No video

विहीर फक्त तिन दिवसात तयार LR सहा मशिन घेणारे शेतकरी पुत्र यशोगाथा

फक्त तीन दिवसात सुद्धा विहीर होऊ शकते LR मशीन पोकलेन राम न करता वरून 50 फूट विहीर करू शकते शेतकऱ्यांना तीन ते सहा दिवसात विहीर तयार मिळते शेतकरी कोरडवाहूचा बागातदार फक्त तीन दिवसात होतो सगळ्यात सोपं विहीर खोदकाम साठी सध्या हीच मशीन उपयोगी ठरत आहे शेतकरी पुत्र किरण शिंदे यांनी ट्रॅक्टर पासून आज एक आठ वर्षात सहा पोकलन मशीन पर्यंतचा प्रवास केला आहे त्यांची यशोगाथा चला बघू वरील व्हिडिओ.
श्री किरण शिंदे अंबड जी जालना
8888522257
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#विहीर
#पोकलन
##jcbvideo
#deepakbunge
#vihirkhodanemachine

Пікірлер: 59

  • @PurushottamPC
    @PurushottamPCАй бұрын

    ३००० हजार रुपये घंटा आहे आणि truck भाडे ४ ते ५ हजार रुपये आहे. मी केली आहे जानेवारी 2024 ला. दिपक भाऊ मी तुमचा २०१५ चा फोल्लोवेर आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देऊ नका. हि व्यक्ती खोटी बोलत आहे. ज्यास्त काम असेल तर १०० या २०० कमी करतात.मी हे फक्त machine बदल बोलत आहे.ब्लास्टिंग नाही यामध्ये.भाव सोडून यशोगाथा चांगली वाटली.

  • @navaldangt9469

    @navaldangt9469

    Ай бұрын

    तुमच्या कडे 3000 रू घंटा ने 50 फुटी एल आर मिशन भेटते मग सिजन चालू झाल्यावर पाठवुन द्या आमच्या कडे

  • @mayur_1218

    @mayur_1218

    26 күн бұрын

    Ata chalu aahe 2600.rs 1 hr blasting alag se

  • @tulashidasshelke89
    @tulashidasshelke89Ай бұрын

    किरण शिंदे आपण आणि आपली सरपंच जे व्हिडिओ दाखवत आहात इतर तरुणाने प्रेरणा घेणारे आहेत आणि

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын

    राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Ай бұрын

    राम राम भाऊ

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042Ай бұрын

    अगदी बरोबर आहे.... कष्ट हेच भाडवलं

  • @balulilake6089
    @balulilake6089Ай бұрын

    कष्टाला तुम्हाला सलाम

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102Ай бұрын

    खूप छान काम

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939Ай бұрын

    जय महाराष्ट्र भाऊ.. 💐💐

  • @chandrakantmpatil4679
    @chandrakantmpatil467924 күн бұрын

    नमस्कार माझे शेत परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यामध्ये आहे मला रुंदी 32 खोली 45 व बुडात रुंदी 20 याला किती खर्च लागेल

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482Ай бұрын

    खूप छान ❤ धाराशिव

  • @vns641
    @vns641Күн бұрын

    दिपकभाऊ, मी शेतकरी नाही.पण उत्सुकता म्हणून तूमचे दोन चार व्हिडिओ पहाण्यात आले.त्या अनुषंगाने तुम्हाला एक दोन गोष्टी सुचवायच्या आहेत. सर्व प्रथम मनुष्य समक्ष बोलतो.आणि मुलाखत घेतो,त्या बोलण्याच्या स्पीड मध्ये फरक असायला पाहिजे.म्हणजे ऐकणाऱ्यांना विषय नीट समजेल. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही एक प्रश्न विचारता तेव्हा त्याचे उत्तर देऊन झाल्याशिवाय पुढचा प्रश्न किंवा अवांतर बोलायची घाई करू नका. विहीर चौकोनी का गोल असे अर्थ नसलेले, अनावश्यक प्रश्न विचारू नका.त्यामुळे ऐकणाऱ्याचे लक्ष विचलित होते.आणि वेळ वाया जातो. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात तुमचे व्हिडिओ बघीतले जात असतील तर शुद्ध नाही परंतु सर्वांना सहज समजेल अशा भाषेचा वापर करा. आता बघा मराठवाड्यात विहीरीची खोली गुत्यात मोजत असतील,पण आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात ते पटकन लक्षात येत नाही. व्हिडिओचा विषय मर्यादित ठेवा.एकाच व्हिडीओमध्ये विहिर खणण्या पासून, रोजगार, मशीन ची किंमत एवढे विषय एकत्र येऊ शकत नाही. व्हिडिओच्या सुरवातीला मुलाखतीतल्या प्रश्नांचा ट्रेलर दाखवून व्हिडिओची लांबी कारण नसताना वाढविणे योग्य वाटत नाही. कोणतीही मुलाखत आणि माहिती आमच्या पर्यंत पोहचवताना आधी पुर्वतयारी म्हणजे स्क्रिप्ट तयार करा. तुमचे व्हिडिओ लोकांना आवडावे समजावे म्हणून ज्या सुचना आवश्यक वाटल्या त्या एक मित्र म्हणून केल्या आहेत.

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117Ай бұрын

    संघर्षमय प्रवास... 😊🙏😊

  • @atkalrajendra
    @atkalrajendraАй бұрын

    राम राम.. 👌👌

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Ай бұрын

    राम राम भाऊ

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule147522 күн бұрын

    ज्या ची मुलाखत घेतली जाते त्याला बोलू देणार का अंती हुशार मुलाखत घेतली

  • @anilpatil9982
    @anilpatil9982Ай бұрын

    50 फूट ला किती पैसे लागतील

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe30326 күн бұрын

    शेतकरी तुमच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करेल,बाकी विहीर पुर्ण खोदून देण्याची जबाबदारी तुम्हीच पार पाडा.

  • @YogeshPatil-bq3vf
    @YogeshPatil-bq3vfАй бұрын

    किरण दादा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुक्यातील विहीरीचे काम घ्याल का

  • @Kiranshinde2757

    @Kiranshinde2757

    Ай бұрын

    हो

  • @user-ko7qx1pj8j

    @user-ko7qx1pj8j

    Ай бұрын

    Ho मी घेतो

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe30326 күн бұрын

    प्रश्न ही तुम्हीच विचारता उत्तरे तुम्हीच देतात. प्रश्न विचारा उत्तर जाणून घ्या. जे विचारायचे ते विचारा उत्तर तुम्हीच देऊ नका.

  • @roshantingre
    @roshantingreАй бұрын

    राम राम भाऊ

  • @ApliShetiApliPrayogshala

    @ApliShetiApliPrayogshala

    Ай бұрын

    राम राम भाऊ

  • @lahumuley3299
    @lahumuley3299Ай бұрын

    राम राम भाऊ....

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi972727 күн бұрын

    सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात येऊ शकतात का मला विहीर करायच आहेत

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap57652 күн бұрын

    Bungya kiti time pass karto

  • @JilaniPathan-q2m
    @JilaniPathan-q2m25 күн бұрын

    CO2, वेल्डिंग करुन मिळेल, साईट वर,येउन

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe30326 күн бұрын

    शेतकऱ्यांनी जनरेटर कोठून आणावे?

  • @prafulladhoke7346
    @prafulladhoke7346Ай бұрын

    Bhau 20x20. Aani 30 ft. Khol. Vihir khodane Aani bandhun Dene. Kiti Rs. Ghetil. Material maz. Vacharun sanga bhau

  • @pawanughade4137
    @pawanughade41372 күн бұрын

    Bhau tumhi jage warun 50 fut vihir nahi karat mazich navti keli

  • @allaudddintadavi7694
    @allaudddintadavi7694Ай бұрын

    Bhau jalgaon jilyatil raver talukyat vihir kral ka

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke172123 күн бұрын

    मी जानेवारी २०२४ला विहीर घेतली १लाख 80 हजार

  • @sharadshingade334

    @sharadshingade334

    21 күн бұрын

    Kite fhut jhali

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap57652 күн бұрын

    Kasa tas ahe

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar258227 күн бұрын

    कोकणात चिपळूण la विहीर साठी काम कराल का?

  • @shantilalbansode4736
    @shantilalbansode473617 күн бұрын

    Kiran bhau cha mo no pathava

  • @nileshingle4951
    @nileshingle49519 күн бұрын

    Khamgaon Ta Yenar Ka Bhau

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6dАй бұрын

    किती फुट खोल विहिर करता येते

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302Ай бұрын

    विहिरीचा गाळा कमीत कमी किती फुटाचा घेता येतो

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832Ай бұрын

    ❤❤❤

  • @sanjaytijare6972
    @sanjaytijare6972Ай бұрын

    नागपूर येथे करू शकतील काय

  • @sanjaybhadekar8177
    @sanjaybhadekar8177Ай бұрын

    Kokanat chiplunla yenar ka

  • @vikaspalav9683
    @vikaspalav968324 күн бұрын

    मालवणला येणार आहे काय

  • @nileshkokate5105
    @nileshkokate5105Ай бұрын

    40 fut kiti paise hotil

  • @shitaladkine8865
    @shitaladkine8865Ай бұрын

    Parbhanila yenar ka

  • @Kiranshinde2757

    @Kiranshinde2757

    Ай бұрын

    हो

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh444610 күн бұрын

    80 फुटा पर्यंत करता का

  • @GaneshPawar-sm3rt
    @GaneshPawar-sm3rt24 күн бұрын

    काय नाही मशीन वाली कमवायला बसलेले आहेत

  • @patilsubhash7928
    @patilsubhash792823 күн бұрын

    अरे बाबा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देते तेवढे ना तर तूच बोलतोस

  • @nanadalvi3201
    @nanadalvi3201Ай бұрын

    Parner A. Nagar LA khodaychi aahe

  • @pune11
    @pune11Ай бұрын

    आता कुठं कुठं चालू हाय

  • @Excavatoroperatorking7161
    @Excavatoroperatorking7161Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤😂

  • @vk-id5kr
    @vk-id5kr26 күн бұрын

    50 फुट खोल आणि 15 फूट डाय मिटर असेल तर एकुण खर्च किती येईल ते सांगा.घंटा नका सान्गू.आपल्या शेतात काळा दगड अजीबात लागत नाही.

  • @yalgureshkulkarni-yt7no
    @yalgureshkulkarni-yt7noАй бұрын

    Shalapurla.yevu.shakata

Келесі