सर्वात स्वस्त सेल्फ स्टार्ट डिझेल पावर विडर ,होम डिलिव्हरी | ३५०० पावर विडर उपलब्ध | Power Weeder

श्री प्रणव जाधव (सर)
ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा
Agrineer Agro Machinery Pvt Ltd Satara Maharashtra 415002
Contact number 9156637098 9797155486
ॲग्रीनिर पावर विडर खरेदीसाठी संपर्क 9156637098 9797155486
प्रोमो कोड
बळीराजा १२१
BALIRAJA 121
www.agrineermachinery.com
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्या आणि 50% सवलती मध्ये आजच खरेदी करा
प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वोत्कृष्ट मित्र मिनी पावर विडर
महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी
कृषी विभागाच्या अनुदानासाठी पात्र
ॲग्रीनिर पावर विडर खरेदी करताना बळीराजा स्पेशल चा
प्रोमो कोड कंपनीला सांगा आणि मिळवा एक अट्याचमेंट फ्री
प्रोमो कोड व्हिडिओमध्ये दिलेला आहे
शेती करत असताना शेतीमध्ये चिखलनी,भांगलनी,रोटरनी,वॉटर पंप,पेरणी,लहान सरी सोडणे,फळबागांमधील अंतर मशागत,ऊस बांधणी,अशा विविध कामांसाठी शेतकरी चांगल्या प्रतीच्या पावर विडरच्या शोधामध्ये असतात.
पावर विडर च्या साह्याने पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये पावर विडर चा उपयोग करता येतो.
ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा
कंपनी स्थापना 2018
मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,युपी,बिहार,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,ओडीसा,काश्मीर सह संपूर्ण भारतभर पावर विडर ची होम डिलिव्हरी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते.
ॲग्रीनिर पावर विडर ला एक वर्षाची संपूर्ण ग्यारंटी कंपनी देते
पावर विडर ची सर्वोत्तम कॉलिटी आणि कंपनीतर्फे दिली जाणारी सर्विस यामुळे आतापर्यंत हजारो समाधानी शेतकरी कंपनीची संलग्न आहेत.
#Agrineerpowerweeder, #powerweeder, #powertiller, #minitractor, #rotarytiller, #minipowerweeder, #agroequipments, #agroproducts, #agroindustries, #weeder, #tiller
#agrineer
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZread
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
What's app Chanel
whatsapp.com/channel/0029Va9O...
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल

Пікірлер: 48

  • @akashgunjkar5260
    @akashgunjkar526013 күн бұрын

    5 -6 एकर साठी कोणती घ्यावी

  • @hansrajpawar2711
    @hansrajpawar271129 күн бұрын

    पावर विडर किती एच पी चे आहे डिझेल मॉडेल पेट्रोल माॅडेल सगळ्यांची किंमत किती आहे ही सगळी माहिती द्यावी धन्यवाद.

  • @omkarsatav_

    @omkarsatav_

    29 күн бұрын

    Champ कंपनी च घ्यावे असा माझं मत आहे इंडीयन आहे पुणे ची कंपनी आहे.

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    28 күн бұрын

    व्हिडिओमध्ये किंमत आणि किती एचपी चा आहे याची माहिती आहे, अधिक माहितीसाठी व्हिडिओमधील मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप करा

  • @kautikmahajan1215

    @kautikmahajan1215

    8 күн бұрын

    😅😅 1:40 1:41 😅 1:41 1:42 1:42 1:42 😅😅😅😅😅😅😅​@@omkarsatav_

  • @RajeshPawar-qh4rf
    @RajeshPawar-qh4rf7 ай бұрын

    सर पावर बँक विडर ची किंमत किती आहे व बाजूच्या पिवळ्या कलरच्या विडर ची किंमत किती आहे

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @RajeshPawar-qh4rf

    @RajeshPawar-qh4rf

    7 ай бұрын

  • @user-nc4wh9ds4b
    @user-nc4wh9ds4b28 күн бұрын

    10 hp diesel pawar weeder chiplun la kiti paryant dhyal Plz demo dakhawa 10hp diesel pawar weeder

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    26 күн бұрын

    जय हरी 🙏 ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रा लि सातारा , संपर्क क्रमांक > 9156637098 9797155486

  • @Surajdiwate
    @Surajdiwate7 ай бұрын

    useful information 🙏

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    Thanks a lot

  • @ALL.IS.WELL181
    @ALL.IS.WELL1815 ай бұрын

    १२hp rate kiti

  • @uttamsorate985
    @uttamsorate98528 күн бұрын

    इंजिन होंडा चे पेट्रोल मिळेल का.

  • @renuka-gx7wo
    @renuka-gx7wo6 ай бұрын

    Sir sub shidi sathikai prosijar aaste

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    6 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा

  • @sudhirvarose7240
    @sudhirvarose72406 ай бұрын

    Location map dya ki company cha

  • @baliramjadhav4234
    @baliramjadhav42342 ай бұрын

    8 hp cha pawar telar che kemt kete aaha

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    2 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा

  • @ashokingle5357
    @ashokingle535711 күн бұрын

    इंजिन कोणत्या कंपनीचे आहे किती एच पी

  • @kisanlahudkar5014
    @kisanlahudkar50147 ай бұрын

    विटभट्टी वर गारा करण्यासाठी कोणते चांगले राहील किती hp आणि किंमत काय

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @rohitmahadik2260

    @rohitmahadik2260

    6 ай бұрын

    9 Hp Diesel che best aahe

  • @malajikakde6583
    @malajikakde658311 күн бұрын

    पेरणी यंत्र आहे का

  • @user-oi4lo5zm6c
    @user-oi4lo5zm6c7 ай бұрын

    Ione suvidha ahe bhau

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @ShubhamMarkad-mc7xt
    @ShubhamMarkad-mc7xt7 ай бұрын

    पेरणी यंत्र देतात का

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @praveenmarne793
    @praveenmarne7934 ай бұрын

    आपल्याकडे ब्रश कटर मिळते का, किंमत व सबसिडी किती

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    4 ай бұрын

    ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @ShubhamMarkad-mc7xt
    @ShubhamMarkad-mc7xt7 ай бұрын

    नमस्कार सर आवजारे कोण कोण ती देतात

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @ShubhamMarkad-mc7xt
    @ShubhamMarkad-mc7xt7 ай бұрын

    तेल खपत तासाला कीती

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @vijaybarat3681
    @vijaybarat36814 ай бұрын

    3500 madhe konta povar vider aahe

  • @mb_editz_8753

    @mb_editz_8753

    21 күн бұрын

    ❤❤❤😂😂😂😂😂😂🎉😢😮😮🎉🎉😢🎉😢😢😢😢😢

  • @user-su3ov7kd3x
    @user-su3ov7kd3x7 ай бұрын

    डीझेल 10 HP बँग रोटरी कीमत

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @santoshdhavale7736
    @santoshdhavale77367 ай бұрын

    5hp mrp

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @sanjuphuke8667
    @sanjuphuke86677 ай бұрын

    डीझेल आहे का

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    डिझेल मॉडेल आहे ॲग्रीनिर पावर विडर संपर्क 9156637098 9797155486

  • @chotupawar5555
    @chotupawar55557 ай бұрын

    Sar याला रीपअर बसतो का आणि price किती आहे

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    7 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा अधिक माहिती घ्यावी 🙏

  • @manthaleparmeshwar421
    @manthaleparmeshwar42120 күн бұрын

    दगड माळ रानात हा विडर चालतो का

  • @sundapatil9555

    @sundapatil9555

    16 күн бұрын

    दगड माळ रां नात हा विदर चलेलका

  • @rajumadankar5423
    @rajumadankar54236 ай бұрын

    3500 madhe konta pavar vidar ahe

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    6 ай бұрын

    3500 पावर विडर मशिन कंपनी मध्ये उपलब्ध आहेत,

Келесі