मोटर सायकल प्लग व नारळाच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध पाणाड्यांच्या पाणी पाहण्याच्या पद्धती
Ғылым және технология
पाणाड्यांच्या पाणी पाहण्याच्या पद्धती मोटर सायकल प्लग व नारळाच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध वृक्षांवरून भूजल शोधणे आजूबाजूचा भाग निर्जल व शुष्क, एखाद्या ठिकाणी जर वेताचे झाड अगर बेट असेल, तर वेताच्या पश्चिमेला तीन हातांवर व साधारण चार पुरुष खोलीवरून जलशिरा वाहते. खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते.
- निर्जल प्रदेशात जांभळाचे झाड. त्यापासून उत्तरेला नऊ-दहा हातांवर सहा पुरुष खोलीवर एक पूर्वाभिमुख जलशिरा मिळेल. खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढुरक्या रंगाची निस्तेज माती व एक बेडूक सापडेल. त्या जांभळाच्या पूर्वेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडाच्या दक्षिणेला नऊ हात अंगावर सात हात खोदल्यावर एखादा मासा, बदकाच्या आकाराचा दगड व निळसर माती मिळेल, ही लक्षणे असली तर त्याला पाच पुरुष खणल्यावर गोड्या पाण्याचा अखंड झरा सापडतो.
- मऊ व चमकदार पाने असलेल्या वृक्षांच्या दक्षिणेला पाच पुरुष खोलीवर पाणी मिळते.
- जर वड, पळस व औदुंबर किंवा वड व पिंपळ यांची झाडे एकत्र आढळतील, तर त्यांच्या खाली तीन हातावर उत्तरवाहिनी जलशिरा आढळते. .*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
- एखाद्या भूप्रदेशातील झाडांची पाने जर मऊ व चमकदार असतील किंवा तेथे वेलींच्या जाळी असतील किंवा कमळ, गोक्षुरा (गोखूर), उशीर (वाळा), गुंड्र (गुळवेस), काश, नलिका (दालचिनी) किंवा नल (देवनळ) नावाचे गवत भरपूर प्रमाणात उगवले असेल तर पंधरा हात खोलीवर तेथे पाणी मिळते.
- खजूर, जांभूळ, अर्जुन, वेत, हस्तीकर्ण (शिंदणी), नागकेसर, शतपत्र (गजकर्णी), कदंब, करंज, सिंदुवार (निर्गुंडी), बिभीतक (बेहडा) किंवा मदयंतिका (मेहंदी) यांचे वृक्ष एखाद्या प्रदेशात असतील तर पंधरा हात खोलीवर पाणी मिळते.
- वृक्षांच्या किंवा वेलींच्या पानाला छिद्रे असतील तर त्यापासून दूर अंतरावर पाणी असते.
- करीर वृक्षातून दूध येत असून, त्याला तांबडे कोंब येत असतील तर त्याच्या खाली पाणी असते.
- एखाद्या निर्जल किंवा निष्कंटक प्रदेशात गवताळ पट्टा किंवा कंटकमय विभाग किंवा याउलट तृणमय व कंटकमय प्रदेश निस्तृण किंवा निष्कंटक विभाग आढळला तर त्याखाली साडेचार हातावर किंवा पश्चिम दिशेला तीन हातावर व तीन पुरुष खोलीवर पाणी किंवा धन सापडते.
- एखाद्या वृक्षाची फांदी निस्तेज किंवा खाली लोंबणारी असेल तर त्या वृक्षाखाली पंधरा हातांवर पाणी मिळते.
- एखाद्या वृक्षाची फळे, फुले व पाने वाजवीपेक्षा जास्त तेजस्वी दिसत असतील, तर त्याच्या पूर्वेला तीन हातांवर व वीस हात खोलीवर पाणी मिळेल. खोदताना प्रथम एक दगड व पिवळी माती मिळते.
- जर कंटकारी झाडाला काटे नसतील व पांढरी फुले आली असतील तर भूमीखाली साडेतीन पुरुष खोलीवर पाणी मिळते.
- जर निर्जल प्रदेशातील खजुराच्या झाडाला दोन शेंडे आले असतील तर त्याच्या पश्चिमेला दोन हातावर तीन पुरुष खोलीवर पाणी सापडते.
- कर्णिकार किंवा/आणि पळस वृक्षांना लाल रंगाऐवजी पांढऱ्या रंगाची फुले आली, तर दहा हात खोलीवर पाण्याचा प्रचंड साठा असतो. जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? जमीनीतील पाणी कसा पाहतो पाणी पहा नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी कसे पाहावे पाण्याचा शोध
भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.
प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत. दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो. जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी #ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - www.agrowone.com
👍 फेसबुक - / agrowone
📸 इंस्टाग्राम - / agrowone
ट्विटर - / agrowone
टेलेग्राम - t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
Пікірлер: 186
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN 😊😊 WHATSAPP wa.me/919172800247 VISIT OUR WEBSITE agrowone.in/ 📞📞 wa.me/919172800247
मनापासून धन्यवाद करतो भाऊ फार तलमल आहे शेतकरी साठी आपली
साहेब खरंच खूप छान आहे तुमचं खरचागल आहे
Khup chan vichar ahet saheb tumche
लय भारी राव तुम्ही
सर्व लोक जमिनीतुन पाण्याची अपेक्षा करतात पण जमिनीला पाणी कसे देता येईल यावर कामे केली पाहिजे. असे video बनवा कि पाण्याची पातळी कशी वाढेल.
@sharadgawande7752
5 жыл бұрын
Suparrr bhawa
@prakashasnare6933
5 жыл бұрын
भरत नळे पानाडी Bharat nale panadi
नंबर एक 👍👍💐💐
चांगला माहिती दिली... काकासाहेब
सर खूपच छान
Dhanyawad Khupach chaan prayog
तुमच्या बोलण्यातील विश्वास च तुमची सत्यता पटवून देतो । पटलं आपल्याला । तुमचा श्रद्धा भाव व दृढ आत्मविश्वास मला सुद्धा प्रेरित करतोय असा प्रयोग करून पाहण्यास 🙏🌹🙏 खूप खूप धन्यवाद दादा 🙏
छान प्रयोग....
मस्त माहिती सर
तुम्हि नंबर एकची माहीती देता राव
Your videos are very practical
छान माहिती.. .
Sir tumala jai hind
khup changla manus
खुप छान सर, आपन अगदी सविस्तर माहिती देता, कमेंट कड़े लक्ष देऊ नका, हा प्रयोग पन मि करुण पहिन उद्या, मि खुप वेळा ट्राय केला पन फक्त गुरुवारी माझे प्रयोग योग्य होतात असे लक्षात आले, काय आहे हे मला पण कळले नाही, एक गोष्ट आहे की मि गुरुवारी उपवास करत असतो पिर बाबा चा व रोज दरग़ाह मधे जात असतो, देवावर जेवढा विश्वास आहे तीत काच आपल्या प्रयोगवर पन आहे, कारण आपन साधना करणारे साधक आहात म्हणुन या गोष्टी सहज पने अवगत होत असतात, कार्या मधे खंड पडू देऊ नका, गोविन्द आपकी हर कामना पूरी करें। राधे राधे।
@ankushpavar3607
5 жыл бұрын
Damodhar Karale
Mast raw patal mala
लोलकला किंवा प्लगला तुमची मराठी भाषा कळते हि गोष्ट जास्त विशेष आहे मी या व्हीडीओने खुपच प्रभावित झालो आहे धन्यवाद
Very good sir
Lai bhari dada
Tumchya Dnyanala pranam
सर पानि लागो अगर ना लागो पन तुम्ही फार छान बोलता राव.
@rmkathe9216
5 жыл бұрын
नमस्कार अप्पा नाम गांव मोबाइल नंबर पाठवा
खरय
सर खुप छाण,तुम्ही एखादा आश्रम बांधा,लोलक तुमचे ऐकतो हो,खुप शिष्यगण तयार होणार हो दक्षिणा घ्या
अहो साहेब मी किती दिवस झाले आहे तुम्हाला सांगतो आहे की, विहीर व बोरवेल पुरणभरण वर विडिओ बनवा फक्त पाणी शोधून आणि पाणी उपसून पाणी जाईन संपून आणि मंग कितीही शोधा पाणी मिळणार नाही तुमच्याकडे भरपूर विहार व बोर आहेत पावसाळ्याच्या आत पुनभरण वर विडिओ बनवा
@sahilnivdunge4106
5 жыл бұрын
बघायच असेल तर बघ
@ramrathod6373
5 жыл бұрын
Chetan D
@chetand1
5 жыл бұрын
@@sahilnivdunge4106 विहीर व बोर पुरणभरण केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल व त्यामुळे सगळ्यांची तहान भागेल हाच उद्देश बाकी काही नाही या भूमीचे कर्ज आपण फेडले पाहिजे
@rahulkalambe8103
5 жыл бұрын
Jivamrut jaminit taka bharpur
@nileshvetal2646
5 жыл бұрын
@@chetand1 tyasathi tumhi swatha prayatna kru shakta na...dusryana ka sagta..tumhi ek channel banavu shakta tyasathi
hya jagever ek point mara
शेतकरी मानल्यावर प्रयोग करायला काही हरकत नाही. प्रयोग केल्या शिवाय कोणतीही कमेंट करने चुकीचे आहे. कारण आज सोशल मीडिया च्या माध्यमातून खुप खोटे बोलणारे लोक आहेत जे काहीही सांगुन लोकांना फसवतात. त्यामुळे खर सांगणार्यावरचा विश्वास उडाला आहे
चुंबक पद्धत सोपी आहे राव ,,
फटा,फट।सांगायचना,भावड्या लोकांना,आस लागेल आसतेणा
Nice sir
खुप छान
mast ahe he
खुपच छान माहिती दिली आहे. तुम्ही प्रयोगातुन चांगली माहिती दिली. सर अजुन असे सुंदर व्हिडिओ पाठवत जा. त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढतो.धन्यवाद सर.
@vikramjadhav3098
5 жыл бұрын
सर प्लग कशाने बाधायचा?
Jay hanuman sir
खर आहे
Chan kaka
1 Hatachya 1 bot ani dusra hatasha bot madhe dagad theun pani tapasne kay ahe?
जय हो
नमस्कार सर मी नविन आहे तुमच्या या चँनल वर आणि आज हि पहिलीच कमेंट आहे खरच आपण चांगले विचार शेअर करताय पण आपण खर किती पण जिव तोडुन बोलला तरी वाईट विचारकरणाराना ते खोटच वाटेल हिच जगाची रित आहे असो असेच चांगले व्हिडीओ बनवत रहा देव आपल भल करो
तुमचा नेक्सठ विडीओ पाहयचाय खुप छान माहीती सांगीतली कोनाला काही समजायचेय ते समजुद्या
👌👌👌👌👌👌
Sirji tumhi setkaryasathi khup mehnat karta.mala khup anand vatoh.ishwar tumhala khup ayush deo.aplyasarkhe log khup kami ahet.
प्लग नवा घ्यायचा का ❓ जुना चालेल
Advance madhe document gheun ravivaar abhyas krun kadgavar pani cha points sangne ani nantr tethe pani kadhun dhakhvane he dhule madhe 1 jan krto ani pardhi,jalgaon la dhangar maharaj krto te phkt somvari ani guruvari krto kase te sanga
🙏🙏🙏🙏
Sir he konalabi banteka
Ya sati Blood Group Konta pahije sir
Sir mazya Don borla khup kami Pani lagle aahe.mi Pani bhaghnarala bolawale hote.
Sir apn itki tal tal ka karun boltay.koni kahi karudya boludya.tumhi tyacha vichyar karu naka.mi apn sangitla tasa proyog karun bor marla mala pani lagl ahe.
आफटाळ,बोर,वारुळ नीम, एकत्र आहेत सर माझ्या शेतात लागेल का पाणी,
ता,साक्री,बोर,आफटाळ,वारुळ,निबं, एकत्र आहेत सर लागेल का पाणी नारळ उठत,
@mukeshkuwar7128
4 жыл бұрын
Kont gav bhau
Mala ek sanga sapatun kiti pani yeu shakte te kase chek karyche ani bor marlyanatar pani laglyavar samza aplyala 3 sap sapdle tar te borpasun parat pude zatana dakhvatat apan bor marlyavarti te cutting hoyla pahije pan te ka hot nahi
Bol Bachchan
खरं आहे का पाणी शोधणे कती तरी पाणी दाकवनरे आणले तरी fail गेले नंतर माझे मनाने सोयीने बोर मारली खूप पाणी लागले दादा
@ganeshnagre594
5 жыл бұрын
आपल्याला दाखून पहा पाणी काड्या शिवाय जाग्यावरन हालत पण नाही
मि. पानी रॉडचा.साहाने पानी पहतो
Shaastra la bhagyachi jod havi as mala vaatat
Tumhi payalu Aahat ka
Stick dowsing method need Pani kase pahave
मराठवाड्यामधे नितीमत्ता नाही का
Shunting kadhnar sathi ek manus thevat ja karan kadhi kadhi spasht disat nahi nemka point konte ahe to ani bakiche proses
आपली तळमळ कळतीय आम्हाला
@nrendarsingh703
5 жыл бұрын
Omprakadh Dhumal ah
Payalu lokanach naral wubha rahato
Sir tumcha mobile no.dya mala tumcha sobat bolayche aahe
सर जमल पण तूम्हालाच
🎉
Sir boar zlayavr video nkii banava plz
ह्या पद्धतीने कुणाला पाणी दाखवले आहे का ?
सर आमच्या रानात भोकर बोरीच झाडं व लिंबाच झाड आहे कसकाय चेक कराव 🙏🙏
DaataGuru.BhauTumiFakuchDistaMeePanPanwadiahe.PanAwdeBolatnahi
आहो आण्णा ईथ पाऊस पडेना ,जमिनीत पाण्याचा साठा खाली खाली चाललाय,न् तुम्ही नुसतीच पाणी कसे शोधायचे व्हिडिओ तयार करून राहीलात जरा पाणी आडवा,पाण्याचा अपव्यय कसा टाळावा,पाऊस पडण्यासाठी काय उपाय योजना करता येतील याच्यावर पण जरा व्हिडिओ बनवा जरा.....
@Bharatnale55
5 жыл бұрын
सर्व लोक जमिनीतुन पाण्याची अपेक्षा करतात पन जमिनीला पाणी कसे देता येईल यावर कामे केली पाहिजे.
@pravinahire2908
5 жыл бұрын
बरोबर
टोपी कुठे हे
Khupach chhan mahitee aahe . Manapasun eshwarawar Shraddha asel tar ha pryog yashasvi hoiel Yaar shankach Nahi . Thank you sir.
@kishordahe4038
5 жыл бұрын
Tumcha mo no dyana
Badbad kami kara, Bhau
नारळ कोरड ओल ते सांगा भाऊ?
@threestaragrointernational1867
4 жыл бұрын
खोबर घे तू दोस्ता
नारळ पाण्याचे घ्याच की बिगर पाण्याच ??
तळमळ खुप आहे... आणि देवावर विश्वासहि आहे.... तेही फक्त दुसऱ्यांच्या हितासाठी.... मी कुठेतरी वाचले किंवा ऐकले होते कि एकतर हुशार माणूस खुप बोलतो किंवा बोलतच नाही... कारण एक... त्याला वाटते आपल्याला जें माहिती आहे ते दुसऱ्यांना कळावे म्हणून जास्त बोलणारा किंवा दुसरा... गाढवा समोर गीता वाचून काय उपयोग..... म्हणून न बोलणारा
आता खिशात पेन आहे त्याच्या वर पण दाखव
Sir
Sir तुम्ही याचं पॉइंट वर tubewell करून तुमच्या पुण्याईने पाणी लागल्याचा व्हिडिओ पाहणे आम्ही पाहू इच्छितो.
@satishhulge508
5 жыл бұрын
kharch karun dakva bor
@vilassrikhande2382
5 жыл бұрын
@@satishhulge508 sir करानार्च aahe tube well.ya माहिती प्रमाणे. नारळाचा वापर करून.पण त्या आधी पुनर्भरण वर video बनवा.
Me narial cha prayog kela khup vela pan narial ubhe zale nahi pls help 965781292
कु्पाया मोबाईल नंबर ध्या किवा फोन करा खुप बोलाच आहे कारन मझ्या शेतात २विहीरि २ बोर कोरडे गेले पिन्या साठी सुध्धा पानि नाही खुप आभारहोइल
@rameshkhpute6984
5 жыл бұрын
मो नं ८३२९२५५०९६
सर मि फोन करु का अंजनापुर गाढे
सर गाडीचा पावर प्लक चालू पाहीजेका
हातात बोटा मध्ये तांबाचे अंगठी असेल तर
Mala bore ghaycha ahe
पेंडल कसे तयार करावे
Plug la nahi. Tula NADA bandhun ulta tangla payje.mag vicharaych 200 lagan ka 300la lagan ka.he faltu udyog band kar.
मि स्वतंह आडवे बोर घेतो मला कळेना लवकर व तुम्हाला कसे कळले
@arjunabhale9548
5 жыл бұрын
Ajinath Nakade तुमचा नंबर द्या please
@Borvel8766
4 жыл бұрын
@@arjunabhale9548 9623279517
आपला मोबाईल नंबर कमेंट्स करा सर
@unmeshup
5 жыл бұрын
Yacha mobile number betla ka tumala
@sandeepmogare2112
5 жыл бұрын
@@unmeshup no
रेजर विशीय महिती सागा
अगोदर पावसाचे पाणी जिरवयाचे सले दावे
@kishordahe4038
5 жыл бұрын
Dada tumhi ashi comment krayla nako hoti mi bolalo tumhala sory
@annakothawal2839
5 жыл бұрын
फेक आहे भाऊ हे
पाणी लागू यांना लागू पण बोलण्याची बोलून पटवून द्यायची पटलं पाहिजे असं आपण ही प्रक्रिया ती खूपच सुंदर आहे पण आपण व्हिडिओ बनवताना कॅमेराचा वापर करावा जेणेकरून नारळ कसे ठेवलेले कसं बांधलेला आहे कोणत्या साखळी बांधलेला आहे असे हे प्रयोग जवळूनच दाखवा आपण केलेल्या बोर मध्ये किती गेले कितीला पाणी लागलं बोर करताना गाडी चालु असताना बाहेर किती पाणी येतं हे व्हिडिओ गाना आपट्याच्या झाडाला पाणी दाखवलं त्या झाडाजवळ जेव्हाही बोर कशाला गाडी चालू असताना व्हिडिओ बनवा किती प्रमाणात पाणी ते दाखवा आम्हाला कळेल आपले प्रयोग आत्मविश्वास सक्सेस आहे आपले खूप खूप धन्यवाद असे व्हिडिओ बनवत राहा
नारळ ओल घायच की कोरड
नंबर दय
नाराल कोंता वापरायाचा साध की पानी नराल
प्लग आणि नारळाचा प्रयोग करून मी तीन बोर मारले प्र्यत्येक बोर 600 फूट ओलावा सुद्धा लागला नाही सगळा खकाना धूळ अख्या गावात माणसाला माणूस दिसेना इतका खकाना धूळ गाववाल्यानी माज्या शेतातील मशीन बंद केली आणि ग्रामपंचायत ने असा निर्णय घेतला कि माझ्या शेतात नवीन बोर घेऊ देणार नाही तर मी काय करू तुमीच सांगा माऊली मला त्या शेतात नवीन बोर घायचा तर मी काय करू माऊली
@pradipgade2173
5 жыл бұрын
H in my
@user-mh6hv1js1w
5 жыл бұрын
खकाना,,😂😂😂
बावळट