कशी करावी अद्रक लागवड (आले लागवड) फक्त 90 दिवसांत अद्रकची विक्रमी वाढ , Ginger farming in Marathi

श्री शिवाजी सूर्यवंशी प्रगतिशील शेतकरी
मु.पो. हेळगाव ता. कराड जि. सातारा
अद्रक लागवड
दिनांक २५ मे २०२३
व्हरायटी. औरंगाबादी
फक्त 90 दिवसांचा अद्रक चा जबरदस्त प्लॉट
भरपूर फुटवे , जबरदस्त वाढ , विक्रमी उत्पादन
कशी करावी अद्रक लागवड
लागवडी पूर्वी शेताची मशागत कशी करावी
अद्रक लागवडीपूर्वी शेतामध्ये कोणती पिके घ्यावीत
प्रति एकरी बियाणे किती लागते
चालू बाजारभावानुसार येणारा प्रती एकरी खर्च आणि उत्पन्न
लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली
कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम
ची दर्जेदार उत्पादने मिळण्यासाठी
मोबाईल नंबर
8208616871
Casper Df
सर्व पिकास उपयुक्त
* पिकामधील micronutrius डिफेसन्सी भरून काढते
* पिकामध्ये काळोखी मेंटेन ठेवण्याचे काम करते
* पांढरी मुली सतत चालू ठेवते
* पानाची कॅनॉपी चांगली ठेवते
* तसेच झाडाची उंची वाढवण्याचे काम करते
* फळांना शनिंग आणि चकाकी आणते
Wonderful
* हे सर्व पिकास उपयुक्त असे टॉनिक आहे
* पिकास सर्वाअधिक काळी काढण्यास उपयुक्त
* पानांची व फळाना कॉलिटी आणि चकाकी उत्तम प्रकारे ठेवते
* पिकाची लांबी -रुंदी -उंची वाढविण्याचे काम कारते
* Wonderful हे फळधारणा वाढविण्यासाठी महत्त्वाचे काम करते
Sillact
* हे एक अत्या-आधुनिक पद्धतीचे सिलिकॉन बेस स्टिकर असून 4 ते 5 प्रकारे काम करते
* सिलेक्ट हा सर्व प्रकारच्या पाण्याचे PH मेंटेन करण्याचे काम करते
* हा स्टिकर स्प्रेडर , ऍक्टिव्हेटर , स्पॅनिटेटर या सर्वांचे काम करते
* सर्वाधिक दोन्ही साईड ने पसरवायचे काम अगदी जलद पद्धतीने करते
* सिलेक्ट हा नवीन पद्धतीचा वापर करून बनवण्यात आलेला ऑल-इन-वन पद्धतीचा सिलिकॉन बेस स्टिकर आहे
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZread
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
What's app Chanel
whatsapp.com/channel/0029Va9O...
Twitter
DiwateRamrao?s=08
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja

Пікірлер: 101

  • @amoljadhav625
    @amoljadhav6252 ай бұрын

    आमच्या इकडे एकरी साधारण 800 ते 900 किलो आले बियाणे वापरतो !!!!!

  • @dhanyakumarkhilare4419
    @dhanyakumarkhilare44196 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे शेतकरी दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत,धन्यवाद.

  • @balirajaspecial
    @balirajaspecial8 ай бұрын

    व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने बोलण्याच्या ओघात मध्ये अडीच टन बियाणे प्रति एकरी सांगितले आहे ते प्रत्यक्ष मध्ये 1250 किलो लागते. तशी लागवड 800 किलो बियाण्यापासून करता येते. लागवडीच्या पद्धतीनुसार बियाणे जास्त लागते

  • @omkarpatil2483

    @omkarpatil2483

    4 ай бұрын

    Sir मी पहिल्याच वेळी आले लागवड करण्याचा विचार करत आहे मी कळवाट जमीन मधे करता येईल काय

  • @kisanmane5644

    @kisanmane5644

    3 ай бұрын

    ​@@omkarpatil2483hu

  • @srr963

    @srr963

    2 ай бұрын

    ​@@omkarpatil2483 आले लागवड केला का भाऊ तुमी

  • @gautamimali4507

    @gautamimali4507

    4 күн бұрын

    ​@@omkarpatil2483y

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs10 күн бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @JayaNikam-xr4km
    @JayaNikam-xr4kmАй бұрын

    Khup chan mahiti dilat

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    Ай бұрын

    🙏💐

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi450927 күн бұрын

    खरे तर एकरी आठशे ते नऊशे किलो बियाणे लागेल साधारण पणे

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    27 күн бұрын

    बोलण्याच्या ओघांमध्ये त्यांच्याकडून चुकीची माहिती आली, त्याचे स्पष्टीकरण व्हिडिओच्या कमेंट मध्ये दिलेले आहे 🙏

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb4815 ай бұрын

    Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good jai ho 🙏🌹🌹🙏🌺🌺🙏🌹🌹🙏

  • @prashantdesai471
    @prashantdesai4713 ай бұрын

  • @madhugattani4407
    @madhugattani44073 ай бұрын

    River linking projects are more important than other issue for all farmers sochoo

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    3 ай бұрын

    👍👍

  • @samadhanpatil2931

    @samadhanpatil2931

    2 ай бұрын

    Agree 💯👍

  • @dilipbachhav9865
    @dilipbachhav98652 ай бұрын

    👍👍🙏🙏

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    2 ай бұрын

    💐🙏

  • @gauravwaghmare4405
    @gauravwaghmare44056 ай бұрын

    चंद्रपूर जिल्ह्यात ही पीक घेता येऊ शकेल का

  • @amarjadhav7264
    @amarjadhav72643 ай бұрын

    आमच्या गावचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी आणि आमचे मित्र श्री. शिवाजी सूर्यवंशी.

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    3 ай бұрын

    धन्यवाद 💐🙏

  • @shalinigidde3429

    @shalinigidde3429

    Ай бұрын

    ​@@balirajaspecial❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ in

  • @vithalmahadeshwar1951
    @vithalmahadeshwar19514 ай бұрын

    Sunder 🎉

  • @ArbajMulani-tk6je
    @ArbajMulani-tk6jeАй бұрын

    लागवड कोणत्या महिन्यात करावेत

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62864 ай бұрын

    वर्धा जिल्हा मध्ये अद्रक प्लोट आहे का सर

  • @chandusingrathod2902
    @chandusingrathod29027 ай бұрын

    अतिशय चांगली शेती

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @leemogamerz5755
    @leemogamerz57557 ай бұрын

    koknat shakya aahe ka?

  • @ramdasgunjal6629
    @ramdasgunjal66292 ай бұрын

    🎉

  • @bapuravkale2212
    @bapuravkale22125 ай бұрын

    Ok

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    5 ай бұрын

    🙏

  • @user-dp2hc6pl6u
    @user-dp2hc6pl6u6 күн бұрын

    मी रायगड मधील रहिवासी आहे रायगड मध्ये आल्याचे पीक घेऊ शकतो का

  • @ashwinthakare2936
    @ashwinthakare29367 ай бұрын

    Drip irrigation nasel tr kse kraych...

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    बेडवर लागवड करायची म्हटल्यावर ड्रिप इरिगेशन आवश्यक आहे

  • @deepakpatil1666
    @deepakpatil166621 күн бұрын

    लागवड केव्हा करावी. आता पपई मधे (पपई काढून) किंवा तिथेच ठेवून केली तर चालेल का?

  • @sachinmandale5240
    @sachinmandale52404 ай бұрын

    एप्रिल मादी आले लावले तर चालत का

  • @ashokhogale6499
    @ashokhogale649912 күн бұрын

    आले बियाणे मिळेल काय दर काय AshokHogale अर्जंट pahije

  • @jitendragawale7778
    @jitendragawale77786 ай бұрын

    Usabarobar lavlyavar yeil kaa

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    6 ай бұрын

    पिकाचा कालावधी नऊ महिन्यापेक्षा जास्त असल्यामुळे ऊसामध्ये हे पिक उत्पादन घेता येनार नाही

  • @sbhise432
    @sbhise4326 ай бұрын

    Biyan kuth miltay

  • @ramchandramarkad2086
    @ramchandramarkad208625 күн бұрын

    जमीन कोणत्या प्रकारचे पाहिजे

  • @Pandurangshelar-nx7to
    @Pandurangshelar-nx7to8 ай бұрын

    आल लागवडीसाठी जमीन कोणत्या प्रकारची लागते.

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    8 ай бұрын

    उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी

  • @sandipvidhate1698

    @sandipvidhate1698

    3 ай бұрын

    पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी व दीड ते दोन फुटांवर मुरूम असल्याचं पाहिजे व पाणी गोड पाहिजे

  • @mukeshpawar4573
    @mukeshpawar45737 ай бұрын

    Malranavar yete kay

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    योग्य खत व्यवस्थापन आणि नियोजन केले तर येऊ शकते

  • @VJ9923
    @VJ99238 ай бұрын

    एकरी 2.5 टन😮, अम्मी तर एकरी 8 क्टिंटल बियाने वापरतो व उत्पन्न एकररी 150 काढतो

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    8 ай бұрын

    🙏

  • @JaiHo-be8xz

    @JaiHo-be8xz

    8 ай бұрын

    आपला मोबाईल नंबर द्या

  • @milindbhandari8871

    @milindbhandari8871

    6 ай бұрын

    बियान भेटेल का सर

  • @milindbhandari8871

    @milindbhandari8871

    6 ай бұрын

    मो.नं द्या

  • @sainath2614

    @sainath2614

    6 ай бұрын

    150 म्हणजे तूम्ही एकरी 150 टन काढतात का

  • @babanraonikam921
    @babanraonikam9213 ай бұрын

    एकरी आठ ते 10 क्विंटल बियाणे आवश्यक आहे

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    3 ай бұрын

    💐🙏

  • @foryoutube9201
    @foryoutube92016 ай бұрын

    सर नंबर मिळेल का

  • @maheshkhute6837
    @maheshkhute68379 күн бұрын

    माहिती द्या सर मला

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    9 күн бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे

  • @PRANAV_5211
    @PRANAV_52112 ай бұрын

    शेतकऱ्यांल 30 लाख नफा मिळतो की व्यापारी महिन्यात मीळवतो

  • @GajananSatpute-xh6iy
    @GajananSatpute-xh6iy5 ай бұрын

    बियाणे मिळेल का काय किंमत राहील

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    5 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @The_Civil_Guy__
    @The_Civil_Guy__2 ай бұрын

    एकरी उत्पादन नाही सांगितले राजेनी..

  • @tukaramgaikwad8297
    @tukaramgaikwad82976 ай бұрын

    साहेब mobile no द्या

  • @sopanraokadam1164
    @sopanraokadam11645 ай бұрын

    मोबाईल नबंर टाका

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    5 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat51632 ай бұрын

    पैश्यात नका सागू हो ऊत्पदनात सागा

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    2 ай бұрын

    लागवडीपासून विक्रीपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती घेण्याचा प्रयत्न करू

  • @kamleshmehetre7384
    @kamleshmehetre7384Ай бұрын

    नंबर द्या बेने लागत ahe mala

  • @rohitnichal3194
    @rohitnichal31945 ай бұрын

    एकरी 30लाख शेतकरी गरीब राहिला असता का 😂

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    5 ай бұрын

    मागच्या दोन-तीन वर्षापासून केलेला खर्च सुद्धा पाठीमागे येत नव्हता ,चालू वर्षी चांगले बाजार भाव मिळाले आहेत,तुमच्या सदिच्छा लवकरच पूर्ण होतील 🙏

  • @jyotibapawar2512

    @jyotibapawar2512

    4 ай бұрын

    😅

  • @bapugambhire

    @bapugambhire

    2 ай бұрын

    । डकघ​@@balirajaspecial

  • @eknathchavhan6391

    @eknathchavhan6391

    27 күн бұрын

    गरीब आहे का तो

  • @technicalbaliraja
    @technicalbaliraja8 ай бұрын

    अद्रक लागवडीपूर्वी शेताची मशागत कशी करावी याची चांगली माहिती मिळाली

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    8 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @shailajapatil5515
    @shailajapatil55152 ай бұрын

    Shalwar mhanaje kai

  • @Rohandoke7
    @Rohandoke73 ай бұрын

    10 गुंठा मध्ये 5 लाखाच उत्पादन होते अनु भव

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    3 ай бұрын

    💐🙏🌹

  • @jayeshmarathe8075

    @jayeshmarathe8075

    2 ай бұрын

    Number dya sir

  • @vasantshinde2975
    @vasantshinde29752 ай бұрын

    नंबर सांगा

  • @maheshkhute6837
    @maheshkhute68379 күн бұрын

    तुमचा नंबर सेंड करा ना सर

  • @maheshkhute6837

    @maheshkhute6837

    9 күн бұрын

    मला तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @avinashrathod703
    @avinashrathod7033 ай бұрын

    😂

  • @vishnukakde6545
    @vishnukakde65454 ай бұрын

    मी नवीन शेतकरी आहे.माझाकडे पाणी नाही.तर मी काय करावे.

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    4 ай бұрын

    एकुण क्षेत्र किती आहे

  • @KrushnaDhawale

    @KrushnaDhawale

    3 ай бұрын

    पाणी नाही म्हणल्या वर पारावर जाऊन राजकारणी गप्पा मारीत बस😂

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    3 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/ZX98rsauh5O_hKQ.html

  • @kalidaspatil4568
    @kalidaspatil45684 ай бұрын

    15 गुंठे आल्याचे किती खर्च येईल तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    4 ай бұрын

    व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @kamleshmehetre7384

    @kamleshmehetre7384

    Ай бұрын

    बेने कुठे bhetel

Келесі