सांगोला : स्पेशल रिपोर्ट : अजनाळे... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव!

Special Report : Sangola : Ajanale Rich Village in Maharashtra
यंदा सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात फक्त 250 मिली पाऊस पडला.. दरवर्षी दुष्काळाचं सावट असलेल्या या गावानं उच्च दर्जाचं पाणी व्यवस्थापन करून घराघरात संपन्नता आणली.

Пікірлер: 696

  • @kisanbamble1889
    @kisanbamble18894 жыл бұрын

    आदर्श माणसं ! आदर्श हे गाव !! सर्व शेतकरी बंधुभगिनींचे हार्दिक अभिनंदन !

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd5 жыл бұрын

    डाळिंब कोरडया वातावरणात चांगलं येत. ही आपली जमेची बाजू. ह्या पिकांना प्रतिकूल परिस्तिथी खुपच मानवते. म्हणजे जितकी प्रतिकूल परिस्तिथी तितकी रोगराई ची भीती कमी. आम्ही डाळिंबाची बाग तोडली कारण रोगावर इलाज करता करता आम्ही हरलो.आपलं गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन. ईश्वर आपल्याला असेच यश आणखी देणार.

  • @narayandhormare5580
    @narayandhormare55805 жыл бұрын

    या तालुक्या चा आमदार पन तसाच आहे....आदरणीय गणपतराव देशमुख

  • @rajupawar3372

    @rajupawar3372

    4 жыл бұрын

    He khar ahe karan 25varsaha purvi mi motiwala purn gaav payi firaycho. Khedipadi tayaweles etki bagayati tar navhti. Maza khup vayapaar hot hoota tayaweles ata khup paisa zala. Konch patlaya. Bangaya. Kolhapurisaj atta ghet nahi karan pragati zali v. Mi ti pahilipan...

  • @sachinmali3716

    @sachinmali3716

    3 жыл бұрын

    काही संबंध नाही यात

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld6 жыл бұрын

    अशी परिस्थिती येत्या काही दिवसात सर्व महाराष्ट्रात होईल ती म्हणजे पाणी फौंडेशन च्या मार्फत सलाम गावकऱ्यांना आणि अपनी फौंडेशन ला पण

  • @ushamahadik9817

    @ushamahadik9817

    3 жыл бұрын

    Kg tu

  • @alwaysking000

    @alwaysking000

    3 жыл бұрын

    Dikhava ahe to zee cha TRP sathi

  • @vdgdgdxgdghdud7455

    @vdgdgdxgdghdud7455

    2 жыл бұрын

    @@ushamahadik9817 /

  • @vdgdgdxgdghdud7455

    @vdgdgdxgdghdud7455

    2 жыл бұрын

    .

  • @vijaybabar2186
    @vijaybabar21866 жыл бұрын

    सांगोला म्हंटलं की दुष्काळ त्यामुळे लग्नासाठी मुली द्यायला कोणी तयार होत नव्हतं पण आज सगळ्यात जास्त बँकेत ठेवी ह्या सांगोला तालुक्यातील लोकांच्या आहेत मला गर्व आहे मी दुष्काळात क्रांती केल्याचा

  • @ytpresented872

    @ytpresented872

    6 жыл бұрын

    राम राम भावकी

  • @vijay1444P

    @vijay1444P

    6 жыл бұрын

    Vijay Babar Chan.

  • @ravindrasavakare2277

    @ravindrasavakare2277

    6 жыл бұрын

    अभियान छान पणे करून बदल होतो तुम्ही खुप छान काम केल दादा

  • @vijaydangat8876

    @vijaydangat8876

    6 жыл бұрын

    Vijay Babar लवड्या एकदा संगमनेरला येऊन बघ .डाळींब शेती सगळा अभीमान पाण्यात जाईल.

  • @hotelkokankada4964

    @hotelkokankada4964

    5 жыл бұрын

    Superb

  • @janardanyelpale941
    @janardanyelpale9416 жыл бұрын

    नाव कमवण्यासाठी कष्ट करावे लागते आणि हे कष्टाचं फळ आहे कष्ट केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही , आणि हे आज अजनाळकरांनी दाखवून दिले आहे खरंच या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे, 💐💐Salute Ajnale💐💐

  • @nandujamkar6989

    @nandujamkar6989

    5 жыл бұрын

    Janardan Yelpale साहेब फोन नंबर दयना

  • @janardanyelpale941

    @janardanyelpale941

    5 жыл бұрын

    @@nandujamkar6989 9822571658

  • @yallappachougule5167

    @yallappachougule5167

    4 жыл бұрын

    छायाचित्रे आवडली चौगुले धन्यवाद साहेब कसे आहात मी य ई चौगुले अभिनंदन सुंदर मनापासून प्रेमळ मण सतत राहुन 🌻🌻👌🏼👌🏼👌👌⚘⚘

  • @bharatpatil5013
    @bharatpatil50133 жыл бұрын

    अजनाळे गावातील सर्व शेतकऱ्यांना खूप खूप धन्यवाद हाच आदर्श येलमर मंगेवाडी व सभोवतालच्या गावातील शेतकर्यांनी घेतला आहे त्यांना ही खूप खूप धन्यवाद

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe4485 жыл бұрын

    गणपतराव देशमुखांसारखा शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवलेला नेता आहे सांगोल्यामध्ये.

  • @atultadmadge

    @atultadmadge

    5 жыл бұрын

    Jamin Kali aahe Ka murmad aahe

  • @shilwantkamble6691

    @shilwantkamble6691

    4 жыл бұрын

    right

  • @navnathpawar9640

    @navnathpawar9640

    4 жыл бұрын

    mala 4ekar aahe tyamdhe kahi karu shakto ka mi aata auto chalvtoy sheti aahe pani aahe pn bajarbhav nahi

  • @ankushkharkande4815

    @ankushkharkande4815

    4 жыл бұрын

    @@navnathpawar9640 . . hmadtyiokbv. జేబు......

  • @VijayashreeChendake

    @VijayashreeChendake

    2 ай бұрын

    0:21

  • @Traveler0606
    @Traveler06065 жыл бұрын

    खूप चांगली माहिती दिली त्या बद्धल ABP माझा चे धन्यवाद.

  • @rahulp2537
    @rahulp25376 жыл бұрын

    ज्या व्यक्तीने हि सुरवात केलेली आहे त्या व्यक्तीला पद्मभूषण देऊन सत्कार केला पाहिजे...

  • @santoshnikam9212

    @santoshnikam9212

    6 жыл бұрын

    HONAR AHE DILA JANAR AHE

  • @santoshnikam9212

    @santoshnikam9212

    6 жыл бұрын

    nahitar modichi chatugiri karnare yetil ........

  • @janardanyelpale941

    @janardanyelpale941

    5 жыл бұрын

    हो

  • @devendramokase2150

    @devendramokase2150

    5 жыл бұрын

    Brobar bola bhau

  • @gokulgite8112

    @gokulgite8112

    5 жыл бұрын

    Barobr bhau

  • @amitjawalekar
    @amitjawalekar6 жыл бұрын

    Very inspiring... त्यांनी फक्त त्यांचाच विकास करून घेतला नाही तर त्यांच्या नियोजनामुळे धरतीचा उत्तम समतोल राखला... कष्टाचे फळ मिळतेचं मिळते फक्त ते करायची मानसिकता हवी...✌✌✌

  • @pnggroupshocilworkers5388
    @pnggroupshocilworkers53885 жыл бұрын

    सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांची भाषा आपुलकीची वाटते. शेवटी 45°-47°च्या तापमाना त पाण्या साठी फिरावे लागणे. हे सगळं यांचा संघर्षाचा च भाग आहे. पण लोकं लय जिद्दी हायती म्हणून शक्य झालं.

  • @balasahebbothe5772

    @balasahebbothe5772

    2 жыл бұрын

    Kay pan Rao

  • @pramoddevaki1105
    @pramoddevaki11056 жыл бұрын

    इतकं बरं वाटलं बघून! विश्वासच बसत नाही की, असं खरंच असू शकेल. सगळ्या गावांनी ह्या गावाचा आदर्श घेऊन अगदी असंच सुखी- समृद्ध व्हायला हवं!! शेतकरी राजासारखे जगतील...!!

  • @dnyaneshwarsathe4143

    @dnyaneshwarsathe4143

    6 жыл бұрын

    ज्ञानेश्वर आर्य. खुप कष्टाचे हे यश आहे अजनाळेकरांच्या कष्टाला शब्दात व्यक्त करता येईल का? या गावासारखे इतर शेतकरी शहाने होतील का? फक्त सरकार , पावुस, देव याच्या नावाने शंख करत रडत बसतील???

  • @pramoddevaki1105

    @pramoddevaki1105

    6 жыл бұрын

    dnyaneshwar sathe मला तेच कळत नाही. इतर शेतकरी इथे आले पाहिजेत..... आणि रीतसर मार्गदर्शन घेऊन अगदी असंच सुखी व्हायला हवेत.... पण वाटत नाही, असं कोणी करतील.........

  • @santosh2749

    @santosh2749

    5 жыл бұрын

    Nahi chikiche ahe dalim ne nahi jamnar saglyani jar dalim lavale tar dalim che rate kami hotin

  • @pradeeppatil5330

    @pradeeppatil5330

    5 жыл бұрын

    good जे लोक आत्महत्या करतात त्यांना हा पण व्हिडीओ दाखवा

  • @nandujamkar6989

    @nandujamkar6989

    5 жыл бұрын

    लय भारी

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi31853 жыл бұрын

    ह्या गावाचा आदेश ईतर गावांनी घ्यावा, "जय जवान_ जय किसान" 🚩🙏🙏🙏🚩

  • @exclusivebhajans3311
    @exclusivebhajans33115 жыл бұрын

    ग्रामस्थांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे हे आदर्श गाव धन्यवाद गावकरी मंडळी चे

  • @maheshpoipkar7404
    @maheshpoipkar74044 жыл бұрын

    ह्या सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो आणि अशी ह्या ही पेक्षा जोरात घौडदौड सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-en7iv7wk6x
    @user-en7iv7wk6x5 жыл бұрын

    भूमीपूत्रांना आणि आमदार गणपतराव देशमुखांना हे श्रेय जाते....

  • @AnantapaRothe
    @AnantapaRothe5 жыл бұрын

    आंजळनेर च्या गावकर्याच अभिनंदन... खुप काही शिकण्यासारख आहे आंजळनेर च्या गावकर्यांकडुन ABP न्युज चँनला धन्यवाद आशी बातमी प्रसारीत केल्याबद्दल

  • @anilgorde1556
    @anilgorde15566 жыл бұрын

    भाऊ वावर आहे तर पावर आहे

  • @rajabhaudhaygude4137

    @rajabhaudhaygude4137

    6 жыл бұрын

    Anil Gorde

  • @radhasade

    @radhasade

    6 жыл бұрын

    ek number ....😁😁

  • @dilipjadhav4066

    @dilipjadhav4066

    6 жыл бұрын

    mast

  • @ankitsatone1537

    @ankitsatone1537

    6 жыл бұрын

    Mahol bhau

  • @shamimsaudagar6622

    @shamimsaudagar6622

    5 жыл бұрын

    Mastanamahi

  • @akashkudale7320
    @akashkudale73205 жыл бұрын

    खरंच खुप सुंदर ही बातमी तुम्ही दाखवल्या बद्दल तुमचं आभार🙏🙏

  • @user-uc1sy1rb4b
    @user-uc1sy1rb4b6 жыл бұрын

    कमेंट करणार्यांनी एक लक्षात ठेवा. अजनाळे ला जमीन 10000 एकर आहे त्यातली 8000 एकर डाळिंब आणि 600 शेत तळी. फक्त शेततळयाना किती जमीन लागते ते समजले तरी कळेल गणित. यांच्या कर्तृत्वा ला सलाम पण प्रत्येक गावात हे शक्य होईल असे नाही.

  • @mastihit8605

    @mastihit8605

    5 жыл бұрын

    Solution चा विचार करणं सोडून।। प्रॉब्लेम्स शोधणं चालू केलाय तुम्ही।। प्रत्येक गावात होऊ शकते।। सगळे मिळून केला तर

  • @shaileshkhot8317

    @shaileshkhot8317

    5 жыл бұрын

    Jidd thev honar strong ideas strong build

  • @siddhartht3125

    @siddhartht3125

    5 жыл бұрын

    @@mastihit8605sagli gav dushkal mukt hou shaktat pan itki shrimant nahi.

  • @RajeshAllArts

    @RajeshAllArts

    4 жыл бұрын

    @@mastihit8605 सगळे च अंबानी होतात असे नाही

  • @rahulpadwal1897

    @rahulpadwal1897

    4 жыл бұрын

    Nichhayache bal tuka mhame techi fal shakya aahe ashakya kahich nahi dada

  • @dattaawachardattatrya8867
    @dattaawachardattatrya88676 жыл бұрын

    मि तर म्हनतो गणपतराव देशमुख आबा यांच्यासारखे आमदार मतदार संघामधे आसले तर एक गावचकाय सारा देश श्रीमंत होइल

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale16182 жыл бұрын

    👌🏼👌🏼 मला अभिमान आहे या गावाचा.हे आमचे मूळ गाव आहे.

  • @mhetresujit6029

    @mhetresujit6029

    Жыл бұрын

    तर ते तुमचे मूळ गाव आहे ना.. त्यामुळे तो बांगला कोणाचा आहे हे तुम्हाला माहीत असेलच

  • @mhetresujit6029

    @mhetresujit6029

    Жыл бұрын

    त्यामुळे तुम्ही मला मालकांचे तपशील सांगितल्यास मला बरे होईल

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r3 жыл бұрын

    धन्यवाद गणपतराव देशमुख आबा-🙏🙏 एक ajnalekar...बारामती पेक्षा १०० पट श्रीमंत आहे माझ गाव

  • @alltimetop9379

    @alltimetop9379

    3 жыл бұрын

    बरं😂😂😂साहेब

  • @rudrashankarkale5270

    @rudrashankarkale5270

    2 жыл бұрын

    😆

  • @prakashkatole3462
    @prakashkatole34626 жыл бұрын

    कर्म हाच धर्म!खरोखरच आदर्शवत गाव !👌👌👌👌💐

  • @rahulp2537
    @rahulp25376 жыл бұрын

    सरकार,देव आणि दैवत्वावर रडत बसण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकमेकांना मदत केली पाहिजे...

  • @vaibhavpawar4105
    @vaibhavpawar41053 жыл бұрын

    खूप छान भाऊ सर्वात उत्तम कार्य केल तुम्ही अशीच प्रगती तुमची पुढे चालू असो........ पाणी आडवा पाणी जिरवा 🏝🏝🏝🏝

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar10596 жыл бұрын

    ह्यांनी नाही आत्महात्या केली . हे पण महाराष्ट्रातीलच आहेत ना . जिद्द लागते माणसामध्ये हे सिद्ध करुन दाखवले ह्या लोकांनी .

  • @santoshrathod7378

    @santoshrathod7378

    6 жыл бұрын

    Sandip Shilimkar kharr ahe.

  • @yashkamble4759

    @yashkamble4759

    5 жыл бұрын

    agdi khar bollaat

  • @rampatil5404

    @rampatil5404

    5 жыл бұрын

    Sandip Shilimkar

  • @gauravbarne4519

    @gauravbarne4519

    5 жыл бұрын

    Right

  • @bhagwathiwale1129

    @bhagwathiwale1129

    5 жыл бұрын

    Sandip Shilimkar s

  • @govindkolpuke8608
    @govindkolpuke86086 жыл бұрын

    अजनाळे गावातील शेतकऱ्यांना मनापासून सलाम !

  • @shindenanasahebshindesarka7408

    @shindenanasahebshindesarka7408

    Жыл бұрын

    An K ms in

  • @gajananshinde984
    @gajananshinde9843 жыл бұрын

    शेती विषयी फार चांगली माहिती दिली .यांचा लाभ शेतकरी घेईल धन्यवाद सर ...

  • @mayurchopade3317
    @mayurchopade33175 жыл бұрын

    सर्व गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

  • @vishalkhatkale3741
    @vishalkhatkale37414 жыл бұрын

    आमचा सांगोला तालुका 💪💪💪💪💪❤

  • @vilasraut5068
    @vilasraut50685 жыл бұрын

    I am proud of such people 👏👏👏

  • @purushottammaharajbawaskar372
    @purushottammaharajbawaskar3726 жыл бұрын

    या गावाच्या चरणावर माझा नमस्कार.

  • @vinayak_288
    @vinayak_2885 жыл бұрын

    जर दुष्काळापासून वाचायचं असलं आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर पावसाच पाणी साठवण्याची अशीच यंत्रणा उभारणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मग ती कर्जाच्या स्वरूपात असो किंवा इतर अजून दुसऱ्या स्वरूपात..नाहीतर इंद्रदेव जरी आला शेतकरी समस्या सुटणार नाही

  • @utkarshpawar8810
    @utkarshpawar88105 жыл бұрын

    खरंच...!!! खतरनाक आहे हे गाव... आणि,,, गावातले शेतकरी..(गावकरी)... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekkhavnekar

    @vivekkhavnekar

    5 жыл бұрын

    चुकीचा शब्द::: खतरनाक नव्हे,बुलंद( ग्रेट, महान) गांव, बुलंद(ग्रेट,महान) माणसे!!!!!!

  • @shivajibodke1077
    @shivajibodke10772 жыл бұрын

    अंजनाळे गावचा महाराष्ट्रातील इतरही शेतकऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा व आपल्या गावचा विकास करावा

  • @saig7036
    @saig70364 жыл бұрын

    मी सांगोला चा आणि सांगोला माझा बस आम्ही खूप सुखी आहे ना मुंबई ना पुणे बस आम्हला आमचे गावच बरे

  • @gurumane4196
    @gurumane41966 жыл бұрын

    या गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा

  • @pareshwagh3012
    @pareshwagh30126 жыл бұрын

    सलाम👍👍👌 नशीब मोदी ने क्रेडिट नाही घेतला ह्या विकासाचा😊☺️

  • @vishalsutar2259

    @vishalsutar2259

    5 жыл бұрын

    मग राहुल गांधी ला देणार का....

  • @shambhuraje4068

    @shambhuraje4068

    5 жыл бұрын

    @@vishalsutar2259 अगदी बरोबर आहे

  • @shambhuraje4068

    @shambhuraje4068

    5 жыл бұрын

    मोदीनी वीकास केला आहे

  • @bantibadgujar9335

    @bantibadgujar9335

    5 жыл бұрын

    Tu June Rahul Gandhi La credit Dhun Tak

  • @archanad7698

    @archanad7698

    5 жыл бұрын

    😂😂😃 actually

  • @pradeeppatil5330
    @pradeeppatil53305 жыл бұрын

    गुड हा व्हिडीओ जे लोक आत्महत्या करत आहेत त्यांना दाखवा आणि त्यांना पण उत्साहित करा plz

  • @rupaliajetrao7400
    @rupaliajetrao74005 жыл бұрын

    Indian village people are brilliant

  • @utkarshpawar8810
    @utkarshpawar88105 жыл бұрын

    गाव सुधारायला वेळ लागत नाही... फक्त गावकऱ्यांची एकजुटी पाहिजे...!!!

  • @theupandup7455
    @theupandup74554 жыл бұрын

    वावर हाय तर पावर हाय 👌👌👍

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav5876 жыл бұрын

    ह्या गावाची प्रेरणा घ्यावी प्रत्येक शेतर्याने सरकार पुढे हात पसरायची गरज पडणार नाही...जय किसान जय महाराष्ट्र

  • @subhashdesale4339
    @subhashdesale43395 жыл бұрын

    भाऊ मला अभिमान आहे तुमच्या शेतकऱ्यांचा कारण मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण तुमची जिद्द

  • @tukarammisal4853
    @tukarammisal48532 жыл бұрын

    सर अजनाळे गावाला पाण्याची किमंत कळली म्हणून पाणी कसे साठवावे कसे वापरावे हे कळले शिवाय त्यांच्यात जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची भरपूर क्षमता आहे तसीच पुर्ण सांगोला तालुक्यातील जनतेत आहे आता टेंभू म्हैसाळ व निरा भाटघर चे पाणी येतय भविष्यात हा संपूर्ण तालुकाच आपल पोटेंशियल दाखवेल

  • @bolly-hollylyrics4544
    @bolly-hollylyrics45443 жыл бұрын

    कमेंट्स मधे मराठीत कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद... मराठी अस्मिता आपल्याला जपायची आहे 🙏🏻

  • @chenmaykulkarni6886
    @chenmaykulkarni68865 жыл бұрын

    लयच भारी लयच श्रीमंत आहेत लोक

  • @sagarvanve118
    @sagarvanve1186 жыл бұрын

    खूप छान अभिमान वाटतो शेतकरी असल्याचा मुंडे साहेब असते तर अजून विकास झाला असता ग्रामीण भागाचा

  • @vijay1444P

    @vijay1444P

    6 жыл бұрын

    Sagar Vanve =

  • @sunilruchke1451

    @sunilruchke1451

    5 жыл бұрын

    Kasla Vilkas kela asta re,pudhartanni vikas kelay ka kadhi shetkaryancha,aela ustodila thevlay marathvada hyanni,harami ahet sare pudhari,property kamun mele pan lokanna nahi sudhsravl

  • @prityajadhavar

    @prityajadhavar

    5 жыл бұрын

    Miss you साहेब

  • @user-oq4pl2jy1o

    @user-oq4pl2jy1o

    5 жыл бұрын

    ho

  • @itsajinkya2440

    @itsajinkya2440

    5 жыл бұрын

    Beed cha ka nhi kela

  • @amolpenore1493
    @amolpenore14934 жыл бұрын

    छान

  • @vitthalarabale2801
    @vitthalarabale28016 жыл бұрын

    I salute creative people of sangola ajanale

  • @sagarsarak4262
    @sagarsarak42626 жыл бұрын

    नादच खुळा........I like you village

  • @dattasargar1819

    @dattasargar1819

    6 жыл бұрын

    I like

  • @sandeepmungase175

    @sandeepmungase175

    6 жыл бұрын

    sagar sarak yes great work salute

  • @sharadaher3784

    @sharadaher3784

    6 жыл бұрын

    मस्त अजनाळे

  • @kumarkumbhar7562
    @kumarkumbhar75626 жыл бұрын

    VARY VARY GOOD JOB

  • @vishaltehere6045
    @vishaltehere60456 жыл бұрын

    शेती मधे खुप उत्पन्न आहे पण मेहनत करण्याची तयारी नाही सर्वांना नौकरी करायची आहे.काय ही मानसिकता.

  • @rahulughade3321

    @rahulughade3321

    6 жыл бұрын

    Vishal Tehere sheti sarkhi job nhi...

  • @hanmantmandle115

    @hanmantmandle115

    6 жыл бұрын

    Vishal Tehere

  • @mukeshkumarpandya393

    @mukeshkumarpandya393

    6 жыл бұрын

    बरोबर

  • @indusganges771

    @indusganges771

    6 жыл бұрын

    bhau barobar aahe pan kashtala panyachi jod havi.

  • @ankitsatone1537

    @ankitsatone1537

    6 жыл бұрын

    Barobar aahe pan bhau hvaman ani shetmalala bhav pan tar nahi aahe ...

  • @umeshkamble8894
    @umeshkamble88945 жыл бұрын

    यांचा आदर्श संपूर्ण महाराष्टात राबवला पाहिजे.

  • @mayurighugare7349
    @mayurighugare73496 жыл бұрын

    Nice Sarv ekjutimule n mehnatimule shky ahe

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi54983 жыл бұрын

    👍👍👍

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere84724 жыл бұрын

    अजनाले गावाच्या सर्व ग्रामस्थ व शेतकरी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar47973 жыл бұрын

    एकदम छान, भारी व मस्त आहे.

  • @jayashripatil2023
    @jayashripatil20232 жыл бұрын

    हे शक्य झाले म्हणजे खरतरं सगळ्या लोकांचे कष्ट तर आहेतच पण त्या सोबत एकीपण आहे

  • @smitakamble7827
    @smitakamble78276 жыл бұрын

    very nice.every person should learn from this..

  • @birudevsarvade3233
    @birudevsarvade32336 жыл бұрын

    आदर्श गावाला माजा सलाम

  • @PriyankaAjanalkar
    @PriyankaAjanalkar6 жыл бұрын

    Proud to be an Ajanalkar

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare58833 жыл бұрын

    आजनाळे गावचा आदर्श महाराष्ट्र घेईल हीच अपेक्षा..

  • @atulhinge6229
    @atulhinge62295 жыл бұрын

    सगळ्या गावाचे खूप खूप अभिनंदन👌👌

  • @rajveerchauhan7241
    @rajveerchauhan72414 жыл бұрын

    जिद्द हीच खरी दौलत आहे, माणूस बनतो तो या जिद्दीने .

  • @amarnathtondare8186
    @amarnathtondare81864 жыл бұрын

    Congratulations to this village wow beautiful amazing good working best

  • @greenwarrior5887
    @greenwarrior58876 жыл бұрын

    Salam ajnale Gav

  • @salimmemon6626
    @salimmemon66262 жыл бұрын

    Wah very good Salam

  • @shreyas3965
    @shreyas39655 жыл бұрын

    Waahh.!!!

  • @sarthakkulkarni4749
    @sarthakkulkarni47496 жыл бұрын

    आम्ही सांगोलकार💪💪💪

  • @akashbokade9840

    @akashbokade9840

    6 жыл бұрын

    Sarthak Kulkarni chup bhadvya

  • @sachinphadol3892

    @sachinphadol3892

    5 жыл бұрын

    Bhau no. Dya na tumacha..

  • @shaheenshaikh3606
    @shaheenshaikh36065 жыл бұрын

    Amazing 😍😙😙😙

  • @a.a.yelamar8596
    @a.a.yelamar85966 жыл бұрын

    This is quiet inspiring and encouraging live example for other villages.

  • @shivajipatil3952
    @shivajipatil39526 жыл бұрын

    nice

  • @bhushanraskar257
    @bhushanraskar2575 жыл бұрын

    नाद खुळा

  • @nanasahebasane2161
    @nanasahebasane21612 жыл бұрын

    खूपच छान

  • @bhumikasonone3192
    @bhumikasonone31925 жыл бұрын

    salute for idea👏👏👏👏👌👌👌👌

  • @sachinwagh6346
    @sachinwagh63462 жыл бұрын

    महाराष्ट्रातील इतर गावांनाही या गावाचा आदर्श घ्यावा

  • @prashantshewale434
    @prashantshewale4346 жыл бұрын

    असच एक गाव आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौगाव गाव गावाची लोकसंख्या 4500 इतकी गावच्या एकूण क्षेत्रापैकीं 75 टक्के डाळींबाचे क्षेत्र आहे गावात 400 टॅक्टर 350 शेततळे 300 बंगले 200 चार चाकी गाड्या एवढ सगळं गावाला नदी की धरण नाही संपूर्ण पाणी टॅंकर ने विकत आणून डाळींबाची शेती केली जाते तालुक्यातील सर्वात दुष्काळी गाव मात्र गावात आल्यावर अनेकांचे हे सर्व पाहून डोकेच बंद पडतात विशेष म्हणजे या गावात डाळींब पिकावरील तेल्या रोगच नाहीं

  • @maheshpatil5825

    @maheshpatil5825

    6 жыл бұрын

    nice

  • @vijay1444P

    @vijay1444P

    6 жыл бұрын

    Prashant Shewale chan

  • @eknathsanap8091

    @eknathsanap8091

    5 жыл бұрын

    Nice village

  • @yuvrajgangurde6236

    @yuvrajgangurde6236

    5 жыл бұрын

    तुमचे म्हणणे एकदम बराेबर आहेत मी नाशिकचा रहिवासी आहेत, नाशिक जिल्हामध्ये अशी एक नाही अनेक गावे आहेत ,जी शेततळ्यामुळे प्रगतीशील आहेत

  • @naam010

    @naam010

    5 жыл бұрын

    चौगाव चा सुद्धा छानसा विडियो बनवा नमस्कार

  • @umasangolkar5709
    @umasangolkar57095 жыл бұрын

    👏👏👏👏👏👏👏👏 I proud of my sangola

  • @swapnilpatil3456

    @swapnilpatil3456

    2 жыл бұрын

    fa🇧🇷🇧🇸

  • @brieshvatari8317
    @brieshvatari83174 жыл бұрын

    💐💐 मस्त 👌👌 मुजरा गावाला 👍👍

  • @rutujanehe5929
    @rutujanehe59295 жыл бұрын

    Khupch chaan

  • @atullande6583
    @atullande65835 жыл бұрын

    Khup must

  • @sandipkaitake7131
    @sandipkaitake71316 жыл бұрын

    शेतीतून समृद्धीकडे

  • @abhijitdumbere4485
    @abhijitdumbere44856 жыл бұрын

    Khup mast story cover keliy....thanx abp maza

  • @navnathkadam3539
    @navnathkadam35394 жыл бұрын

    Khupach sundar 👌🏼

  • @sagarsawant809
    @sagarsawant8094 жыл бұрын

    गर्व आहे मला मी सांगोला तालूक्यातील आहे 💪🏻💪🏻💪🏻

  • @jyotipawar2819
    @jyotipawar28194 жыл бұрын

    Khup chan news dili shetkaryana prabodhan hoel aase video takla thanks ABP Majha che aabhar

  • @arvindparanjape3728
    @arvindparanjape37282 жыл бұрын

    सलाम सलाम सलाम अजनाळेकराना ।

  • @balajikukar2362
    @balajikukar23626 жыл бұрын

    I like it khup chan

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir51663 жыл бұрын

    खूप प्रेरणादायी गाव. सर्वांना मानाचा मुजरा.

  • @rajudake4772
    @rajudake47723 жыл бұрын

    सुंदर माहिती... खूप शिकण्यासारखं आहे...

  • @akshaypatil1195
    @akshaypatil11955 жыл бұрын

    hats of to this great pepols

  • @shivrayshivray9598
    @shivrayshivray95984 жыл бұрын

    खूप छान जुनी लोक खरच नाद नाय करायचा त्यांचा

  • @deepakwankhede4232
    @deepakwankhede42326 жыл бұрын

    Nice

  • @sandipgadhave3383
    @sandipgadhave33836 жыл бұрын

    ☺☺☺good job

  • @jivandongarjal
    @jivandongarjal5 жыл бұрын

    Wowwwww

  • @shekhardeshmukh66
    @shekhardeshmukh663 жыл бұрын

    बघुन आनंद झाला या पासुन संपुर्ण महाराष्ट्रा ने बोध घ्यावा

  • @shindedn
    @shindedn6 жыл бұрын

    Nice...

Келесі