जमिनीतील पाणी कसे बघायचे विहीर व बोअरवेल कोठे घेण्यात यावा विहीर आणि बोअरवेल - काय, कुठे आणि का ?

Ғылым және технология

जमिनीतील पाणी कसे बघायचे विहीर व बोअरवेल कोठे घेण्यात यावा विहीर आणि बोअरवेल - काय, कुठे आणि का ? विहीर व बोअरवेल कोठे घेण्यात यावा भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे.
या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते.
पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.
जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते.
मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते.
जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते.
भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते हे शोधणे महत्त्वाचे आहे.
या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. .*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू.
1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास -
डोंगराळ, उंच - सखल भाग,
पाण्याने माती वाहून गेलेले खडक,
दगड - रेती उघडी पडलेली ओसाड जमीन;
तसेच जिथे मातीची साठवण होते ती सुपीक जमीन पाण्याची गती किंवा अडवणुकीप्रमाणे तयार होते.
पाणी, अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे त्या भागात झाडे - वनस्पती उगवत असतात. चुकीच्या जागेवर उगवलेल्या वनस्पतीची वाढ समाधानकारक होत नाही.
विशेषतः औदुंबर, ताड, सिंदी, वासन, मंदार, शमी, हरियाली, लव्हाळ, जामून इत्यादी झाडे - वनस्पती पाण्याच्या आश्रयाने चांगल्या वाढतात.
म्हणून अशा झाडांजवळ पाणी निश्चित असते.
मुंग्यांची वारुळेसुद्धा पाण्याच्या जवळपास असतात.
माळरानात सहसा झिरोफाइट्स जसे निवडुंग, काटेरी झुडपे, कोरफड, खुरटे गवत अशा प्रकारच्या कमी पाण्याची गरज असणाऱ्या वनस्पती उगवतात.
या भागात पाणी नसते याची जाणीव पाणाड्यांना असते.
2) “वाय’ आकाराच्या झाडाच्या फांदीचा प्रयोग -
पेन्सिलच्या जाडीची, लवचिक, ताजी, “वाय’ आकाराची
विशेषतः उंबर, जामून, मेंदी या झाडांच्या फांदीचा उपयोग पाणी शोधण्यासाठी होतो. पाणाड्या ही फांदी दोन्ही हातांनी छातीजवळ धरून “वाय’चे खालचे टोक समोर करून जमिनीवर चालतो.
चालताना एखाद्या ठिकाणी फांदी विशिष्ट धक्का देते,
या धक्क्यांची जाण ठेवून जमिनीतील भरपूर पाण्याचे ठिकाण ठरविता येते.
दोऱ्याची लांबी व लोलकाची फिरण्याची गती यावरून पाण्याची खोली व पाण्याचे प्रमाण निश्चित करता येते.
हा प्रयोग कमी खर्चाचा; पण अनुभवावर आधारित आहे.
4) नारळाचा प्रयोग -
प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा
व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत.
दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते.
फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते.
प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो.
फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते,
त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्चित होते.
जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे.
5) पाणी आवडणारे प्राणी प्रयोग -
याकरिता मोठे बेडूक, खेकडे वापरतात.
हे प्राणी बहुसंख्येने आणून सूर्यास्तानंतर शेतीच्या मध्यभागी मोकळे सोडावेत.
ते रात्री पाण्याच्या शोधात जमिनीवर हिंडतात, सूर्योदयापूर्वी हे प्राणी जिथे एकत्रित होतात, ती जागा निश्चित पाण्याची असते.
खेकडे पाणी असलेल्या ठिकाणी जमीन कोरण्यास सुरवात करतात.
शेतीत पाणी नसल्यास हे प्राणी इतरत्र पळून जातात.
कोरड्या विहिरीत भरपूर खेकडे व त्यांचे अन्न पुरवल्यास हे खेकडे या विहिरी सजल करतात, असा अनुभव आहे.
6) आकाशातील वीज -
उच्च दाबाची कडाडणारी वीज ओल्या जमिनीकडे प्रकर्षाने आकर्षित होते.
पावसाळ्याच्या सुरवातीला ज्या ठिकाणी जमिनीवर वीज पडते, त्या ठिकाणी जमिनीत भरपूर पाणी असते.
जमिनीवर धातूचा साठा, उंच झाड, उंचवटा याचा विचार करणे गरजेचे आहे.
7) स्ट्रेटा रेजिस्टीवीटी मीटर -
हे विजेच्या बॅटरीवर चालणारे यंत्र आहे.
या यंत्रात चार धातूचे इलेक्ट्रोड, बॅटरी, मायक्रो व्होल्ट मीटर, मायक्रो ऍमीटर व इलेक्ट्रोड जोडणारी इन्सुलेटेड वायर, पाणी, एक तंत्रज्ञ व चार- पाच मजूर लागतात.
प्रथम ऍमीटर, बॅटरी व इलेक्ट्रोड वायरने जोडतात.
इलेक्ट्रोड जमिनीत खोचून पाणी घालून मातीचा व इलेक्ट्रोडचा संबंध पक्का करतात. त्याप्रमाणे ऍमीटर प्रवाह दाखविते.
ऍमीटर इलेक्ट्रोडच्या अगदी मध्यभागी 10-20 फूट अंतरावर दोन इलेक्ट्रोड जमिनीत खोचून पाणी दाब दाखविते, त्याची नोंद करतात.
नंतर ऍमीटर इलेक्ट्रोड मधील अंतर बदलून ऍमीटर व व्होल्ट मीटरच्या अंतराप्रमाणे अनेक नोंदी करतात.
जसजसे ऍमीटर इलेक्ट्रोडचे अंतर वाढते तसातसा वीज प्रवाहास अडथळा होतो;
पण ज्या ठिकाणी भरपूर पाणी असते तेथे वीज प्रवाहास अडथळा येत नाही.
कारण वीज पाण्यातून सहज वाहते.
जेथे वीजप्रवाह खंडित होतो तेथे विनापाण्याचा अभेद्य खडक आहे, असे मानण्यात येते. e #ॲग्रोवन ,

Пікірлер: 335

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन3 жыл бұрын

    *DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247

  • @sadashivsapkal8914

    @sadashivsapkal8914

    Жыл бұрын

    बोगस , टाइम पास

  • @suryakantkirde2580

    @suryakantkirde2580

    Жыл бұрын

    @@sadashivsapkal8914 ho

  • @Youtube.com.vyvhare2775
    @Youtube.com.vyvhare27755 жыл бұрын

    सर तूमची तळमळ व बोलनयाचा उद्देश ज्याला कळाला त्यालाच कळल सर्वांना कळन श्यक्य नाही कारन ज्यांना अनूभव त्यांच्या साटी खूप छान धन्यवाद

  • @lahare1006
    @lahare10065 жыл бұрын

    खूप मनापासून काम करता sir...खरी तळमळ दिसून येते..तुम्ही खरंच खूप चांगलं आणि पुण्याचं काम करत आहात..God bless you

  • @sudamveer1304

    @sudamveer1304

    4 жыл бұрын

    👌👌👌

  • @bhagwandal5809

    @bhagwandal5809

    4 жыл бұрын

    Apna mobile number Dada

  • @bhagwandal5809

    @bhagwandal5809

    4 жыл бұрын

    Ki oyfdfiooudsgnoyseropydfoidgg&₹`•×∆

  • @bhagwandal5809

    @bhagwandal5809

    4 жыл бұрын

    Ute

  • @vijaypatil-un7ow

    @vijaypatil-un7ow

    4 жыл бұрын

    वेदिका lahare लय भारि आपले मत मांडल्या बदल

  • @amarkadam41
    @amarkadam417 ай бұрын

    खुप छान माहिती व आत्मिक तळमळ.धन्यवाद साहेब.

  • @pandurangkhedekar4051
    @pandurangkhedekar40515 жыл бұрын

    सर तुमचा हा उपक्रम खरचच खूप कौतुकास्पद व फायद्याचा आहे. उतावीळ व अज्ञानी लोकांनाच तुमची बडबड वाटते. त्यांच्याकडे लक्ष न देता असेच ज्ञानदान करावे ही विनंती

  • @damodharkarale4609
    @damodharkarale46095 жыл бұрын

    अगदी सविस्तर माहिती देता सर आपन,आपले काम चालू राहुद्या, एखाद मोठे बुक वाचून देखील अशी माहिती भेटणार नाही, ज्याना आवड़ आहे ते घेतिल, कमेंट कड़े लक्ष देऊ नका। राधे राधे।

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Great thought great Man. Thank you.

  • @ashwinkumardhage625

    @ashwinkumardhage625

    4 жыл бұрын

    barobar bharu jai shree Radhe

  • @arunshindkar9149

    @arunshindkar9149

    4 жыл бұрын

    Full of institutions that i

  • @pandurangkhedekar4051
    @pandurangkhedekar40515 жыл бұрын

    तुम्ही सांगता अशी माहिती कोणीच सांगितलेली नाही. लपवलेली माहिती सांगणारे तुम्हीच खरे ज्ञानेश्वर आहात. Thank you

  • @shivraj2724

    @shivraj2724

    4 жыл бұрын

    Aare ha zatu manus aahe yachi gyaneshar maharaj yanche sobat tulna nako karu murkha

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale72795 жыл бұрын

    शेतकऱ्यांबद्दल खरच तळमळ दिसून येत आहे, सर चांगली माहिती आहे.

  • @bhauraoadhau3593

    @bhauraoadhau3593

    4 жыл бұрын

    ज्याच जळत त्यालाच कळत खोट काढणारे तर कशातही काढतातच त्याला काही पर्याय नाही. तुमचे काम असेच चालु राहु द्या.

  • @maheshbankar2292
    @maheshbankar22925 жыл бұрын

    सर तुमचा अभ्यास १०० #खरा आहे मी २००१६ला प्रयोग केला शेजारी नऊ नऊ परसाच्य विहिरी कोरड्या पडल्या होत्या कवटीचे झाड_वारूळ_लिंबाचे झाड ४०#४० ची विहीर घेतली ४०फुटावर पाणी लागले

  • @pandharinathsule777
    @pandharinathsule7775 жыл бұрын

    नालायक लोकांकडे लक्ष देवु नका सर तुम्ची तळमळ खरी आहे

  • @satishlonkar6825
    @satishlonkar68254 жыл бұрын

    एक अतीशय चांगला माणूस. कारण कांही झाले तरी शेतकर्यांचे दैना थांबवा. मी शहरी माणुस आहे.पण शेतकर्यांचे दुर्दैव पहातो आहे. आणी शेतकर्यांचे नेते म्हणुन निवडुन येनारे करोड पती बनतात शेतकरी मात्र कालच्या पेक्षा आजचा दिवस आणी आजच्या पेक्षा ऊध्याचा दीवस खराब ऊगवतो आहे.

  • @pandharinathsule777
    @pandharinathsule7775 жыл бұрын

    तुम्हाला माहीत नाही रे या व्यक्तीने पंधरा दिवसाची कर्जमाफीची फॉर्म भरण्याची मुदत वाढवून घेतली होती सलाम तुमच्या कार्यला

  • @santoshzinj9646
    @santoshzinj96463 ай бұрын

    Khup chn mahiti dili sir dhanyavaad

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d4 жыл бұрын

    खूप चांगली गोस्ट आहे तळमळ आहे.... आणि तुमचा प्रत्येक शब्द आणि वाक्य बरोबर ग्रहण करतो आहे आणि अमलात ही आणणार....

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन4 жыл бұрын

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 ॲग्रोवन व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

  • @hemantshendre598
    @hemantshendre5985 жыл бұрын

    सर तुम्हाला सलाम खुपच छान माहिती

  • @moreshidheshwar4943
    @moreshidheshwar49434 жыл бұрын

    धन्यवाद सर आपण छान माहिती दिली

  • @amitdere2080
    @amitdere20804 жыл бұрын

    saheb khup khup abhar ani tumhi bolat ja amhala shikayla milate..khup khup dhnywad

  • @ashokpankade4217
    @ashokpankade42172 жыл бұрын

    सर तुमचे तळतळ खूप मनाला लागून गेली तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @307sunil
    @307sunil4 жыл бұрын

    मी पण पाणी बघतो पण तुमचा टायलेंड खुप सुंदर आहे

  • @abhijitbhalshankar7466
    @abhijitbhalshankar7466 Жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @ashaingle9324
    @ashaingle93244 жыл бұрын

    Mast mahiti

  • @pandharinathsule777
    @pandharinathsule7775 жыл бұрын

    हाच माणुस सरकारला घाम पाडु शकतो अश्या माणसाची शेतकरीला गरज आहे

  • @prabhakatyarmal4231

    @prabhakatyarmal4231

    4 жыл бұрын

    @@santoshpawar-om9hh app

  • @thoughfocus
    @thoughfocus5 жыл бұрын

    Mana pasun aabhari aahe. Dhanyavad sir.

  • @sarjeraodeore8781
    @sarjeraodeore87814 жыл бұрын

    सर तुमचा अनुभव खूप चांगला आहे तुम्ही खुप तळमळीने सांगता कारण तुम्ही स्वत प्रयोग केले आहे

  • @dhanrajshriram6955
    @dhanrajshriram69554 жыл бұрын

    एकच नंबर

  • @rupalisawant7695
    @rupalisawant76954 жыл бұрын

    Khup chan mahiti ..👍🏻 all the best

  • @prashantd.dagadkhair2540
    @prashantd.dagadkhair25405 жыл бұрын

    khup sundar mahiti dili. dhanyawad. video punha edit karun videochi lambi kami kara.

  • @ajitkarulkar3719
    @ajitkarulkar3719 Жыл бұрын

    Radhe Radhe... Aabhar! Thanks a lot

  • @ashokkhandagale2165
    @ashokkhandagale21658 ай бұрын

    Bhau apalya karayla mazhe koti koti salam apali jidda talamala hi samajaseva shetakaryacha khup ch kamachi ahe apalya chayenalala va apalyala ashirvada shetakaryasathi kama karata tyabaddal koti koti pranaam jai javan jai kisana

  • @NitinYadav-zj9jn
    @NitinYadav-zj9jn4 жыл бұрын

    Lay bhari saheb

  • @prempimple9267
    @prempimple92674 жыл бұрын

    Good sir apan shetkarayNchi madat karta sir god bless u

  • @sagarrandive7080
    @sagarrandive70805 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सर

  • @nileshjaybhaye7284
    @nileshjaybhaye72845 жыл бұрын

    चांगली माहिती ।।

  • @sandytech7732
    @sandytech77325 жыл бұрын

    सर तुम्ही फक्त वारूळ गुळवेल असेल अश्याच गोष्टी बद्दलचे न टाकता इतर काही नसताना पाणी कस पाहायचं ते पण सांगा

  • @sandippatil373
    @sandippatil3734 жыл бұрын

    Chan prayog

  • @anantchate2109
    @anantchate21095 жыл бұрын

    सर औदुंबर व आपटा हा योग असेल तर पाणी कसे शोधावे याचा व्हिडिओ बनवा ।। खास करून औदुंबर

  • @solankeabhinandan3456
    @solankeabhinandan34565 жыл бұрын

    सर खूप छान व्हिडीओ आहे

  • @atharvakothekar8088
    @atharvakothekar80883 жыл бұрын

    खरंच खूप खूप छान माहिती आहे

  • @krishnaonkarwadekar6979
    @krishnaonkarwadekar69792 жыл бұрын

    खरचं तुम्ही जास्त बोलता. महत्त्वाचे बोला.

  • @aruntarke1895
    @aruntarke18954 жыл бұрын

    Mala tumche video khup inspirational vatatat Mi shikshan sodun sheti karat ahe saheb

  • @vanitamashal7105
    @vanitamashal71054 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली.

  • @vijayparkale592
    @vijayparkale5924 жыл бұрын

    Very nice.

  • @shantatamshinde4680
    @shantatamshinde46805 жыл бұрын

    माहीती बदल धन्यवाद

  • @sukhadevpowar6143
    @sukhadevpowar61434 жыл бұрын

    खूप धन्यवाद

  • @bhagwatjadhav4187
    @bhagwatjadhav41874 жыл бұрын

    छान माही ती

  • @gowardhanwarkhade7862
    @gowardhanwarkhade78625 жыл бұрын

    सर सुंदर, छान

  • @skkumar8789
    @skkumar87894 жыл бұрын

    Sir . तुमचा मागील व्हिडीओ आणि हा याच्यात बोलण्यात बराच तफावत आणि फरक वाटतोय

  • @shitallangote9708
    @shitallangote97085 жыл бұрын

    God.blessd.you.khup.chan.mahiti.Detta.sir.thanku.sir

  • @ॲग्रोवन

    @ॲग्रोवन

    5 жыл бұрын

    Saglenna Te talmal kalat nahi kay karnar Pan chala kahi harkat nahi. Maza jo vichar aahe too sarvancha ashel aashe Pan nahi. God bless to them.

  • @user-ct9cw4bd1j

    @user-ct9cw4bd1j

    4 жыл бұрын

    Khupchan

  • @pranilbachute9673

    @pranilbachute9673

    4 жыл бұрын

    हा प्रयोग बरोबर आहे सर

  • @mahendrasanas7926
    @mahendrasanas79264 жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @arvindnaik2056
    @arvindnaik20564 жыл бұрын

    खूप छान सर जी आणखी नवीन प्रयोग करा आमचे शुभेच्छा

  • @lotuslokhnbe7060
    @lotuslokhnbe70605 жыл бұрын

    सर तुमची बडबड आम्हाला खूप आवडते

  • @abhisheklahane7512

    @abhisheklahane7512

    5 жыл бұрын

    Same to you

  • @dattukorde8295
    @dattukorde82955 жыл бұрын

    जे शेतकरी आसेल आणि कमेंट करीत आसेल त्यांनी कोणत्याही लोकांची बडबड न आऐकता आपल्या शेतीच्या बांदावर झाडे लावा नाही तर जेनि जेनी बोर विहीर घेतली ली आहे ते पण कोरडे पडतील झाडे लावा बाकी काही करायची गरज नाही पाऊस पडेल

  • @vikaschavan5215
    @vikaschavan52154 жыл бұрын

    Babad kup

  • @kiranpatilekurwale8414
    @kiranpatilekurwale84144 жыл бұрын

    Thaks sir right aahe kharch aahe tumche

  • @dilipshinde4299

    @dilipshinde4299

    3 жыл бұрын

    Great inspired thoughts

  • @jitendrashinde4242
    @jitendrashinde42424 жыл бұрын

    Kuup chan

  • @sarjerao971
    @sarjerao9714 жыл бұрын

    सर,एक सांगा कि एखादि चालु विहीर 42fut (6परस ) असेल आणी त्यामध्ये 14fut पानी असेल तर, तीच विहीर आधिक खोल करायची आहे तर खालच्या पान्याचा शोध कसा घ्यायचा त्या बद्दल एक video बनवा ,विनंती करतो

  • @anilkadale5922
    @anilkadale59224 жыл бұрын

    Khup chaan sir

  • @vinodumare4439
    @vinodumare44393 жыл бұрын

    Sir, boludya ho, lokanc kam ast bolne, You are on right track,sir keep it up cla aata pudhalya Video la Comment krel,ok Gm

  • @sureshkabade6505
    @sureshkabade65054 жыл бұрын

    सर तुमच गाव कोणते

  • @user-cj4qg5ve5o
    @user-cj4qg5ve5o4 жыл бұрын

    धन्यवाद चागलीमाहीतीदिली

  • @rameshbangar4709
    @rameshbangar47094 жыл бұрын

    छान मार्गदर्शन

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale4 жыл бұрын

    खुप छान सर

  • @satishsalunke9321
    @satishsalunke93214 жыл бұрын

    Super sir ji

  • @rameshraut3218
    @rameshraut32184 жыл бұрын

    खुप छान

  • @payaldaf279
    @payaldaf2794 жыл бұрын

    तुमचा व्हिडियो हातभार काकडी सवा हात बी आहे

  • @akshayasambhus7333
    @akshayasambhus73334 жыл бұрын

    Best sir u r great

  • @popathande3567
    @popathande35672 жыл бұрын

    Nice sir

  • @balasobate344
    @balasobate3444 жыл бұрын

    मला आवडले

  • @namdevmaind3816
    @namdevmaind38164 жыл бұрын

    खुप छान रे दादा

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum99974 жыл бұрын

    ऋईच झाड उगवत त्या ठिकाणी पाणीसाठा भरपूर असतो हे खर आहे का ? आमच्याकडे भरपूर पाणी आहे. गेल्यावर्षी एक बोर मारली चार,पाच इंच पाणी आहे. टी लावून अडिच इंचाच्या दोन पाईपमधून पाणी समान जात.

  • @gulabsuryawanshi5512
    @gulabsuryawanshi55125 жыл бұрын

    Great coman man

  • @arunodayonlineteaching8893
    @arunodayonlineteaching88934 жыл бұрын

    supper speech sir I try this practical

  • @shrikantjadhav6678
    @shrikantjadhav66784 жыл бұрын

    सुपर

  • @rameshwarjadhav5936
    @rameshwarjadhav59365 жыл бұрын

    Mala khup avadle sar Chan mahiti sangta

  • @ramkisanbahirat4853
    @ramkisanbahirat48535 жыл бұрын

    Sir Namaskar tu mi sagitala ta pramane me pani check karun 2 Gadage tevale 1 madhe aradhecha khali pani tach thikani dusara madhe pani rahienahi tar sir Tumache prtikriya sanga

  • @sajanrathod1316
    @sajanrathod13164 жыл бұрын

    Sar thanks

  • @chetand1
    @chetand15 жыл бұрын

    बास झाले साहेब पहिला पुरणभरण वर व्हिडिओ बनवा

  • @dhananjaydumbare8420
    @dhananjaydumbare84204 жыл бұрын

    Sir sadhya dhuke khop padat aahe tyamule kanda pikachi path wakadi hounn piwali padat ahe yachaya var sawastat maast uupay kaay kela pahije ya var margadarshan kara

  • @tanisharajpure2451
    @tanisharajpure24514 жыл бұрын

    Changl Kam kartay sir

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari33814 жыл бұрын

    सर कमित कमी किती वेळ घाडग भरुन ठेवल पाहिजे.

  • @GaneshRaut-xs2ht
    @GaneshRaut-xs2ht Жыл бұрын

    Sir videos mala khup aavadle!

  • @avinashugale7504
    @avinashugale75045 жыл бұрын

    Tumchi style v talmal amhala avadali.... Mama

  • @shyamkalpande3793
    @shyamkalpande37934 жыл бұрын

    पानि कस लागल ते सागा

  • @shanawazparkar1988
    @shanawazparkar19883 жыл бұрын

    Good job sir

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad29684 жыл бұрын

    Mahoday gadage thevane aivaji steel kalasi tambya thevala tar nahi tar chalel ka? Madakytun pani pazarate tyamule pani kami honar ahe.amachesathi talmal ahe pan madakyacha prayog nako .tumhi etar prayog sangitale te patatat ,karunahi pahile khare hi ghadale dhanyavad.

  • @gajananhundekar5068
    @gajananhundekar50685 жыл бұрын

    agadi barobar ahe

  • @amrutabaramate6714
    @amrutabaramate67143 жыл бұрын

    Very good dada

  • @dattapatil7638
    @dattapatil76384 жыл бұрын

    Good night sir

  • @asaramkure997
    @asaramkure9974 жыл бұрын

    भाऊ,आमच्याबी वावरात असला प्रयोग करून दाखवान राव. माजलगाव ,बीड

  • @satishkale8187
    @satishkale81874 жыл бұрын

    Super sir

  • @sunilmahajan6018
    @sunilmahajan60185 жыл бұрын

    Very nice

  • @pradeepjadhav6100
    @pradeepjadhav61004 жыл бұрын

    डोंगरी प्लॉटसाठी

  • @naguraokale6771
    @naguraokale67715 жыл бұрын

    Kharch sir tumi jiv laun sagtay

  • @bhagwanpatil8058
    @bhagwanpatil80585 жыл бұрын

    Sr tumi vihrila aidwa bor kiti futhaor ghyatla paeije tyachi mahiti dya

  • @govardhantakkalwar8384
    @govardhantakkalwar83845 жыл бұрын

    खरचहाय

  • @dnyaneshwarpandhare9477
    @dnyaneshwarpandhare94774 жыл бұрын

    Sir gadge jhakun thevayche ki khulle , Open thevle tar kahi prani pani piun gele tar .....

  • @sunilpawar8984
    @sunilpawar89845 жыл бұрын

    जे लोक काहीही बोलतात तैना शेती नसेल सर तुमचे काम चालू ठेवा

  • @rushikeshbhaghwat626

    @rushikeshbhaghwat626

    4 жыл бұрын

    सर येवढ तोड भांडवल वापरल्या पेक्षा पुस्तक काढा

  • @riteshsangole9188
    @riteshsangole91885 жыл бұрын

    Nice..

  • @ravindrabhosale877
    @ravindrabhosale8775 жыл бұрын

    खर आहे

Келесі