जीवामृत काय आहे? जीवामृत कसे बनवतात? त्याचा उपयोग व त्याचे फायदे.

महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली. जीवामृत दयावे.
* * अती महत्वाची टीप:- जीवामृत तयार झाल्या नंतर वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवसच आहे. * *
जिवामृताच्या फवारण्या:-
1. खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर
पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.
तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.
शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.
2. भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी
1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
3 री फवारणी : दुसऱ्या फव
ारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक
4 थी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत
5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा
150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क
6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक
7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा
200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क
शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा
200 लि. सप्तधान्यांकुर अर्क
3. नविन फळबागांसाठी: प्रमाण प्रती एकर
1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत
3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
** जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर दयावे. **
फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा:-
पहिल्या वर्षी:- पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड.
व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड.
दुसऱ्या वर्षी:- प्रती झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड.
तिसरया वर्षी:- प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड.
चौथ्या वर्षी:- प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड.
पाचव्या वर्षी:- प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड.
आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण कायम राहील.
4. उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक: (वय 5 ते 10 वर्ष)
फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या पाहिजेत .
झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर.
200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले.
ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना फवारणे.
झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी
प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत.
200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक.
अती महत्वाचे:- जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकांची निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी. तसेच कोणत्याही कीटक नाशका (जैविक/नैसर्गिक/रासायनिक) सोबत हे जीवामृत फवारू नये. सर्व उपयुक्त जीवाणू मरून जातील.
जीवामृताच्या फवारण्या का?
1) जीवामृत हे जीवाणूचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.

Пікірлер: 499

  • @GrapesFarmer
    @GrapesFarmer6 жыл бұрын

    महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली. जीवामृत दयावे. * * अती महत्वाची टीप:- जीवामृत तयार झाल्या नंतर वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवसच आहे. * * जिवामृताच्या फवारण्या:- 1. खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी 100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी 150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत. तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत. शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना. 200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक. 2. भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी 1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी 100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत 2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी 100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क 3 री फवारणी : दुसऱ्या फव ारणीच्या 10 दिवसांनी 100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक 4 थी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत 5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा 150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क 6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी 150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक 7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत 8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी 200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा 200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा 200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा 200 लि. सप्तधान्यांकुर अर्क 3. नविन फळबागांसाठी: प्रमाण प्रती एकर 1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी 100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत 2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी 150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत 3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत ** जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर दयावे. ** फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा:- पहिल्या वर्षी:- पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड. व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड. दुसऱ्या वर्षी:- प्रती झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड. तिसरया वर्षी:- प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड. चौथ्या वर्षी:- प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड. पाचव्या वर्षी:- प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड. आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण कायम राहील. 4. उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक: (वय 5 ते 10 वर्ष) फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या पाहिजेत . झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर. 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले. ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना फवारणे. झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत. 200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक. अती महत्वाचे:- जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकांची निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी. तसेच कोणत्याही कीटक नाशका (जैविक/नैसर्गिक/रासायनिक) सोबत हे जीवामृत फवारू नये. सर्व उपयुक्त जीवाणू मरून जातील. जीवामृताच्या फवारण्या का? 1) जीवामृत हे जीवाणूचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.

  • @sachinmokashi9898

    @sachinmokashi9898

    6 жыл бұрын

    Grapes Farmer

  • @tejukhade2821

    @tejukhade2821

    6 жыл бұрын

    Grapes Farmer

  • @deepakthasal6338

    @deepakthasal6338

    6 жыл бұрын

    Grapes Far

  • @deepakthasal6338

    @deepakthasal6338

    6 жыл бұрын

    9371774228

  • @RahulMore-it6iw

    @RahulMore-it6iw

    6 жыл бұрын

    Grapes Farmer mala 0bajet nasargik seti Karachi aahe 8698527503 santosh Kadam maharashatra buldhana

  • @maulipawar7004
    @maulipawar70045 жыл бұрын

    जीवार्मुतचा शोद राजीवभाई दिकशीत यानी लावला आपन माहीती दील्याबंदल धंनवाद

  • @8patil56

    @8patil56

    Жыл бұрын

    सुभाष परुळेकर यांनी jivamuratae चा शोध लावला

  • @pratibhapatil4015
    @pratibhapatil40154 жыл бұрын

    sunder mahiti, thanks sir

  • @dadasahebjadhav5017
    @dadasahebjadhav50174 жыл бұрын

    Very nice agriculture information.need of this time.thanks sir

  • @maulikakde997
    @maulikakde9974 жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली सर खुप खुप शुभेच्छा आपणास

  • @nitinjoshi7565
    @nitinjoshi7565 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती आहे, जीवामृत ऊस पिकास कसे द्यावें ते सांगावे, किंवा देण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ पाठवावा, खुप धन्यवाद

  • @bharti7116
    @bharti71165 жыл бұрын

    Very informative vedio.Thank you sir.

  • @subhashtodkar8177
    @subhashtodkar81774 жыл бұрын

    Nice information sir yes we have to take care about o budget farming

  • @shivajiswami5173
    @shivajiswami51734 жыл бұрын

    खुपच सुंदर अतिउपयुक्त

  • @birulondhe1677
    @birulondhe16774 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर खरोखर जीवामृत पिकला वरदान आहे

  • @vaibhavwagare3317
    @vaibhavwagare33175 жыл бұрын

    Very good information to farmers

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage59574 ай бұрын

    खूप छान माहिती दिली! खूप खूप आभारी आहे.

  • @hiramanjadhav5580
    @hiramanjadhav55804 жыл бұрын

    Very useful information, thanks

  • @panditghadge6612
    @panditghadge66124 жыл бұрын

    खुप छान माहीती आहे

  • @sudhirsarvade3475
    @sudhirsarvade34755 жыл бұрын

    sir nice it's efective

  • @suhasshinde8187
    @suhasshinde81874 жыл бұрын

    आपण खूप छान माहिती दिली आहे. सुभाष पालेकर सरांच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.जिथे पिकते तिथे विकत नसते अशी अवस्था पालेकर सरांच्या धोर कार्याची झाली आहे.पण देर आये दुरुस्त आये.असेच म्हणावे.महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना याचे महत्त्व कळायला लागले आहे.काहीच दिवंसात बदल दिसु लागतीलच.खुप खुप धन्यवाद.

  • @yuvrajramteke369

    @yuvrajramteke369

    4 жыл бұрын

    ye Rajeev Bhai ka formula

  • @maheshpatil5455
    @maheshpatil54556 жыл бұрын

    सुंदर व्हिडिओ

  • @tejukhade2821
    @tejukhade28216 жыл бұрын

    Sir, khup khup abhar ahe... Amala o bajet sheti karay ahe... Tumacha video pur...n akla khup chan vatle.. Karan ami shibir n atent karata hi jiva amrut ghari shetat banavle ahe... Thanks sir...🙏🙏

  • @GrapesFarmer

    @GrapesFarmer

    6 жыл бұрын

    Teju Khade dhanyawad

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal10963 жыл бұрын

    very nice. thanks.

  • @hanmantgarad1378
    @hanmantgarad13784 жыл бұрын

    Ok Aabhari Aahe Dhnyvad

  • @balsahebchokhat6425
    @balsahebchokhat64256 жыл бұрын

    खुपच छान सर

  • @j.m.ansari6467
    @j.m.ansari64674 жыл бұрын

    Thank you, sir

  • @ganeshmali6614
    @ganeshmali66144 жыл бұрын

    Good sir Thanks

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal98232 жыл бұрын

    Apratim mahiti 🙏🏿

  • @santoshmarne3209
    @santoshmarne32093 жыл бұрын

    दादा best video बनविला

  • @juotinikalje8899
    @juotinikalje88992 жыл бұрын

    Very good information ℹ️🙂

  • @shivajishinde9496
    @shivajishinde94964 жыл бұрын

    Chan information

  • @ashoknanaware7158
    @ashoknanaware71584 жыл бұрын

    Excellent

  • @jdpatil1239
    @jdpatil12393 жыл бұрын

    Good information

  • @rajarambagale2457
    @rajarambagale24574 жыл бұрын

    Very nice farmer use for adia

  • @chandrdalavi2401
    @chandrdalavi24016 жыл бұрын

    Nice video sir

  • @dadasahebjadhav5017
    @dadasahebjadhav50174 жыл бұрын

    Very nice agriculture information every farmer should have to try this 0. Budget farming.thank you sir.

  • @maheshfand5167
    @maheshfand51675 жыл бұрын

    nice vedeo

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare71914 жыл бұрын

    Well informed but v. Lengthy video. But given innovative info.

  • @vaibhavyadav6967
    @vaibhavyadav69676 жыл бұрын

    result kuph chan ahet ami sadhay vapartoy

  • @vinayakbhilane6528
    @vinayakbhilane65286 жыл бұрын

    zbnf चे विडियो टाका छान माहिती देत रहा खुप खुप धन्यवाद

  • @meenapawar37

    @meenapawar37

    5 жыл бұрын

    संत्रा करिता कीती फायदा होऊ शकतो

  • @balasahebdubilepatildubile9042
    @balasahebdubilepatildubile90423 жыл бұрын

    Sir thanks khup chhan mahiti aapan dili aahe 0bajet sheti karaychi aahe tari aapan mala sahakary karave 🙏

  • @sitaramyesane8942
    @sitaramyesane89425 жыл бұрын

    Very nice

  • @birulondhe1677
    @birulondhe16776 жыл бұрын

    very nice

  • @dattas.v.s.sootgiraniltdha2324
    @dattas.v.s.sootgiraniltdha23245 жыл бұрын

    Great video Sir, 0 Bajet Sheti mahiti pathava.

  • @vijaypatil4715
    @vijaypatil47154 жыл бұрын

    जीवामृत चा शोध राजीव दीक्षित सरांनी लावला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @umeshtale1223
    @umeshtale12235 жыл бұрын

    धन्यवाद

  • @shivajipatil1713
    @shivajipatil17136 жыл бұрын

    Agadi chhan

  • @shitalgadage4315
    @shitalgadage43155 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 best.

  • @user-xf3bg2xq4e
    @user-xf3bg2xq4e4 жыл бұрын

    ,🙏 भाऊ मी पण झिरो बजेट शेती सुरू आहे आणि जीवामृत खरोखरच शेतीसाठी अमृत आहे

  • @sudarshanbhosle1167

    @sudarshanbhosle1167

    8 ай бұрын

    सध्या चालू आहे का

  • @satishchandrapimple557
    @satishchandrapimple5574 жыл бұрын

    Nice 👌🙏

  • @mananjaykale2591
    @mananjaykale25915 жыл бұрын

    khup chagali mahithi deli sir thank you me amaravati dist cha ahe mi mazya sheti madhe prayog karnar sir

  • @anilnigave5183
    @anilnigave51834 жыл бұрын

    Super

  • @salimmulani723
    @salimmulani7235 жыл бұрын

    मस्त

  • @mangeshrajole1113
    @mangeshrajole11136 жыл бұрын

    Very good

  • @jiwanbharde2456

    @jiwanbharde2456

    5 жыл бұрын

    सर आपन वेगवेगड्या पध्दतीने झिरो बजेट नैसर्गिक शेती बाबत माहीती देत असल्याबाबत धन्यवाद मि पण आपले शिबिरातुन शिकल्या नंतर नैसर्गिक शेती करती आहे माझे नाव- जिवनदास ऋषि भरडे रा.कलमगाव तुकुम ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर

  • @shrikantthakare2434
    @shrikantthakare24345 жыл бұрын

    Thank you

  • @vitthalgavhane2249

    @vitthalgavhane2249

    4 жыл бұрын

    Very knowledge oriented sir Dr tumhi tnx welcome add Kara aamha pn tumchya groupla please

  • @pareshawar1475
    @pareshawar14754 жыл бұрын

    Sundar bhava ¤¤

  • @amarchandore694
    @amarchandore6946 жыл бұрын

    Tq sir

  • @chiragparekh8110
    @chiragparekh81104 жыл бұрын

    Plz provide me info. About fruit crops feeding of jeevamrut

  • @saphalindustry5533
    @saphalindustry55333 жыл бұрын

    Very goods

  • @vijayjadhav9684
    @vijayjadhav96846 жыл бұрын

    नमस्कार सर मी विजय जाधव माला पन zero बजेत शेती करायची आहे तर मी जीवामृत कसे बनवायचे हे तुमच्या विडिओ तुन शिकलो पन तुम्ही सांगितल्या प्रमाणे जीवामृतासोबत दशपर्शि अर्क,ब्रम्हास्र, अग्निश्र, फवारणी साठी गरजेचे आहे तर कृपया अग्निश्र आणि ब्रम्हास्र यावर काही विडिओ बनवून मार्गदर्शन करावे आणि या व्यतिरिक्त आणखी कोणनते अर्क जैविक खते शेतीत गरजेचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे 🙏🙏धन्यवाद🙏🙏

  • @vinaydongare4947
    @vinaydongare49475 жыл бұрын

    चांगला सल्ला. मी अनुभवले. जिवअम्रूता नतर 4दिवसानतर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा मेटाराझम देऊ शकतो का? शंकर डोंगरे .मनमाड.

  • @shivamathwale1941
    @shivamathwale19416 жыл бұрын

    Kordvav seti la jivamurtu kasa vaparycch moong udid Khapus turu vi.Khanapur TQ. Degloor Dist Nanded

  • @atulghumare7441
    @atulghumare74415 жыл бұрын

    Mala kelila vaparayche ahe. Pan ata parayant rasaynik khate dile ahet mag he deta yeil ka

  • @vijaychinchore4659
    @vijaychinchore46594 жыл бұрын

    Nice

  • @prafullbadwar943
    @prafullbadwar9434 жыл бұрын

    सर हे जीवनामृत ड्रीप मधुन कसं सोडायचं यांच्या वर पण एक विडिओ बनवा &

  • @kamajimore4152
    @kamajimore41526 жыл бұрын

    Haldi sathi jivamut Cha upayog sanga.

  • @ajinkyasuryavanshi3492
    @ajinkyasuryavanshi34924 жыл бұрын

    Cool

  • @panchikarangurve1690
    @panchikarangurve16904 жыл бұрын

    झीरो बजेट शेती च्या नवनवीन व्हीडीओ तूम्ही पाठवीत रहा. आम्ही वाट पाहू.

  • @anantsalekar3698
    @anantsalekar36985 жыл бұрын

    Good

  • @rameshhunashikatti868
    @rameshhunashikatti8685 жыл бұрын

    Sir me Sugercane sathi micronutrient ( own preparation) + Jeevamrut upoug kartoy . Sugercane per 80 ton padyala paheje tar tyla ajun Kay karayala pheje. Rasanek that sodun.

  • @hanumanthsarak8548

    @hanumanthsarak8548

    4 жыл бұрын

    Sir mala zeerobajet sheti karaychi ahe margdarshan dya

  • @vilasmapari8730
    @vilasmapari87304 жыл бұрын

    ZBN Chan cheti ahe

  • @rajeshsatpute6495
    @rajeshsatpute64956 жыл бұрын

    मी प्रथमच शेती कडे व रासायनिक खतांच बजेट काढताना अचानक झिरो बजेट शेतीची कल्पना आली त्यामुळे मला अजुन माहिती हवी आहे

  • @atharvwalke9496

    @atharvwalke9496

    6 жыл бұрын

    palekaranch shibirla ja kiva tyanchi book vach

  • @user-gj4ln4sd8s
    @user-gj4ln4sd8s3 жыл бұрын

    सांगण्याची पद्धत पानचट आहे

  • @gamansuryawanshi591
    @gamansuryawanshi5916 жыл бұрын

    Thanks again for your support and encouragement

  • @prafulneel2319

    @prafulneel2319

    4 жыл бұрын

    साहेब मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद 1)क्षारयुक्त /चीबड जमीनीवर उपाय 2)जमीनीतील उदरी साठी उपाय सुचवा

  • @dattaagroinformation2924
    @dattaagroinformation29245 жыл бұрын

    Zero budget farming, I like it

  • @babanzanak8542
    @babanzanak85426 жыл бұрын

    Sir mala soyabean aani tur ,harbhara ya pikavarti jivvaamrut Chya vishyi mahiti havi aahe

  • @kamlesh30011988
    @kamlesh300119885 жыл бұрын

    nice explanation sir please add more video like this

  • @pramodsawargaonkarsawargao317
    @pramodsawargaonkarsawargao3175 жыл бұрын

    Soyabeen la pernichya kiti diwasani dyave?

  • @umeshkarpe8603
    @umeshkarpe86034 жыл бұрын

    Sir draksha recut plotla jeevamrut kase vaprave

  • @narendralandge9378
    @narendralandge937810 күн бұрын

    मी पण सेंद्रिय शेती तयार केली आहे 1/humik. द्रावण फुळपिक द्रावण दशपर्णी अर्क e m 1 द्रावण d f द्रावण तयार केले आहे

  • @sandippohankar7606
    @sandippohankar76064 жыл бұрын

    Sir mi amravati,morshi made rahto Mala sudha hi 0 bujet sheti karachi ah

  • @dnyaneshwargheware366
    @dnyaneshwargheware3664 жыл бұрын

    OM Shanti

  • @samikshadhamnaskar9514
    @samikshadhamnaskar95143 жыл бұрын

    sir 10 varshache narlache zad ahe jivamrut kase va kiti deyache

  • @user-jt8mp7go4v
    @user-jt8mp7go4v Жыл бұрын

    jivamrut bhat pika sathi jmte kay

  • @sagarmali7898
    @sagarmali78986 жыл бұрын

    Jivamrut favarani pampala Kiti favarani karavi, Kiti divasani karavi

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla04144 жыл бұрын

    उसात जीवामृत सोडले तर चालेल का, लावणं kelyabar कधी आणि किती दिवसाच्या gapठेऊन जीवामृत सोडू shakto

  • @amsurve1749
    @amsurve17493 жыл бұрын

    rasaynik shete madhe aapan jivamruth vapru shakto ka ani drakshla vaprle tr chalte ka

  • @GrapesFarmer

    @GrapesFarmer

    3 жыл бұрын

    Hoo

  • @पार्थ515
    @पार्थ5154 жыл бұрын

    सर, कृपया थोडं फास्ट बोला आणि रिपीट रिपीट बोलू नका, आधी कागदावर लिहून घ्या व वाचा म्हणजे व्हीडिओ लांबणार नाही

  • @kamlesh30011988
    @kamlesh300119885 жыл бұрын

    open poultry palan video upload please

  • @dipakkale07
    @dipakkale076 жыл бұрын

    But for humas fromation plant residue is needed or without any organic matter humas fromation is done

  • @GrapesFarmer

    @GrapesFarmer

    6 жыл бұрын

    please talk in Marathi or hindi . mala jast English samjat nahi dada. tyamule tumche mhane kay ahe kalnyas problem yeto

  • @agrishubhamdhamankar7763
    @agrishubhamdhamankar77634 жыл бұрын

    झिऱो बजेट शेती विषयी माहिती सांगा

  • @somnathsawne3024
    @somnathsawne30245 жыл бұрын

    Sir plz you advice mi on jamun crop

  • @GrapesFarmer

    @GrapesFarmer

    5 жыл бұрын

    9823947878. Whats app contatct no for ZBNF

  • @balajigurame5194
    @balajigurame51944 жыл бұрын

    Soybin la jivamrut chlte ka tar akat k

  • @tejukhade2821
    @tejukhade28216 жыл бұрын

    Sir ,🙏 tumache nav v thikan samjel ka..?

  • @dreamworld-lo6ww
    @dreamworld-lo6ww4 жыл бұрын

    जिवामृत पेरणी पुर्व ठेवू शकता का आनी दिले तर चालेल का ते किती दिवसापूर्वी जमाती टाकावे

  • @chandrdalavi2401
    @chandrdalavi24016 жыл бұрын

    Sir kanda pikala waprav ka

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse30783 жыл бұрын

    Phalzadasadi Limbu, Chikku Papae Sadhi Jiwambrut Kase Vaprave Mahiti Milavi Namskar

  • @rakeshjadhav2586
    @rakeshjadhav25865 жыл бұрын

    Favarani kraychi ka jivamruta chi

  • @VasuPrajapat
    @VasuPrajapat5 жыл бұрын

    Kiti dila pahije?

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar37202 жыл бұрын

    गुलाब शेती साठी एकरी किती जीवामृत वापरावे व किती दिवसांनी ग्रीन हाऊस आहे

  • @shivajikokane9879
    @shivajikokane98796 ай бұрын

    जीवामृत भाजीपाला पिकास ड्रीपने सोडू शकतो का❓.

  • @amitppatil4733
    @amitppatil47334 жыл бұрын

    बंधु मला झीरो बजेट शेती करायची आहे, ती कशी करायची ते सांगा

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake27325 жыл бұрын

    गीर गाईचे चालते का

  • @umarpatil4297
    @umarpatil42976 жыл бұрын

    whatprocedure to apply sugar cane farming please guide for up to 12 month

  • @GrapesFarmer

    @GrapesFarmer

    6 жыл бұрын

    umar patil . kitane mahine huye he sugar cane laga kar or konsi Verity he? mitti kis prakar ki he ? water management kaisa he ? or kya fertilizer diye he aab tak

Келесі