No video

सोयाबीन कापणी यंत्र, गहू,मका, तुर कापणी यंत्र. दीड तासात एक एकर कापणी: Soybean harvester:

शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सोयाबीन कापणी यंत्र पाहणार आहोत. हे यंत्र सोयाबीनच नाही तर मका, गहू,भात,तुर,जनावरांचा चारा, इ कामे करतो. दररोज 5 ते 7 एकर कापणी हे मशीन करते. आपण आपलं घरचे काम करून बाहेर कामाला जाऊन आपण 5 हजार रु दररोज कमवू शकतो.
भारतऍग्रीटेक कृषिराज मो नं- 8830373568, 9823459909
पत्ता :-
बिराजदार अग्रो,
संत पाचलेगांवकर शाळे शेजारी,
माताजी नगर,कव्वा रोड,
बसवेश्वर चौक,लातूर.
#सोयाबीन_कापणी_यंत्र
#Soybean_harvester
#कापणी_यंत्र
#Harvester
Hello farmer friends, today we are going to see a soybean harvester through this video. This machine works not only on soybean but also on maize, wheat, rice, tur, fodder, etc. This machine harvests 5 to 7 acres per day. We can earn Rs 5,000 per day by doing our housework and going out to work.
Bharatagritech Krishiraj Mo No- 8830373568, 9823459909
Address- Latur

Пікірлер: 191

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi31262 жыл бұрын

    अहो सर एवढी माहिती चांगली सविस्तर दिली किंमत सांगितली असती तर आणखीन चांगलं वाटलं असतं

  • @shitalbhoyar1467

    @shitalbhoyar1467

    2 жыл бұрын

    Ho sir

  • @amardhande5883

    @amardhande5883

    2 жыл бұрын

    1lakh te 1.30lakh paryant aahe yachi kimmat

  • @user-ww3lw8cl1s
    @user-ww3lw8cl1s2 жыл бұрын

    माहिती सर्व छान सांगता, किंमत सांगायला भीती वाटते की काय राव

  • @shetkatimitra
    @shetkatimitra2 жыл бұрын

    कोणी ही हे मशिन घेऊ नये सक्सेस नाही. मी गेला वर्षी घेतला आहे. पण चाललात नाही.

  • @vishnuavhad4682

    @vishnuavhad4682

    2 жыл бұрын

    Barobar ahe tumcha

  • @user-es7fv1ts9x

    @user-es7fv1ts9x

    Жыл бұрын

    का सकसेस नाही

  • @user-es7fv1ts9x

    @user-es7fv1ts9x

    Жыл бұрын

    मला घ्यायची आहे घेऊ का नको

  • @Chetan1237

    @Chetan1237

    Жыл бұрын

    Ky. Kimat ahe

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    ​@@Chetan1237किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @PatlachiSheti
    @PatlachiSheti2 жыл бұрын

    फारच छान माहिती दिलीत सर 🙏🙏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar97702 жыл бұрын

    विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांंची यादी टाकावी म्हणजे त्यांचे अनुभव शेअर करतील

  • @shrikrishnanagulkar4474

    @shrikrishnanagulkar4474

    2 жыл бұрын

    मिनि रेपर किमत किती आहे

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale25612 жыл бұрын

    आहो मालक या रिपर मशिनची किंमतसांगा की हे कोण सांगणार धन्यवाद कारण शेतकरयांना बजेट मधे बसत असेल तर तो तयारी निशी येऊ शकतो हे ध्यानात आले तर बरे होईल धन्यवाद

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar46582 жыл бұрын

    छान आहेत आणि तोपर्यंत आपण स्वत मशिन प्रत्यक्ष पाहिल्यावर घ्या

  • @sunilsuryawanshi4252
    @sunilsuryawanshi42522 жыл бұрын

    येवड माहिती देता किमत सांगायला काय होत.

  • @navnathjadhav3133

    @navnathjadhav3133

    2 жыл бұрын

    कीमत दाबुन आसल

  • @saandeepwaghmodee6026

    @saandeepwaghmodee6026

    2 жыл бұрын

    1,20,000/-

  • @Rushikeshwaghmare0910

    @Rushikeshwaghmare0910

    2 жыл бұрын

    @@navnathjadhav3133 😂

  • @user-yi9ot4ii5l

    @user-yi9ot4ii5l

    2 жыл бұрын

    किमंत सागा

  • @digitalshetkari3126

    @digitalshetkari3126

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eqaZxryriM-pp5s.html

  • @pawanmanne7424
    @pawanmanne74242 жыл бұрын

    Machine छान आहे पण machines नी कापलेल्या नंतर जमा करण्यास मजुर तयार नाही ही मोठी समस्या आहे. याच्यावर उपाय?

  • @ramdasneware990
    @ramdasneware9902 жыл бұрын

    मशीनने कापलेला माल कसा उचलायचा? मजुराकरवी?

  • @dineshkot7091
    @dineshkot70912 жыл бұрын

    पावसाळ्यात रिपर मशीन चालते का हिरवा घास कापायला,, पावसाळ्यात शेतात ७ ते ८ इंच पाणी व चिखल असतो,,

  • @kanifnathghumare2119
    @kanifnathghumare21192 жыл бұрын

    शेतकऱ्यांनो कुठल्याही भावनेच्या भरात बळी पडून नका घेऊ नका मशीन सक्सेस नाही

  • @ashokdevche1902
    @ashokdevche19022 жыл бұрын

    लहान मशीन ची किंमत काय आहे

  • @pandharidhawle.9270
    @pandharidhawle.92702 жыл бұрын

    माझ्या कडे आहे कुणाला लागेल तर नविन आहे किंमत फक्त एक लाख रुपये

  • @gorakhgavhane7136

    @gorakhgavhane7136

    2 жыл бұрын

    Contak no.daya

  • @sankettwoinonegamer1334
    @sankettwoinonegamer13342 жыл бұрын

    Tractor var chalanari aahe ka

  • @dhanrajbarbade4563
    @dhanrajbarbade45632 жыл бұрын

    खुप छान मशीन आहे शेतकऱ्यांनी वापर करायला हरकत नाही

  • @Gavakdchigavranrecipies
    @Gavakdchigavranrecipies2 жыл бұрын

    सर तुम्हाला एवढे व्हिडिओ बनवण्यासाठी कॉन्टॅक्ट कसे भेटतात, रोज नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ

  • @ramrathod8878
    @ramrathod88782 жыл бұрын

    सर भाड्याने मिळेल का

  • @user-lo2ir4iq5p
    @user-lo2ir4iq5p2 жыл бұрын

    साहेब गरीबान काय करायच हो जो मजुर आहे साहेब आण त्याच विळ्याचा आणि वर पोट आहे त्याने काय करायच साहेब

  • @sandeepransubhe4383
    @sandeepransubhe43832 жыл бұрын

    गाववाले खुपछान माहीती दिली

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    धन्यवाद ओ सर 🙏🙏😊

  • @prakashdalimbe9020
    @prakashdalimbe90202 жыл бұрын

    हा.बिराजदार खोटं बोलतोय ही मशीनी काही कामाच्या नाहीत सोयाबीन फोडते खुप छान लुकसान होत . सोयाबीन च व पैसा च ....

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @santoshkhakal9675
    @santoshkhakal96752 жыл бұрын

    Sir ma'z so ya bin yekach divsat hoin adhi vphrayla day avdli tr gheto

  • @sonajigore3104
    @sonajigore31042 жыл бұрын

    किंमत सांगा राव मशिनची नंतर माहिती सांगा

  • @vishnupatil1282
    @vishnupatil12822 жыл бұрын

    जमा करनारे मजुर मिळत नाही आणी आपण हाताने सोंगतो ते मशिन पेक्षा चांगले काम होते मशिन मुळे बुडात शेंगा राहतात

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee60262 жыл бұрын

    अहो मशीन देताय. आणि गोळा करायला रोजगारी मिळत नाहीत. कापून देईल मशीन. गोळा करायला तूम्ही येणार का. मी मशीन ने कापले आणि गोळा करायला रोजगारी मिळेत नाहीत. ते बोलतात आम्हाला गुत्ते द्यायचे होते. गोळा तुम्हीच करा

  • @psm248
    @psm2482 жыл бұрын

    Vibration hoto ka

  • @prafulaskar2262
    @prafulaskar22622 жыл бұрын

    Sir yachi price kiti ahe?

  • @vaibhavgawande180
    @vaibhavgawande1802 жыл бұрын

    शेतात गोटे आहे तर बरोबर चालणार काय मशीन लवकर कळवा

  • @krushiculture7353
    @krushiculture73532 жыл бұрын

    ही machin माझ्याकडे पण आहे..पण सोयाबीन कापणीला ही succses नहीं..चारा पिकांची कापणी योग्य होतो. 🙏🙏🙏

  • @vinayakadik1627

    @vinayakadik1627

    Жыл бұрын

    Soyabean la kay problem yeto

  • @netajiharel7622
    @netajiharel76222 жыл бұрын

    VAT power Telar la atech karun milel kai Price kiti aahe

  • @sandipfegade8568

    @sandipfegade8568

    2 жыл бұрын

    Sarivar chalat ka

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 Жыл бұрын

    या यंत्राची किमंत किती आहे,

  • @sandipgadekar7914
    @sandipgadekar79142 жыл бұрын

    ही मशीन बरोबर नाही हा मालक फसवा आहे यांनी मला फसवले आहे फुकट सुद्धा घेऊ नका याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे ही मशीन घेऊ नका याचा काही उपयोग नाही

  • @rajendradhaytadak4561

    @rajendradhaytadak4561

    Жыл бұрын

    फोन नंबर पाठवा भाऊ तुमचा, मला घ्यायचे आहे चौकशी करायची आहे तुमच्या कडे.

  • @ganeshchavan2166
    @ganeshchavan21662 жыл бұрын

    Paus thevatach nahi kahi shetat tr mg kay gheun fayda

  • @amolkamble8016
    @amolkamble80162 жыл бұрын

    सगळ सांगितले किमत कोन सांगनार.

  • @dnynedevnagre5451
    @dnynedevnagre54512 жыл бұрын

    किंमत काय आहे सांगा ना.

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore812 жыл бұрын

    शेतकऱ्यांना उल्लू करतात..तेथे गेल्यावर गोड बोलून कापतात..म्हणून किंमत सांगत नाहीत।

  • @madhukarbhagwat2058
    @madhukarbhagwat20582 жыл бұрын

    प्रत्येक माॅडेलची किंमत सांगा . (वेगवेगळी)

  • @digitalshetkari3126

    @digitalshetkari3126

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eqaZxryriM-pp5s.html

  • @navanathmunde7931

    @navanathmunde7931

    Жыл бұрын

    Nisar v shetkari mitrana Sanghvi Chitra machine success nahin Hoti parat ke liye

  • @dattatrydhas8758
    @dattatrydhas8758 Жыл бұрын

    मिनी रिपर ची किंमत व लाईव्ह डेमो दाखवा

  • @kamalkishorshinde9199
    @kamalkishorshinde91992 жыл бұрын

    Price kiti te sanga shetkari garib astatat

  • @tusharsonawane2095
    @tusharsonawane20952 жыл бұрын

    किंमत काय आहे

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    दिलेल्या नं वरती सर whatsapp करा तुम्हाला सर्व details मिळतील

  • @sharadwalale9557
    @sharadwalale95572 жыл бұрын

    मशीन खालचा माल घेत नाही तर त्यासाठी पुन्हा कापलेले जमा कसे होईल मजुरांची मजुरी अशाने त्यांना मिळत नाही

  • @akshay6510
    @akshay65102 жыл бұрын

    माहिती चांगली दिली पन कोनत्या मशिन ची किती किंमत आहे ते सांगायला पाहिजे होतं तेवड

  • @snehalpisal7569
    @snehalpisal75692 жыл бұрын

    ह्यानी ज्वारी काढली जाती का

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi31262 жыл бұрын

    तुमचा व्हिडिओ करूनच काय फायदा जर किंमत सामान्य माहिती नाही झाली तर

  • @shailaalhat9397
    @shailaalhat93972 жыл бұрын

    छान माहिती दिली 👌🙏🌹😊

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @shantaramthoke9796
    @shantaramthoke9796 Жыл бұрын

    किंमत किती आहे मला पाहिजे कुठे मिळेल लवकरच सांगा

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni13022 жыл бұрын

    Chotya tractorla jodta येते ka?

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav26462 жыл бұрын

    Saheb kimat sanga.kiti Aahe varayti wise.

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    दिलेल्या नं वरती संपर्क साधा

  • @rameshchavan5
    @rameshchavan52 жыл бұрын

    मिनी मशीन ची किंमत पण सांगा

  • @bharat.thorat6300
    @bharat.thorat63002 жыл бұрын

    Must harverster

  • @balajijaybhaye2345

    @balajijaybhaye2345

    2 жыл бұрын

    सर छोट्या मशीन ची किंमत किती आहे सांगाल का

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde428810 ай бұрын

    1:12

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam44442 жыл бұрын

    Mini raparRs

  • @hairidasnale5551
    @hairidasnale555114 күн бұрын

    किंमत किती आहे

  • @pruthvirajnawde2445
    @pruthvirajnawde24452 жыл бұрын

    Ekdam kadak

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    Thanks

  • @paragarekar3035
    @paragarekar30352 жыл бұрын

    भात कापणीसाठी चालेल काय

  • @sakharamaghav8408
    @sakharamaghav84082 жыл бұрын

    टैक्टरचा काडनी यंत्र माझ्याकडे आहें सर ते सक्सेस नाही

  • @akshaythorat7511

    @akshaythorat7511

    2 жыл бұрын

    माझ्याकडे अशेच आहे ते पण सक्सेस नाही

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh2 жыл бұрын

    एकतर शेती मालाला भाव नसतो ,त्यात सर्व गोष्टी मशीन केल्या तर भरपूर पैसे जातात,मग हातात काहीच राहत नाही ,त्यामुळे

  • @amardhande5883

    @amardhande5883

    2 жыл бұрын

    Bhau paisa tr majur theun pn lagnarch

  • @shyammadankar6872
    @shyammadankar68722 жыл бұрын

    Kimmat sanga

  • @user-jl1qg2hf2b
    @user-jl1qg2hf2b18 күн бұрын

    सर,मसीन,घयचीआहे

  • @mateendadan7907
    @mateendadan79072 жыл бұрын

    Good information video 👍

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    Thank you sir

  • @mateendadan7907

    @mateendadan7907

    2 жыл бұрын

    Your welcome 👍

  • @hvbodkhe

    @hvbodkhe

    2 жыл бұрын

    स्वप्निल सर आपण

  • @hvbodkhe

    @hvbodkhe

    2 жыл бұрын

    स्वप्निल सर आपण कमेंटवाचवा रिपर विषयी सर्वांनाउत्तर द्या

  • @digitalshetkari3126

    @digitalshetkari3126

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eqaZxryriM-pp5s.html

  • @bhuosoyadav2994
    @bhuosoyadav29942 жыл бұрын

    Nice

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    Thank you Sir

  • @shetkatimitra
    @shetkatimitra2 жыл бұрын

    हे लोक शेतकरयांना लुटतात अहीत. हे मशिन सक्सेस नाही.

  • @sunilchitte2052

    @sunilchitte2052

    2 жыл бұрын

    किंमत का सांगत नाही आम्हाला शंका येते

  • @shetkatimitra

    @shetkatimitra

    2 жыл бұрын

    किंमत 135000 होती मी घेते वेळेस

  • @shetkatimitra

    @shetkatimitra

    2 жыл бұрын

    @@sunilchitte2052 किंमत 135000 होती मी ही मशिन घेते वेळेस

  • @prashantdambare7543

    @prashantdambare7543

    2 жыл бұрын

    Machine बद्दल माहिती द्या

  • @gajanansatpute6678
    @gajanansatpute66782 жыл бұрын

    माझ्याकडे 7.5 एचपी पावर टिलर आहे त्याकरिता ग्रीपेर लागेल काय किती रुपये लागतील किंवा छोटी machine किती रुपयाची आहे

  • @sudarshanchawake4328
    @sudarshanchawake43282 жыл бұрын

    Good rate

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    दिलेल्या नं वरती कॉल करा

  • @bluestar3214
    @bluestar32142 жыл бұрын

    बर ते सात hp च्या power trilar ला लहान रिपर लागते का

  • @sandeepkhot572
    @sandeepkhot5722 жыл бұрын

    मस्त 👌👌👌👌

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @user-cf9oj8hr9s
    @user-cf9oj8hr9s2 жыл бұрын

    सर स्वप्निल लातूर ला गेला का काय अभिनंदन

  • @user-sf9jk2lo5k
    @user-sf9jk2lo5k2 жыл бұрын

    Are kimmat sudhha sangat chalaa

  • @tanveershaikh9358
    @tanveershaikh93582 жыл бұрын

    भलंतच चांगल बोलले किंमत पण् तसेच आहे काय?

  • @tanajikarale2893
    @tanajikarale28932 жыл бұрын

    Mini cutter chi price kiti aahe

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke38412 жыл бұрын

    बाजरी कापते का

  • @sachinhingmire1004
    @sachinhingmire10042 жыл бұрын

    याची किंमत आहे 1.5 लाख...50 डाउनपेमेंट करू शकता..20हजार व्याज बसेल 10 हजाराचा हप्ता एक वर भरावा लागेल... लोन वर मशीन 1लक्ष 70ला जाईल

  • @digitalshetkari3126

    @digitalshetkari3126

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eqaZxryriM-pp5s.html

  • @prabhakarkale981
    @prabhakarkale9812 жыл бұрын

    व्हिडिओ किंमत ? व quality साठी पाहिला जातो . जर किंमत माहिती देता येत नसेल तर अशा मदरचो... लोकांचे अड व्हिडिओ अशाला काढतात ?

  • @kusumsupekar1573
    @kusumsupekar15732 жыл бұрын

    किंमत सांगा

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @sanjaygaikwad4785
    @sanjaygaikwad47852 жыл бұрын

    Price kiti ahe

  • @anandsatav3971
    @anandsatav39712 жыл бұрын

    Kimt kiti ahe sir

  • @vishalshinde5247
    @vishalshinde52472 жыл бұрын

    Mini reper price kiti ahe

  • @mohanambhure1669
    @mohanambhure16692 жыл бұрын

    मिनी रिपर ची किंमत काय आहे

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @kishorsawant5500
    @kishorsawant550010 ай бұрын

    मला ते मिनी रिपर विकायचं आहे कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करा

  • @ravitodkar9645
    @ravitodkar96452 жыл бұрын

    Lahan riper chi kimmat kiti ahe

  • @ranjitsinghthakur9681
    @ranjitsinghthakur96812 жыл бұрын

    किमती बद्दल काही तरी सांगा, रणजीतसिंह ठाकुर सर पारध और रेखा देवी ठाकुर पारध जिल्हा जालना

  • @digitalshetkari3126

    @digitalshetkari3126

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eqaZxryriM-pp5s.html

  • @PatlachiSheti
    @PatlachiSheti2 жыл бұрын

    🔥🎉🎉

  • @shyammadankar6872
    @shyammadankar68722 жыл бұрын

    Price sanga saheb mahatwachi gosht mhanje kimmat . Kimmat sanga saheb 🙏

  • @sanjaybodhekar3307
    @sanjaybodhekar33072 жыл бұрын

    Price batao chandrapur

  • @sachinghode2816
    @sachinghode28162 жыл бұрын

    Soyabeen kinva aankhi pik kapni karatana pik he saf pahije kachara nako aani aslyas kam karelka.

  • @DEVILGAMING-hu7rv
    @DEVILGAMING-hu7rv2 жыл бұрын

    mini riper video sent kara

  • @ashokyoge5795
    @ashokyoge57952 жыл бұрын

    आसली मिशन घेऊ नका आम्ही फसलो आहोत विनंती आहे तुम्हाला घेऊ नका

  • @ashokyoge5795

    @ashokyoge5795

    2 жыл бұрын

    आम्ही दीड लागला फसलो आहोत

  • @ashokyoge5795

    @ashokyoge5795

    2 жыл бұрын

    ही मशिन शेंगा फोडते

  • @sphsetakari2128

    @sphsetakari2128

    Жыл бұрын

    मो नंबर पाहिजे

  • @bdfriends8576
    @bdfriends85762 жыл бұрын

    सर लहान व मोठी मशीनची किंमत काय आहे

  • @kisanagrotech2552

    @kisanagrotech2552

    2 жыл бұрын

    दिलेल्या नं वरती कॉल किंवा व्हाट्सएप करा माहिती भेटेल सर

  • @rajeshbelokar4625
    @rajeshbelokar46252 жыл бұрын

    पाच तास सोयाबीन चे एक तास तूरीचे आहे तर त्यात कसे चालवायचे

  • @shrikrushnabe1741

    @shrikrushnabe1741

    2 жыл бұрын

    Belokar aapla gaon kuthale

  • @chokeshwarkalambe6550
    @chokeshwarkalambe65502 жыл бұрын

    Mini yantrachi kimmat kiti ahe?

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @saikiransainath7270
    @saikiransainath72702 жыл бұрын

    Soya rate machine ke Wadala

  • @nitinwaghmare1626
    @nitinwaghmare16262 жыл бұрын

    भावांनो हे यंत्र परवडत नाही

  • @vilasboratkar1978

    @vilasboratkar1978

    Жыл бұрын

    का ये भाऊ भी रोज 10 हजार कहावतों या मशिनने...

  • @kisangavit5650
    @kisangavit5650 Жыл бұрын

    यंत्रणांची किंमत किती आहे

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @akashdehade4822
    @akashdehade48222 жыл бұрын

    Sir lahan riper chi kimmat kiti ahe

  • @mangeshmendale5367
    @mangeshmendale53672 жыл бұрын

    मशिन सक्सेस नाही आहे

  • @vishalkhade8958
    @vishalkhade8958 Жыл бұрын

    Kimat kiti ahe sr

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

  • @heavydrivegamer5409
    @heavydrivegamer54092 жыл бұрын

    सर किंमत किती आहे.

  • @ambadasgayke1905

    @ambadasgayke1905

    2 жыл бұрын

    छोट्या रीपरची किमंत किती आहे

  • @krishnadeshbhratar8745
    @krishnadeshbhratar87452 жыл бұрын

    या यंत्राने तूर कापता येईल काय? आणि या यंत्राची किंमत किती ?

  • @radhabhingole3304

    @radhabhingole3304

    2 жыл бұрын

    तूर पण कापणी करता येते

  • @mallikarjunyadrami7752
    @mallikarjunyadrami77522 жыл бұрын

    He mashin kahi kamache nahi konihi

  • @santoshdahale8986
    @santoshdahale89862 жыл бұрын

    Price kay

  • @pritamjape9507

    @pritamjape9507

    10 ай бұрын

    किंमत ते अशी कधीच सांगत नाहीत. तिथे जो जाईल लातूर ला त्यालाच फक्त भाव देतात ते. खडूस आहे तो टकला खूप जास्त.

Келесі