Gairan Land : गायरान जमीन म्हणजे काय? ती कोणत्या कामांसाठी वापरली जाते?

#bbcmarathi #gairanjamin #maharashtra
गायरान जमीन हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वेळोवेळी हा विषय चर्चेत येतो. आता अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांमुळे हा विषय चर्चेत आला.
याआधी मुंबई उच्च न्यायालयानं गायरान जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय दिला होता, तेव्हाही हा विषय चर्चेत आला होता.
पण मुळात गायरान जमीन म्हणजे काय, ती कोणत्या कामांसाठी वापरता येते, याची सविस्तर माहिती या व्हीडिओत आपण पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ८२.
लेखन, निवेदन : श्रीकांत बंगाळे
एडिटिंग : राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 66

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Жыл бұрын

    आम्ही गाई गुर 1984 परेंत गाय रानात चारत होतो तो परेंत दुष्काळ पडला नाही पण जेव्हा या जमीनी कसायेला सुरवात झाली तेव्हा पासून जे दुष्काळ चालु झाला तो चालुच् आहे. लक्ष्मी चा taltalat.

  • @sandipgorde5660

    @sandipgorde5660

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @pramodjadhav8256

    @pramodjadhav8256

    Жыл бұрын

    बरोबर

  • @AsifShaikh-wu5iq

    @AsifShaikh-wu5iq

    Жыл бұрын

    1972 चा दुष्काल कशामुल होता मग

  • @uttamshinde5195

    @uttamshinde5195

    Жыл бұрын

    @@AsifShaikh-wu5iq तुमच्या मूळे.

  • @user-gb6qc2ed2f
    @user-gb6qc2ed2f Жыл бұрын

    कोणाला देऊ नका कारण ही जमीन जनावरांची आहे कुणाचा काही एक अधिकार नाही सर्व गावातील जनावरे गायरान गायरान येथे जातील

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Жыл бұрын

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.97319 ай бұрын

    खुप छानमाहिती आहेगायराणाची गायरान हे कुणालाही खाजगी मालकाला देऊ नये 🙏🏻🙏🏻

  • @shankarkale8824
    @shankarkale8824 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद .

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Жыл бұрын

    पुढार्यांना चरण्यासाठी

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand4 ай бұрын

    खूप छान.. सर

  • @shri5475
    @shri5475 Жыл бұрын

    अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा फॉर्म्युला वापरून सरकारी जागा हडप करणारी बळाच्या जोरावर मालकी हक्क सांगतात... बेकायदेशीर बांधकाम करून अवैध धंदे करण्यासाठी खुबीने वापर करून घेणे... आपल्या खाजगी जागा सोडून सरकारी जागा वापर होतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷

  • @bhagwatbangale2537
    @bhagwatbangale2537 Жыл бұрын

    Important information about this land

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @rajeshbendre7479

    @rajeshbendre7479

    Жыл бұрын

    गायरान जमीन ही अजी, माजी सैनिकांना वयक्तिक वापराठी परवानगी घेऊन ताब्यात घेता येते या विषयी नाही सांगितले

  • @shrimanttekale2239
    @shrimanttekale2239 Жыл бұрын

    अतिक्रमण निर्मूलन लवकर व्हावे

  • @dipak1293
    @dipak1293 Жыл бұрын

    BBC Marathi always covers outstanding topics !!

  • @MarcusA6583

    @MarcusA6583

    Жыл бұрын

    Yes of course

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Жыл бұрын

    गावाकडची गोष्ट 👍🌼👍🚩☀️

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    😍

  • @newsg.kandeducation9575
    @newsg.kandeducation9575 Жыл бұрын

    आमच्या गावात ग्राम पंचाती ने गायरान जमीन वर प्लोटिंग केली आहे. त्यावर अनेक लोकांनी घर बांधली आहे .विषय म्हणजे घरकुल योजनेतू सुद्धा घर बांधली आहे. परंतु त्या जमिनीचा कोणता सरकारी पुरावा नाही तर त्या लोकांचं काय होईल??? आणि जर गायरान जमीन आहे तर मग घरकुलाचे बिल कसे पास झाले???

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Жыл бұрын

    साहेब..आमच्या गावातील लोक या जमीनाचा उपयोग सकाळच्या कामासठी करतात..😳😳.

  • @avinashsanap7197
    @avinashsanap7197 Жыл бұрын

    🙏

  • @YogeshGhatte2011
    @YogeshGhatte2011 Жыл бұрын

    Thanks for making video on this topic

  • @MarcusA6583

    @MarcusA6583

    Жыл бұрын

    Appreciate

  • @BBCNewsMarathi

    @BBCNewsMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत नक्की शेयर कराल.

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Жыл бұрын

    गायरान जमीन ही गोरगरीब जनतेचीकामधेनु सर्व लोक गाई गुरे चालायची.शेळ्या मेंढ्या चालायची. पण राजकीय लोकांकडून गैर वापर झाला. चार लोक वापरतात.इतर जनता उपाशी .

  • @rahulsable4756
    @rahulsable4756 Жыл бұрын

    आमच्या गावात सरकारने गाय रान जमिनीमध्ये 1998 सालि मातंग समाजाला 2 ऐकर जागा स्मशानभूमी साठी दिलेली आहे, आमच्या कडे 2 एकर चा 7/12 पन आहे, पन काही गावगुंड्यानी स्मशानभूमी मध्ये अतिक्रण करून घरे बांधली आहे, केस कोर्टामध्ये चालू आहे. आम्हाला आतापर्यंत न्याय भेटलेला नाहि.

  • @user-yp3eo5iv2n
    @user-yp3eo5iv2n5 ай бұрын

    आमच्या गावात गाय रान जमीन ही अस्तिवात नाही पूर्ण गाव शेत्रा फळाच्या 5% जमीन गत्रा म्हणून प्रत्येक गावात असणे बंधन कारक आहे.

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Жыл бұрын

    आमच्या कडे देखील गायरान जमीनीवर अतिक्रमण आहे 15 एकर जमीनीवर

  • @makeratul
    @makeratul Жыл бұрын

    Can person ask Grampanchayat for space to build community forest (Devrai) on such land. The intention is to grow local tress for bio-diversity ?

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 Жыл бұрын

    garyan jamin sakhar karkhana sathi gram panchayat aani shaskiy aadesh kadhun karkhana la dili aahe.gavala tyatun kahi mahasul utpanna mhanun milu shakto ka ?

  • @darshanpatil2545
    @darshanpatil2545 Жыл бұрын

    Taluka rachana baddal asaleli katada Ani niyam Kay aste . Ani kiti gaav Kiva janasankya jalya var Naveen taluka astitvat ete Ani Maharashtra madli motte taluka konta aahe Lahan taluka konta aahe eja var 1 topic banava

  • @1238657
    @1238657 Жыл бұрын

    अनुसूचित जाती व जमाती यांचे बद्दल महिती आहे 2011 च्या GR मध्ये महिती सांगायला काही अडचणी आहेत का?

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Жыл бұрын

    सरपंच व गावातील गुंड राजकारणी जी जमिन बळकावतात किंवा विकतात ती जमीन गायरानच असते.

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 Жыл бұрын

    Mahanje ky amdar or collectore together adhesh kadun corruption easily honar ch No douts....50% _50%

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss3907 ай бұрын

    ज्याला पोट आहे त्याला जमिन नको काय, जनावराला पोट नाही काय.

  • @bhagvanghodke4516
    @bhagvanghodke451624 күн бұрын

    सर आमच्या गावात तर गायरानात गुर चारु देत नाही

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre58853 ай бұрын

    गायरान जमीन गाईगूरांना.पोटभरण्यसाठी.आहेबाकी.कसलीही.ढवळाढवळ.करूनये.गोमातेला.न्यायदीलाचपाहीजे.ज्यांकडे.हजारोऐकर.जमीन.आहे.तीजमी.सरव.कामासाठी.वापरातयावी.

  • @dsn7193
    @dsn7193 Жыл бұрын

    गायरान म्हणजे कुणीच मालक नाही🤣🤣 अशी अवस्था आहे सध्या गायरान ची, ओसाड माळरान झाल्यानंतर काय होणार आहे.

  • @kishorpisal9458
    @kishorpisal9458 Жыл бұрын

    आमच्या इकडे गायरण जमीन बैले पलवण्यासाठी वापरतात

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 Жыл бұрын

    Marathwada che sagle aamdar jameen latnre aahe.I request ED do enquiry of all officer bhumi abhilekh, aamdar.

  • @vinaygaikwad9245

    @vinaygaikwad9245

    Жыл бұрын

    Vazer sarkate ka... Amhi pune kar..

  • @vinaygaikwad9245
    @vinaygaikwad9245 Жыл бұрын

    Kahi hi aso saglya sarkari jamini sarkar ne tabyat ghyavya mukya prannanchya tondatla ghas kadhnaryanna vathnivar anave ....🐂🐂🐅🐆🐃🐏🐑🐈🦌🐎🐴🐄🐷🐘🦏🐇🐿🦇🐓🐣

  • @dattamalavi4663
    @dattamalavi46634 ай бұрын

    सरकारी मुलाकी पड जमीन कोणाच्या मालकीची असते ,खालच्या कॉलम मध्ये कसणाऱ्याचे नाव समस्त हरिजन असा आहे

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Жыл бұрын

    गायरान जमिनीवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी.

  • @Amolfouji
    @Amolfouji9 ай бұрын

    मला गायरान जमीन मध्ये विहीर खोदायची आहे..त्यासाठी काय करावे लागेल..पाण्याची खूप मोठी अडचण आहे...n gayran जमीन माझ्या घराशेजारी आहे.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Жыл бұрын

    बर मंत्र्यासोबत संगणमत करून किंवा त्यांच्याशी पार्टनर ठेऊन लेआऊट करून करोडो रुययात विकता येते का?

  • @user-yp3eo5iv2n
    @user-yp3eo5iv2n5 ай бұрын

    आमच्या गावात गाय रान जमीन आहे का नाही ते कसे समजेल

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Жыл бұрын

    Ram ram

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 Жыл бұрын

    आमच्या गाय रान जमिनीवर गांव तिल लोकानी ताबा केला

  • @shubhamparihar6825
    @shubhamparihar6825 Жыл бұрын

    aata hi jameen jaanar aahe ka

  • @akashkengar2028
    @akashkengar2028 Жыл бұрын

    गायरान जमीन मध्ये घरकुल.बांधता येते का ?

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 Жыл бұрын

    साहेब नमस्कार, खासगी संस्था अतिक्रमण करून महाराष्ट्र सरकार गायरान जमिनीत शाळेच्या बांधकाम केला आहे, ते काढण्यासाठी काय करावे लागेल साहेब नमस्कार

  • @somaningaboramani5533

    @somaningaboramani5533

    10 ай бұрын

    खासगी संस्थेच्या अतिक्रमण करून बांधलेल्या शाळेच्या बांधकाम निष्कासित करणे साठी काय करावे लागेल साहेब

  • @nitinwahul5765
    @nitinwahul5765 Жыл бұрын

    तल्याची जमीन अतीकर्म केले आहे काय उपयोग आहे

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 Жыл бұрын

    Gayran jaminich atikraman kadha pahile Ani bhartiy vruksh lawa tithe

  • @sushantpatil4818
    @sushantpatil4818 Жыл бұрын

    आमच्या आजोबांनी 100 एकर जमीन दान दिलेली आहे ग्राम पंचायत ला ... त्या जमीन वर गावातील लोकांनी अतिक्रमण केले भाऊ ... आम्हाला काय करावे लागेल आता

  • @vinaygaikwad9245

    @vinaygaikwad9245

    Жыл бұрын

    Gunhe dhakhl kara...kalel tyanna

  • @sourabhlondhe5801

    @sourabhlondhe5801

    Жыл бұрын

    Tumhi ajun 100 acre daan kara😂😂

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Жыл бұрын

    चारायची

  • @user-gb6qc2ed2f
    @user-gb6qc2ed2f Жыл бұрын

    गायरान जमिनीचा वापर गाय गाय बकरी यासाठी केला जातो

Келесі