baliraja special

baliraja special

सन्माननीय सदस्य व शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल लोकप्रिय झालाय. असेच प्रेम आमच्या युट्युब चॅनेल वर राहू द्या. सर्वांना मनापासून धन्यवाद.. आधुनिक शेती व शेती पूरक व्यवसाय. शेतकऱ्यांच्या यशोगाथा ,नवनवीन तंत्रज्ञान, नवीन शेती अवजारे. बी-बियाणे ,खते ,औषधे यांची परिपूर्ण माहिती, शेती व जोडधंदे ,या विषयाचे सर्व प्रकारचे व्हिडिओ यांच्या सर्वांच्या माहितीचा खजिना म्हणजेच बळीराजा स्पेशल .व्हिडीओ ...फेसबूक ट्विटर इंस्टाग्राम या वर पाहू शकता. शेतकरी मित्रांनो बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल मधील व्हिडीओ मध्ये दाखविलेले उत्पादन. उत्पन्न. नफा हा चांगला बाजारभाव व चांगल्या हवामानात शुटिंग केलेले आहेत. त्यामुळे बाजारभाव. उत्पादन. उत्पन्न या कोणत्याही प्रकारची जबाबदारी बळीराजा स्पेशल युट्युब चॅनेल वर नाही. शेतकरी मित्रांनी योग्य तो निर्णय घेऊन पिकाची लागवड करावी. ही सर्वांना नम्र विनंती.. धन्यवाद.
BALIRAJA SPECIAL
Mobile number 9922356612 फोन वेळ दुपारी 1 ते 3 वा पर्यंत
Gmail :- [email protected]

Пікірлер

  • @balasahebjatal7772
    @balasahebjatal77723 сағат бұрын

    Very nice work

  • @amolbpawar01
    @amolbpawar0111 сағат бұрын

    Ahilya Nagar - kalya matit chalal ka? Demo kutha bhetal?

  • @ashwiniumbratkar646
    @ashwiniumbratkar64614 сағат бұрын

    farmar cha contact number milel ka?

  • @balirajaspecial
    @balirajaspecial14 сағат бұрын

    व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @ashwiniumbratkar646
    @ashwiniumbratkar64613 сағат бұрын

    Thank you 🙏

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat121818 сағат бұрын

    वाघधरे सर आपण केशर आंब्या विषयी अप्रतिम असे मातीती दिली त्या बद्दल तुमचे मनःपासून आधार तसेच आपल्या कडे केळीच्या रोपउपलब्ध आहेत का?

  • @balirajaspecial
    @balirajaspecial14 сағат бұрын

    धन्यवाद.. वाघधरे सरांच्या नर्सरीमध्ये फक्त आंब्याची रोपे मिळतात

  • @VishwasGavit-ot7rd
    @VishwasGavit-ot7rdКүн бұрын

    नंदूरबार कुंडे मिळेल

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992Күн бұрын

    Maha dbt la number lagat nahi mag subsidy bhetnar nahi

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99Күн бұрын

    सध्या सोयाबीन शेतात खूप लव्हाळा आहे.कोणती फवारणी घ्यावी ❤

  • @shankardhotre5297
    @shankardhotre5297Күн бұрын

    खोटं बोलायची काही हद असते लाखो करोडो नुसत्या गपा

  • @laxmansontakke3294
    @laxmansontakke3294Күн бұрын

    शेजारी द्राक्ष बाग आहे २ ४ D तर चालेल का

  • @balirajaspecial
    @balirajaspecialКүн бұрын

    नाही, चुकून सुद्धा फवारणी करू नका 🙏

  • @PopatDeshmukh-dl2ir
    @PopatDeshmukh-dl2irКүн бұрын

    अधिकारांच्या चे शेतीमध्ये फक्त चांगले पिक येते आणखी उत्पन्न निघते हे फार अनाकलनिय आहे.

  • @PrmeshwarWayal
    @PrmeshwarWayalКүн бұрын

    सर तुमचा नंबर पाठवा

  • @maheshwadhe1654
    @maheshwadhe1654Күн бұрын

    Jawari hybrid mande ke Na aahe yah chawal tan nashak sanga

  • @sureshkale7053
    @sureshkale7053Күн бұрын

    पुणे ग्रामीण भागात कुठे आहे पाहण्यासाठी डेमो

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574Күн бұрын

    मला पाॅवर विडर घ्यायचा आहे.सबसिडी संपुर्ण प्रोसिजर आपण कराल काय.सहकार्य करावे.

  • @user-bm3db8uv3r
    @user-bm3db8uv3r2 күн бұрын

    नबर पाठव

  • @dilipugale5310
    @dilipugale53103 күн бұрын

    सर केना जळतो का

  • @balirajaspecial
    @balirajaspecial2 күн бұрын

    सर्व प्रकारचे तन जळते

  • @parvapawar4240
    @parvapawar42403 күн бұрын

    No taka tumachya dukan cha

  • @balirajaspecial
    @balirajaspecial3 күн бұрын

    व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

  • @sanjaymohodmohod8174
    @sanjaymohodmohod81743 күн бұрын

    मी आपला विडर घेतला आहे जवळपास १० ते ११ महीने झाले.अध्याप नाही सपसिडी आली, नाही आपला एक्झिक्युटिव्ह आलाय.साधा काँरपोरेटर चा प्राब्लेम स्वाल होवू शकला नाही, शेतकरी फार भोळे असतात . ऊंटा वरून शेळ्या हाकलू नका

  • @balirajaspecial
    @balirajaspecial3 күн бұрын

    मोबाईल नंबर पाठवा

  • @GaneshJadhav-nq2lj
    @GaneshJadhav-nq2lj3 күн бұрын

    बाजरी मध्ये चालेल का? Plic riplay

  • @balirajaspecial
    @balirajaspecial3 күн бұрын

    नाही

  • @gurunathgore2659
    @gurunathgore26594 күн бұрын

    Back Rotaveter Machin आहे कां

  • @balirajaspecial
    @balirajaspecial4 күн бұрын

    आहे

  • @shriharirindhe8962
    @shriharirindhe89624 күн бұрын

    ऊसात मारला तर चालेल का ??

  • @balirajaspecial
    @balirajaspecialКүн бұрын

    No

  • @pravinpawar2427
    @pravinpawar24275 күн бұрын

    200रुपय कॅरेट ने 5 लाख होतात का

  • @balirajaspecial
    @balirajaspecial2 күн бұрын

    @@pravinpawar2427 हिशोब करून आम्हाला सुद्धा माहिती पाठवा

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs5 күн бұрын

    नांगर चालू शकतो का काळी जमीन आहे कोणता पॉवर weedar चालेल

  • @kirankumarpatil5301
    @kirankumarpatil53015 күн бұрын

    पपई मध्ये वापरल्यास पपई ला इजा होऊ शकते का ?

  • @balirajaspecial
    @balirajaspecial5 күн бұрын

    पपई मध्ये प्रयोग करू नका

  • @mahendrasathe4189
    @mahendrasathe41895 күн бұрын

    भात चिख ल karte ka

  • @balirajaspecial
    @balirajaspecial5 күн бұрын

    Yes

  • @Gamer_Lord_07
    @Gamer_Lord_075 күн бұрын

    सरं किती टन माल निघतो एक एकर मधे

  • @vitthalpawar1219
    @vitthalpawar12195 күн бұрын

    Kapashi madhe usala pn aahe ka

  • @balirajaspecial
    @balirajaspecial5 күн бұрын

    Yes

  • @amarkatkar5095
    @amarkatkar50955 күн бұрын

    मी पण 15 नंबर 1 येकर आणि 786 ची 1 यकर लागवड केली आहे पण 15 नंबर मध्येच व्हायरस येतं आहे.

  • @dattatrayjadhav3799
    @dattatrayjadhav37995 күн бұрын

    सिंधू आंबा माहिती द्यावी.

  • @dattatrayjadhav3799
    @dattatrayjadhav37995 күн бұрын

    सर, फोन नंबर

  • @sunildhumal5076
    @sunildhumal50765 күн бұрын

    Mala 5/10 rope havit booking amt deto phone pay no dya

  • @miliadubiawoodbuyermaharas7396
    @miliadubiawoodbuyermaharas73966 күн бұрын

    Tuzya bapa n pahile hote ka 10 crore haramkhora.. kashala shetkaryasobat khot bolat ahe

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be6 күн бұрын

    12hp la रोड वरून चालताना बसून जाण्यासाठी चाक आहे का?आणि दुसरं म्हणजे बांधा वर पलटी होत का?

  • @user-ml2gn1nw1u
    @user-ml2gn1nw1u6 күн бұрын

    Online payment online vastu patva

  • @user-ml2gn1nw1u
    @user-ml2gn1nw1u6 күн бұрын

    Dada Dhadgaov la gevun ya

  • @manthaleparmeshwar421
    @manthaleparmeshwar4216 күн бұрын

    दगड माळ रानात हा विडर चालतो का

  • @sundapatil9555
    @sundapatil95553 күн бұрын

    दगड माळ रां नात हा विदर चलेलका

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav79577 күн бұрын

    2 फोर डि हे दुदल तना साठी वापरले जाते लव्हाळा एकदल आहे हे लक्षात ठेवा

  • @balirajaspecial
    @balirajaspecial7 күн бұрын

    माहित आहे ... मागील 18 वर्षापासून कृषी व्यवसाय करत आहे,

  • @milindambi6075
    @milindambi60757 күн бұрын

    ऊस पीक भरणी साठी चालेल का?

  • @balirajaspecial
    @balirajaspecial7 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/ZaxprK2kaKXdgMo.html

  • @ashishjadhav299
    @ashishjadhav2997 күн бұрын

    PH controller nasel tr chalel ka

  • @balirajaspecial
    @balirajaspecial7 күн бұрын

    फवारणीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पिएच 6.5 असेल तर पीएच कंट्रोलरची गरज नाही

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar35698 күн бұрын

    रोपे कुठे मिळतील.ही झाडें कधी लावावीत.

  • @balirajaspecial
    @balirajaspecial7 күн бұрын

    व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा

  • @deepakpatil1666
    @deepakpatil16668 күн бұрын

    लागवड केव्हा करावी. आता पपई मधे (पपई काढून) किंवा तिथेच ठेवून केली तर चालेल का?

  • @santoshtambe4582
    @santoshtambe45828 күн бұрын

    कपाशी मध्ये चालेल का सर

  • @user-gl2pv1hr8b
    @user-gl2pv1hr8b8 күн бұрын

    उसाला मी मारले आहे 2 महिने वय आहे उसाचे पान करपाली आहे पण शेंडा हिरवा आहे गेल्या वर्षी मी राऊंड up व 2 4डी सोबत स्टिकर वापरले होते तूर मध्ये 50% गेला आहे 2 वर्षांपूर्वी सेम्प्रा sempra मारला होता मनाव तसा गेला नाही खर्च करू नका लवाळा कायमचा काढघीच जाणार नाही खूप रिसर्च पेपर वाचले आहेत मी स्वतः, 15 च्या जवळ वेगवेगळे प्रकार आहेत जगात जपान आणि ऑस्ट्रेलिया मध्ये जास्त आढळतो वेगवेगळ्या कलर मध्ये सुद्धा आहे (research paper available on google ) 5 वर्षपूवी लेव्हलिंग ट्रॅक्टच्या एक फाळ नांगराने 18 इंच जमीन नांगरली होती उपयोग नाही

  • @raghunathchavan1371
    @raghunathchavan13718 күн бұрын

    Very Very Thanks for sharin Good Information namaste namaste namaste

  • @balirajaspecial
    @balirajaspecial8 күн бұрын

    Thank you 🙏💐

  • @samadhanshelake8969
    @samadhanshelake89698 күн бұрын

    Mast prize ky

  • @maheshjadhav5689
    @maheshjadhav56898 күн бұрын

    बियाणे मिळत नाही..जाहिरात kruch नका

  • @balirajaspecial
    @balirajaspecial8 күн бұрын

    बारामती कृषी प्रदर्शन मध्ये चांगली व्हरायटी दिसली म्हणून हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे की कोणतीही जाहिरात नाही ,🥺

  • @maheshjadhav5689
    @maheshjadhav56898 күн бұрын

    @@balirajaspecial अख्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना माहिती आहे enza ध्रुव व्हरायटी काय आहे..pn मुद्दा हाच ahe ki मागच्या वर्षापासुन बियाणे मिळालेले nhi ahe ...

  • @Rupali-td9yk
    @Rupali-td9yk8 күн бұрын

    मका मदी चलेलका सर

  • @santoshkolate1730
    @santoshkolate17304 күн бұрын

    हो

  • @umeshingle5208
    @umeshingle52088 күн бұрын

    Good sir

  • @abhimanewsalekar3834
    @abhimanewsalekar38348 күн бұрын

    उसाला भर घालण्यासाठी कोणता चालेल 2, 3, 4, फुटी सारी ला भर लावण्यासाठी कोणता चालेल

  • @balirajaspecial
    @balirajaspecial5 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/ZaxprK2kaKXdgMo.html

  • @rishikeshrauandle245
    @rishikeshrauandle2459 күн бұрын

    शेतकऱ्याचा नंबर द्या