स्वस्तात बनवा जिवामृत संयंत्र | Uday Deolankar | सर्व पिकांवरील किडी, अळींचा नायनाट | Shivar News 24
स्वस्तात बनवा जिवामृत संयंत्र | Uday Deolankar | सर्व पिकांवरील किडी, अळींचा नायनाट | Shivar News 24
सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांचा सर्वाधिक खर्च पिकांवरील फवारणी तसेच खतांवर होतो; परंतु अपेक्षित उत्पन्न येत नाही. खर्च जास्त असल्याने नफ्याचे गणित चुकते. त्यासाठी प्रत्येक शेतात जिवामृत संयंत्र तयार करण्याची गरज आहे. यासंदर्भात कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांचा सल्ला जरूर ऐका.
Currently, there is a need for new experiments in agriculture. Farmers spend most of their money on spraying crops as well as fertilizers; But the expected income is not coming. Be sure to listen to the advice of agronomist Uday Devlankar in this regard.
Join Telegram Farmer Group t.me/shivarnews24
#जैविकऔषध
#उदयदेवळाणकर
#Organic_Medicine
#Uday_Devlankar
#udaydeolankar
#shivarnews24
Пікірлер: 128
जैवीक औषधी उपलब्ध असलेल्या औरंगाबाद येथील पत्ता,नाव, फोन नंबर सहीत पुर्ण माहीती द्यावी जेणेकरून आम्ही शेतकरी सदरील पत्त्यावर जाऊन जैविक औषधी खरेदी करू धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली आहे सर धन्यवाद
Dhanyawad sar ,mahiti chagali ahi.
फार उपयुक्त शेतकय्रांच्या उन्नतीसाठी.
Dhanyawad ! Pharach chhan mahiti dilit !
खुपच सुंदर माहिती मिळाली 🙏🙏🙏
Khup mast mahiti dili aahe very very thanks
खूप छान माहिती.
खूप छान माहिती दिलीत 🙏👍👌💐🌹
सोपी आणी सहज समजणारी पद्धत सांगितली
खुपच चांगली माहिती ःःःः
छान माहिती आहे
Oxigen and rotation of liquid can be achieved by simple air pump which is used in fish tank.Air pump available online flipkart, amezon .
खुपच छान माहिती दिली
छान माहिती सर
Sir mala ha plant takayacha ahe kiti kharach ahe ani purn processor sanga
Good experment
Tha nks sir
Sunder information
Sir. Jiwamrut tatar zale nantar kiti kal vapru shakto. (validity)
Very Good
Very nice video sir
Fawarnisathi jivamrut madhe kahi awashadancha wapar kela ahe. He awashad organic madhe modate ka? Yacha organic pikanwar kahi chemicalcha dush Parinam hoto ka? Dhanyawad
Nice information sir
orange fram sathi kolshi var kahi upay aahe ka
Sayantra how to make it,its design and if you can sell it readymade after booking order please give us details
Very nice info.sir thanks Where from buy it ?
Danaywad dada chagali mahiti Dili apan
Sir pl give details about waste decompostar design ed by dr chandra
Nice 👌👌👌💯💯💥
फारच छान माहिती. संपर्क नंबर सांगितला तर चांगले होईल.
🙏
सर वांगे पिकासाठी लाल कोलीवर उपाय सांगा.
Sir, what is the proposition for making 1000 ltr Jivamrut
Uttam sayantra aahe,,,,rs, how many spend in it ? Reply me,,,,,,
Chan,khrch sanga,kiti
Filter je vaparlet te Kiti diwsani change Karawe lagtat
Ha sayantra kasa banwayach
Aple khat kuthe milel
Sct fartilazer बद्दल माहिती हवी आहे
कुठे मिळेल
औरंगाबादबादला जिवाणू लिक्विड कुठे मिळेल adress व फोन नंबर दयावा plzz
दाळीच्या पीठामुळे हानिकारक बुरशी वाढु शकते का
Khupach changali mahiti dilit aapan sir ! Dhanyawad !
चुकिची माहिती देता जिवामृत दिवसातुन दोनच वेळा हलवावे लागते
It’s difficult to get jivaamrut purchase cow Ready made solutions is good Please give address thanks
प्रमाण किती असावे ते सांगाल का
सयंत्र माहिती मिलवि
ह्या संयञाचा सेट कोणाकडे संपर्क साधावा ह्याची माहिती द्यावी हीच नम्र विनंती. 🙏🙏🙏
सर जीवामृत मध्ये 2 filter वापरले ते कोणते. जिवाणू चंद्रपूर जिल्हयात मिळेल काय
@Realatmx
5 күн бұрын
Are bhai pehle slurry use karna shuru to karo
Jivamrut filter n karta Sheraton takle tar chalel kay
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
होय
सर नमस्कार, ही सिस्टीम बसवण्यासाठी मार्गदर्शन मिळेल का, मिळेल तर कोठे आणि कसे याबद्दल काही सांगाल का?
@Realatmx
5 күн бұрын
Apko as a shuruwat karna hai to ye system itna jaruri nahi.. Normal 200 liter ke drum me banana shuru karo manually din me 2 bar subah sham bamboo se ye slurry hila do.. Ye system experiencd wale aur jinaki fruit ki baag hai unke liye comfort deta hai..
टाकीमध्ये जाळीचे नियोजन सुंदर आहे🙏
हे उपकरण बसवण्याकरिता संपर्क कोणाशी करायच त्यांचे मोब न सुचवा
जिवामुर्तात कोणकोणती जैविक किडनाशके बुरशीनाशके मिसलु शकतो त्यांचे प्रमाण काय पद्धत काय वापरायचं कसं यावर डिटेल विडीओ बनवावा
@govindraokshirsager6871
3 жыл бұрын
देवळान सर नमस्कार आपले विचार ऐकून खूप खूप आनंद झाला मीपन शरद जोशी याचांच कार्य करता आहे गोविंदराव रामराव क्षीरसागर माळी हंडरगुळो ता उदगीर जि लातुर 9765223567
Sir yachi paking karun market madhe upaladh karun dya
@Realatmx
5 күн бұрын
🤣🤣🤣 ratra bhar ramayan aikale tumhi.. Sakali vicharta sita kon
सर उसाच्या सरीवर ताग लावलेला आहे. 50 दिवस झाले तरी त्याची उंची एक ते दीड फूट आहे काय करावे समजेना की असेच काढून टाकू उसाला 60 दिवस झालेत आत्ता भाताचे हुमिक ऍसिड बनवून टाकलं तर चालेल का
@g.p.patkaragrifarm3410
3 жыл бұрын
Sir please jivamrut npk Santa or lab testing reports sanga
खूप छान व शेतकऱ्याचे उपयोगाची, जमिनीची प्रत सुधर्वणारी, खर्चात बचत करणारी व उत्पन्नात वाढ करणारी अशी ही यंत्रणा आहे....
लिक्विड कोणासरसिया हे कोठे मिळेल मला हवे आहे कुणाकडे मिळेल मोबाईल नंबर द्यावा
.नमस्कार, मी विशवजित गायकवाड, अंकलखोप, जि.सांगली.. अत्यंत उपयुक्त माहिती आहे..मनःपूर्वक आभार.. आपण जे बॅकटेरिया चे कल्चर बद्दल बोललात त्या आमच्या भागात कोठुन उपलब्ध होतील ते सांगा..तसेच राष्ट्रीय कृषि विज्ञान केंद्राचा पत्ता..संपर्कासाठीचा मो.नं.पाठवा हि विनंती.
India is slowly but surely going towards Organic Farming.The govt is also very keen on it.I would like to inform all our farmer friends that there is Go Kripa Amritam Culture developed by Gopalbhai Sutariya of Bansi Gir Gaushala Ahmedabad. It has 60+ bacterias in it and has been Lab Tested.It is distributed FREE to the farmers kindly check the person who is distributing in your State.It has benefited more than 60,000 farmers so far.No need to buy any Urea DAP Pesticides Chemicals just our Desi gaay ka Gobar Gau Mutra and this Amritam. It reduces the cost for the farmers by 80/85%.A lot of foreign exchange can be saved and also the health of our people will improve therby saving health cost. The farmers should try on a small plot initially and if Happy with the results they can increase the Area.Watch Gopalbhai Sutariya Bansi Gir Gaushala KZread channel for details and also the farmers responses after using the Amritam
एका तरी प्रश्नांची उत्तरे द्या.
नमस्कार
@gulabghule5802
2 жыл бұрын
खूप खर्चिक ऊपकर्णे सांगितले ढवळणी दिवसातून दोनदा योग्य नाही का 15 ली.पंपाला फवारणी साठी सांगितले नाही माहिती छान आहे परंतू पद्मश्री सुभाष पाळेकर यांची काँफी जास्त केली
How to get this liquid in aurangabad.please help me.
@Realatmx
5 күн бұрын
Definitely you are not farmer... 😂
ह्या व्हीडीओत देवळाणकर सरांनी जे बिव्हेरीय, व्हर्टीसिलियम, अझोटोब्याक्टर आदी जीवाणुंच एकत्रित मिश्रण मिळते असे सांगीतले... कृपया त्या मिळण्याचा पत्ता, संपर्क नंबर द्या कृपया..
@user-hz9xo9ie1h
Күн бұрын
Biomix. Marathvada krushi vidhyan Kendra parbhani
शेतकऱ्यांच्या विषय तळमळ असलेलं सर
स्वस्तात बनवा जीवामृत सयंत्र हा व्हिडिओचा विषय आहे त्याबद्दल काहीच माहिती न देता तिसरीच माहिती दिलेली आहे
Sir can w utilise it like waste decomposer as a mother solution. If yes please tell the ratio also tell us its expiry period.
@imon.g6965
4 жыл бұрын
Yes
Saheb srt padhati var kat risk aahe ya var aple mat dya video
जैविक काबँन कसा वाढवा त्याविषयी माहिती देणारे विडीओ
@madhavhiraman5717
4 жыл бұрын
Wdc वापरा
Fakt jeevamrutamule fayada hoto ase nahi
Sir,जीवामृत आणी दशपर्णी अर्क सोबत फवारणी केली तर अळ्यांसाठी फायदा होईल का
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
तयार वेगवेगळे करावे,दशपर्णी अर्क वेगळा तयार करा,त्याची उष्णता जीवामृत मधील जिवणुसाठी घातक ठरू शकते
@sagarfalke6365
4 жыл бұрын
@@udaydeolankar8749 ठीक आहे सर,तयार वेगळं केल,फवारणी च्या वेळेस एकत्र करू .
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
बरोबर तसे निश्चित करता येईल
साहेब,दोनवेळा जरी ढवळले तरी चालते.
सर, Dicomposar विषयी आपलं काय म्हणणे आहे ते डिकंपोस करते पण ज्या प्रमाणे दावा केला जातो त्यात नायट्रोन,फॉस्फरस चे जिवाणू आहेत का
एक वेळा औषधं घेतलं की,आपण परत परत किती वेळा Multiplication करू शकतो
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
काळजीपूर्वक केले तर तीन ते चार वेळा
रासायनिक खते सोलेबल खते आपण ठिबक सिंचन द्वारे सोडतो अशा वेळी जीवामृत दिले तर जीवाणू यांचे कार्य सुरळीत चालते का❓
@jaydeepnaikode1548
Жыл бұрын
Nahi
👌👍Chan🙏💐💐💐💐💐
@shivarnews24
Жыл бұрын
Thanks a lot
Sar hindime vdo banake bhejiye
तुमचा मोबाईल नो द्या
siwar news he chukeche aahe jiwaamrut madhil jiwanu mrn pawtil wadnar pan nahit hyacya mdhe kontehi zadche pane taku nahi chukichi mahiti deu ny
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
जीवामृत वेगळे दशपर्णी अर्क वेगळा दोन्हीही तयार करता येतात... वेगवेगळे
@udaydeolankar8749
4 жыл бұрын
जीवामृत वेगळे दशपर्णी अर्क वेगळा वेगवेगळे तयार करता येतात झडपल्याने जिवाणू मरतील च असे नाही .... अर्धवट कुजवून हिरवा पाला वापरता येतो
तततततत
जीवामृत टाकी मध्ये फॅन चे size va motor judge भेटेल, आमच्या कडे सोलर आहे, टायमर
@vijaypawar101
Жыл бұрын
मला हवं आहे टायमर कृपया फोन करा
@vijaypawar101
Жыл бұрын
मला हवं आहे टायमर कृपया फोन करा
@Realatmx
4 күн бұрын
Fish tank wale kade motor milate
सर आम्हाला पत्ता द्या मो नंबर द्या जेणेकरून आम्हाला वापरता येईल
Mobile number dya
अर्धवट माहिती?
200 Rs. Liter swastatle jivamurt constrate
😂😂 pura filter kar diya to carbon as mass nahi hota ye sirf nutrient aur fertilizer ho gaya... Carbon matlab solid material jo natural hai.. Slurry jo bina filter kiye dete hai vo ho gaya carbon
प्रमाण सांगितले नाही. तरी त्याची माहिती कळवावी..15 ली पाण्यात किती प्रमाण घ्यावे.स्वतः साठी करायचे आहे ..उघडे झाकण न लावता ठेवले तर चालेल का.असे बरेचसे प्रश्न आहेत..साधा आणि सोपी प्रक्रिया
8237337272 सर नक्की सांगा कुठं भेटत मला मक्या वर मारायचं आहे
सर कपाशीमधे मुग पेरून तो फूलावर आल्यावर तो कपाशीच्या तासाजवळ दाबला तर त्यातून कपाशीला कोणते घटक मिळू शकतात दुसरा फायदा आसा की गांडूळ पडनारच
Sir aapla mobile no milel ka
@divisionalstatisticsjdaoff6062
4 жыл бұрын
8459553683
🙏