरुवात करायचीआहे56फुट. काम करणाऱ्या. आहेकितीखर्चयेईल.ते.लवकर.सागा

  • @user-te1pg7hj3s
    @user-te1pg7hj3s Жыл бұрын

    मला पण वीहीर खोदकाम करायचे फोन नंबर पाठवा

  • @ashokbamane2455
    @ashokbamane24559 ай бұрын

    मला विहिर 50 फुट व्यासाची 70फुट खोल खोदायची आहे 25 फुट खोल बांधकाम खर्च किती येईल

  • @SatishKolekar-yj2ot
    @SatishKolekar-yj2ot9 ай бұрын

    Tasala kiti rupaya bhdade Kay ahe

  • @sadashivkhandagale6876
    @sadashivkhandagale68763 ай бұрын

    कंट्रोल ब्लास्टर करून काम करणार का

  • @dilipPatil90114
    @dilipPatil901146 ай бұрын

    भाऊ खर्च किती येईल ते का सांगत नाहीत

  • @user-pf5lt3ro5p
    @user-pf5lt3ro5p8 ай бұрын

    तासालाकीतीपैसेघेतात

Келесі