Mgnrega Scheme अंतर्गत विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान कसं मिळवायचं? अर्ज कुठे आणि कसा करायचा?

#bbcmarathi #manrega #MgnregaScheme #गावाकडचीगोष्ट
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार, महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेन म्हटलं आहे.
त्यामुळे मग विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यासाठीची पात्रता काय आहे, यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, याचीच सविस्तर माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-83.
शासन निर्णयाची लिंक -
gr.maharashtra.gov.in/Site/Up...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 191

  • @RahulGupta-xv5px
    @RahulGupta-xv5px Жыл бұрын

    बाकी सगळे न्यूज चॅनल फक्त पॉलिटिक्स दाखवतात. BBC बाहेरची वृत्तवाहिनी असून असे कामाचे व्हिडिओ बनवते ज्याने लोकांना खरंच मदत होईल. खूप खूप आभारी.

  • @harshalpatilfadat9108
    @harshalpatilfadat9108 Жыл бұрын

    खुप छान माहिती सर याच फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल 👍💯

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    Жыл бұрын

    Good

  • @vbpmvp
    @vbpmvp Жыл бұрын

    ऊपयुक्त माहिती दिली साहेब. बीबीसी से लाखभर धन्यवाद. …🙏🏻

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    🙏

  • @rahulrote9442

    @rahulrote9442

    Жыл бұрын

  • @sumedhbhau6845

    @sumedhbhau6845

    Жыл бұрын

    @@BBCNewsMarathi yojnecha form kuth milel

  • @ajayshejul7377

    @ajayshejul7377

    10 ай бұрын

    दोन किंवा 3 भावांचं वेगवेगळ क्षेत्र एकूण 40R (A-20r, B -20r )असेल तर लाभ घेता येतो का....?

  • @MMaharashtra
    @MMaharashtra Жыл бұрын

    या योजनेसाठी जोपर्यंत ONLINE अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही तोपर्यंत खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही आपल्या (BBC) माध्यमातून आपणं शासन दरबारी हा मुद्दा मांडतील अशी अपेक्षा.....🙏🙏

  • @anantasalgar7823

    @anantasalgar7823

    Жыл бұрын

    👍👍👍

  • @9579530994

    @9579530994

    11 ай бұрын

    अगदी बरोबर, मी अटी मध्ये बसत असून विहीर मंजूर होत नाहीये.

  • @scienc2825

    @scienc2825

    7 ай бұрын

    Ho he nakkich khare ahe khup motha bhrastachar ahe yachyat

  • @kishan7650
    @kishan7650 Жыл бұрын

    अश्या कामाच्या बातम्या देत चला. धन्यवाद bbc.. इतर कोणतंच चॅनेल पाहत नाही. फक्त bbc

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद! :)

  • @MarcusA6583

    @MarcusA6583

    Жыл бұрын

    @@BBCNewsMarathi पहिली वेळ आहे की ज्या ठिकाणी एखाद्या न्यूज चॅनल ने प्रत्यक्ष पणे रिप्लाय दिलंय.... BBC Marathi che abhar

  • @pravinmandlik4177
    @pravinmandlik41773 ай бұрын

    चांगली माहिती मिळाली आपले खुप खुप धन्यवाद😊

  • @prabhupatil862
    @prabhupatil862 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे

  • @movieclipofficial5334
    @movieclipofficial5334 Жыл бұрын

    खुपच छान माहिती दिली दादा 🙏🙏🙏

  • @kalp.369
    @kalp.3697 ай бұрын

    Ekdum mst mahiti bhauu i proud of you bhau

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Жыл бұрын

    मोजकी पण जबरदस्त महिती

  • @Romarajp1858
    @Romarajp18586 ай бұрын

    Khupac chan mahiti vyavasthit

  • @akashtate8473
    @akashtate8473 Жыл бұрын

    Khup chaan mahiti bhetala baddal manaswi aabhar😊

  • @lifeislove22
    @lifeislove22 Жыл бұрын

    तुम्ही असच सातत्य ठेवा 👍👍 , सामाजिक आणि कामा च्या, स्पर्धा परीक्षा , च बातम्या दाखवा जेणेकरून जनतेला फायदा होईल

  • @ravsahebkhosre2017
    @ravsahebkhosre2017 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @harshadghodvinde4671
    @harshadghodvinde4671 Жыл бұрын

    most useful information thanks bbc news

  • @rohitchoudhari3930
    @rohitchoudhari3930 Жыл бұрын

    BBC great work 👍

  • @anantkambale2421
    @anantkambale2421 Жыл бұрын

    Panchayat samiti madhe lach dilyashivay process hot nahi sir. 5 year's zale mi try kartoy Mahiti khup chhan hoti thank you..

  • @Rohit55001
    @Rohit55001 Жыл бұрын

    Khup changla video, proper cut to cut mahiti dili 🙏 Ek prasna ahay, ya yojne antarghat, aapan JCP ne vihir khodu shakto ka, ki majoor lokaani vihir khodli paahije???

  • @shepsantram1137
    @shepsantram113710 ай бұрын

    मस्त व्हिडीओ 👍

  • @navnathkhedkar4086
    @navnathkhedkar40866 ай бұрын

    ❤ छान माहिती दिली सर

  • @panchalagram
    @panchalagram Жыл бұрын

    साहेब माहीती छान आहे त्याकरिता धन्यवाद... पण अर्ज केला की तो लगेच मंजूर होत नाही त्यासाठी manrega च्या आराखड्यात लाभार्थीचे आधी नाव समाविष्ट असले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की.. ग्रामपंचायत चा रेशो पन असल्या पाहिजेत.. या दोन अडचणी येत आहे असे मला वाटते 🙏🙏

  • @shubhamreddy9999

    @shubhamreddy9999

    Жыл бұрын

    अधिकारी पैसे खाणारा नाही पाहिजे

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 Жыл бұрын

    Thank you so much❤😊

  • @nileshpatil7199
    @nileshpatil7199 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली दादा, मला शासनाला सांगायचं आहे,एवढी माहिती पासपोर्ट ला पण द्यायला लागत नाही,,

  • @ganeshchopade7527
    @ganeshchopade7527 Жыл бұрын

    Chan mahiti dili

  • @user-lb9dz1lz4o
    @user-lb9dz1lz4o Жыл бұрын

    गावात मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेला रोड अवेध वाहतुक या बद्दल नियम वर व्हिडीओ टाका 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramsalve9710
    @ramsalve9710 Жыл бұрын

    सर माज्या शेतांत विडिओ कडा मला खूप गरज आहे सर मी अनुसूचित जाती मध्ये आहे अडीच एकर जमीन आहे लोकांना विहर असून डबल मिळाल्यात ज्यना गरज नाही त्याना सुद्धा त्यानी पैसे उचलेत सर पिल्ज व्हिडीओ कडा 🙏🙏w

  • @shar_vlog.2024
    @shar_vlog.20248 ай бұрын

    Please make a video on mechanical for cotton peeking , affordable mechanical for farmers , thank you

  • @hrk4811
    @hrk4811 Жыл бұрын

    Thanks

  • @kishorkhire5213
    @kishorkhire5213 Жыл бұрын

    खासगी विहिरीपासून 150मीटर अंतराची अट कोणसाठी लागू राहणार नाही..plz explain properly

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Жыл бұрын

    मागील वर्षी विहीर योजनेचा फार्म भरला होता तर तो फार्म मंजूर झाला आहे की नाही हे कुठे पहावं लागतं सर मला माहिती द्या.

  • @sainathbagde3814
    @sainathbagde3814 Жыл бұрын

    उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद.

  • @KiranChavan-pj5uf
    @KiranChavan-pj5uf Жыл бұрын

    Ok thanks

  • @balajigaikwad7030
    @balajigaikwad70305 ай бұрын

    Thaku

  • @rushikeshpatil7375
    @rushikeshpatil7375 Жыл бұрын

    विहीर असेल आणी विहीर बांधणीसाठी कोणती योजना आहे का त्याबद्दल माहिती द्या

  • @mahendramali450
    @mahendramali450 Жыл бұрын

    Vihir durusti sathi pan ky tartud aahe ka 2)sushakshit berojgar tarunan sathi Kay yojna aahet ka & asel tar Kase lab midel

  • @TheAmitgaik
    @TheAmitgaik Жыл бұрын

    Dude you are just awesome ! 🥂 Love this गावाकडची गोष्ट series ❤️

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Жыл бұрын

    जुन्या विहारी च्या बांधकामा साठी शासनाची कोणती योजना आहे का कृपया माहिती द्यावी.

  • @sujitedake3503
    @sujitedake3503 Жыл бұрын

    vihirisathi grampanchat cha tharav lagala nay pahije (grampanchat tharav det nay) ashi vihir yojana aahe ka caste VJNT(c)

  • @vaibhavdhoran8453
    @vaibhavdhoran8453 Жыл бұрын

    Sir vihir khodhli aahe but ajun khodhna aahe tr anudan milel ka?

  • @DatuKalel
    @DatuKalelАй бұрын

    👌

  • @AKSHAYLAMBECREATIONS
    @AKSHAYLAMBECREATIONS3 ай бұрын

    Ek number

  • @Rshinde8231
    @Rshinde8231 Жыл бұрын

    विहीर पाऊसमुळे खचली संपूर्ण आता पुढील बांधकामासाठी अनुदान कसे मिळवायचे, नवीन विहीरसाठी.

  • @30jaydeepkhandekar92
    @30jaydeepkhandekar92 Жыл бұрын

    सर नगरपालिकेत राहणारे शेतकरी या योजनेसाठी साठी पात्र आहेत का?

  • @_dariyadil6356
    @_dariyadil6356 Жыл бұрын

    शेतकऱ्यांना शेतीस जोड व्यवसाय करण्याबाबत आपण मार्गदर्शन करावे .योजनाचा अनुदान यांबद्दल माहिती द्यावी. जेणे करून कितीही भाजीपाल्याचे भाव घसरले तरीही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही दादा .

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    नक्की माहिती देऊ.

  • @ajitkapare2928
    @ajitkapare29288 ай бұрын

    Sir jaunya vihirila kade bandhnyasathi anudan bhetel ka

  • @anand_mayuri
    @anand_mayuri Жыл бұрын

    ग्रामीण भागात रस्ते दुरुस्त करण्यासाठी निविदा(टेंडर)निघते पण दिखाव्यापूर्त (सुमार दर्जाचे) काम करून गुत्तेदार पूर्ण पैसे उचलतात. ग्रामीण भागातील रस्ते एका वर्षा मध्ये पुन्हा खराब होतात. यावर कुठे अर्ज करावा ह्या वर एक व्हिडिओ बनवा प्लिज

  • @prakashbhoyar1188
    @prakashbhoyar11886 ай бұрын

    Sir शेतातून canal javun aahe पात्र होईल का रोजगार हमी योजनेतून

  • @marutibansode50
    @marutibansode50 Жыл бұрын

    ऑनलाईन फॉम कुठे पूppp998⁸⁸

  • @akashchavan288
    @akashchavan288 Жыл бұрын

    ही योजना कधी पर्यंत चालू आहे Tq Ambajogai Dist Beed saathi

  • @mysteriousgirl997
    @mysteriousgirl9972 ай бұрын

    Sheta cha 1 km aataravawr dharn aslyas vihir milte ka

  • @aabidkhan-kf2vk
    @aabidkhan-kf2vk7 ай бұрын

    Sir online form bharle aani dokumente dile nahi tar chalel ka karan grampanchyat mhatle ki wihir anudan ase kahich nahi

  • @ravindrapunekar3412
    @ravindrapunekar34128 ай бұрын

    Dark zone मधील शेतकरी पात्र आहेत का? कृपया माहिती द्यावी

  • @devidasgharmde
    @devidasgharmde Жыл бұрын

    Sir.. आमच्या गाव चा व्हिडिओ बनवा... पुनर्वनस गाव आहे.. शासन कशा पद्धतीने पुनर्वनस करतात

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur34962 ай бұрын

    Sir sarkari prakalp chya nivida khulya karne mhanje kay

  • @IrfanShaikh-ts1be
    @IrfanShaikh-ts1be Жыл бұрын

    सर मला सिंचनासाठी नदी आहे पण 12 महिने पाणी राहत नाही. तर विहिरी साठी अर्ज करता येईल का❓

  • @rahulrathod3769
    @rahulrathod3769 Жыл бұрын

    Ashach navin uojnebaddal mahiti cha video banva

  • @user-ku6lb8hv4b
    @user-ku6lb8hv4b8 ай бұрын

    Best

  • @mayurgaikwad2985
    @mayurgaikwad2985 Жыл бұрын

    Dagad cement bandhakam chalel ka 🙏

  • @ganpatpatil1067
    @ganpatpatil1067 Жыл бұрын

    शेतीसाठी बोरवेल अनुदानाचा व्हिडिओ दाखवा

  • @DevidasJadhav-hv9kp
    @DevidasJadhav-hv9kp Жыл бұрын

    👍👍

  • @balajiveer1268
    @balajiveer1268 Жыл бұрын

    Chan

  • @amazonsellar.
    @amazonsellar. Жыл бұрын

    सर आमच्या कडे 4 7/12 आहे एका शेता जवळन सरकारी कालवा गेला आहे आणि एका शेता जवळ government vihir आहे तर कस करायचं पण आम्ही दारिद्र रेषेखाली आहोत प्ल्झ सर उपाय सांगा

  • @dev99212
    @dev99212 Жыл бұрын

    Vihir cha mark out jan 2023 madhy padlay 4 lakh anudaan madhyyy patra hoil kaa

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph Жыл бұрын

    Nice

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Жыл бұрын

    गावाकडची गोष्ट 🌿

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    तुम्ही गावाकडची गोष्ट नियमितपणे बघता. आवडलं!

  • @janudhapashi7113
    @janudhapashi71138 ай бұрын

    Good video

  • @srinivasnakidinakidi2322
    @srinivasnakidinakidi2322 Жыл бұрын

    👍

  • @sunildongare-jb4ch
    @sunildongare-jb4ch Жыл бұрын

    Sir 33gunte jamen aahe chalte ka

  • @victorstarc5620
    @victorstarc562028 күн бұрын

    सर नगरपालिका हद्दीमध्ये या योजनेचा फायदा घेता येईल का

  • @sidramchavan8888
    @sidramchavan88885 ай бұрын

    सामाईक क्षेत्र असल्या नंतर या योजने चा लाभ घेता येतो का

  • @atishjadhav7604
    @atishjadhav76044 ай бұрын

    सर ही माहिती सगळ्या साठी अवैभलं असते का सर प्लीस सांगा

  • @samadhanmahajan6865
    @samadhanmahajan68659 ай бұрын

    डार्क झोन मध्ये गाव आहे काय करावे लागेल

  • @Abi00008
    @Abi00008 Жыл бұрын

    ही असे वाचून दाखवने एवजी ज्यांना या योजनेच लाभ भेटला आहे त्यांची मुलाखत घ्या?

  • @yogeshchavan337

    @yogeshchavan337

    Жыл бұрын

    Good

  • @mohanghive1591
    @mohanghive1591 Жыл бұрын

    MALA TUMCYA SOBAT JAR BOLAYCHE ASLYAS SAMPARK KASA KAU APLA MOBAIL NO MILHEL KAY SIR

  • @balabhai4214
    @balabhai42149 ай бұрын

    साहेब जुनी विहीर सुधारण्यासाठी काही योजना आहेत का

  • @no-id1cb
    @no-id1cb Жыл бұрын

    2022 मधे विहीर पास झाली अजून तीच खोदकाम व्हायचं आहे तर हा लाभ मिळू शकतो का

  • @sachinshinde3163
    @sachinshinde31637 ай бұрын

    आमची पहिली एक विहीर आहे ती मुझली आहे तर लाभ घेतला येईल का समाईक क्षेत्र तिघांच्या मधे आठ एकर आहे

  • @digambarbhale3110
    @digambarbhale3110 Жыл бұрын

    👍👍👍

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Жыл бұрын

    आमची ग्रामपंचायत अर्ज घेत नाही ते म्हणतात अशी कोणतीही योजना चालू नाही

  • @bhushansukhadeve2273
    @bhushansukhadeve2273 Жыл бұрын

    मी अनुसुचीत जातीचा आहे या योजनेचा ( विहिरीचा ) लाभ घेण्या करीता जास्तीत जास्त किती जमीन शेतकऱ्या कडे पार्टीजे

  • @rajkkc2379
    @rajkkc2379 Жыл бұрын

    सर 30/30 विहीर बांधण्यासाठी सादारन किती खरंच येतोय

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 Жыл бұрын

    मी आलपभुधारक आहे मला व्यवसाय साठी राज्य सरकारची माहिती कर्ज साठी माहिती द्या

  • @AmolAmol-xg4dl
    @AmolAmol-xg4dl8 ай бұрын

    सर माझ्या 712वरती बोअरवेल ची नोंद आहे तर मला विहिरीसाठी अर्ज करू शकतो का please replay

  • @karnu-vc3id
    @karnu-vc3id7 ай бұрын

    जमीन आहे पण गट दोन आहेत काय करावे लागेल सर

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h4 ай бұрын

    मी गरीब शेतमजूर आहे लोकांच्या इथे जाऊन मजुरी करतो आणि पोट भरतो मला दोन एकर शेती आहे व त्यात मी १९८८ ला स्वतः हाताने खांदून विहीर घेतली व देवाच्या कृपेने पाणी पण लागले पैसे नसल्या मुळे विहिरीचे बांधकाम करू शकलो नाही पण आता मला बांधकाम करायचे आहे त्यासाठी शासनाची कोणती योजना आहे का जुन्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी क्रुपया मार्गदर्शन करावे व माहिती द्यावी

  • @sujatadarade2311
    @sujatadarade231110 ай бұрын

    EGS HORTI aap मधून विहिरी साठी आर्ज कसा करायचा

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 Жыл бұрын

    बिल किती तप्यात मिळेल आणी 1 च जॉब कार्ड वर मिळेल का

  • @sopankharbal1164
    @sopankharbal1164 Жыл бұрын

    प्रत्यक्षात ज्यांना विहिरीची गरज आहे त्यांना नाही मिळत आणि मिळाली तरी.. ग्रामपंचायत... पंचायत समिती मधील कृषी विभाग यांना गांधीजी द्यावा लागतो सरकार कोणतही असो.... सुरुवात स्वतः पासून करावी लागते.... जस मला कळत त्यात अजून तरी बदल झाला नाही

  • @sandeshdevalekar6790
    @sandeshdevalekar6790 Жыл бұрын

    Sir sammti patra format namuna aasel.tar taka

  • @arshansheikh8066
    @arshansheikh8066 Жыл бұрын

    Rojgar HMI yojne babt video banwa

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete76337 ай бұрын

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 Жыл бұрын

    धुळे जिल्हा आहे का सर सांगा

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade91564 ай бұрын

    Mi SC Aahe pan Sewa nivrutta aahe tar mag mi patra aahe ka

  • @kalpeshmulye6525
    @kalpeshmulye6525 Жыл бұрын

    शेतकरी चे 5 km च्या आत दुसऱ्या गावात शेत जमीन आहे.तर शेत विहीर मिळेल काय?

  • @sandiplokhande3412
    @sandiplokhande34125 ай бұрын

    👌🏻👌🏻👌🏻

  • @ankushegokar4445
    @ankushegokar44458 ай бұрын

    Aka gavala kiti vir milte gr

  • @user-zk2tn6xc1e
    @user-zk2tn6xc1e4 ай бұрын

    Ok

  • @rahulsawant599
    @rahulsawant599 Жыл бұрын

    OBC sathi kahi anudaan aahe ka

  • @rushipatil2065
    @rushipatil20654 ай бұрын

    अल्प भूधारक कम्पल्सरी लागत का?

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Жыл бұрын

    OBC साठी आहे का सर

Келесі