No video

जमीन बलवान करण्यासाठी महत्त्वाचे सहा मुद्दे | व्यवसायिक शेतकरी असाल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघाल

#जमीन
#शेतकरी
#माती
#शेती
#मार्गदर्शन
#farming
#kisan
#जमीनीचेआरोग्य
#जीवाणू
संपर्क :
डॉ. शांतीकुमार पाटील
मो. 94043 37921

Пікірлер: 76

  • @user-ul3pp4rm1p
    @user-ul3pp4rm1pАй бұрын

    शेतजमीन बलावन करण्याकारिता बऱ्याच तज्ञाचं मार्गदर्शन पहायला मिळतं पण तो शेती बलवान करता करता उदबत्ती पैलवान झाला या विषयावर चिंतन दिसत नाहीं यावर आपण आपले मत मांडवेत अशी विनम्र अपेक्षा आहे आमची

  • @sadashivpatil8317

    @sadashivpatil8317

    Ай бұрын

    तुमच्या मताला मी पूर्ण सहमत आहे . कारण हा कृषी अधिकारी आहे. यानं कधी फवड हातात घेतलं असेल तर शप्पत . या अधिकाऱ्यांचे भाषण ऐकून शेतकरी हवालदिल नाही तुमच्या म्हणण्ाप्रमाणे अगरबत्ती होईल. पण हा मात्र रसगुल्ला दिसतो. खर की खोटं?

  • @nileshwaybhase7632

    @nileshwaybhase7632

    Ай бұрын

    साहेब व्यक्तीला भेटल्याशिवाय कोणतेही मत त्याच्या विषयी बनवू नका, जातिवंत शेतकरी आहेत हे साहेब तसेच मातीवर अस्सीम प्रेम असणारा अवलिया आहे, आहे का तुमच्यात हिम्मत हातावर save soil गोंधण्याची ह्या माणसाने गोंधलंय ते, मी एव्हडे बोलतोय कारण ह्या व्यक्तीला भेटलोय मी, जाणलंय मी, तुम्ही भेटा व नंतर ह्या व्यक्तीबद्दल मत बनवा, काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा, धन्यवाद 🙏🏻

  • @user-yu4qi5oq7f

    @user-yu4qi5oq7f

    Ай бұрын

    ❤​@@sadashivpatil8317

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201Ай бұрын

    सर्व कृषी अधिकारी विनंती आहे सर्वे तालुका कृषी केंद्र प्रत्येक केंद्रामध्ये तालुका जिल्हा कृषी खात्याची भरपूर मोठी जमीन आहे ती सर्वी पडून आहे ती जमीन भारी आहे हे बोलणं सोपं असतं ती जमीन हे लोक का करत नाही तीही जमीन या लोकांनी केली पाहिजे तेव्हा यांना समजेल बोल ना फार सोपा आहे पण प्रॅक्टिकल फार वेगळे असते हे आपल्याला नॉलेज देतात ती जमीन का पडून राहू देत आहे आमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात जमीन भारी आहे काँग्रेस गवत आहे ती जमीन ही करायला पाहिजे शेती करायची तालुक्याच्या शेतकरीला दाखवायला पाहिजे प्रॅक्टिकल काही करत नाही

  • @user-bm4is1je1b

    @user-bm4is1je1b

    Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @markandeymitke3292
    @markandeymitke3292Ай бұрын

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार ... सर

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479Ай бұрын

    मीही पाचट ठेवले आहे बरं, खूपच मार्मिक प्रबोधन आहे बरं हे सर्व 👏👏👏👏👏

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909Ай бұрын

    ऊसाचे पाचट, खूप छान माहिती सांगितली, सर्व शेतकरी मित्रांनो आचरणात, कृतीत आणा, शेती वाचवा, मुलबाळ व देशही वाचेल. आभारी आहे सर, नमस्कार.

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey18 күн бұрын

    खुपच उपयुक्त माहिती पाचट दहा वर्षापासुन जाळत नाही त्रासदायक आहे पोत सुदृढ जमिन झाली

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale743313 күн бұрын

    पाचट कुजवणे अतिशय चांगले आहे शेणखताला पर्याय आहे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते दोन महिन्यापर्यंत पाला चांगला कुजतो

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5weАй бұрын

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @user-rx4vk4kt7q
    @user-rx4vk4kt7qАй бұрын

    पाचट न पेटवाण्याच हे मला अगदी पटल सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vikasmore5624
    @vikasmore562413 күн бұрын

    नमस्कार साहेब खुपच छान मार्गदर्शन केले खुप खुप धन्यवाद विकास अशोकराव मोरे कातपुर पैठण जि छत्रपती संभाजीनगर

  • @santoshkhandave2644
    @santoshkhandave2644Ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर 👌👌👌🙏

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488Ай бұрын

    मी एकदा असंच ऐकून ऊसाचं पाचरट गाडलं आणि त्यानंतर टोमॅटो पिक लावलं होतं,,,, पूर्ण टोमॅटो ला मुळीला बुरशी येऊन पिक खल्लास झालं.तेव्हापासून ऐकणं बंद केलं....

  • @shubhangidashaputre5513

    @shubhangidashaputre5513

    25 күн бұрын

    Kahihi prakriya na karata peralat tar tech honar.waste decomposer fawarun te pachatat muru dya.WD madhe upyukta burashi asatat.tya pachat kulanyacha rate wadhawatat.dr.krishna chandra yanche video paha.

  • @yogeshlandage9747
    @yogeshlandage9747Ай бұрын

    खुपचं उपयुक्त माहिती दिली सर शेतकरयांना..👌👍🙏

  • @rameshphule41
    @rameshphule41Ай бұрын

    खूप छान लाख मोलाची माहिती दिली, धन्यवाद.

  • @swagatpatil8449
    @swagatpatil8449Ай бұрын

    Khup chan information deli sir

  • @ramgujar119
    @ramgujar11920 күн бұрын

    खर आहे तुमच भाषण

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629Ай бұрын

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏

  • @KrishnatPatil-rv1fb
    @KrishnatPatil-rv1fbАй бұрын

    खूपच. सुंदर. सर

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240Ай бұрын

    प्रत्येकाला 2/3गुठ्या मध्ये करुन पहिता येईल फायदा दीसत असेल तर पूर्ण शेतावर प्रयोग करता येईल

  • @vikasDesai-ww6vh
    @vikasDesai-ww6vhАй бұрын

    पावसाळी कांदा बद्दल माहिती सांगा सर उत्तर द्या

  • @vijaykumargavali1256
    @vijaykumargavali1256Ай бұрын

    Nice vidio

  • @umeshbarkhade7183
    @umeshbarkhade7183Ай бұрын

    Congratulations, Very good

  • @user-yk5ui2px9t
    @user-yk5ui2px9t21 күн бұрын

    Dhanyawad sir

  • @santoshgaikwad7603
    @santoshgaikwad7603Ай бұрын

    धन्यवाद साहेब

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo14 күн бұрын

    Jayala

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale977623 күн бұрын

    छान

  • @YashwantBandale
    @YashwantBandaleАй бұрын

    Thanks sir

  • @mahadevghadage2488
    @mahadevghadage248827 күн бұрын

    सविस्तर पूर्ण व्हिडिओ टाका

  • @vs75

    @vs75

    27 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/hXeY09BmlNDIg7A.html

  • @Yajakll
    @Yajakll22 күн бұрын

    शेणखताला पर्याय म्हणून कोंबडी खत टाकावं का आणि किती..

  • @SwatiFokane
    @SwatiFokane12 күн бұрын

    👌

  • @ravisonvane8351
    @ravisonvane8351Ай бұрын

    सर धन्यवाद आता मी उसाचा पा चट पेटवणार नही

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513Ай бұрын

    माझ्या मताचा शेतकरी भेटला.

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo14 күн бұрын

    Tumchya sarkhe saheb pahijat

  • @vilasshinde789
    @vilasshinde789Ай бұрын

    बाकी अभ्यास पूर्ण

  • @DadaPandarkar
    @DadaPandarkarАй бұрын

    Me.june.mahinyt.mug.perto.ani.3.mahiyani.pali.ghalto.kanda.bhari.yeto

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op16 күн бұрын

    🙏🙏

  • @krantiveertayade8287
    @krantiveertayade8287Ай бұрын

    सर खामगाव laa matiprikshan होत नाही का

  • @ShriramMane-c6g
    @ShriramMane-c6gАй бұрын

    मीतीनवषरसाचीपाचटजाळलीनाही

  • @rameshphule41
    @rameshphule41Ай бұрын

    आंबा बागेत आंबा छातलेल्या आंब्याच्या पानांची च मलचीग केले तर चालेल का?

  • @shivashankaringle8886
    @shivashankaringle8886Ай бұрын

    माती परीक्षण कोठे कोठे होते. त्यांची पत्ते सांगा.

  • @mangeshpakhare584

    @mangeshpakhare584

    Ай бұрын

    अकोला , कुंभारी

  • @indiansamarthfarmer4776

    @indiansamarthfarmer4776

    27 күн бұрын

    कृषी विज्ञान केंद्र,साखर कारखाना,कृषी विभाग ,वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या सर्व ठिकाणी माती परीक्षण करून मिळते.

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo14 күн бұрын

    Kachori bhetate shegaochi

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo14 күн бұрын

    Yyamule shetkari karj bajari zala

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354Ай бұрын

    Kava Sheri karun haha nusta lecture dilyane Khali hot nhai

  • @BhagwatMawal-td6bp
    @BhagwatMawal-td6bpАй бұрын

    सर जी आमच्या कडे फुल गोबी ची लागवड करतात तर एकरि रासायनिक खतांच्या दहा ते बारा थैल्या वापरतात तर माझं म्हणणं असं आहे हि शेती कीती दिवस तकधरेल

  • @user-jp3tm4wt1r
    @user-jp3tm4wt1r18 күн бұрын

    Maka.rotar.Maru.ka

  • @japemalhari9701
    @japemalhari9701Ай бұрын

    ह्या सरांचा no. मिळेल का??

  • @sunilghude5893
    @sunilghude5893Ай бұрын

    Sir mi mazi jamin supik keli aahe

  • @mayur_1218
    @mayur_1218Ай бұрын

    Rasaynik khatashivay sheti hou shakte ka

  • @g.p.patkaragrifarm3410

    @g.p.patkaragrifarm3410

    Ай бұрын

    होय काजु शेती जीवामृत ने होते मी केली

  • @vilasshinde789
    @vilasshinde789Ай бұрын

    वाढे वजा केले नाहीं.

  • @sunilautade5712
    @sunilautade5712Ай бұрын

    गांडूळ खत आणि रासायनिक खते एक त्र चालेल का ?

  • @sunilshah9676
    @sunilshah9676Ай бұрын

    सर कृपया आपला नंबर मिळावा हि विनंती

  • @surekhapatil9406
    @surekhapatil9406Ай бұрын

    H bha p😂 barobr

  • @omkarsutar895
    @omkarsutar895Ай бұрын

    सर तुमचा नंबर द्या

  • @rohinirajput1569
    @rohinirajput1569Ай бұрын

    Mob No

  • @vikramphadtare340
    @vikramphadtare340Ай бұрын

    Sir tumacha number dya

  • @prashantpawar4574
    @prashantpawar4574Ай бұрын

    सर मोबाईल नंबर मिळेल का आपला

  • @pramodsultane4280
    @pramodsultane428018 күн бұрын

    🙏

Келесі