शेतातील सर्व कामं करणारा शेतकऱ्याचा सच्चा साथी | power weeder | power tiller & Rotavator |शोध वार्ता
---------------------------------------------------------------------------------
टीप - कोणताही आर्थिक व्यवहार करताना पूर्ण शहानिशा करुनच करावा भविष्यात होणाऱ्या फायदा किंवा नुकसानीची शोध वार्ता टीम जबाबदारी घेत नाही...🙏🏻
----------------------------------------------------------------------------------
शेतातील सर्व कामं करणारा शेतकऱ्याचा सच्चा साथी | power weeder | power tiller & Rotavator | शोध वार्ता |
#पावरविडर
#cultivator
#Indianfarmer
#रोटावेटर
#agriculture
#farming
#farmer
#agriculturelife
#शेतकरी
#नांगरट
#पाळी
#पेरणी
--------------------------------------------------------------------------------
शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
शेतकरी - दत्ता किसन वाघमारे : 9322001909
------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
--------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 67
दादा, बैलजोडी बाळगणारा खरा शेतकरी तुमच आमच नाही जमायच😇😇😇
@shodhvarta
19 күн бұрын
ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे त्यांनी याचा विचार करायला हरकत नाही. आणि नाही तरी आधुनिकीकरण झाल्यामुळे आपण ही बदललं पाहिजे सर
शोध वार्ता वाले कुठंही पोहचतेत बर मी कायम पाहतो प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच भारी
@shodhvarta
18 күн бұрын
काही तरी नवनवीन दाखवण्याचा कायम आमचा प्रयत्न असतो, कानी भविष्यात सुद्धा राहील... धन्यवाद सर🙏🏻
ढाकणे सर खुप छान विश्लेषण मुलाखत 😊
@shodhvarta
18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब...🙏🏻❣️
दिवसभर चालू शकत नाही जास्तीत जास्त दोन तास दोन तासांमध्ये माणसाची तलप होते
तण आसणाऱ्या रानात चालवून दाखवा.. हा डेमो तुमी मऊ आणी तण नसणाऱ्या रानात दाखवताय
@shodhvarta
18 күн бұрын
सर या दिवसात तन असलेलं शेत कुठं भेटेल सांगा आणि हो जे शेत पाहत आहात ते शेत याच विडर ने नांगरले आहे
@gshivram27
4 күн бұрын
हे खर आहे
👌👌💐💐
@shodhvarta
18 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
नाद एकच बैल जोडी शेती
@shodhvarta
14 күн бұрын
नक्कीच सर बैल जोडी म्हणजे शेतकऱ्याचं आभूषण आहे
बदलत्या वेळेनुसार यंत्र सामग्री सुद्धा बदलत आहे, वेगवेळ्या पद्धतीची यंत्र आज बाजारात येत आहेत ज्यामुळे माणसाला कमीत कमी कष्ट करावं लागत...
@shodhvarta
18 күн бұрын
आपल्याला वेळेनुसार बदल स्वीकारावे लागतील, करणं आधुनिकीकरण वाढत आहे आणि त्यानुसार आपल्याला चालावे लागेल... हां भाग वेगळा आहे की कोण कधी स्वीकारेल....
शेतिला बैलाशिवाय पर्याय नाही
शेतकऱ्यांचा सच्चा साथी, ज्यांना बैल जोडी घेण्यास अवघड आहे त्यांना हे पावर विढर सोप आहे...
@shodhvarta
19 күн бұрын
आपल्या वेळेनुसार शेतीची मशागत करण्यासाठी नक्की विचार करायला हरकत नाही...👍
@samadhanshelake8969
15 күн бұрын
Ky kimat sir
कळवाटात चाललं का
रस्त्यावरून शेतात कसे घेऊन जायचे?
काही जरी झालं तरी बैल तो बैल आहे बैलांची बरोबरी कोणतेही यंत्र करु शकणार नाही आमचा जीव आहे बैलांची जोडी
@shodhvarta
14 күн бұрын
नक्कीच सर आपल्या भावनांचा कदर आहे परंतु कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बैलजोडी वापरण्यास परवडत नाही म्हणून त्यावर काढलेला हा पर्याय आहे विशेष म्हणजे स्वतःच्या शेतात काम करून इतरांच्या शेतामध्ये रोजन धरणे ही मशीन घेऊन जाण्याचे तंत्र खूप छान आहे
@SanSal-wp1wk
5 күн бұрын
Gavat asel tr kiti pitoy 😂
सवातिनशे पेट्रोल दीवसा वापर आणि १एकर नागरीण करता सापखोट सांगता
किंमत किती आहे
Price?
ky mhanta rao wpsa madhey kas ky chalnar amhi hi machine waprun 5yers zhale rao kahi kami nahi machine
Kiti praisg Ahe
याची किंमत नाही सांगितली.
आहे पण त्यांनी हात लय दुखतात
पाळीचा चालून दाखवा
Kimat kiti aahe sir
किंमत सांगितली नाही
गवत झाल्यावर एकदा व्हिडिओ बनवा ही विनंती सर्वजन मोकळ्या शेतातलेच व्हिडिओ बनवतात
@shodhvarta
15 күн бұрын
नक्की सर नागरताना बनवू यात
आहो सायबांनो त्या शेतात आधीच पाई ढारतेत ते शेत आधीच पोकळ आहे आणि तिथ डेमो दाखवता ..आर बाजरीच्या नाहीतर सोयाबीनच्या रानात घ्या की डेमो ...काय राव ह्या...🤔
@shodhvarta
12 күн бұрын
सर नक्कीच या शेतकऱ्याचा नांगरताना चा आपण व्हिडिओ सोडणार आहोत कारण आजच्या परिस्थितीत नांगरणे सारखा शेत उपलब्ध नाही म्हणून
याचं वजन किती आहे. आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे कसं नेहायाच?
@shodhvarta
14 күн бұрын
सर त्याला दोन टायर आहेत ते टायर फिट करायचे आणि मग रोडला काढायचं जेव्हा तुम्ही जमिनीत असता किंवा अंतर जवळ असेल तेव्हा टायर लावायच नाही, आहे असंच त्या शेतात घेऊन जायचं जेव्हा अंतर दूर असेल तेव्हा ते टायर फिट करायचे...
@-kb8qf
14 күн бұрын
@@shodhvarta किंमत किती आहे त्याची
पडीक रानात लावून दाखवा मी घेतो माझी कमी शेती आहे म्हणून घेतो
@shodhvarta
16 күн бұрын
नक्की सर , आता या दिवसात पडीक रान कुठं असणार आहे... पण डिस्क्रिप्शन मध्ये वाघमारे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि त्यांना म्हणावं पडीक राणा मध्ये जेव्हा आपण नांगराला तेव्हा व्हिडिओ तुमच्या नंबर वर पाठवा
स्पे पंप आणि वॉटर पंप attachment आहे का सर
@shodhvarta
18 күн бұрын
व्हिडिओ मध्ये आणि डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क साधा सर
Kimmat kitiy
@akenginesworkspune801
16 күн бұрын
35k
गवर्नमेंट सबसिडी आहे का यादी कधी लागेल
@shodhvarta
12 күн бұрын
हो सर नक्की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचे मिळून सबसिडी आहे डिटेल साठी बँकेत चौकशी करू शकता
किमत काय आहे
@akenginesworkspune801
16 күн бұрын
35k
शेतकऱ्यांच्या सोईचे उत्तर द्या
@shodhvarta
18 күн бұрын
जस की ?
अशात तर, trkatar ने पाळी पेरणी मोगडणे मी म्हणतो सर्व काम सुधा हे ट्रॅक्टर करताना आपण पाहत आहोत....
@shodhvarta
18 күн бұрын
आज विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की 100 माणसाचं काम केवळ एक यंत्र करताना आपण पाहत आहोत... आणि पुढे सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा बदल दिसेल...
shree Waghmare cha number dene
@shodhvarta
16 күн бұрын
+919322001909
याची किंमत किती आहे आणि किती एचपी आहे
@shodhvarta
14 күн бұрын
तुमच्या प्रत्येक माहितीसाठी व्हिडिओमध्ये कंपनीचा आणि शेतकऱ्याचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे
किंमत नाही सांगू शकत का ॽ
@shodhvarta
14 күн бұрын
सर वाघमारे साहेबांनी एक दीड वर्षांपूर्वी घेतलं आहे म्हणून त्यात बदल होऊ शकतो ज्यामुळे गैरसमज होतील त्यामुळे त्यांनी सांगण्याचं टाळलं आहे... तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर व्हिडीओ मध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा...🙏🏻
@mahadevmane9333
14 күн бұрын
@@shodhvarta हेच प्रत्येक कंपनी वाले बोलतात दिलेल्या फोन नंबर वरती फोन करा सर्व माहिती करून दिली जाईल .
@shodhvarta
14 күн бұрын
@@mahadevmane9333 वाघमारे सर +919322001909 शेतकरी यांना फोन करा
किती पैसे घेतले आहे खोटे बोलायचे
@shodhvarta
11 күн бұрын
आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण ती गोष्ट सोडून दिली पाहिजे असा निसर्ग नियम आहे