No video
आले लागवड कशी करावी | आले लागवड सोपी पध्दत | आले लागवड संपूर्ण माहिती
hoy aamhi smart shetkari
hoy aamhi shetkari
smart shetkari
आले लागवड
आले लागवड कधी करावी
आले लागवड कशी करावी
आद्रक लागवड
आले लागवड संपूर्ण माहिती
आले लागवड पूर्ण माहिती
आले लागवड व्यवस्थापन
आले शेती कशी करावी
आले लागवड खत व्यवस्थापन
आले लागवडीची पध्दत
आले लागवड एकरी उत्पादन
अद्रक लागवड
आले लागवड माहिती
Пікірлер: 79
छान माहीति देत आहात. तुमचे विडीयो बघुन बघुन मी शेति करायचा निर्णय घेतला ..आनी जशी जशी तुम्ही माहीती देत आहात तशीच मी करन्याचा प्रयत्न करतोय . पहील्यांदाच करतोय शेती.पुर्न तुमच्या मार्गदर्शनाखाली
छान माहिती दिली आहे. मलाही लागवड करायची आहे.
60 ग्राम एक कुढी म्हणताय एक विथ म्हणजे 6इंच अर्धा फूट एक बेड 200 फूट लांब एका बेड वर दोन लाईन म्हणजे अर्धा फुटात 120 ग्राम तर 120ग्राम×200फूट =24000ग्राम एका बेडवर 24 किलो बेणे लागेल 220×200 लांबी रुंदी क्षेत्राफळ 1एकर 220÷4.5फूट बेड चे अंतर =48 बेड होतात एका बेडवर 24किलो बेणे 24×48=1152किलो बेणे लागेल
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️✨
अत्यंत सुंदर अशी माहिती थोडक्यात मुद्देसूद अशी दिलीत व आले लागवड करताना कोणती आवश्यकता आहे हे ही सांगितल , थेट प्रात्यक्षिक असल्याने खूप सुंदर व्हिडिओ बनला 1 बीज साधारण 100ग्रॅम किंवा त्या पुढे 2 त्यावर बुरशी नाशक व जर्मिनेटर प्रक्रिया आवश्यक 3 झिग जेग पद्धतिने लागवड 4जमिनीत लागवड करताना वाफसा स्थिती आवश्यक 5 जमिनीत पाणी निचऱ्याची व्यवस्था ❤❤❤❤❤❤❤❤
दादा एकच नंबर माहीती धन्यवाद
दादा छान माहिती दिली आहे
बागायदार मी 15 एकरचा मालक आहे पण आजपर्यंत मी अद्रक कधी लावलं नाही मी पाच सहा एकर ऊस कांदा गहू बाजरी तूर कापूस आजपर्यंत लावलेला आहे मला फर्स्ट टाइम एक दहा गुंठे वीस गुंठे अद्रक लावून बघायचा आहे तुम्ही खूप छान माहिती दिली
अतिशम उत्तम माहिती आहे सर🎉
छान माहिती आहे
खूप छान दादा
खूपच छान माहिती दिली
एकरी किती बेने लागेल, कोणत्या महिण्यात लागवड करावी, फवारणी औषधे कोणती आहेत
दादा खूप छान माहिती दिली त्या मुळे लोकांची या विषयावर मत वाढू शकतील हे शेती करण्यासाठी 💐
@shubhamshendage1446
29 күн бұрын
Hi
बहुत ही मदतगार है
खुप सुंदर
Sir khup chan mahiti delit...ajun thodas detail madhun sanga...kokana ch matit Aale lagawad hoil ka
छान
Mast video
👍👍
👍👍👍
मी संगमनेर आश्वी येथील शेतकरी आहे
साहेब लवकरच लवकर कधी लागवड करावी
Amchi jamin purn black soil ahe adrak lagvad keli tr chalele ka
आपली आले लागवड ही माहिती नविन आले लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुपचं उपयुक्त आहे. देणाऱ्याने देत जावे l घेणाऱ्याने घेत जावे l घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे l
1.akar.madhe.kitibiyane.laganar.utpan.kiti.anar.dada
माहिती छान देता पण प्रत्येक वाक्याच्या अगोदर “ या ठिकाणी, त्या ठिकाणी” हे शब्द वापरणं कमी करा 🙏🏻😁
Namaste sirji aale khodva sangopan bddl video banva
@user-vr9yk5bu1m
3 жыл бұрын
Hi
आमच रानातील शेत जमीन रेताड आहे त्यामुळे पावसात ते पाणी धरून ठेवते, मे मध्ये आल लागवड करायचा प्लॅन आहे तर मी करू शकतो का
.Ala alayche lagwad karyache ahe
कोणत्या ठीकाणी...
Lagan kevnh karayce
दादा एकरी खर्च किती येतोय
आल्याची लागण कोणत्या काळात करावी
Ben kuthe milte tyacha reye
Hiii
लागवड किती तारखेची ahe
तुमचा नंबर द्या साहेब मला सविस्तर आल्या बद्दल माहिती घ्यायची आहे
छान माहिती दिलीत कृपया आपला फोन नंबर दया
दादा तूमचे सगळे खर आहे पण बेने कूटे मीळेल तुमचा नंबर सांगा
बियाणे आहे का तुमच्या कडे काय दर चालू आहे
अड्रक बेणे सुकले तरी काही अडचण का
satishnondre
Sir आले लागवड करताना कोणती बुरशी नाशक औषधे वापरावी त्यांची नावे सांगा 🙏
तुम्हाला काय बैल मिळेना टिकवाना अब्दु राहिले
दादा तुमचा नंबर पाठव कि
Black soil chalte?
@dhanajinalavade506
Ай бұрын
Yes
एकरी किती कुंतल बियाणे लागते
@dhanajinalavade506
Ай бұрын
10ते11
सर तुमचा नंबर पाठवा बॅनर कुठे भेटेल
🙏🏻 Namaskar sir mi Paithan aurangabad ithun aahe Mi pahilyanda Aale lagwad kartoy tar mi Bhatti lawli aahe parntu Bhatti madhe burshi lagli aahe krupaya upay suchwa aapla call Lagat nahiye
@Sk-fv3gj
3 жыл бұрын
Sir reply please
@aazadkurne1969
3 жыл бұрын
Saheb tumcha nombar pahije
साहेब मला आले लावण्याची आवड आहे परंतु मार्गदर्शन व फोन नंबर पाठवा
@sanjaygaikwad2109
5 күн бұрын
Please send me contact number
Tumcha ph.no. box made nahi meg lok kese ph. Kertat thapa maru neka.
दादा तुमचा नंबर पाठवा
दादा माहिती खुप छान दिलित,एक प्रश्न असा होता की आल्याचि लागवड कधी करायची.कोनत्या महिन्यात करायची अन हे पिक किती दिवसाच असत.तसेच दादा आपन जर १०-१२ लोकांना उत्तर नाही देउ शकलात तर या माहितीचा काही उपयोग नाही..तुमचा रिप्लाय आला तरच आम्ही सबस्क्राइब करु
@vs75
2 жыл бұрын
आले लागवड मे - जून महिन्यात करतात. हे पिक एक ते दिड महिन्याचे असते.
@_dj_sai_official_7609
2 ай бұрын
8-9 महिन्याचे असते हे पीक
पुडी आडवी लावावी का उभी लावावी
@vs75
3 ай бұрын
आडवी
आपला फोन नंबर द्या किंवा वाटसअप करा
आपला मोबाईल नबर पाठवा
नंबर पाठवा तुमचा
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Mobile no.
तुमचा फोन नंबर द्या
Apka number bhejiye sir
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@gungapatil1239
2 жыл бұрын
साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा