अगदी कमीत कमी खर्चामध्ये 100% प्युअर गांडूळ खत,व्हर्मी वॉश .काडीकचरा आणि शेणापासून सोनं निर्मिती

प्रो. प्रा. सतिश ऐतवडे (सर)
मो. नं.: ०९७६४ ६५०५५५/ ०९९२३०५ ७४७४
पत्ता: मु. पो. इंगळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ४१६२०२ (महाराष्ट्र)
पद्मावती सिडस्
गांडूळ खत प्रकल्प
गांडूळ खताचे फायदे
१) जमिनीचा पोत सुधारतो.
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल घडविला जातो.
३) गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
४) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
५) जमिनीची धूप कमी होते.
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
७) जमिनीचा सामू (पोत) योग्य पातळीत राखला जातो.
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतिची बनवतात.
९) गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्म घटक झाडांना भरपुर व लगेच उपलब्ध होतात. १०) जमिनीच्या उपयुक्त जिवाणूंच्या संखेत वाढ होते.
११) पिकांची निरोगी वाढीमुळे किड व रोग प्रतिकार क्षमता वाढते.
१२) पिकांची झपाट्याने वाढ होते.
१३) उत्पादनात वाढ होते.
१४) विषारी अंश विरहित दर्जेदार शेती माल.
१५) जमिन पडीक होण्याचे प्रमाण घटते.
१६) जमिनीची उत्पन्न शक्ती वाढते.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत?
१) फक्त ३ हजार रुपयांमध्ये दर २ महिन्याला १ टन गांडूळ खताचे उत्पादन.
२) बांधकामाची आवश्यकता नही.
३) प्रकल्प एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर हलविता येतो.
४) उन्हाचा व पावसाचा प्रकल्पावर कोणताही परिणाम
होत नाही.
५) हवा खेळती राहणेसाठी खिडक्यांची सोय आसल्यामुळे खत लवकर तयार होते.
६) बांधकामापेक्षाकमी खर्चिक खताबरोबर व्हर्मी वॉश व अधिक गांडूळाचे उत्पादन देणारा प्रकल्प.
७) वार्षिक ३० हजाराचे उत्पन्न.
मोफत पद्मावती सिडस्कडून आपणास मोफत मिळेल...
१) प्रकल्पाचे फिटींग
२) प्रकल्पासाठी लागणारे २ किलो गांडूळे (जात: इसिनिया फिटेडा)
३) तांत्रिक मार्गदर्शन (लिफलेट किंवा फोनद्वारे)
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja #पद्मावतीसीड्स
#गांडूळखतप्रकल्प #गांडूळखतयुनिट #गांडूळखत
#व्हर्मीकंपोस्ट #व्हर्मीवॉश
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZread
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
baliraja_sp...
Twitter
DiwateRamrao?s=08

Пікірлер: 8

  • @navnathjiphatangare8178
    @navnathjiphatangare817810 ай бұрын

    छान माहिती दिली. धन्यवाद!!

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    🙏💐

  • @sureshgawade8515
    @sureshgawade851510 ай бұрын

    Khup chan amhala project karaycha aahe

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    व्हिडिओमध्ये पद्मावती सीड्स चा नंबर दिलेला आहे फोन करून मार्गदर्शन घ्यावे

  • @Surajdiwate
    @Surajdiwate10 ай бұрын

    nice experiment inspiring👏

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    🙏💐

  • @navnathjiphatangare8178
    @navnathjiphatangare817810 ай бұрын

    २ बेड मिळतील का?

  • @balirajaspecial

    @balirajaspecial

    10 ай бұрын

    व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा ,🙏

Келесі